खोटी बंदुक दाखवून आम्ही शायनिंग मारतो का ? || लक्ष्मी पूजनाच्या आधी आज केल्या काही गोष्टी ….

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 423

  • @pradnyapatil7440
    @pradnyapatil7440 2 години тому +144

    मराठी लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे त्याच्यावर जळून खाक होता त बिनदास व्हिडिओ बनवा आम्हाला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ मी तर म्हणते मोठेच बनवा खूप खूप आवडतात मला दोघी पण समाजातील जावा जावा आणि आदर्श घेण्यासाठी आहे पाहिजे तुमचा खूप अभिमान वाटतो मला आय लव्ह यु स्वातीताई भारतीताई❤❤❤❤

  • @sandeepkhairnar3564
    @sandeepkhairnar3564 2 години тому +39

    तुमच्या गावाकडचं ते वातावरण ते पक्षी ते प्राणी हे सगळं पाहून व्हिडिओच्या सुरुवातीला खूप छान वाटतं व्हिडिओ ची सुरुवात फार छान करता तुम्ही😊😊😊

  • @mandajagtap6943
    @mandajagtap6943 Годину тому +16

    व्हिडिओ मोठेच असू दे
    आम्ही तुमच्या पेक्षा दुप्पट
    वयाच्या आहे
    तुमचे बोलणं, तुमचा एकत्र परिवार
    इतके सुंदर घर प्राणी पक्षी यांच्यावर असलेले तुमचे प्रेम,
    तुम्ही दोघी करत असलेली मेहनत
    खूप कौतुक वाटत तुमचे
    न चुकता तुमचे व्हिडिओ पाहते
    भारती चा मोठा मुलगा तर खूपच हुशार , सतत अभ्यास करतो
    तुम्ही केलेले संस्कार खूप छान

  • @meghanathakare2330
    @meghanathakare2330 2 години тому +71

    भारती स्वाती 1 तासाचा केला तरी आम्हाला खूप आनंद होईल🥰🥰🥰

  • @namratagavhale6910
    @namratagavhale6910 2 години тому +40

    ताई मोठा बनवत जा व्हिडिओ चला त्या वेडाबाई मुळे आज आम्हाला प्रत्यक्षात गन बघायला मिळाली किती छान प्रौढ फील होतं एक लेडीज असून ती सर्व काही करू शकते तुमच्याकडे दोघी आर्मी त आहे त्यामुळे गण असणे स्वाभाविक आहे तुम्ही एवढा मोठा जंगल विला सांभाळतात गण तर पाहिजेच, ,,

  • @Viraj___01340
    @Viraj___01340 3 години тому +111

    Motha video banva

  • @leenarewatkar4896
    @leenarewatkar4896 3 години тому +59

    30 minut cha bnva tai..chn aste mahiti ❤

  • @rehanmogal101
    @rehanmogal101 2 години тому +18

    ताई तुम्हाला हजारों लोक पाहातात त्यांच्या प्रत्येक निगेटिव्ह प्रश्नांचे उत्तर द्यायची गरज नाही अशाप्रकारे कमेंट करणारी लोक हे अडाणी असतात कारण त्यांना कळायला पाहिजे यांच्या घरामध्ये दोन आर्मी ऑफिसर आहेत म्हणून त्यांच्यासाठी घर मध्ये गण ठेवणे ही मोठी गोष्ट नाही त्या ताईला म्हणावा एखाद्या दिवशी आमच्या घरी या आणि तुमच्या हाताने एकदा बार करून दाखवा😊 मग त्यांना कळेल असली आहे की नकली एवढं कष्ट करून तुम्ही व्हिडिओ बनवतात आमच्यासाठी त्यासाठी thank you ❤❤

