करणी - काळीजादू तोड उपाय 🚩 कितीही जूनी असो ☠ या शिकुयात | आता स्वतःच तोडायची | तोडीचा उपाय | Navnath

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @sousnehajawade7006
    @sousnehajawade7006 11 місяців тому +436

    धन्यवाद गुरुदेव माझ्या वर हे सगळे प्रकार झाले आहेत पण नाथांच्या आणि हनुमानाच्या कृपेने मी सुरक्षित आहे मी रोज बजरंग बाण पाठ करते नाथांचा ५ आणि ४० वा अध्याय रोज वाचन करते

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  11 місяців тому +58

      आदेश 🚩 ताई
      आपल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद.
      अशीच सेवा तुमच्याप्रमाणे इतरांना सुद्दा कायम घडो, हीच नवनाथ महाराज आणि हनुमंत महाराज चरणी प्रार्थना..
      🚩

    • @dharmsingrajput.5290
      @dharmsingrajput.5290 11 місяців тому +11

      आदेश. गुरुजी

    • @TheArjunkale
      @TheArjunkale 11 місяців тому +28

      ताई तुम्ही काय उपाय करतात , हे कोणालाही सांगू नका कारण की शत्रू हे कायम नजर ठेवून असतात आणि तुम्ही जे काही उपाय करतात किंवा काही विद्येचा प्रयोग करतात त्यांना हे किलीत करतात आणि त्यानंतर आपल्याला यांचे परिणाम येईनासे होतात. पूर्वी मी नाथांचे अध्याय वाचायचो आणि रिझल्ट ही खूप छान यायचे पण नंतर काही दिवसांनी रिझल्ट येईनासे झाले.

    • @vishalsawant3449
      @vishalsawant3449 11 місяців тому +4

      40 va adhyayache phayada sanga

    • @usk6366
      @usk6366 11 місяців тому +1

      ​@@nathshabarsevekarih6h

  • @nakushahadshi3877
    @nakushahadshi3877 9 місяців тому +25

    महाराज तुम्ही खरोखरच सत्य माहिती प्रदर्शित केली आहे... आम्हाला या करणी काळी जादू cha khup khup trass होतोय महाराज.... तुमचा व्हिडीओ बघून खरोखर आत्मविश्वास जागृत झाला....jay shri Gurudev Datt.... श्री स्वामी समर्थ... जय श्री राम

  • @ujjawalapawar7276
    @ujjawalapawar7276 10 місяців тому +15

    जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी

  • @akshaybhise-xq5ig
    @akshaybhise-xq5ig 9 місяців тому +32

    बरोबर गुरूजी माझ्या सोबत आमच्या शेजारील लोकांनी केली आहे परंतु गुरूजी तुमचा व्हिडिओ पाहून तुम्ही सांगितल्यानुसार नवनाथ ग्रंथ आणून वाचल्याने फरक पडला आहे धन्यवाद गुरूजी 😍😘✌

    • @VarshaManjare
      @VarshaManjare 7 місяців тому

      Khrch hote ka ASE

    • @VarshaManjare
      @VarshaManjare 7 місяців тому

      Kse kryche granth vachyche pls Sangl ka

    • @akshaybhise-xq5ig
      @akshaybhise-xq5ig 7 місяців тому

      ज्याप्रमाणे योगी आदित्यनाथ माफियांच्या कब्जा केलेल्या संपत्तीवर बुलडोझर चालवतात त्याचप्रमाणे नवनाथ ही आपल्या मनुष्य प्राण्यावर आपल्याच आजूबाजूच्या(आपल्याच जवळच्या दुष्ट मनुष्याने) नकारात्मक शक्तीच्या अवैध कब्जा केवळ नवनाथ ग्रंथ पारायणाने हटविण्याचे काम केले जाते. नवनाथ (व योगी आदित्य नाथ) तुमचे जीवन व्यर्थ जाऊन देणार नाहीत. (नवनाथ)बस नामही काफी है

    • @akshaybhise-xq5ig
      @akshaybhise-xq5ig 7 місяців тому

      हो

    • @akshaybhise-xq5ig
      @akshaybhise-xq5ig 7 місяців тому

      हो, योगी आदित्यनाथ ज्याप्रमाणे माफियांच्या अवैध संपत्तीवर बुलडोझर चालवतात त्याचप्रमाणे आपल्याच आजूबाजूच्या लोकांनी आपल्यावर केलेल्या नकारात्मक पध्दतीने केलेला अवैध कब्जा हटविण्याचे काम नवनाथ नवनाथ ग्रंथ पारायणाने पूर्णत्वास नेतात.बस (योगी आदित्यनाथ & नवनाथ )नामही काफी है. ॐ अलख निरंजन आदेश
      ॐनवनाथाय नम:

  • @ranjangajare9641
    @ranjangajare9641 10 місяців тому +66

    मी रोज पहाटे गुरूदेवदत्तांचा जप करतो.संध्याकाळी ओम नमः शिवाय चा जप करतो.साईनाथ महाराजांच्या कृपेने चांगले आहे.

