जो पर्यंत हातात सत्ता नसते तो पर्यंत "बहुजन चेहरे" समोर करून सत्ता मिळवायची,व सत्ता मिळाली की त्यांना बाजूला सारून दुसरच कोणीतरी त्यांच्या बोंकांडी बसवायचं हीच निती राहीली आहे
@Maharashtrahistory मग काय आधुनिक भाषेत उद्या सोशल इंजिनीअरिंग च्या नावाने घरात बलात्कार झाला तर त्या वेळेस बोंबलु नका तो बलात्कार नव्हता गरज होती हवस नाही भुक होती हे जाळ सोशल इंजिनीअरिंग आहे त्या वेळेस पण मान्य करा
Obc समाज नसून एक sc व st सारखा प्रवर्ग/category आहॆ.समाज असायला त्यात नातं लागते, एकच रीतिरिवाज लागतो.शाळेच्या दाखल्यावर जात शब्दांच्या पुढे obc लिहितात का?एकट्याने मराठा समाज विरुध्द लढू शकत नाही म्हणून माधव सारखं थोतांड आहॆ हा प्रवर्ग. मराठा समाज/जात आहॆ. आत्ता आरक्षण,धक्का आणि ताट हे बोगस शब्द कालबाह्य झाले आहेत. आज प्रत्येक समाजात गरीब व श्रीमंत लोक आहेत. मराठा समाजाचे आमदार,खासदार झाले म्हणून समाज श्रीमंत आहॆ हे बोलणं चुकीचे आहॆ. आमच्या जातीला प्रतिनिधित्व द्या असा प्रत्येक नौटंकी जात बोलली तर लोकसभा 48 व विधानसभा 288 जागा कुणालाही पुरणार नाहीत. obc प्रवर्ग मध्ये एकूण 380 जाती,महाराष्ट्र मध्ये एकूण आमदार संख्या 288 त्यात राखीव जागा sc व st 54आहेत. मग तर कुणालाही प्रतिनिधित्व मिळणार नाही. त्यापेक्षा जात निहाय जागा लढवा. कुणाची ताकद किती आहॆ ते कळेल. त्यात obc प्रवर्ग मध्ये माधव formula म्हणजे माळी धनगर,वंजारी सर्व राजकीय व शैक्षणिक आरक्षण बोक्या सारखे खात आहेत. म्हणून प्रत्येक मराठा बांधवांनी सोशल मेडिया ताब्यात घेवुन जनजागृती करा. Obc समाज नसून नाममात्र प्रवर्ग आहॆ. obc आरक्षण कुणाच्या बापाची मक्तेदारी नाही. आरक्षणाचे कुणी मालक नाहीत. आरक्षण शासनाची सोय आहॆ. मराठा समाज राज्य मागासवर्ग आयोगाने मागास घोषित केला आहॆ. त्याला obc तून आरक्षण द्यायला हवा. तसं प्रत्येक मराठ्यांनी आत्ता सोशल मेडिया ताब्यात घेवुन obc समाज नसून प्रवर्ग असल्याची जनजागृती वास्तविकता मांडावी. #obc समाज नसून प्रवर्ग #माधव फॉरमुला म्हणजे माळी,धनगर,वंजारी यांनी नेहमीच स्वतः पुरता राजकीय व शैक्षणिक फायदा करून घेतला आहे. बाकी 367 जातीचं आरक्षण खावून वापरा आणि फेकून द्या असा वापर केला आहॆ. माधव ने obc प्रवर्गातील लोहार,सुतार,कुंभार साळी,आगरी,कोळी ,पिंजारी,कैकाडी,घिसाडी,न्हावी,शिंपी,कोष्टी,मसनजोगी,कोल्हाटी ,तेली,बंजारा,शिंपी ई. उर्वरित 367 जातीला भीती दाखवून मतांसाठी राजकीय वापर करून घेतला व नंतर फेकून दिलं. या उर्वरित समाजाचा एकही आमदार,खासदार,पंचायत व जिल्हा परिषद सदस्य,सरपंच देखील होत नाही. विधानपरिषद किंवा आमदार की मागायची वेळ आली की हा माधव आपल्या एकट्या जातीची लोकसंख्या दाखवून तिकीट मिळवतो नंतर obc प्रवर्ग होतो. त्यासाठी हे लोकं राजकीय नेत्या कडे जावून आपली खोटी ताकद दाखवून शासनावर