  • @AdityaPatil-oc2lt
    @AdityaPatil-oc2lt 2 години тому +43

    ताई कशाला येडी च्या नादी लागता

  • @shitalmisal5258
    @shitalmisal5258 2 години тому +39

    ताई व्हिडिओ मोठाच बनवा आवडेल मला पण रोज वाट बगत असते मी व्हिडिओ ची

  • @nileshpwar659
    @nileshpwar659 2 години тому +20

    बरोबर आहे ताईंचं काही लोकांना वेळच्या वेळी उत्तर देणे गरजेचे असते मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ पाहते तुमच्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचा दिखाऊपणा नसता मला तुमची व्हिडिओ खूप खूप आवडतात निर्मळ मनाच्या मोठे फॅमिलीच्या निर्मळ महालक्ष्मी माझ्या मुलीला प्रणिता ला आणि मुलगा सिद्धार्थ तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात ❤❤❤❤

  • @McAyush-w3f
    @McAyush-w3f 2 години тому +13

    दीदी मी 13 वर्षाची मुलगी मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला तुमचे अर्धा घंटा चे व्हिडिओ बघायची सवय झाली आहे❤

  • @amyrahshaikh6258
    @amyrahshaikh6258 Годину тому +7

    लोक काय जळत राहणार, आता डिजिटल जळण झालंय 😂 प्रत्येक यशामागे काय कष्ट ते नाही दिसत. छान उत्तर दिलं.

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 2 години тому +10

    ताई मोठा व्हिडिओ बनवत जा बघायला आवडेल व खूप काही शिकायला सुध्दा मिळत नवीन दिवसाला नवीन एनर्जी मिळते मन आनंदी होत खुप छान वाटत ❤❤😂😂

  • @ChhayaPawar-u8s
    @ChhayaPawar-u8s 2 години тому +23

    मोठा वीडियो बनवा

  • @sangita9710
    @sangita9710 3 години тому +15

    ताई तूप कढवताना त्यामध्ये तुळशीचे पान दोन-चार टाकीत जा छान वास येतो

  • @rupalidevgade7505
    @rupalidevgade7505 2 години тому +18

    खर तर दाखवायची गरजच नाही अश्या लोकांना.. काय छोट्या छोट्या गोष्टींच टेंशन घेता 😂 अशे अडथडे तर येतच राहील. अजून मोठ्या होणार तुमी आणि अशे किव्वा यापेक्षाही nigat😮 कंमेंट तर येतच राहील.

  • @SurekhaBade-j9q
    @SurekhaBade-j9q 2 години тому +21

    ताई तुम्ही खूप मोठा व्हिडिओ बनवा आम्हाला मोठा व्हिडिओ बघायला आवडतो मी तुमचे व्हिडिओ डेली दोन वर्षापासून पाहत आहे मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ पहायला

  • @Pritee_Chaudhari
    @Pritee_Chaudhari Годину тому +5

    Motha ch vdo bnvt ja g taydyano...Ag 1seriel bghayla ardha taas jato tyat tya advertise mde mde tyapekshya tumcha 1vlog bghun khup kahi shikayla milat shivay 1veglich energy milte.Tumhi na bnvt ja vdo amhi vaat bghto roj....lv u both n Dhruv....❤❤❤

  • @dipeshkarale7091
    @dipeshkarale7091 Годину тому +3

    कढाई घासली की तेल लावून ठेवा नॉर्मल माझी आहे ना मी पण तेल लावते काय गंज वगैरे लागत नाही❤

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 41 хвилина тому

    फुले छान आहेत ‌निसर्ग वातावरणात राहण भाग्यवान निसर्ग चे आभार

  • @KavitaJadhav-i1z
    @KavitaJadhav-i1z Годину тому +2

    भारतीताई तुझे व्हिडिओ खरच खूप छान असतात आणि तू व्हिडिओ मोठेच बनव

  • @sonalijay8353
    @sonalijay8353 53 секунди тому

    छान करता तुम्ही व्हिडिओ. आम्ही तर शाळेच्या मधल्या सुट्टीत जेवताजेवता बघत असतो ❤️❤️❤️

  • @dhanashreepanvelkar1686
    @dhanashreepanvelkar1686 2 години тому +6

    तूम्ही कधीच मोठेपणा करत नाही.. कश्याला सांगताय तिला तुम्ही येवढं छान राहता बोलता ती जळत असतील मला माझ्या आईला तुम्ही खूप आवडता तुमच्याकडून खूप शिकायला मिळत खरच तुम्ही दोघी खूप छान आहात नेहमी अश्याच हसत रहा आणि आम्हाला काही न काही शिकवत रहा...ताई तुमचा आदर्श घ्यावा अश्या आहात...

