माडग्याळ मेंढी चा व्यापार,फायदा कि तोटा !
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- #youtube #youtuber #youtubers #youtubechannel #youtubevideo #youtubevideos #smallyoutuber #youtubegaming #indianyoutuber #newyoutuber #youtubemusic #youtuberindonesia #youtubekids #youtubeitalia #youtubeuse #youtubeindia #youtubelife #youtubersbrasil #beautyyoutuber #youtubegamer #youtubebrasil #youtuberp #youtubetürkiye #youtubetürkiye #youtubeblogger #youtuberewind #youtubecommunity #youtubecreator #youtubevlogger #youtubefamily #youtubeblack #blackyoutuber #youtubestar #smallyoutubersupport #youtubesubscribers #youtubermirim #jualviewyoutube #smallyoutubers #sub4subyoutube #youtuber好きな人と繋がりたい#शेतकरी #बकरा #बकासुर #सगळ्यात महाग बैल #बैलगाडा#नाद_एकच_बैलगाडा_शर्यतबैलगाडा शर्यत मेहबूब बकासुर छोटा बकासुर मथूर सोन्या घरनिघीचा राजा संग्राम बैल सर्जा ढालगांव सोन्या मुलाखत तिकोंडीचा राजा धाडस शिंग मोडक नितीन देशमुख कोळे कोंबडंवाडी हरन्या कूडाळवाडी निवर्गीचा वळू गरम रक्ताची वासर पैदास वूमरानी #iplमेजर मोठेमापाचा वळू मेंढी शेळी पालन बोकड पालन निगा कशी राखावि महाग पैसा किंमतीचा कुक्कुट पालन कोंबडी पाणी मका खरेदी विक्री संख पाटील सोन्या बैल काम्या बैल तिकोंडी राजा श्रीशैल दळवी मडसनाळ#शेतकरी #बकरा #बकासुर #सगळ्यात महाग बैल #बैलगाडा#नाद_एकच_बैलगाडा_शर्यतबैलगाडा शर्यत मेहबूब बकासुर छोटा बकासुर मथूर सोन्या घरनिघीचा राजा संग्राम बैल सर्जा ढालगांव सोन्या मुलाखत तिकोंडीचा राजा धाडस शिंग मोडक नितीन देशमुख कोळे कोंबडंवाडी हरन्या कूडाळवाडी निवर्गीचा वळू गरम रक्ताची वासर पैदास वूमरानी मेजर मोठेमापाचा वळू मेंढी शेळी पालन बोकड पालन निगा कशी राखावि महाग पैसा किंमतीचा कुक्कुट पालन कोंबडी पाणी मका खरेदी विक्री संख पाटील सोन्या बैल काम्या बैल तिकोंडी राजा श्रीशैल दळवी मडसनाळ
ua-cam.com/video/3oroId1Ab9k/v-deo.htmlsi=3VKiP7UaEEnCuuBG
लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब
करा🙏
गरीब शेतकऱ्यांनी अशा फसव्या लोकांच्या नादी लागू नये ही नम्रतेची विनंती मार्केटमध्ये विकायला गेल्यानंतर कोणी 20,000 ला सुद्धा घेणार नाही
😂😂 बरोबर आहे...😂😂
गरीब शेतकऱ्यांच्या मुलांनी यांच्या नादी लागू नये यात जर ते सांगतात तेवढा पैसा असतात तर स्वतःच्या मुलाला गॅरेज टाकून कशाला दिले असते
420 पना चालु आहे . कापन्यासाठीच घेणार कोणीही . 10 हजाराच्या वर खाटीक वीचारीत नाही याला . पोपट बनवत आहेत हे लोकं
नादच खुळा मेढीचा
हे लय भारी खोटं बोलते ही माणसं
तानाजी मेटकर काय सोन्याच्या खाणीत आहे का
अरे भावा नरेंद्र मोदी. तेला सुद्धा पैसे कमवायचे अजून अपेक्षा आहेत वडील में रत्न कमावतात मी गॅरेजमधून कमावतोय भाऊ आर्मीतून तुम्हाला एवढं कशाची अडचण झाली
अरे आम्ही गरिबीच होतो आमच्या मेंढरा निच आम्हाला वर येऊन बघ 20 लाखाचा बंगला बांधला येऊन नुसत्या मेंढरा वरती आमची शान आहे मेंढ्या
बरोबर आहे❤
माझ्याकडे पण ह्याच्यापेक्षा सुंदर पण मी कधी जाहिरात माझ्याकडे 6 लाखाचा बकरा आहे 🙏
लहान पिल्लू आहे का
Dya ki mng
He khare mahiti det ahe ka koni yancha kadun khari karun vikri kele aahe ka?
सुरूवातीला थोडं नवीन पालकांनी कमी रेट ने घ्यावी... आपल्या कडुन महाग कोणी विकत नाही...मी बळी पडलो आहे...माझा अनुभव आहे...😢😢
कोहिनूर मुलाखत घ्या साहेब
नक्की पत्ता फोन नंबर कळवा
गरीब शेतकऱ्यांच्या मुलांनी यांच्या नादी लागू नये. करायचंच असेल तर मेंढी पालन जरुर करा. मांस उत्पादनासाठी शेतीला जोड धंदा चांगला आहे. यांच्या लाखातल्या गोष्टी त्यांच्याजवळ राहू दे.
तानाजी मेटकरी का करोड पती आहे का
40/50हजार परेत शोक म्हणून ठीक आहे. जास्त पण नाद करू नका गरीब लोकांनी गरीबच घर कर्ज बाजरी होईल हातातले पैशे वाया जाऊ नहे म्हणून विनंती
Ha vapari ahe yachya nadala lagu naka halkyache bhari kara
15 लाखाच्या मेढी काय सोन्याच्या आहेत काय
Jut jut hai bali padunaka dadanu karjbazar hoyil😭
❤
येवढं पैष्याच नियोजन आहे आणि पत्रच शेड 😢
मालकांचा मोबाईल नंबर पाठवा
काही गप्पा नको हनु. लोक काय येडे नाहीत हजमा. यांच्या नादाला लागू नका कोणी
आमच्या कडे ओरीजनल माडयागाळ आहे किंमत फक्त अकरा हजार रुपये याच्यापेक्षा स्टॅंडर्ड
Tumcha mob no ...
संपर्क नं पाठवा
तुमचा mobile number द्या
Shevati cutting
प्रकाश मोठे साहेब तुमचा मोबाईल no द्या
Are Baba kami tok jara