दबाव टाकून पद मिळवतात. तेव्हा mic obc चा विचार देखील करत नाहीत. त्यांना राजकारण व निवडणुक जवळ आल्या ki फरफटत घेवुन जातात व भीती दाखवतात. आज कोणत्याही शासकीय कार्यालयात यांचा एकही तरुण नोकरी मध्ये नाही. अजून किती दिवस चालणार आहे हे खोटं बेगडी बोगस माधव प्रेम . त्यासाठी केंद्राने रोहिणी आयोग आणला जेणेकरून mic obc चे अबकड मध्ये विभाजन करून न्याय देता येईल पण ते जातीवादी छगन जानकर पडळकर मुंडे शेंडगे ला मान्य नाही. काळानुसार आत्ता सुधारा mic obc जागे व्हा. आपल्या जातीत nete निर्माण करा. कुणाच्या पाठीमागे फरफटत जावू नका. डोळे उघडून निर्णय घ्या. #माधव हटवा,obc वाचवा #
भाऊ तू किती ही बेंबी च्या देठापासून सांगीतलास तरी मायक्रो ओबीसी ला काही फरक पडणार नाही.....तु सोशल मिडिया मध्ये बोलण्यापेक्षा एखाद्या मायक्रो ओबीसी ला वैयिक्तक बोलून बघ.... पंचायत समिती ला उभ राहता का म्हणून विचारुन बघ
नक्कीच माहिती होती पण १० लोकांपैकी अनेक मला माहिती नव्हते , आणि हे ६-७ जे माहिती होते त्या पैकी भंडारी वगैरे दोघे तिघे बिनी चे शिले दार होते हे माहिती नव्हते.
आणि इथे न बोललेला विषय ( आणि ते chanel Karta म्हणून योग्य च आहे ) हा pattern राजकारण वरची मराठा मक्तेदारी मोडून काढण्या साठी च होता. ह्यात मराठा जातीच्या लोकांनी ही कमेंट जातीय किंवा मराठा hate म्हणून पाहू नये , एखाद्या pattern चा अभ्यासू vdo आपण पाहत आहे तर त्यातील हा भाग नक्कीच अभ्यासाचा भाग असला पाहिजे म्हणून mention करत आहे.
दुसरी गोष्ट मराठा मक्तेदारी पेक्षा आपण त्याला जात म्हणून राजकीय ताकद असा शब्द वापरू , तशी ती ताकद आहे का नाही ? नक्कीच आहे त्यात नाकारणे आणि उगाच उद्दात्त बोलून जातीयवाद नको वगैरे बोलून परिस्थिती चे आकलन पूर्ण होणार नाही अभ्यास तर होणार च नाही. मराठा मराठेतर संघर्ष हा १९३० पासून चालू आहे. सदानंद मोरे ह्यांचे ह्या वरील विवेचन खूप उत्तम आहे. मूळ जेव्हा संघर्ष ब्राह्मणेतर म्हणून चालू झाला तो जातीवाचक जातीय च होता ( आणि त्यात मी काही चुकी चे मानत नाही , राजकीय दृष्ट्या वर्चस्व असलेली जात म्हणून ब्राह्मण target केला गेला अगदी १८६० पासून आणि १९३० पर्यंत त्यांचे वर्चस्व बऱ्यापैकी मोडून काढण्यात यश मिळाले त्या चळवळी la. मोरे म्हणतात तसे , अशा जातीय base असलेल्या चळवळी la पुढे मराठा वर्चस्व वर उतारा काढायची उबळ/ गरज येणार होतीच. असो मला वाटते आपण ह्या दशकात कमी जातीय होत आहोत .तसेच १९९२-९५ नंतर ही आपण जात बघणे सोडून दिले होते समाज राजकारण सगळ्या तून पण . . २००१ ते ४ मध्ये पुन्हा ती तार छेडली गेली. आपण पूर्ण अभ्यास करून काही लपवा लपवी न करता , अभ्यासा तून आलेल्या माहिती cha आज आकस न निर्माण करता ९० सारखे राजकारणात पुन्हा जात सोडून देऊ असे वाटत आहे , समाजात बऱ्या पैकी सोडली गेलेली आहे ह्या मधल्या काळात.