  • @jayshreekoppal2098
    @jayshreekoppal2098 7 місяців тому +18

    महाराज आपण सांगत आहात ते खरे आहे. अचानक सर्व चांगले होत असतानासगळे काही बिघडून गेल्यास अनुभव आला आपल्या या प्रवचनामुळेआमच्या आयुष्यात नेमके काय बिघडले आहेते समजले धन्यवादनमस्कार

  • @jaydeepsalokhe8962
    @jaydeepsalokhe8962 9 місяців тому +68

    ॐ गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र आद्याः ॥ चौरंगी रेवाणक भर्तरी संज्ञां भूम्यां बभूर्वु नवनाथ सिद्धाः ॥
    हा मंत्र रोज देवासमोर बसून उदबत्ती लावून म्हणा ओम नमो आदेश गुरु को

  • @Yashtrishasapkaldance2138
    @Yashtrishasapkaldance2138 7 місяців тому +17

    मी ही ८ वर्ष सहन केले आहे.... खुपचं तकलीफ होते

  • @vrushalimajukar7149
    @vrushalimajukar7149 8 місяців тому +25

    बरोबर आहे माझ्या घरावर असच केलं आहे मी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने सर्व सेवा करत आहेत पण आज माझी पुजेवर सुधा बंदन घातल्यावर गेलं आहे आज मला पूर्ण boday war केलं आहे आणि माझ्या घरात तर सर्व प्रकार होत आहे

    • @Dj_Yogesh_Official_Song_Remix
      @Dj_Yogesh_Official_Song_Remix 7 місяців тому

      तुम्ही कुठून आहात ताई माझ्याकडे होतात रिपेअर

    • @rajshrimhatre5712
      @rajshrimhatre5712 7 місяців тому +1

      Contact no dya

    • @MaheshBarabde
      @MaheshBarabde 5 місяців тому +1

      ​@@Dj_Yogesh_Official_Song_Remix दादा मि 10 वर्ष पासुन तंत्र बादा नी पीड़िता
      आहे, आम्ही खूब टीका नी गेलो पण नाही फायदा झाला
      तुम्ही मदत करनार

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 11 місяців тому +148

    मी रोज 108 बजरंग बान पठण केले 41 दिवस आणि माझे दिवस मस्त झाले

    • @shailamung787
      @shailamung787 11 місяців тому +10

      Bapre 108?

    • @HyundaiVerna1542
      @HyundaiVerna1542 11 місяців тому

      @@shailamung787 हो माझ्यावर तशी परिस्तिथी आली होती..रात्री दहा ते सकाळी 5.30 पर्यंत साधना पूर्ण होते..108

    • @Crazyking-r5i
      @Crazyking-r5i 11 місяців тому +4

      Bajrang baan vachale tar chalat ka

    • @ajaydapekhale6466
      @ajaydapekhale6466 10 місяців тому +2

      नेमावली काय असते

    • @SameerBhilare-l8f
      @SameerBhilare-l8f 7 місяців тому +2

      Pls mla sangu shkta ka nkki kont pustak vachaych 108 Vela mla pn kraychy

  • @AlkawatiShinde
    @AlkawatiShinde 11 місяців тому +16

    गुरुजी माहिती खूपच छान आहे धन्यवाद

  • @Prema-n1g
    @Prema-n1g 11 місяців тому +67

    🙏🏻 सर.. आपला शब्द न शब्द खरा आहे.. खुप वर्ष झाले माझा परिवार यातून सफर करत आहे,, मी दिक्षा घेण्यास तयार आहे.तुमच्या रूपाने नाथसाहेबच आम्हला चांगला रास्ता दाखवत आहेत. कायम आशीर्वाद असो तुमचा.. आणि सर्व व्यक्तींना तुमचा अनमोल संदेश आणि मार्गदर्शन असच मिळत रहो 🙏🏻🙏🏻
    आदेश

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  11 місяців тому +6

      आदेश 🚩
      आपण व्यक्त केलेल्या अभिप्राय बद्दल धन्यवाद.
      आपण रजिस्ट्रेशन स्क्रीन शॉट व्हाट्सअप करा रिप्लाय देण्यात येईल.

