अंध श्रद्धा नाही आहे, मी स्वतः अनुभव घेतला आहे आणि खुप त्रास भोगावा लागला आहे.काळी जादू ही सत्य परिस्थिती आहे.जी जळावू वृत्तीची माणसे असतात, ते हा प्रकार करत असतात.
ताई आज गुरूपुष्यामृत मी दत्तगुरूंना नैवेद्य देण्यासाठी गेले होते आणि मी आईकडे गेली होती तेथे अचानक माझ्या कपड्यावर + असे 3 चिन्ह निळ्या रंगाचे उटले होते....लग्नाअगोदर पण माझ्या कपड्यांवर हिरव़्या कलरचे भरपूर उमटायचे....कोणीतरी करणी केली असे आमची आज्जी म्हणायची.
माझ्या घरात खूप त्रास आहे बेटा माझ्या मुलांना त्रास मला त्रास मी आज चार वर्षे आजारी आहे परंतु मी श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून आहे आणि माझं जय श्रीराम जय श्री हनुमान
श्री गुरूदेव दत्त, श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 ताई फार छान सांगितले तुम्ही, तब्येत ची काळजी घ्या, ताई. आणि या बाधे पासून मुक्ती कशी करावी याचा पण व्हिडिओ लवकर बनवा आम्ही वाट पाहत आहोत.thank you Tai.
ताई मी खूप खूप प्रयत्न केले आळस घालवण्याचा पण येतो मला आणि हे ही मान्य आहे आळस घालवणे आपल्याच हातात असत ते कुठून येत नाही तो स्वतातच असतो आणि तो स्वतःच घालवावा लागतो पण काही तरी नक्की असेल की मी प्रयत्न करुन पण नाही जात माझा आळस तर यावर जर काही उपाय असेल तर व्हिडीओ करा हसण्या सारख आहे पण खरंच अशी स्थिती आहे हे नक्की he Majhi humble request aahe so please help me
मला इतका त्रास आहे की दुश्मन खूप आम्हाला त्रास देतात माझ्या मुलांवर ती जळतात माझी मुलगी मांजरी कुत्र्याचं करते म्हणून तिला त्रास देतात पण मी सर्व देवावर सोडलाय आणि तिनेही देवावर सोडलाय माझी मुलं कोणाला उलट बोलत नाही नाही कोणाबरोबर भांडण करत एकच माझा श्रीराम जय श्री हनुमान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
tai mi new join zhli aahe mi roj pahate tumche vidio khup chhan astat mi swami chi sevekari aahe mi black magic cha vidio pahilamazhi mulgi 2 varshapaun mansopchar treatment ghet aahe medicine chluch aahe tiche ata 10 la aahe pan jy shakyta tumhi sangitlya tya tichya babtit lag hotat pls mala tichya babat kahi upay yojna sanga mi tumchi aabhari aahe pls
माझ्या सोबत सुध्दा असेच होते दर अमावस्या पौर्णिमा ला घरात काही ना काही कारणाने भांडण होते.आणि आता जवळ जवळ ५ वर्ष झाली माझे आजारपण चालू आहे किती डॉक्टर केले किती वेळा रिपोर्ट केले सर्व नॉर्मल येतात.
Tai mala tumchi madat havi ahe majhya did varshachya mulichi tbyet sarkhi bighdat aste aadhi ti chalat hoti ata achank paay sujla aani payachi suj medicine gheun suddha jaat nahi tini chalne band kele ti ratri mdhech uthun radu lagte tichi hata payachi nakh kharab jhali khup davakhane kele pan kahich farak padat nahiye.. please amahala help kara majhya mulivar koni kali jadu kele ka he kasa olkhave
श्री. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तुमचे सर्व व्हीडिओ मी पहाते . खुप उपयुक्तता माहीती तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवता त्याबद्दल ही तुमचे खुप खुप धन्यवाद
Maza mulga eikat nahi ratrbhar baher rahato kam kahi karat nahi divasbhar zopato ratri baher asto vay 23 aahe to eikel assa kahi upay 🙏🏽🙏🏽🙏🏽🌺shree swami samrath 🌺🙏🏽 Tai jay jay swami samrath
अंध श्रद्धा नाही आहे, मी स्वतः अनुभव घेतला आहे आणि खुप त्रास भोगावा लागला आहे.काळी जादू ही सत्य परिस्थिती आहे.जी जळावू वृत्तीची माणसे असतात, ते हा प्रकार करत असतात.
मी पण भयंकर 15 वर्षे त्रास भोगला आहे. परिवाराला असे वाटते की काय नाटक करतोय हा.
पण ज्याला त्रास होतो त्यालाच माहिती की काय भयंकर भोगावे लागते.
@@jadhavfamily6672😢 फरक कसा पडला कूट
Upay kay aahe dada
@@jadhavfamily66728369374535 mla sang mla he trass hotoy
@@siddhujadhav7390 Ji Tumchya Gharanyachi kuldevta kulswamini aahe.
Te konati kuldevata kulswamini aahe te confirm kara.ani tyachi seva kara.