वासी बेंद्रे यांच्यावर एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार होतो पण एक मिनिटाचे व्हिडिओमध्ये त्यांना न्याय देता येणार नाही हे लक्षात आल्यामुळे मी थांबलो पण त्यांच्यावर पाच दहा मिनिटांचा विस्तृत व्हिडिओ नक्की बनवेन इतकं महत्त्वाचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवरायांचा चेहरा वासी बेंद्रे यांनीच आपल्याला दाखवला आहे त्यामुळे काहीतरी व्हिडिओ करून विषय संपवून योग्य होणार नाही. नक्की करतो. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद
Madhav pattern kahi shtt farak padat nahi kahi dyan chodi lavla he swatachya jativarun mat magitle tra ek hee nivdun yenar nahi ek vel dhanagar samajache nivdun yeu shktat te pn west Maharashtra madhe yetil kahai tharavik bhaga madhe mali Ani vanjari ek hee nivdun yenar nahi swatachya jatichya fhkt matavarti jitemdra avhad ha konachya matavarti nivdun yeto he sanga brr tyach barobar gangakhed mdhe ratnakar gutte konachya matavrti nivdun yeto kahi abhyal heplaych kam karu nkka ithe fhkt maratha factor chalto ani tasch chalnaar pudhe hee
गोपीनाथ मुंडेंची कृपा आहे bjp ne जाणीव ठेवावी
जारंगे पाटलामुळं obc आणि मायक्रो obc माविआ पासून दूर गेलं.. हे वास्तव आहें
Barobar
Fake , maratha votes to maratha people's .😂😂😂
मुंढे साहेबांची कृपा
भुजबळ साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची कृपा❤🎉❤ .
Fake propaganda ? Maratha votes to maratha mla .
😂😂😂अमोल खताळ ला का संगमनेर मध्ये 😂😂😂@@hearttouchingbeats3901
गोपीनाथ मुंडे ची कृपादृष्टी
माधव पॅटर्नची कमाल, पंकजाताई ची धमाल
Fake propaganda by fake people's , marathas votes to maratha leadership .
😂😂😂😂🎉
The great information sir ❤
Hake saheb great Kam kal
मुंडे साहेब यांचेमुळे पक्ष वाढला
भारत भर..
@@jaydeepghodake99793 jilhychya pm peksha jast wadhwala 😂
@@TrueLegalQuestions🚩 😂😂👍
@@TrueLegalQuestions 🚩😂😂👍👍
OBC हा भाजपाचा DNA आहे 🚩
😂😂😂😂
मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा करायचा होता.