    • @ushadeshmukh6256
      @ushadeshmukh6256 11 місяців тому +1

      👌🙏🌹🌹🙏

    • @BhagavtJavir-ss5et
      @BhagavtJavir-ss5et 11 місяців тому +2

      Great sir

    • @jayashribhalare4091
      @jayashribhalare4091 10 місяців тому

      नमो आदेश गुरुदेव
      मला हि दिक्षा घ्यायची आहे

    • @ingle23
      @ingle23 10 місяців тому

      Namaste guruji..mala ghyachi ahe deeksha ..mazya gharat pn khup bhandana hotat ...

  • @pradipjadhav9973
    @pradipjadhav9973 10 місяців тому +31

    आपले ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे समाजात असुरचे प्रमाण वाढल्याने लोक त्र स्त आहेत त्यांना मुक्त करण्यास आपला आशीर्वाद कृपा मिळावी म्हणून भेटायचे आहे

    • @hanmantkotyal7456
      @hanmantkotyal7456 7 місяців тому +2

      मिरजकर

    • @lilaawghde
      @lilaawghde 6 місяців тому +2

      सागर नाथ महाराजांचा नंबर पाहिजे

    • @lilaawghde
      @lilaawghde 6 місяців тому +1

      आदेश गुरुजी

  • @ashwinikale6707
    @ashwinikale6707 10 місяців тому +11

    नमस्कार गुरुदेव असा त्रास मला आणि माझ्या मुलांना होतो घरामध्ये माझ्या फक्त माझ्या मिस्टरांना काहीच होत नाहीये आपण खूप छान माहिती दिलीत त्याच्यामुळे मी तुमची खूप खूप आभार मानते 🙏🙏🙏🙏🙏

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  10 місяців тому

      आदेश🚩

    • @gurukrupa7173
      @gurukrupa7173 9 місяців тому

      नमस्कार ,
      जर कोणाला कारणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह अशा कोणत्याही समस्या असल्यास ,
      चव्हाण गुरुजींचा मठ
      पत्ता -
      गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई
      या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येत राहतात .
      या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी हितात
      या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे
      १) कारणी तोडणे - कोणी कारणी केली असेल जाप मारला असेल तर
      २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते.
      ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते
      ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो
      ५) मुलपुरुष शांती -
      ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते
      वरील सर्व बिढीला फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो म्हणजे १०० /२०० रु.
      या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात

    • @gurukrupa7173
      @gurukrupa7173 9 місяців тому

      नमस्कार ,
      जर कोणाला कारणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह अशा कोणत्याही समस्या असल्यास ,
      चव्हाण गुरुजींचा मठ
      पत्ता -
      गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई
      या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येत राहतात .
      या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी हितात
      या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे
      १) करणी तोडणे - कोणी कारणी केली असेल जाप मारला असेल तर
      २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती मधेय यश मिळते
      ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते
      ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो
      ५) मुलपुरुष शांती -
      ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते
      वरील सर्व बिढीला फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो म्हणजे १०० /२०० रु.
      या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते तए गळ्यात घातल्यानी भूत बढा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते
      या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात

    • @suchibidkar7960
      @suchibidkar7960 5 місяців тому

      Number dya tumcha​@@nathshabarsevekari

  • @SakshiRawale
    @SakshiRawale 10 місяців тому +65

    मी कोकणातील आहे.. मला भरपूर त्रास आहे या गोष्टीचा. मी माझे मिस्टर दोघे कमावतो पण पैसा घरात धान्य शिल्लक राहत नाही पैसा शिल्लक राहत नाही व्यवस्थित सगळं चालत असताना मध्येच भांडणे होतात नवरा भरपूर दारू पिऊन घरात मोठी नाटक करतो जगात तमाशा होतो कोणताही धंदा करायचा म्हटलं तर यश येत नाही कर्जा पैसा काय रकमेचा बुधवार वाढत जातो हाती काही शिल्लक राहत नाही उलट कर्जत वाढत चालले आहे आत्महत्या करायचे विचारत असतात माझा एक छोटा मुलगा आहे त्याचा विचार करून काळजी वाटते पण यावर काहीतरी उपाय सुचवा

    • @sunildhas1241
      @sunildhas1241 10 місяців тому +11

      🕉️🌹 महादेव ची सेवा करा दररोज मंदिरात. जाऊन एक लोटा पाणी घालून थोडेसे पाणी घरी घेऊन यावे व थोडे घरात शिंपडावे, घरातील सर्वांनी घ्यावें सेवा करा नक्कीच फरक पडेल ताई ❤🕉️🌹👏👏👏🕉️🕉️🕉️🕉️