  • @utkarshwithaaijaya2696
    @utkarshwithaaijaya2696 Годину тому +2

    तुम्ही एवढे सुशिक्षित लोक आहे जर तुम्हाला लोकं काही विनाकारण कशावरून नाही बोलत असतील तर तुम्ही कशाला त्यांना एवढं काही एक्सप्लेन करता तुम्ही जे काही दाखवत आहे हे जर त्यांना समजत नसेल तर दाखवू नाही काय फायदा अशा लोकांना कानाच्या मागे टाकून द्यायचं डोक्यात घ्यायचं नाही

  • @machindranale4397
    @machindranale4397 2 години тому +11

    नाही मोठे व्हिडिओ बनवायचा तुमचे सेफ्टी साठी चांगला आहे बंदूक चांगले आहे आणि दाजी पण फौजी आहेत तर तुम्हाला काही अडचण नाही ठेवणे कोणाचं काही विचार करू नका

  • @snehasargar5010
    @snehasargar5010 Годину тому +2

    Ag Tai amachi aai tr khup koutuk karate tumachya doghinche.ani rojh time kadhun video bhagate tai.tumacha roast Sudha positive hoti salute both of you

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 Годину тому +3

    ताई ही दुनिया गोलं आहे त्यामुळे तुम्ही लोकांचा विचार करू नका असच छान विडिओ बनतो.
    लोकांचा काम आहे बोलायचे ते तर बोलणारच keep it up

  • @ManishaGiri-hm4ln
    @ManishaGiri-hm4ln Годину тому +6

    ताई मोठा व्हिडिओ बनवत जा

  • @shraddhapatil7394
    @shraddhapatil7394 Годину тому +3

    Tumcha 30 minitapeksha mota kela tri chalel aamhala 😊khup chan video astat timche

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 Годину тому +2

    भारती आणि स्वाती, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, सर्वाना आवडतात, मोठे व्हिडिओ बनवत जा,

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 2 години тому +3

    भारती तूप झाल्यावर त्यात थोड पाणी शिंपडत जा तपाला खूप छान कणी येते व तूप रवाळ होते मोठा व्हिडिओ बनवा 🎉🎉

  • @pratibhalondhe6336
    @pratibhalondhe6336 28 хвилин тому +1

    तुम्ही नेहमी खरे बोलता, हे सत्य

  • @babasahebgarje4534
    @babasahebgarje4534 2 години тому +3

    बरोबर आहे ना ताई,, साधं आणि सरळ खुप छान.

  • @ashwinishinde2862
    @ashwinishinde2862 2 години тому +5

    ताई मोठा बनवा व्हिडीओ एखादि मुव्हि सारख वाटत की संपुच नये व्हिडीओ खूप छान असतात positive वाटते व्हिडीओ बघितल्यावर 😊

  • @ashwinidevare3502
    @ashwinidevare3502 Годину тому +1

    ताई मला जुळे मुलं आहेत खूप त्रास देतात तरी पण मी तुमचे video न चुकता बघते आणि मी बच्याच वेळा कमेन्ट्स पण केल्या पण तुम्ही रिप्लाय दिला नाही असो पण खुप छान आहे तुमचा स्वभाव आणि मी पण नगर जिल्ह्यातील च असते कोपरगाव

  • @sonalikathale4529
    @sonalikathale4529 54 хвилини тому +1

    आम्ही पण असेच करतो उपवासाला

  • @asharaote249
    @asharaote249 2 години тому +5

    व्यक्ती तितक्या प्रकृती . तुम्ही जशा आहात.तशाच तुम्ही छान आहात. तुम्ही स्पष्ट वक्त्या आहात. तशाच रहा मुलींनो.