😂😂😂😂 ask to rss ? 😢
प्रयोग चांगला आहे, परंतू बहूजणातील तरुण ांणा संधी द्यावयास हवी, निदान महामंडळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमये तत्काळ सामिल करुन प्रोत्साहित करावे
सगळे EVM वर आहे आता लिहून ठेवा स्थानिक स्वराज्य संस्थेत महविकास आघाडी 70 % जागा जिंकणार.. कारण EVM वरून लक्ष विचलित करणे 😂😂😂
मग करा ओबीसी मुख्यमंत्री
या निवडणुकीत भुजबळ साहेब यांच्या मुळे मोठा विजय मिळवून दिला
😂😂😂😂
भुजबल साहेबान मुळे ओबीसी युति कड़े वडला
Good knowledge
आमचे मत बीजेपी ला आहे पण मंत्री मंडळात आम्हाला स्थान भेटत नाही
THX FOR GIVING INFO ABOUT MADHAV PATTERN"❤
जो पर्यंत हातात सत्ता नसते तो पर्यंत "बहुजन चेहरे" समोर करून सत्ता मिळवायची,व सत्ता मिळाली की त्यांना बाजूला सारून दुसरच कोणीतरी त्यांच्या बोंकांडी बसवायचं हीच निती राहीली आहे
😂😂😂bro OBC pn aata ब्राह्मण sobat aahe❤ Maratha kunbi mhanje ,, तथा कथित बहुजन 😂तुम्ही pn इतर obc Na politically दूर thevl
विस्तृत विश्लेषण छान
माधव पॅटर्न वगैरे काही नाही हा तर आम्हाला माहितही नव्हता मग यामध्ये एखाद्या धनगराला बीजेपी ने का मोठा केला नाही इतक्या वर्षांमध्ये
OBC चा मुख्यमंत्री केला नाही..,
✅💯
प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी खूप जनजागृती चांगली केली
😂😂😂😂
😂😂
सर कृपया करून आचार्य चाणक्य यांच्या काही किस्से कहाणी असतील तर त्या सुद्धा upload करा.
माधव पॅटर्न
Credit goes to only gopinath munde and pramod mahajan
काही पक्षाची ऊत्पती जन्म हा ओ बी सी तून झाला आहे आसे त्याचे लेकर वंश ज सांगत आहेत😂😂
ओबीसींचे नेते देवेंद्र फडणवीस
ओबीसी ने यवड नक्की करावे की आरएसएस चे प्रसार आणि bjp che bhoat manun राहावे पण माझ्यa डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आरषण दिले ते geu नहे hi vinti 😂❤😅
OBC hindu aahet. 🚩🚩🚩
*फडणवीस*
*फायर*
नही
*वाइल्ड फायर है*
मी पहील्या पासुन बोलतो भाजप जातीवादी पक्ष आहे आता हिंदुत्व करायला आणी राज ठाकरे जातीयवाद वर भाजप ला न बोलता शरद पवार ला बोलतो पवार ने जातीवाद वाढवला
Toch jatiwadi aahe
@@vikasjatale3922 lagli ka mirchi
हे सगळं भुजबळ साहेबांमुळे झालं
हिंदू म्हणून मी मतदान केलं बीजेपी ला 🙏🚩
Jay oBC
Obc 🧬 CM aata
😂😂😂😂
😂😂😂😂
माधव म्हणजे मांग धनगर वंजारी ह्याला म्हणतात माधव फॅक्टर
All credit goes to evm
☝️👍
Evm jindabad
Pramod Mahajan Sahib Gopinath Munde Saheb. Yah Neta parantu BJP Changli hoti Tu selemuda BJP Maharashtra market Lali Anita Ne Shivsena sampolo Madhav pattern hi Nahin
याचं क्रेडिट सर्व भुजबळ साहेबांना जातं
maratha factor Kami aala madhav nh 😅
Loksabha l kuthe gel madhv
OBC factor challa tyala gabhrun kahi marathe pn vote dile hey vastvikta ahe 😂😂
तुम्ही सुफडा साफ करणार होते ना......
कोणी यशस्वी झाला की मध्ये तोंड घालून श्रेय घेण्याची जुनी घाणेरडी सवय अजून गेली नाही
Madav pattern aata sanpla aahai bjp ch karn Vanjari samajala 288 made phkt 1 vanjari samajacha umedwar dila ...aata BJP la Madv chi garj naslyach disun yete
या जातीवादाला तुम्ही प्रयोग बोलता हे चुकीचे , सरळ बोला अशा प्रकारे जातीवाद केला , आता हिंदू मुस्लिम करतायत
@@ankushshirwadkar7732 लोहा लोहा को कटाता है .दुसरा भी जातीवादी है
त्याला आधुनिक भाषेत सोशल इंजीनियरिंग असं म्हणतात. आणि हे फक्त आम्ही म्हणत नाही.