    • @sheetalpawar4576
      @sheetalpawar4576 9 місяців тому +3

      महाराज माझ्या आईला बरोबर नाही आहे, प्लीज आम्हाला असं वाटते आहे तिच्या वर काही तरी केलेलं आहे. ती उठतच नाही आहे प्लीज काही उपाय सांगा 🙏🏻

    • @swatifirodiya72656
      @swatifirodiya72656 9 місяців тому +1

      Navnathanchi/
      datta guruchi seva Kara. Nathache parayan Kara tumhi swata

    • @sachindole7258
      @sachindole7258 9 місяців тому

      व्यावसायिक प्रगती साठी काही उपाय सांगा गुरूजी 🙏

    • @balvantmore2836
      @balvantmore2836 8 місяців тому +3

      महाराज माझ्या मिस्टराची तब्बेत अचानक बिघडली आहे.हे बजरंग बलीचे भक्त आहेत. शनिवारी ते मंदीरात जातात.पण अचानक दोन महीने झाले त्याना चालता येत नाही. त्या मुले त्यांना मंदिरात जाता येत नाही. तरी त्याना लवकर बर वाटन्याचा आशीर्वाद दाया

  • @ManishaDesai-tn6zo
    @ManishaDesai-tn6zo 11 місяців тому +32

    श्री स्वामी समर्थ सां नमस्कार गुरुजी

  • @ganeshjagdhane8616
    @ganeshjagdhane8616 7 місяців тому +3

    गुरुजी आपण सांगितले ज्ञान ऐकून खूप खूप आनंद झाला धन्यवाद मला गुरु दीक्षा घ्यायची आहे ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज की जय आदेश

  • @satishgangurde758
    @satishgangurde758 10 місяців тому +5

    गुरुदेव आपली प्रत्यक्षात भेट घेण्याची ईच्छा आहे❤🙏🙏🙏

  • @annalokhande4700
    @annalokhande4700 8 місяців тому +11

    अगदी बरोबर सांगितले आशी बरेच लोकांना भरपूर त्रास चालू आहे आपल्या अनमोल मार्ग दर्शनाची गरज आहे जय गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय हर हर महादेव

    • @SatvshilaIngavale
      @SatvshilaIngavale 6 місяців тому

      🎉कुठे यावे लागेल पता देर्ने

    • @SatvshilaIngavale
      @SatvshilaIngavale 6 місяців тому

      आम्हाला हा खुप त्रास होतो

  • @Vimal-we2ex
    @Vimal-we2ex 10 місяців тому +5

    Mhamuni apan khup saty mahiti dili shat shat prnam

  • @BaburaoGalgude
    @BaburaoGalgude 9 місяців тому +4

    श्री स्वामी समर्थ आपले मार्गदर्शन खूप काही शिकायला मिळेल असे आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @Ganesh-ji3ob
    @Ganesh-ji3ob 3 місяці тому +5

    चांगल काम करताय ❤ देव तुमच भल करो खूप लोक बरबाद झालेत करणी मुळे

  • @VarshaNimbalkar-k9p
    @VarshaNimbalkar-k9p 7 днів тому +3

    माझी देवी बांधण्यात गेली ना म्हणून माझं घर पूर्ण बरबाद झालं

  • @premnathbhandari3093
    @premnathbhandari3093 9 місяців тому +17

    ओम गुरु दत्तात्रेय आदेश
    ओम नमो मच्छिंद्रनाथ को आदेश
    ओम नमो गुरु गोरक्षनाथ को आदेश
    ओम नमो गुरुदेवआदेश
    🙏🙏

  • @baluhode123
    @baluhode123 Місяць тому +2

    धन्यवाद गुरु ओम नमो आदेश अल्लख निरंजन ❤

  • @shitalkadam9536
    @shitalkadam9536 11 місяців тому +7

    Tumchya prattek goshtishi mi sahmat aahe, Dhanyawad.

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  11 місяців тому

      आदेश 🚩 ताई
      धन्यवाद अभिप्रायबद्दल आपल्या

  • @Gajanan_umbarkar210
    @Gajanan_umbarkar210 6 місяців тому +1

    ओम चैतन्य सद्गुरु मच्छिंद्रनाथ बाबा यांचा जप मी माझ्या वयाच्या चौदाव्या पासून करत आहो तरी माझ्या मनातल्या मनात मंत्र जप चालू राहतो

  • @rajgunjal6453
    @rajgunjal6453 11 місяців тому +129

    99.99% भावकी

    • @mangalsaravade304
      @mangalsaravade304 6 місяців тому

      Upay bataye Guru ji Om Ganeshay namo namah ❤️🙏🪔 Gurudev ko Kotti Kotti caransprsh MAA padmavati mata ko Pranam Jay MahaLaxmi kuldevi Krupa Karo Sukh samrudhi Layage Duakh nahise Karo Pap mithyage Eeadapida nahisee ho Bagsoar Veervavya Huam fat swahe Sanidev ko Pranam Jay Hanuman sanyasi Balaji sarkar ki Jay ho 🙏🪔🪔🪔🪔🪔

    • @pradipkharadpatil2748
      @pradipkharadpatil2748 2 місяці тому +1

      हे अगदी बरोबर पण असे करणाऱ्याच पण शेवट वाटोळंच होत

    • @RkpPatil-o1c
      @RkpPatil-o1c 11 днів тому

      💯 खरे आहे..