  • @sushmachavan3090
    @sushmachavan3090 2 години тому +11

    मोठा बनवा व्हिडिओ khup मस्त असतात तुमचे video ❤🎉

  • @NandiniKibile
    @NandiniKibile 44 хвилини тому

    अग भारतीताई स्वातीताई आपला व्हिडिओ तास काही दीड तास बनवला तरी आम्हाला बघायला आवडेल अशा जाणाऱ्या लोकांची कडे लक्ष देऊन तुम्ही घरातल्या चांगल्या वस्तू दाखवू नका आपल्या मराठी लोकांच्या वरती जाणार आहे खेचायची सवयच असते लोखंडी कढई तवा बुट्टी जे काय असेल लोखंडे त्याला हळद आणि लोणी लावा लसणासाठी चुलीतील राख जास्त उत्तम 🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤❤

  • @sonalimore3613
    @sonalimore3613 22 хвилини тому +1

    Tai water fountan banun ghya na 1 lotus 🪷 che flower banun ghya and tya madhi pind theva and varun water padtay ase kara varti 2 murti banva round walya tyanchya hatat kalashi aahe and tyachya tun pani padtay and tya 2 murti firtet ase banva khup chan vatetl😊

    • @sonalimore3613
      @sonalimore3613 21 хвилина тому

      Pind pn lotus 🪷 madhi ch banun ghya

  • @shrutisarugaming77
    @shrutisarugaming77 37 хвилин тому

    ताई मोठाच व्हिडीओ बनवा. खूप खूप छान वाटतं. खूप छान माहिती असते तुम्ही दोघी बहिणी खूप भारी आहात.

  • @ushachavan3712
    @ushachavan3712 2 години тому +5

    मोठाच विडिओ असू दया कोणी काही पण बोलू दया.. इतके दिवस विडिओ आपण पाहतो समजून घ्यायला हवे होते कोण जे आहेत दादा/ताई त्यानी कि थोडी पण घमंड /फुगीरी हयाचा मध्ये नाही किती सर्व जण मनमोकळे पणानं आपल्यासमोर विडिओ मार्फत येतात .. आणि आपण काहीपण बोलता ....

  • @sharvil8652
    @sharvil8652 Хвилина тому

    lokhandachya kadai la tel lavun thevych,....mag ganj nahi lagat....use karatana clean karun vapryach....

  • @jayshreekele364
    @jayshreekele364 Годину тому +1

    अगं स्वाती भारतीय फालतूक लोकांचे टेन्शन घ्यायचं नाही

  • @vidyagaikwad9495
    @vidyagaikwad9495 Годину тому +1

    🌹🌹लोखंडाची कढई तवा घासल्या घासल्या पुसून ठेवायची मग गंज लागत नाही. 👌👌

  • @veerthelabra3016
    @veerthelabra3016 Годину тому +2

    हाय फ्रेंड कसे आहात मस्तच ना मग आता दिवाळी आली आहे आपल्या आजूबाजूला अनेक मुके प्राणी आहेत आपण छान छान खाणार गोडधोड खाणार पण त्यांचा आपण थोडा तरी विचार करतो का आपल्या सोसायटीमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या एरिया मध्ये जे काही मुके प्राणी आहेत त्यांच्यासाठी खाण्याच्या आणि पाण्याची व्यवस्था करा कृपा करून प्लिज प्लिज प्लिज एकदा मदत करून बघा ते तुम्हाला कितीतरी पटीने जीव लावतील❤❤❤❤❤❤❤

  • @sonalidhikale5595
    @sonalidhikale5595 2 години тому +6

    ताई मोठाच व्हिडिओ बनवा

  • @swatipagar8124
    @swatipagar8124 Годину тому +1

    Very nice view😊

  • @melawanesamarth5047
    @melawanesamarth5047 52 хвилини тому

    कढईला तेल लावुन उन्हात ठेवा गंजत नाही

  • @pratibhadarade8616
    @pratibhadarade8616 Годину тому +2

    हो ताई माझ्या पण एका प्रश्नाचे उत्तर मला तुमच्याकडून अजून भेटलेलं नाही तळपाय फुटणे खाजवणे यावर उपाय प्लीज ताई सांगा ना

