कमी मीठ असलेले जेवण पुजा बालिका होईल करून बघ पुजा एक आठवडा मग वजन करू बघशील मी कच्ची मेथी भाजी किंचित मीठ किंचित तेल मिरची असं पोळी सोबत खात होती वजन कमी झाले होते बीट गाजर वाफवूनच खा
मुळ्याचा चटका करत जा खुप छान लागतो.वाटली डाळ करतो तशीच मिरच्या जिरे घालून डाळ जाडसर वाटून त्यात मुळा मीठ घालून वरून हिंग मोहरी ची फोडणी द्यायची.करून बघा.
सुवर्णाताई बेसन ची चकली रव्याचे लाडू खूप छान बनवले रव्याचे लाडू माझ्या भावाला खूप आवडतात रव्याची चकली मिस्टरांना आवडते मी करून बघणार दोन्ही पण रेसिपी वाटी च माप सांगून खूप छान केलं धन्यवाद सांगितल्याबद्दल❤❤
आजचे दोन्ही पदार्थ खूपच छान वाटले दिवाळी च्या तुम्हांला सर्वाना खूप गोड शुभेच्छा❤❤
Recipe khup chan zalyat mulyachi bhaji fast time pahali amcha kade tasach khatat
हाय सुवर्णा ताई आजचा व्हिडिओ खूप छान होता पाकातले रवा लाडू आणि बेसन बर्फी खुप मस्त होती मला पण पुजा सारखे गाणी लावून काम करायला आवडत😊❤🎉
ताई तुम्ही सर्व दिवाळीचे फराळ खूप समजून सांगतात आम्हाला मूग डाळीची चकली खूप आवडली आणि करून बघणारे रवा लाडू आणि बर्फी पण 👌👌
कमी मीठ असलेले जेवण पुजा बालिका होईल करून बघ पुजा एक आठवडा मग वजन करू बघशील मी कच्ची मेथी भाजी किंचित मीठ किंचित तेल मिरची असं पोळी सोबत खात होती वजन कमी झाले होते बीट गाजर वाफवूनच खा
Khup chan
खुप छान लाडू बनवले आहे काकु 😊 मस्तच 😊
पूजा ची तब्येत खूप वाटत आहे कमी केलं पाहिजे आता तर लग्न जवळ आहे
Nice vlog tai shree Swami Samarth ❤
ताई तुम्ही झाड कोण कोणती आणली दाखविली नाही 😊
मला पण तोंडाला पाणी सुटले
मुळ्याचा चटका करत जा खुप छान लागतो.वाटली डाळ करतो तशीच मिरच्या जिरे घालून डाळ जाडसर वाटून त्यात मुळा मीठ घालून वरून हिंग मोहरी ची फोडणी द्यायची.करून बघा.
Tai pujala diet krayla sanga jara wet jast vat ahe
खूप छान
आता लक्ष्मीपूजन साठी परत दुसरे करणार का तुम्ही टेस्ट करून बघता तर
Very nice😊ladu ani barfi 1 noo😊😊
खूप छान व्हिडिओ आहे रवा लाडू छान केले
खुप छान विडीओ होता ताई❤
Nice recepi 👌🏻
❤❤🧿
गॅस जवळ मोबाईल ठेवणं म्हणजे खुप धोकादायक आहें...
सुवर्णाताई बेसन ची चकली रव्याचे लाडू खूप छान बनवले रव्याचे लाडू माझ्या भावाला खूप आवडतात रव्याची चकली मिस्टरांना आवडते मी करून बघणार दोन्ही पण रेसिपी वाटी च माप सांगून खूप छान केलं धन्यवाद सांगितल्याबद्दल❤❤
खूप आवडला❤
सुवर्णा ताई इतके छान पदार्थ बनवते तर पूजा कशी डायटिंग करणार असू द्या अशी छान आमची पूजा❤
Ho na khup god aahe
Chan
पाकाचे लाडु दाखवा आम्ही ते करतो
मुळाचा ठेचा म्हणतात नासिकल " सुवर्णा
पाक किती तारी होता बर्फी ला लाडू छान 👌🏻👍🏻🥰
Khup chan tai
👌
खुप छान विडिओ आहे ताई 👌👌👌👌
पिठी साखर आणि तूप किती ghyache
Khup chan ❤
बेसन बर्फिचे प्रमाण सांगा
रवा गरम असतानाच साखर टाकायची का
पुजा खुप लठ्ठ झाली ताई🎉
ताई तुम्हाला मुलगी नाही का त्या पूजाला नाव ठेवतात
Mastviedeo
❤❤❤❤❤
Pooja chi maushi tichi jav ksky
Good afternoon tai 😊
Nice video Tai 👌👌👌
Wander full
Pooja ch lagn kadhi aahe
Puja jaad vatat aahe.gem exercise dieting band aahe ka.? Tumhi doghe healthy aahat.ti pan tashich hoeel
पाक कसा करायचा एक तारी दोन तारी त्याचा व्हिडिओ करा डिटेल मध्ये मदत होईल नवीन मुलींना
पूजा चि तब्बेत जास्त वाटते आहे जिम ला जात होती ना पूजा
Ho tabet zaliy khup
Tabbet jastch zali jra navri chaan watali pahije ajun vel ahe kami hou shakte
Asu dya g. ... Tichya honyarya navryala ti ashich golu molu aavadat asel
Ho na khas karun ticha chehra aani dand khupch jadjud aahet
Bhosdyano nigha ithun jhawadyano tumchya bochyachi size bgha adhi
Kaku shankarpali dakhava
Fast comment mazi
Hi
पाकाचे रवा लाडु दाखवा
सर्व रेसिपी एक नंबर सुगरण सुवर्णा पुजा आज खूप छान दिसत आहे व्हिडियो भारी नेहमी प्रमाणे
Gas.javal mobile.tu nko
Nice lady nkhi karu pahanar tai
तुमच्या सुवर्ण kitchen वर मला रेसिपी दिसत नाही
Kitchen Mady mobile chalu theu naka
Tabyet kashihi aso man changale pahije
अग तुझ्या पोरीला खायला कमी देना किती वाढत वाढत जायली ती
Puja Ata tuzei lage ahe dress LA being.laun.gal
Kup mast
Chan