  • @saiprasadddesaai9069
    @saiprasadddesaai9069 8 місяців тому +2

    आपले दर्शन आपले मार्गदर्शन आणि आपण सांगितलेला शब्द आणि शब्द ऐकून खूप बरे आणि चांगले वाटले महाराज.. धन्यवाद.. आदेश जय गोरक्षनाथ महाराज.. जय नवनाथ महाराज.. अलख निरंजन.. 🙏🌻🚩

  • @lalsinghrajput2849
    @lalsinghrajput2849 11 місяців тому +5

    Khup chan mahiti dili guruji
    Dhanyawad 🚩🚩🚩🚩

  • @statuskiduniya777
    @statuskiduniya777 10 місяців тому +5

    😢😢 अगदी बरोबर गुरुजी माझ्या चेहऱ्यावरील बिलकुल तेज राहिल नाही अचानक काळे वांग पडले ड्युटीवर मन लागत नाही चिडचिड होते बोलू वाटत नाही आणि जागृत हनुमान जी शिरसाळा मारुती जवळ देवाच्या दर्शनाला चालले होते तर गाडी वरून मागच्या मागे एकटी पडलीं होती पडल्याबरोबर बेशुद्ध झाली काहीतरी पूर्वपुण्य म्हणून जिवंत राहिले😢🙏🪔🕉️🌺🙏

  • @PramodBhujbal-yk6ww
    @PramodBhujbal-yk6ww 4 місяці тому +7

    ओम गुरुदेव दत्ता नमो ओम मच्छीद्रनाथा नमःआदेश गुरुदेव खूप छान माहिती दिली❤

  • @DattuSonawane-c1c
    @DattuSonawane-c1c 5 місяців тому

    बरोबर आहे आमची खूप वाईट परिणाम झाले होते परंतु आम्ही जय बिरोबा महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आता आम्ही खूप खूप आनंद आहे.

  • @adwaitdeshpande9
    @adwaitdeshpande9 9 місяців тому +4

    Tumhi khup Chan mahiti dili Satya Ani satvikta donhi aplyat aahe......Jay gurudev Jay Hanuman.....

  • @kiranwagh5855
    @kiranwagh5855 11 місяців тому +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 गुरूजी मला तुमच्याशी बोलायचं आहे मी खुप अडचणीत आहे.

    • @nilimavedak9538
      @nilimavedak9538 11 місяців тому +1

      Ase paise magnare lokapaaun 4 hat lamb raha asa kon paise gheun guru banat asel tar toguru kasla

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 11 місяців тому +12

    जय श्री नवनाथ महाराज की जय हो

  • @sanjaychougule2070
    @sanjaychougule2070 26 днів тому

    तुम्ही सांगितले संपूर्ण खरे आहे मला देखील असाच खूप त्रास आहे
    मी पूर्णपणे खचून गेलेलो आहे माझे आई-वडील पण त्रस्त आहेत काही पण केलं तरी यश नाही

  • @samirrokade8396
    @samirrokade8396 10 місяців тому +17

    ऊं हं हनुमंत नमः जय श्री राम जय श्री राम जय श्री राम

  • @DeepakGaikwad-e5d
    @DeepakGaikwad-e5d 5 місяців тому +2

    तुम्ही जस सांगितलं आहे ते खरं आहे आमच्या घरात खूप वाईट चालले आहे भाऊ भावाला बोलत नाही घरात सारखी किर किर होत आहे बायको सारखी आजारी पडते मी सर्व्हिस ला आहे कर्ज बाजरी आहे मुलगा येडयावानी करतो माझी बुद्धी काम करत नाही सारखं दारू च्या नशेत असतो टेन्शन मुळे कोणी तरी करणी केली आहे असं आम्हाला वाटत. तुमचा विडिओ पाहिला तुम्ही जे सांगितलं तसच आहे आम्हाला शेजारच्या वर डाउट आहे आमचं पहिल चांगल होत आता खूप वाईट आहे