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
निःशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरण गा मी अशक्य ही शक्य करतील स्वामी
ताई आज गुरूपुष्यामृत मी दत्तगुरूंना नैवेद्य देण्यासाठी गेले होते आणि मी आईकडे गेली होती तेथे अचानक माझ्या कपड्यावर + असे 3 चिन्ह निळ्या रंगाचे उटले होते....लग्नाअगोदर पण माझ्या कपड्यांवर हिरव़्या कलरचे भरपूर उमटायचे....कोणीतरी करणी केली असे आमची आज्जी म्हणायची.
ताई तुमचे खुप धन्यवाद
Tai suvichar khup Sunder ahe🙏
माझ्या घरात खूप त्रास आहे बेटा माझ्या मुलांना त्रास मला त्रास मी आज चार वर्षे आजारी आहे परंतु मी श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून आहे आणि माझं जय श्रीराम जय श्री हनुमान
श्री गुरूदेव दत्त, श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 ताई फार छान सांगितले तुम्ही, तब्येत ची काळजी घ्या, ताई. आणि या बाधे पासून मुक्ती कशी करावी याचा पण व्हिडिओ लवकर बनवा आम्ही वाट पाहत आहोत.thank you Tai.
छान माहिती दिली ताई तब्येतीची काळजी घे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Suvichar khupach sundar
हे खरचं बरोबर आहे आम्ही पण खुप त्रास भोगला आहे
5वषे मरणाच्या दारातून आलो आहे आम्ही ताई सर्व भोगले आहे
Mag kay kel tumhi mala pan sanga na plis
सर प्लीज कॉल करा ना
श्री स्वामी समर्थ ताई
व्हिडिओ छान वाटला आवडला धन्यवाद
Tc..taai...shri swami samarth
Thank you
ताई मी खूप खूप प्रयत्न केले आळस घालवण्याचा पण येतो मला आणि हे ही मान्य आहे आळस घालवणे आपल्याच हातात असत ते कुठून येत नाही तो स्वतातच असतो आणि तो स्वतःच घालवावा लागतो पण काही तरी नक्की असेल की मी प्रयत्न करुन पण नाही जात माझा आळस तर यावर जर काही उपाय असेल तर व्हिडीओ करा हसण्या सारख आहे पण खरंच अशी स्थिती आहे हे नक्की he Majhi humble request aahe so please help me
खुपच छान ताई
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप महत्वाच्या व्हिडिओ बनवला ताई तुम्ही
Khup chhan..
धन्यवाद ताई खूप समजावून सांगितले श्रि स्वमी समर्थ
ताई खरोखर आपण महत्त्वा माहिती सांगितली हे खरं आहे मी सुद्धा त्यातील आहे
खरंच खूप छान अप्रतीम धन्यवाद मनापासून धन्यवाद 🙏🏼 ईतकि छान माहिती सांगतात 🙏🏼
God bless you tai!
Adhi zop gagya mam
Agadi barobar tai
Tumi sarkh bolalat
🙏🌹अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ! 🌹🙏
🙏🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! 🌹🙏
🌺🕉️।।येळकोट येळकोट जय मल्हार।।🙏🌺
🌺🕉️।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌺
Pl.take care
@@shubhangigunjmurte211 Shree svami smrth
!! श्री swami समर्थ शरणम मम !!
Shree swami samarth. Tai lagn jamanyasathi upaay sanga pls
pradeep Mishra ji n cha upay kara shiv mahapuran mdhale aahet . maza aanubhav aahe 100%
@@mahadev6544 ok link aasel tar share karal ka pls
@@komalparad ua-cam.com/video/nSE5QTkHCaE/v-deo.html
ua-cam.com/video/nSE5QTkHCaE/v-deo.html
parat ekda 2/3 video bgha upawas purn changla kara hot n ch nakki
हो अस होत,माझा विश्वास आहे,ताई आपण सांगितले ली लक्षण होतात ,धन्यवाद
Saglya barobar goshti sangitlay tai
Swami pathi shi aslyawar kashyachi bhiti Shri Swami Samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐
Khup sundar
Tai take care
Absolutely fact
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
He Satya ahe
Good afternoon
Take care tai
Thank you tai .. ha video ch khup garaj hoti mala.ani tabbeti ch kalji ghya
मला इतका त्रास आहे की दुश्मन खूप आम्हाला त्रास देतात माझ्या मुलांवर ती जळतात माझी मुलगी मांजरी कुत्र्याचं करते म्हणून तिला त्रास देतात पण मी सर्व देवावर सोडलाय आणि तिनेही देवावर सोडलाय माझी मुलं कोणाला उलट बोलत नाही नाही कोणाबरोबर भांडण करत एकच माझा श्रीराम जय श्री हनुमान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हनुमान जय श्री राम
शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो
ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
tai mi new join zhli aahe mi roj pahate tumche vidio khup chhan astat mi swami chi sevekari aahe mi black magic cha vidio pahilamazhi mulgi 2 varshapaun mansopchar treatment ghet aahe medicine chluch aahe tiche ata 10 la aahe pan jy shakyta tumhi sangitlya tya tichya babtit lag hotat pls mala tichya babat kahi upay yojna sanga mi tumchi aabhari aahe pls
सुनेत्रा ताई तब्येतीची काळजी घ्या....!! श्री स्वामी समर्थ!!🙏🙏
Achanak dokyat uva hone he hi kalya jaduche laxan ahe ka?