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t Годину тому +2

    कशाला त्या दिड शहाण्या बाईच्या नादी लागता ताई आणि आरदा तास एक तास विडीओ टाकला तरी आम्हाला खूप छान वाटेल पाहायला❤

  • @JyotiSuryavanshi-z9r
    @JyotiSuryavanshi-z9r 42 хвилини тому

    मोठे व्हिडिओ करा ताई plz❤❤खुप छान असतात तुमचे व्हिडिओ मला खूप आवडते.gbu both of you....

  • @poojakhomane2248
    @poojakhomane2248 59 хвилин тому +1

    Direct kadai takaych

  • @meenahiree
    @meenahiree 2 години тому +4

    विडिओ मस्त असतात ,मोठा बनवा़ विडिओ❤❤❤

  • @tv-ps2fw
    @tv-ps2fw 55 хвилин тому

    ❤❤❤❤

  • @poojakhomane2248
    @poojakhomane2248 58 хвилин тому +1

    Ani khup jalun na deta kel na tar berry khup chan lagate

  • @PoonamNikalaje-ev4lq
    @PoonamNikalaje-ev4lq Годину тому +1

    Dajinch utar khup chan 😂😂😂😂😂❤❤❤❤

  • @UshaDinde-g2u
    @UshaDinde-g2u 34 хвилини тому

    खूप छान व्हिडिओ.

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 Годину тому +1

    एक तासाचा बनवा आणि हो मी आज तुमच्या घरा जवळून आले तुमच्या घरी याईची खूप इच्छा होती तुम्ही दोघीही का विचार करता लोकांचा येवढं टेन्शन नाही घ्यायचं बाई लोक जगून पण देत नाही आणि मरून पण देत नाही आणि तुम्ही माझ्या पण कमेंट ला उत्तर देत नाही कढई खासुन तेल लावायचे त्याला

  • @lakshitsatishlokhande3992
    @lakshitsatishlokhande3992 Годину тому +1

    मला तुमचे विडीओ खुप आवडतं तुम्ही दोघी खुप छान आहे तुमची भाषा मला खूप आवडते मेन तुम्ही दोघीही सैनिक पत्नी आहे खरच तुम्हाला किती अभिमान वाटत असेल ताई मी माझ्या मुलांना सैनिक बनले राहीले लोकांची बंदुकीच्या विषयावर बोलन तुम्ही लक्ष नका देऊ तुम्ही तुमच्या विडीओ वर फोकस करा आणि आमच्या साठी असेच छान आणि सुदर विडीओ बनवा all tha best 😊

  • @yogitapacharne3220
    @yogitapacharne3220 2 години тому +4

    30 mintache vidio banva ...chalel amhala
    Aslya comments la ignor Kara ...Diwali chya recipes dakhwa.

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 3 години тому +15

    30 mint cha bnvt ja tai

  • @ranjanaPrakashDandge
    @ranjanaPrakashDandge Годину тому +1

    ताई फराळाचे रिसीपि टाका

  • @simrankamble2296
    @simrankamble2296 2 години тому +5

    ताई मोठा विडिओ बनवा मला पण तुमची खुपच सवय लागली आहे दुपारी काम आवरल की माझी मुलगी सांगते आई तुझ्या ब.बहिणीचा विडिओ आला ती दहा वर्षाची आहे बोलतात त्याना बोलु द्या तुमचे विडिओ टाका रोज

  • @bhagirathikabir7811
    @bhagirathikabir7811 2 години тому +4

    तुम्ही पर्सनल माहिती देऊ नका कितीही कॉमेंट इयु द्या

  • @varadpawar2368
    @varadpawar2368 2 години тому +3

    ताई विडिओ मोठाच बनवा,लोकांच काय आपण मारणार्याचा हात धरू शकतो बोलणार्याचे तोंड नाही धरू शकत,तुमचे विडिओ खुप छान असतात रियल लाईफ वर बनवत आहेत ते योग्य आहे जे सांगता बोलता मनमोकळेपणाने गप्पा मारत काम करता तेव्हा तुमच्या सोबत असल्याचा फिल येतो