  • @bhartitikone212
    @bhartitikone212 11 місяців тому +34

    ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः 🙏आदेश 🙏

  • @sharayumahimkar1789
    @sharayumahimkar1789 9 днів тому +1

    नमस्कार
    सर्व माहिती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त केली शुद्ध भाषा सुस्पष्ट बोलण छान वाटले

  • @VijayBhosle-d9c
    @VijayBhosle-d9c 25 днів тому

    छान माहिती दिली.श्रि गूरूदेव दत

  • @nikitamarathe5407
    @nikitamarathe5407 11 місяців тому +13

    Nice information mi pn khup seva karte tari pn adthade yet aahe
    Om namo aadesh guruji
    Om chaitanya navnathay namah🙏🙏

  • @savitamane4482
    @savitamane4482 11 місяців тому +6

    Khup chan mahiti diliy

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 8 місяців тому +2

    सर आपला शब्द नि शब्द खरा आहे सगळ्या संकटात पासुन तुम्ही माझ्या परिचयाचे रक्षण करा

  • @एम.म.d
    @एम.म.d 9 місяців тому +8

    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः

    • @shantaramsahane789
      @shantaramsahane789 9 місяців тому

      जय हनुमान जय बजरंग बली जय नवनाथ

  • @sandeshraut2350
    @sandeshraut2350 11 місяців тому +2

    ॥ ॐ श्री जय गुरुदेव दत्त " नवनाथ महाराज की जय ॥
    ॥ ॐ जय श्री राम भक्त हनुमान " बजरंग बली की जय ॥

  • @apparaokhandekar3380
    @apparaokhandekar3380 11 місяців тому +10

    जय श्री गुरु देव 🎉

  • @VijayPawar-x9q
    @VijayPawar-x9q 5 місяців тому +2

    Barobar ahe gurudev aamachy garamadhe ashi parishithi aahe

  • @ashanaikwadi6441
    @ashanaikwadi6441 11 місяців тому +25

    गुरु महाराज मला तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे

  • @sanjanasurkutlawar413
    @sanjanasurkutlawar413 14 днів тому +1

    Giruji mazy mitrawar pn karnicha prbhav aahe tychy sati mi hi sewa karu shakte ka

  • @AvinashIbhad-h7q
    @AvinashIbhad-h7q 3 місяці тому

    ओम श्री चैतन्य गोरक्षनाथ महाराज की जय आदेश 😢😢महाराज आमची पण अचानक अशी अवस्था झाली आहे की कोणाचाही आधार घेता येत नाही त्यातून मला अचानक अपंगत्व आले मी कामासाठी खूप सारे प्रयत्न केले पण ते पण होत नाही गेल्या तीन वर्षांत अनेक नवीन निर्णय घ्यावा लागला पण तो निर्णय चुकीचा ठरला मला आई वडिलांचे निधन झाले खूप खूप सारी संकटे येत असतात त्यावर आपले विचार मांडले त्या भद्दल मी सदैव आपला ऋणी राहील जय जय जय बजरंग बली की मला खूप मोठा आत्मविश्वास वाढला धन्यवाद महाराज आपले मार्गदर्शन केले

  • @janjagruti845
    @janjagruti845 11 місяців тому +4

    माझं डोकं खूप दुखतयं अन डोळे पण दुखतात यासाठी काही साधना सांगा किंवा काही उपाय
    जय श्रीराम

  • @ashagaikwad8798
    @ashagaikwad8798 10 місяців тому

    Jay Shri gurudev namskar Majaya ghari asech vait chalu aahe Kay karayeche aahe ❤❤❤

  • @AnandkumarrSkutwaad
    @AnandkumarrSkutwaad 15 днів тому

    Guruji mala Gharat gele ki gharatil lokacha rag yeto chidchid hote

  • @rajeshwarkirtankar764
    @rajeshwarkirtankar764 11 місяців тому +14

    खूप छान गुरुवर्य, खूप मोठा आत्मविश्वास जागृत केला, अलौकिक ज्ञान व ऊर्जा आहे, आपण सद्गुरू रुपात मिळाले आपले शतशः धन्यवाद....कोटी कोटी प्रणाम ओम नमो आदेश🙏🙏🙏🙏

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  11 місяців тому +3

      आदेश 🚩
      आपण व्यक्त केलेल्या अभिप्राय बद्दल खूप धन्यवाद.

