KHED | ठळक घडामोडी | Sunday, September 15, 2024 | Highlights | PUNE LIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • CHAKAN, ALANDI , RAJGURUNAGAR, | Sunday, September 15, 2024
    Khed | Highlights | Sunday, September 15, 2024
    The husband broke his wife's finger with his teeth
    The Rajgurunagar Bank meeting ended in confusion
    Corruption in rationing and water schemes exposed
    खेड | ठळक घडामोडी | रविवार, १५ सप्टेंबर २०२४
    पत्नीचे बोट पतीने दाताने तोडले
    राजगुरुनगर बँकेची सभा गोंधळात उरकली
    रेशनीग व पाणी योजनांतील भ्रष्टाचार उघड
    ========
    PUNE LIVE NEWS | MARATHI
    पुणे लाईव्ह न्यूज | मराठी
    संपर्क | 7020373091 | 9850917070
    संपादक | अविनाश लक्ष्मण दुधवडे, चाकण
    Editor | Avinash Laxman Dudhawade, Chakan
    KHED, CHAKAN, RAJGURUNAGAR, ALANDI , Municipal Council, mahalunge ,POLICE, UPDATE #PUNELIVENEWS, KHED, VIDEO ,बातम्या, BATMYA , INDIA, MAHARASHTRA, Khed popular video , चाकण, आळंदी, राजगुरुनगर, खेड, chakan chowk pune, Street Food in Chakan pune
    News Theme 1 by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommon....
    Artist: audionautix.com/

КОМЕНТАРІ • 20

  • @Vastupushpa
    @Vastupushpa 2 дні тому +11

    महावितरण आणि कर्माच्यारींची दादागिरी, कामचुकार आणि बिले वाढविणे. आकडे टकण्याऱ्याना अभय योजना आणि त्यांची बिले नियमित बिले भरणाऱ्या वर टाकने. ह्यांच्यावर एक एपिसोड करा साहेब

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 3 дні тому +18

    खेड तालुक्यातील वस्तुस्थिती समजून घेण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे पुणे लाईव्ह ; बाकी सगळे पैशांच्या पेड न्यूज | धन्यवाद सर्व पुणे live टीम

  • @kanileshkad
    @kanileshkad 2 дні тому +5

    पाण्याचा हंडा काय डोक्यावरून उतरत नाही आणि खेड तालुक्यातील हजारो कोटी रुपयांची विकास कामे फक्त एक मृगजळ असल्याचे स्पष्ट होत आहे

  • @offeredgaming3141
    @offeredgaming3141 2 дні тому +8

    तळेगांव चाकण शिक्रापूर व कासारवाडी राजगुरू नगर, टेंडर मंजूर झाला, अतिक्रमण काढली परत दुकानदार अतिक्रमण करत आहे, पण रस्त्याच्या कामाला काही मुहूर्त लागत नाही.
    16 वर्षापासून टेंडर पास आहे पण प्रत्येक्षात काम काही होत नाही.

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w 2 дні тому +1

      पुणे लाईव्ह ने बातमी दाखवली पाहिजे

  • @mangeshkhalate4908
    @mangeshkhalate4908 2 дні тому +7

    रेशनच वाटप करताना ,,,ऑनलाईन थम दिल्या नंतर जी स्लीप निघते ती दिली जात नाही,,,ऊलट ती त्या मशीन मधे रोल केली जाते,,,त्यामुळे आपल्याला किती रेशन आले आहे हे समजत नाही,,,आणि रेशन वाले कमी आले म्हणून सांगत आहे,,,😂😂😂😂

    • @khandugaikwad7494
      @khandugaikwad7494 День тому

      तहसीलदार सहभागी आसतात

  • @yogeshsk8690
    @yogeshsk8690 2 дні тому +2

    Talukyat jyanchya matavar nivadun ale tyanach pani nahi pan pimpri chinchwad la pani talukyatil dharnatun he na samjnyaplikadach rajkaran ahe

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 3 дні тому +11

    खेड तालुक्यात खरच पाणी योजना आणि रेशनिंगला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. ठेकेदारांची नावे उघड करा , कुणाच्या मर्जीतले ते पण कळू द्या

    • @umeshbhase9216
      @umeshbhase9216 2 дні тому +6

      हे खुप गांवामधे चालु आहे

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w 2 дні тому +3

      खेड तालुक्याला भविष्यात पिण्याचे पाणी मिळणे कठीण होणार आहे सर्व पाणी पिंपरी चिंचवड चऱ्होलीतील इमारतींना मिळणार आहे

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w 2 дні тому +3

      पाणी विसरा आता खेड तालुका

    • @khandugaikwad7494
      @khandugaikwad7494 День тому +1

      पुणे लाईव पन याकडे दुर्लक्ष

  • @kiransandbhor8604
    @kiransandbhor8604 2 дні тому +2

    गेल्या 4 ते 5 वर्षापासून पाण्याच्या योजने संदर्भात काम चालू आहेत अजून काही पाण्याचा प्रश्न मिटला नाही...... तालुक्याचे गाव असून पाणी नाही लाजिरवाणी गोष्ट आहे.......पाणी कधी मिळेल हे ऐकायला मिळत नाही ....फक्त भ्रष्टाचाराच्या बातम्या येत आहेत .........
    ... 3 वर्षापासून फक्त Trial चालू आहे
    श्री mart पाबळ रोड जवळ leakage आहे बऱ्याच वेळेस तक्रार करून काहीच उपयोग नाही......अनेक लिटर पाणी वाया जात आहे...नगर परिषदेच अतिशय गचाळ नियोजन.

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 3 дні тому +4

    मला वाटतं हे सगळे सत्ताधारी मंडळीचे चेले असावेत ठेकेदार

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 2 дні тому

      😂😂😂😂