@Maharashtrahistory मग काय आधुनिक भाषेत उद्या सोशल इंजिनीअरिंग च्या नावाने घरात बलात्कार झाला तर त्या वेळेस बोंबलु नका तो बलात्कार नव्हता गरज होती हवस नाही भुक होती हे जाळ सोशल इंजिनीअरिंग आहे त्या वेळेस पण मान्य करा
OBC is BJP
भाजपा ही एकमेव हिंदुत्ववादी पक्ष आहे बाकी सर्वधर्मसमभाव वाले अल्पसंख्याक प्रेमी आहेत
Evm pattern
Radat bas
भुजबल+जानकार+मुंडे= बीजेपी
Satta ali ki OBC ch Kam sampte Pad bhogayla weglech lok astat magcha 3 tearm BJP la nivdun dile, Ek Tari OBC CM jala ka?
Barobar pan dusra upay nahi
त्यांचा पंतप्रधानच ओबीसी आहे तर ओबीसी भाजपसोबत राहणारच
Obc समाज नसून एक sc व st सारखा प्रवर्ग/category आहॆ.समाज असायला त्यात नातं लागते, एकच रीतिरिवाज लागतो.शाळेच्या दाखल्यावर जात शब्दांच्या पुढे obc लिहितात का?एकट्याने मराठा समाज विरुध्द लढू शकत नाही म्हणून माधव सारखं थोतांड आहॆ हा प्रवर्ग. मराठा समाज/जात आहॆ. आत्ता आरक्षण,धक्का आणि ताट हे बोगस शब्द कालबाह्य झाले आहेत. आज प्रत्येक समाजात गरीब व श्रीमंत लोक आहेत. मराठा समाजाचे आमदार,खासदार झाले म्हणून समाज श्रीमंत आहॆ हे बोलणं चुकीचे आहॆ. आमच्या जातीला प्रतिनिधित्व द्या असा प्रत्येक नौटंकी जात बोलली तर लोकसभा 48 व विधानसभा 288 जागा कुणालाही पुरणार नाहीत. obc प्रवर्ग मध्ये एकूण 380 जाती,महाराष्ट्र मध्ये एकूण आमदार संख्या 288 त्यात राखीव जागा sc व st 54आहेत. मग तर कुणालाही प्रतिनिधित्व मिळणार नाही. त्यापेक्षा जात निहाय जागा लढवा. कुणाची ताकद किती आहॆ ते कळेल. त्यात obc प्रवर्ग मध्ये माधव formula म्हणजे माळी धनगर,वंजारी सर्व राजकीय व शैक्षणिक आरक्षण बोक्या सारखे खात आहेत. म्हणून प्रत्येक मराठा बांधवांनी सोशल मेडिया ताब्यात घेवुन जनजागृती करा. Obc समाज नसून नाममात्र प्रवर्ग आहॆ. obc आरक्षण कुणाच्या बापाची मक्तेदारी नाही. आरक्षणाचे कुणी मालक नाहीत. आरक्षण शासनाची सोय आहॆ. मराठा समाज राज्य मागासवर्ग आयोगाने मागास घोषित केला आहॆ. त्याला obc तून आरक्षण द्यायला हवा. तसं प्रत्येक मराठ्यांनी आत्ता सोशल मेडिया ताब्यात घेवुन obc समाज नसून प्रवर्ग असल्याची जनजागृती वास्तविकता मांडावी.