  • @ranjanagaikwad8472
    @ranjanagaikwad8472 11 місяців тому +2

    ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः the 🙏🙏 ओम नमो आदेश🙏

  • @santoshnivalkarsantoshkris4961
    @santoshnivalkarsantoshkris4961 11 місяців тому +6

    प्रभु श्रीराम जय हनुमान

    • @Yash123videos
      @Yash123videos 9 місяців тому

      जेयहानुमान

  • @NutanPatil-py7mg
    @NutanPatil-py7mg 21 день тому

    खूप छान सर तुमच्या पुढे कितीतरी लोकांचं भलं झालं

  • @जान्हवीदेशमुख
    @जान्हवीदेशमुख 9 місяців тому +3

    खुप महत्वाची माहिती आहे...

  • @savitavyavahare2285
    @savitavyavahare2285 6 місяців тому +1

    छान माहीत सांगितले. आहे धन्यवाद गुरुजी

  • @Sojiram9More1212
    @Sojiram9More1212 11 місяців тому +6

    ओम नमः शिवाय

  • @Garjekinglover1552instagram
    @Garjekinglover1552instagram Місяць тому +1

    Dhanyvad sar Ashish video takala

  • @santhoshkhutle8842
    @santhoshkhutle8842 Місяць тому

    खरच सांगतो मी माझ्या बाबतीत सेम असच त्रास मी लाहान पणा पासून महालक्ष्मी मातेची सेवा करीत आलो पण दुश्मनानी खुप त्रासचालवले 🙏🙏🌹🌹

  • @swamisangle5681
    @swamisangle5681 11 місяців тому +8

    महाराज तुमच्या सानिध्यात राहून करण्याची
    ईच्छा आहे आपली दक्षिणा देण्यास तयार आहे विनंती आहे फार बरे होईल तुमच्या सानिध्यात केल्यास
    धन्यवाद

  • @sharmilapangam9
    @sharmilapangam9 11 місяців тому +1

    9 Natha mala khup Anubhav Aahe 🙏🏻🌺

  • @kishormundhe2636
    @kishormundhe2636 11 місяців тому +7

    ॐ नमो आदेश 🙏

  • @shitaljalui7445
    @shitaljalui7445 6 місяців тому +2

    Female pan karu shakte ka guruji bajarang ban

  • @sheetalwarang4133
    @sheetalwarang4133 11 місяців тому +5

    खर आहे महाराज,, माझ्या भावाला हेच केले आहे....

  • @darshanapawar1982
    @darshanapawar1982 10 місяців тому +2

    Dhanvad guruji

  • @omkarchougule-y4i
    @omkarchougule-y4i 10 місяців тому

    Bajarang baan sankalp diksha ghatchi ahe mala tar please suchva

  • @anilpawar6258
    @anilpawar6258 9 місяців тому +12

    अगदी बरोबर आहे महाराज गेली ४० वर्षे हा त्रास आम्ही भोगत आलो आहोत माझे घर अश्या प्रकारामुळे फार उध्वस्त झाले आहे आपलयाला कुठे आणि कसे भेटता येईल.

  • @AMlogoworldchannel
    @AMlogoworldchannel 11 місяців тому +193

    बरोबर आहे महाराज मी गेली 6 वर्ष झाली घरात आहे काम नाही घरात तच आहे माला चक्कर येते घाबरल्यासारख होत ऊनात त खूप होत माझे कुठलेच काम होत नाही घरची परिस्थिती खूप बिकट आहे कारण घरातला कर्ता पुरुषच घरात बसला आहे खूप डॉक्टर केले काही बुआ कडे गेलो पण काहीच फरक पडला नाही महाराज आपणच यावर काही सुचवा माला मी आपल्या उत्तराची वाट पाहतो आहे माला सहकार्य करा महाराज खूप उपकार होतील

    • @gorakhnikam8355
      @gorakhnikam8355 11 місяців тому +50

      श्री स्वामी समर्थ दिंडोरी केंद्रात जाऊन या श्री स्वामी समर्थ 🙏🔱🌹🌹🌹

    • @AMlogoworldchannel
      @AMlogoworldchannel 11 місяців тому +16

      महाराज पण मी पुण्यात राहतो दिंडोरी केंद्र कुठे आहे

    • @Nehagurung__11
      @Nehagurung__11 11 місяців тому

      Nashik la aahe roj 3 अध्याय १ माळ​ जाप श्री स्वामी समर्थ करा महाराज सर्व ठिक करतील @@AMlogoworldchannel

    • @raghunathwaghmare9362
      @raghunathwaghmare9362 11 місяців тому +13

      नाशिक पासुन 30कि मी आहे

    • @TheArjunkale
      @TheArjunkale 11 місяців тому +30

      सगळ्यात पहिले तर तुम्ही बजरंग बाण चे 11 पाठ रोज करा. पूर्णपणे सुचिरभूत होऊन पावित्र राखून 21 दिवस हे अनुष्ठान करा. नक्कीच सुटका होईल.