  • @dineshvaidya8608
    @dineshvaidya8608 Годину тому +1

    Tumhi doghi lai bhari aahat konachya negative comments cha vichaar Karu naka jashya aahat tashyach Chan aahat mala tumhi doghi khup khup aawada Dipika Dinesh vaidya from kandivali Mumbai

  • @DipaliGhuge-x1w
    @DipaliGhuge-x1w 58 хвилин тому +1

    ताई भाऊजींच बरआहे माझी पण कढई खूप गंजते मी पण फ्रिजमध्ये ठेवणारआहे😂

  • @chandrakalasanap7513
    @chandrakalasanap7513 Годину тому +1

    मस्त मोठेच व्हिडिओ बनवा आम्ही रोज वाट बघत असते

  • @ranjanaPrakashDandge
    @ranjanaPrakashDandge Годину тому +1

    ताई तुम्हाला जसे‌ वाटते ‌तस‌ करतं जा

  • @PoonamDhende-f7s
    @PoonamDhende-f7s 15 хвилин тому

    ताई विडीओ अजून मोठा बनवा कारन बघताना अस वाटत की लगेच संपतो मला बघायला फार आवडतात आणि छान असतात

  • @shushmatups2697
    @shushmatups2697 Годину тому +1

    ताई खूप मोठा विडिओ बनवा 1 तासाचा असला तरी मला कंटाळा नाही येणार बघायचा जाऊद्या त्या बाईकडे कशाला लक्ष देता लोक मागे खेचायलाच असतात खरच विडिओ च खूप struggle आहे आज खरच स्वाती ताई ला पाहिलं छत्री घेऊन बसली होती खूप मेहनत आहे तुमची यात

  • @sonalijay8353
    @sonalijay8353 11 хвилин тому

    Nice both of you dear❤❤❤❤

  • @GokulMali-g3c
    @GokulMali-g3c 56 хвилин тому +1

    Tai mothech video banvat ja kadhai freedge madhe thevaychi he aikun khup hasle me😅😅😅❤❤❤

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 46 хвилин тому

    हो तेल लावायच कढईला सर्वांनच भल कर सर्वांनच कल्याण कर सर्वांनि सुखी रहा

  • @Gauri_ruturaj
    @Gauri_ruturaj Годину тому +1

    ताई व्हिडिओ मोठा बनवा तुमची व्हिडिओ पाहण्यासारखे असतात तुम्ही जे आहे ते दाखवतात आम्हाला आवडतात तुमचे व्हिडिओ

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r 2 години тому +4

    मोठा बनवा विडीओ ❤❤❤❤

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 Годину тому +1

    लोखंडी कडाई धुतली तर पुसून ठेवावे तेल लाऊन ठेवावे

  • @LaximiGandule
    @LaximiGandule Годину тому +2

    30mint cha bnvt ja tai❤❤❤

  • @harshapatil8526
    @harshapatil8526 Годину тому +1

    स्वाती भारती तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटते की आपण आपल्या मैत्रिणी कडे जाऊन गप्पा केल्या🎉

  • @dayanandmote4121
    @dayanandmote4121 44 хвилини тому

    रोज व्हिडिओ बघते पण कधीही कमेंट करत नाही पण आज खूप हसले कडेवर विषय निघाल्यावर

  • @PoojaHagawane-g3o
    @PoojaHagawane-g3o Годину тому +1

    Tai aamhala tumche mothe ch video bagayla aavadatat tya bai kade laksh naka devu tumhi mothe ch video banva ❤diwali faralachya recipes lavkr share kra