#obc समाज नसून प्रवर्ग #माधव फॉरमुला म्हणजे माळी,धनगर,वंजारी यांनी नेहमीच स्वतः पुरता राजकीय व शैक्षणिक फायदा करून घेतला आहे. बाकी 367 जातीचं आरक्षण खावून वापरा आणि फेकून द्या असा वापर केला आहॆ. माधव ने obc प्रवर्गातील लोहार,सुतार,कुंभार साळी,आगरी,कोळी ,पिंजारी,कैकाडी,घिसाडी,न्हावी,शिंपी,कोष्टी,मसनजोगी,कोल्हाटी ,तेली,बंजारा,शिंपी ई. उर्वरित 367 जातीला भीती दाखवून मतांसाठी राजकीय वापर करून घेतला व नंतर फेकून दिलं. या उर्वरित समाजाचा एकही आमदार,खासदार,पंचायत व जिल्हा परिषद सदस्य,सरपंच देखील होत नाही. विधानपरिषद किंवा आमदार की मागायची वेळ आली की हा माधव आपल्या एकट्या जातीची लोकसंख्या दाखवून तिकीट मिळवतो नंतर obc प्रवर्ग होतो. त्यासाठी हे लोकं राजकीय नेत्या कडे जावून आपली खोटी ताकद दाखवून शासनावर दबाव टाकून पद मिळवतात. तेव्हा mic obc चा विचार देखील करत नाहीत. त्यांना राजकारण व निवडणुक जवळ आल्या ki फरफटत घेवुन जातात व भीती दाखवतात. आज कोणत्याही शासकीय कार्यालयात यांचा एकही तरुण नोकरी मध्ये नाही. अजून किती दिवस चालणार आहे हे खोटं बेगडी बोगस माधव प्रेम . त्यासाठी केंद्राने रोहिणी आयोग आणला जेणेकरून mic obc चे अबकड मध्ये विभाजन करून न्याय देता येईल पण ते जातीवादी छगन जानकर पडळकर मुंडे शेंडगे ला मान्य नाही. काळानुसार आत्ता सुधारा mic obc जागे व्हा. आपल्या जातीत nete निर्माण करा. कुणाच्या पाठीमागे फरफटत जावू नका. डोळे उघडून निर्णय घ्या.
#माधव हटवा,obc वाचवा #
भाऊ तू किती ही बेंबी च्या देठापासून सांगीतलास तरी मायक्रो ओबीसी ला काही फरक पडणार नाही.....तु सोशल मिडिया मध्ये बोलण्यापेक्षा एखाद्या मायक्रो ओबीसी ला वैयिक्तक बोलून बघ.... पंचायत समिती ला उभ राहता का म्हणून विचारुन बघ
Jali na teri, jali na...😂😂 @गहाण अभिमान
माहिती होती
नक्कीच माहिती होती
पण १० लोकांपैकी अनेक मला माहिती नव्हते ,
आणि हे ६-७ जे माहिती होते त्या पैकी भंडारी वगैरे दोघे तिघे बिनी चे शिले दार होते हे माहिती नव्हते.
आणि इथे न बोललेला विषय ( आणि ते chanel Karta म्हणून योग्य च आहे )
हा pattern राजकारण वरची मराठा मक्तेदारी मोडून काढण्या साठी च होता.
ह्यात मराठा जातीच्या लोकांनी ही कमेंट जातीय किंवा मराठा hate म्हणून पाहू नये , एखाद्या pattern चा अभ्यासू vdo आपण पाहत आहे तर त्यातील
हा भाग नक्कीच अभ्यासाचा भाग असला पाहिजे म्हणून mention करत आहे.
दुसरी गोष्ट मराठा मक्तेदारी पेक्षा आपण त्याला जात म्हणून राजकीय ताकद असा शब्द वापरू , तशी ती ताकद आहे का नाही ?
नक्कीच आहे त्यात नाकारणे आणि उगाच उद्दात्त बोलून जातीयवाद नको वगैरे बोलून परिस्थिती चे आकलन पूर्ण होणार नाही
अभ्यास तर होणार च नाही.