  • @anantalahudkar9049
    @anantalahudkar9049 10 місяців тому +6

    नवनाथ भक्त आहे आदेश आदेश आदेश

  • @milindpatil5611
    @milindpatil5611 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ 🎉जयजय स्वामी समर्थ 🙏

  • @omkarmavlankar6611
    @omkarmavlankar6611 11 місяців тому +2

    Agdhi barobar!

  • @supriya.Shorts599
    @supriya.Shorts599 9 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @चंद्रकांतमहाराजभोईर

    Barobar aahe maharaj

  • @anitashedge7542
    @anitashedge7542 12 днів тому

    Correct bolata aahe

  • @archanadoifode7876
    @archanadoifode7876 11 місяців тому +4

    बरोबर आहे गुरुजी माझ्या सोबत पण खूप घटना घडल्या आहेत .माझ्या परिवाराला मदत होणार असे उपाय सांगा

  • @rutikadhage9555
    @rutikadhage9555 5 місяців тому +2

    Mahilani bajarang baan vachala tar chalel ka

  • @swapnilsalve2640
    @swapnilsalve2640 11 місяців тому +5

    जय गुरुदेव दत्त

  • @nileshmaionde8521
    @nileshmaionde8521 18 днів тому

    मला खाण्यामध्ये दिलेले आहे आणि करणे बादा केलेली आहे गुरुजी मार्गदर्शन करा 🙏🙏

  • @jairampagarenashik1527
    @jairampagarenashik1527 11 місяців тому +5

    ओम् नमो आदेश.🌻🙏🌻

  • @SameerDalvi-ei7yc
    @SameerDalvi-ei7yc 11 місяців тому +6

    Dhanyavad maharaj kharach anubhav ghet aahot aamhi samora samor amhala ase tras deayt loka parmarthik goshta aamchi khataktey

  • @ManojSurve-w3x
    @ManojSurve-w3x 10 місяців тому +1

    Guruji aapn ekada upay sangitlq asatq tr barr zhal asat

  • @sandeepkarekar6754
    @sandeepkarekar6754 9 місяців тому +5

    सर आमचे वर करणी केली आहे मग तयावर उपाय सांगा किंवा आपणासംकोठे भेटावे?

  • @AtulBorse-b8o
    @AtulBorse-b8o 10 місяців тому +2

    बरोबर नवनाथ महाराज की जय

  • @sanjayvirnodkar
    @sanjayvirnodkar 10 місяців тому +2

    आता परत दिक्षा कार्यक्रम कधी आहे.

  • @sharadghule8467
    @sharadghule8467 11 місяців тому +9

    जय हनुमानजी
    जय गुरूदेव

    • @sushilaghare3015
      @sushilaghare3015 10 місяців тому +1

      जय श्री हनुमान जी
      जय श्री गुरुदेव

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 11 місяців тому +11

    ओम् नमो आदेश महाराज

  • @AshokRodge-hi7tx
    @AshokRodge-hi7tx 10 місяців тому +1

    Thank🌹🙏🌹 you for important information given to me

  • @sunildhas1241
    @sunildhas1241 10 місяців тому +8

    🕉️👏🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त,श्री बजरंग बली हनुमान की जय 🌹👏🕉️

    • @ajit861985
      @ajit861985 9 місяців тому

      AaaaaA@@@@@@@@@@@@@@@@AaA@😊#№№@######

  • @SachinMadke-r3r
    @SachinMadke-r3r 7 місяців тому +2

    जय नवनाथ बाबा..तुम्हीच रक्षण करा अशा दृष्ट लोकांपासून 🙏🙏🙏🙏🙏

  • @UtkarshRealty
    @UtkarshRealty 7 місяців тому +2

    Maharudra Hanuman ji ki jay

  • @RaghaviRY5033
    @RaghaviRY5033 10 місяців тому

    🙏 Shri Gurudev Dattah
    Gurudev mala sanga sath kriya asate ka? Tyacha todh Kai aahe Pls kalva

  • @ShubhashGurav-e8e
    @ShubhashGurav-e8e 10 місяців тому +4

    धन्यवाद गुरुजी

  • @rajeshwarihiremath6823
    @rajeshwarihiremath6823 12 днів тому

    Aaple Nabar Pathvine

  • @umeshhaldankar6088
    @umeshhaldankar6088 11 місяців тому +5

    Aadesh 🙏🚩❤️🌷🌹

  • @gangadharsonawane972
    @gangadharsonawane972 15 днів тому

    🌹👏गुरू जी माझा मुलगा विशाल गंगाधर शिंपी यांच्या नोकरी रीत व लग्नांत अडचणी आहेत यावर उपाय सांगा .👏🌹