  • @sudarshanphulzalke6783
    @sudarshanphulzalke6783 59 хвилин тому +1

    Tumcha video nahi pahilyavr krmtch nahi tai maz kam zal ki me pahte man prsn hot

  • @VishwasSangle
    @VishwasSangle Годину тому +1

    ताई व्हिडिओ खूप छान आहे आणि व्हिडिओ मोठाच बनवायचा

  • @SangitaTakalke-fs8fq
    @SangitaTakalke-fs8fq Годину тому +1

    ताई तुम्ही मोठंच व्हिडिओ बनवा आम्हाला बघायला आवडतं

  • @savitapaigude2282
    @savitapaigude2282 2 години тому +5

    मोठाच व्हिडिओ बनवा आम्हाला आवडतं

  • @ashwiniborkar1275
    @ashwiniborkar1275 Годину тому +1

    ताई मोठा करत जा.तुमच्या कडुन खुप काही शिकण्यासारखे आहे.ते नाही बघत रिकाम्या डोकं लावतात.

  • @bharatibansode8125
    @bharatibansode8125 Годину тому +2

    Ag tai 30 ky 35 min che video banva amhi jara n kantala krta agdi man lavun video skip n krta ....tumhi khup chan videos krta khar sangu mi serials pahych avoid krte bt tumch video nhi ... comments kditri krte kharch tumhi khup pure hearted family ahat je mahit ahe te sangta khup chan chan tips detst n je as negative boltat n tyana as tumche chan god family pahu vatat nhi tyana n ase ghartle vad vagire astat ata yt vr trend zal ahe ghatli vad social media vr anane tynche video pahyla avdat astil te pahat astil intrest ne mhun as boltat ... addicted ahot tumchya vlogs che amhi ....keep it up girls n keep shining like ⭐✨⭐✨ star

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 2 години тому +2

    ताई सणाची कामे करत करत सगळा जिव डेली ब्लॉग कडे किती किती वेळेस पाहिले ब्लॉग आला कि नाही ब्लॉग बघुन खूप आनंद झाला 😂❤

  • @deshanauparwat1418
    @deshanauparwat1418 21 хвилина тому

    Je aahe te right aahe tai❤❤

  • @sakshii6242
    @sakshii6242 2 години тому +2

    भारती मोठा व्हिडिओ बनवत जा आम्हला आवडेल

  • @aparnapawar7629
    @aparnapawar7629 Годину тому +1

    ताई प्रेगांनेसीसाठी काय करायचे ते डबल सांगा ना piz video मध्ये संगणा plz

  • @Viraj___01340
    @Viraj___01340 3 години тому +3

    Good Afternoon Swati & Bharati

  • @vaishnavidehadray6849
    @vaishnavidehadray6849 14 хвилин тому

    Kharch mitr mulga zhopi laun man laun video baght aaste khup mast aasta

  • @KalpnaGange-he4ho
    @KalpnaGange-he4ho 2 години тому +1

    तुमच्या दोघीचा पण स्वभाव खूप छान आहे

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 Годину тому +1

    ताई तुम्ही जशा आहात तशाच मला आवडतात आणि कोणाला विडिओ बघवत नसतील तर बघू नका म्हणजे असा जळकूट पणा येणार नाही ताईंना त्रास होईल असे करु नका आणि ताईंनो तुम्ही टेन्शन घेऊ नका मला खूप वाईट वाटते

  • @VijayaLakade
    @VijayaLakade Годину тому +1

    लोखंडी कढई तवा ह्यांना भाजी च तेल लावून ठेवायची

  • @subhangiugale7878
    @subhangiugale7878 41 хвилина тому

    बाकीच्यांचं काही मत असू द्या पण आम्हाला तुमचा मोठाच व्हिडिओ आवडतो तुमच्या दोघी कडून शिकाय सारखं खूप काही आहे तुमच्याबद्दल वाईट कमेंट केलं ना खूप राग येतो तुम्ही दोघी जे खरं आहे तेच सर्वांना सांगतात तुमच्या बोलण्यावरून सगळं कळतं

  • @rinkuingle9300
    @rinkuingle9300 Годину тому +2

    Tai तुमची फॅमिली पिवर गोल्ड आहे आणि आस तस नाही २४ कॅरेट होल मार्क ❤ लोकं कडे नको लक्ष देऊ😊