मराठा मराठेतर संघर्ष हा १९३० पासून चालू आहे.
सदानंद मोरे ह्यांचे ह्या वरील विवेचन खूप उत्तम आहे.
मूळ जेव्हा संघर्ष ब्राह्मणेतर म्हणून चालू झाला तो जातीवाचक जातीय च होता ( आणि त्यात मी काही चुकी चे मानत नाही , राजकीय दृष्ट्या वर्चस्व असलेली जात म्हणून ब्राह्मण target केला गेला अगदी १८६० पासून आणि १९३० पर्यंत त्यांचे वर्चस्व बऱ्यापैकी मोडून काढण्यात यश मिळाले त्या चळवळी la.
मोरे म्हणतात तसे , अशा जातीय base असलेल्या चळवळी la पुढे मराठा वर्चस्व वर उतारा काढायची उबळ/ गरज येणार होतीच.
असो
मला वाटते आपण ह्या दशकात कमी जातीय होत आहोत .तसेच १९९२-९५ नंतर ही आपण जात बघणे सोडून दिले होते समाज राजकारण सगळ्या तून
पण . . २००१ ते ४ मध्ये पुन्हा ती तार छेडली गेली.
आपण पूर्ण अभ्यास करून काही लपवा लपवी न करता , अभ्यासा तून आलेल्या माहिती cha आज आकस न निर्माण करता
९० सारखे राजकारणात पुन्हा जात सोडून देऊ असे वाटत आहे , समाजात बऱ्या पैकी सोडली गेलेली आहे ह्या मधल्या काळात.
आपण हो म्हणालात पण वा.सी.बेंद्रे यांच्यावर व्हिडिओ बनावलच नाही.🙏🙏
वासी बेंद्रे यांच्यावर एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार होतो पण एक मिनिटाचे व्हिडिओमध्ये त्यांना न्याय देता येणार नाही हे लक्षात आल्यामुळे मी थांबलो पण त्यांच्यावर पाच दहा मिनिटांचा विस्तृत व्हिडिओ नक्की बनवेन इतकं महत्त्वाचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवरायांचा चेहरा वासी बेंद्रे यांनीच आपल्याला दाखवला आहे त्यामुळे काहीतरी व्हिडिओ करून विषय संपवून योग्य होणार नाही. नक्की करतो.
आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद
@Maharashtrahistory आपणावर मला पूर्ण विश्वास आहे 👍🚩
Munde sahebanche kast far hote jjp groth sathi
Ma OBC CM ka nahi
बनवाबनवी
Fake news
Sir EVM SCAM vr pn video banva 🙏🙏
बनवतील हा बाळा , लोकसभेत evm scam करून मविआ कशी निवडून आली त्यावर...
EVM ची कृपा आहे
Vba aghadicha vijay aso
थोतांड
काहीपण
EVM 😂
Madhav pattern kahi shtt farak padat nahi kahi dyan chodi lavla he swatachya jativarun mat magitle tra ek hee nivdun yenar nahi ek vel dhanagar samajache nivdun yeu shktat te pn west Maharashtra madhe yetil kahai tharavik bhaga madhe mali Ani vanjari ek hee nivdun yenar nahi swatachya jatichya fhkt matavarti jitemdra avhad ha konachya matavarti nivdun yeto he sanga brr tyach barobar gangakhed mdhe ratnakar gutte konachya matavrti nivdun yeto kahi abhyal heplaych kam karu nkka ithe fhkt maratha factor chalto ani tasch chalnaar pudhe hee
Are zatu tula ky mhit😂😅
Tumi madhunch politics ka ghetay??
अण्णा मायक्रो ओबीसींना काय धतुरा मिळाला का😂😂😂 पंकजा मुंडे यांनी भाजपचे वाटोळं केलं आहे हे मात्र खरं 😂😂
Jalkya chomya ..ashech jalat raha tumhala kahi milnar nahi ata 5 warsha 😂