माझ्या सोबत सुध्दा असेच होते दर अमावस्या पौर्णिमा ला घरात काही ना काही कारणाने भांडण होते.आणि आता जवळ जवळ ५ वर्ष झाली माझे आजारपण चालू आहे किती डॉक्टर केले किती वेळा रिपोर्ट केले सर्व नॉर्मल येतात.
Mam aplyavr karani houn geli ahe ki nahi kse olkhave plzz sanga🙏
Ho tai ,mala asa tras hoti
ताई मलाही याचा खुप वाईट अनुभव आला आहे
आपणास अजून चिंताना ची गरज आहे 🙏🏻
छाया गौतम अडाकमोल तालुका एरंडोल, kasoda
ताई आपण खूपच छान माहिती सांगितली
खूप खूप धन्यवाद
तुम्हाला खूप सारे आशिर्वाद
Tnku didi
thank mam
Manun tumcha vidio baghitala
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌हो ताई तुमचा आवाज बदलला आहे तब्येतीची काळजी घ्या आमची एवढी आतुरतेने काळजी घेता तेव्हा तुम्ही पण तुमची काळजी घ्या
बहुतेक ताईंना सर्दी झाली आहे असे वाटते
Khup upyogi mahiti dili tai 🙏👍
Shri Swami samartha 🙏❤️
Upay sanga
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🏻🚩 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🚩
लवकर।सागा। ताई। माहीति
Ho tai khorkhr ahe
Thankudi
Same problem aahe mam maza pn plz ak vedio lavkrat lavkar banva
जय बालाजी
Majhya maitrin che mister khop heavy drink rojcha vyasan ahe...tyamule gharat Ashanth zhali ahe..tyancha vyasan kasa dur karaycha....so pls pls upay sangha ....shri swami samarth..
pradeep Mishra ji n cha shiv mahapuran chya video bgha . nakki upay bhetel 100% ho. mi aanubhaval aahe.. shiv har shambhu
Sheee Swami Samarth 🌺🌺🌺🌺
श्री. स्वामी समर्थ
Tai mala tumchi madat havi ahe majhya did varshachya mulichi tbyet sarkhi bighdat aste aadhi ti chalat hoti ata achank paay sujla aani payachi suj medicine gheun suddha jaat nahi tini chalne band kele ti ratri mdhech uthun radu lagte tichi hata payachi nakh kharab jhali khup davakhane kele pan kahich farak padat nahiye.. please amahala help kara majhya mulivar koni kali jadu kele ka he kasa olkhave
khup chan
Very good
Ha tras mala hot ahet tq 🙏🙏🙏
Madam kardoda kivva kala dhaga kuthe v kasa kadhi bandhava jenekarun nazar vaigare lagnar nahi
👍👌👌🙏🙏
Sunanda Girase Maza Mila tras hot oupay sanga tai tabyteci kalaje ghya Shree swami samarth 🙏🙏
Madam mala is mahtwache aahet te kothe miltil
Ho tai maza sobat he sagl ho t mazya payawar kala chatta yeto 3 4 diwsani parat jato
Avdut chintan shri gurudev datt
Swami Samarth
Shri swami samartha. Tai tabyet sabhala ho
Tai mala dam yeto ani ratri jhop yet nahi vatate ki hatat ghetali kame mi purn karu s-akte ki nahi mala samajat vavrnyachi kame ahet kay jhal asel bar
Shri swami samarth🙏
मॅडम अहो ही जळणारी प्रवृत्ती गावांमध्येच नाही तर शहरांमध्ये पण आहे आणि भाऊबंदकी तर विचारूच नका
श्री. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तुमचे सर्व व्हीडिओ मी पहाते . खुप उपयुक्तता माहीती तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवता त्याबद्दल ही तुमचे खुप खुप धन्यवाद
Ho madam asa tras aamachya pan gharat hoto
Shree Swami Samarth tai
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तब्येतीची काळजी घ्या 🙏🙏🙏
Tai Tumi khul Chhan mahiti d'etat🙏
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹 🙏 माहिती छान आहे. मजा काय झाली, ताई तूला झोप येते हे पाहून मलाही झोप यायला लागली. 😀😀😀😀❤
Take care
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏 take care tai
Thanks a lot
Nice
Nice information
Maza mulga eikat nahi ratrbhar baher rahato kam kahi karat nahi divasbhar zopato ratri baher asto vay 23 aahe to eikel assa kahi upay 🙏🏽🙏🏽🙏🏽🌺shree swami samrath 🌺🙏🏽 Tai jay jay swami samrath
ताई माझ्या मुलावर हे लक्षण आहे कृपया ऊपाय सा॑गा हि नमृ विनंती
Tai tvmhi aaram kara...Shree swami Samargh...
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता
Tai plz ya VAR vupay kay aahe tyacha vidio Sher kra plz
Thanks tai