अनुजा,बीड मध्ये दिवसा ढवळ्या सरपंचाची हत्या झाली आहे आणि परळीत व्यापाऱ्या चं अपहरण झालं याविषयी संबंधितांना बोलावून चर्चा घडवून आणावीस ही आमची अपेक्षा आहे.
एकनाथ शिंदे नाराज नाहीत फक्त भाजपा मुखमंत्री नी अजून पत्र दिल नाही विस्ताराच म्यानून वेळ होत आहे ... आणी जे करायचं ते लवकर करून आटोपत घ्यायला हवं आता ...
Good and useful discussion.
शिंदे गटाचे मंत्र्यांची संख्या ठरलेली आहे पण कुणाला मंत्री करायचे हे शिंदेना ठरवता येत नाहीये.
विस्तार वगैरे काही होणार नाही.16 तारीख चे अधिवेशन मुख्य मंत्री आणि 2, उप मुख्यमंत्री निभावून नेणार..नंतर पुढे काय करायचे ते होईल
वर्षभर अभ्यास न करताही परीक्षेत कॉपी करून ? ९८% मार्क मिळाले तर पुढे काय करायचं हेच समजत नाही . तशी अवस्था महायुतीची झाली आहे.
अगदी बरोबर वर्णन केलात सद्यस्तीतचे
😂😂
😂😂😆😆
👍🤣🤣
साहिल साहेब. अजून महिना गेला तरी काय फरक पडतो राज्यात खून दरोडे पडतात यालाच. संविधान म्हणतात?
BJP CM 🙏💯👍👌
याचा अर्थ बावनकुळे ना पाठवून जरभागत असे ल तर चांगले आहे ना
Sahil you look so much cute today ,Anuj too looks cute , I liked your vdo so much analysed beautifully informative vdo pl keep it up ❤
अनुजा mam please माझा पण विषय घ्या
Shinde Che Aamdar Ata Hata Baher Aahe Sagde Matri Pada Sathi Bhukele Aahe
सर्व जण राजकारण करत आहे
शिंदे साहेबांनी सरकार मध्ये सामील होऊ नये बाहेरून पाठिंबा द्यावा
सामान्य जनतेला काय फरक पडणार आहे.हे लोक काय दिवे लावणार आहेत
Swearing-in ceremony for Ministers of Maharashtra in Nagpur either on Sunday or Monday
शींदे साहेब यांना सर्व adjust केल्या शिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे
मला अजिबात कांहीही न्याय नाही
2018la मला न्याय नाही
कोणी ही काही करत नाही
Varsha war Aajun shinde saheb CM che Nivas stan aahe na 😂
एकनाथ शिंदे ची उपयुक्तता आता संपलेली आहे.
अनुजा,बीड मध्ये दिवसा ढवळ्या सरपंचाची हत्या झाली आहे आणि परळीत व्यापाऱ्या चं अपहरण झालं याविषयी संबंधितांना बोलावून चर्चा घडवून आणावीस ही आमची अपेक्षा आहे.
शिंदे साहेब सरकार मध्ये खुश नाही सगळे विचार करून योग्य निर्णय घेण्याची शक्यता आहे गडबड गोंधळ उडाला आहे विरोध बसला कोणी तयार नाही
आई घालून सत्ता पाहिली त्याचंच हे फळ आज मिळतय
आई घालून सत्ता पाहिली त्याचंच हे फळ आज मिळतय आहे
आई घालून सत्ता पाहिली त्याचंच हे फळ आज मिळतय आहे
ना शिंदे ना फdanavis ना शरद पवार ना ठाकरे
एकनाथ शिंदे साहेब ला जर मोठ कोणतं खात. भेटत नसेल तर त्याही राजीनामा देऊन बाहेरून लक्ष द्यावं ...
त्याला वर्षा सोड म्हणाव आधी🤡🤡
Alikade Rajbhavan La Kahi Kimmat nahi BJP Cha Nirop Gela Ki Ratri Kevahi Hajar Hone Ha Adesh Asto Sevati Kay Hujaregiri
बीजेपी म्हणजे अजगर...... आपल्या पेक्षा छोट्या पक्षाला गिळतो...........
I love you anuja
एकनाथ शिंदे नाराज नाहीत फक्त भाजपा मुखमंत्री नी अजून पत्र दिल नाही विस्ताराच म्यानून वेळ होत आहे ... आणी जे करायचं ते लवकर करून आटोपत घ्यायला हवं आता ...