दोनच राजे इथे जन्मले । आनंद शिंदे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏
    🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत)
    👇👇👇👇
    • भीमराव माझा नंबर १ | B...
    🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत)
    👇👇👇👇
    • उठले पेटून मर्द महार प...
    🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत)
    👇👇👇👇
    • जरी कापली गेली मान जय ...
    🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा)
    👇👇👇👇
    • भीमाचा पोवाडा - चला हो...
    🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर
    भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत)
    👇👇👇👇
    • सुपरहिट भीम गीत - भीमा...
    🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत)
    👇👇👇👇
    • मिळुन लावू घोडा तुम्हा...

КОМЕНТАРІ • 686

  • @aakashjaunjal
    @aakashjaunjal 11 місяців тому +6

    छत्रपती शिवाजी महाराज
    राजर्षी शाहू महाराज
    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arunnimbolkar4902
    @arunnimbolkar4902 9 місяців тому +1

    एवढं सुंदर आवाजात गायलं तरीही आजपर्यंत एकाही नेत्याने यांना भारतरत्न मिळावे असे दिल्लीत किंवा मुंबईच्या विधानसभेत बोलताना कधीच दिसला नाही.हे खरे मानकरी आहेत भारतरत्नाचे.परंतु शोकांतिका आहे भारतात जात आडवी येते, बरंच झालं डॉ बाबासाहेबांनी संविधानातून खूप काही दिले आपल्याला

  • @yashn174
    @yashn174 4 роки тому +314

    एका राजाने स्वराज्य दिल, एका राजाने जगायचं शिकवल्.... जय शिवराय, जय भीम..

  • @girishkobal4457
    @girishkobal4457 4 роки тому +52

    शिंदे साहेब सलाम तुमच्या आवाजाला एक कट्टर शिवसैनिक नतमस्तक होतो तुमच्या चरणांशी

  • @shravstidethe1881
    @shravstidethe1881 4 місяці тому +3

    Jabardast Siddhu sir JAY BHIM. DR. BABASAHEB AMBEDKAR IS THE SYMBOL OF KNOWLEDGE. WORLD NO. 1 INTELLIGENCE

  • @ulhasmeshram
    @ulhasmeshram 4 роки тому +167

    कार्य असे *शिवरायांचे भिमरायांचे*
    नाही कुणास जमायाचे..
    म्हणुन नाव घेता त्यांचे
    मस्तक आमचे नमायाचे..
    🙏🚩 ॥ *जय_शिवराय* ॥ 🚩🙏
    🙏🇪🇺 ॥ *जय_भिमराय* ॥ 🇪🇺🙏

  • @akankshasapkal5966
    @akankshasapkal5966 2 роки тому +45

    मनाचा मुजरा त्या 2 राजांना 🙏💥.....सुंदर गाणे

  • @Keshavbamanwad
    @Keshavbamanwad 4 роки тому +75

    मला गर्व आहे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत जन्माला आलो जय शिवराय जय भिम....................... 🙏राम कृष्ण हरी 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @vikaswani9047
      @vikaswani9047 4 роки тому +6

      Jay shivaray🚩

    • @sky98
      @sky98 2 роки тому +1

      यात रामकृष्ण हरी कुठे आले

  • @evergreen2498
    @evergreen2498 4 роки тому +284

    जय शिवराय जय भिम डोळ्यात पाणी आणि इतका इतिहास मोठा आहे कीं सर्व जात धर्म नष्ट करून मानवता एकच धर्म भारतीय

    • @akashgadaikar05
      @akashgadaikar05 4 роки тому +10

      🤗 अस मन सगळ्या च असले तर.. जगात आणि लोकांच्या मनात सर्वान करिता ..प्रेम आसणार

    • @n.dfootballer4083
      @n.dfootballer4083 4 роки тому +1

      Anand sir 1 no

    • @tanajijanrao472
      @tanajijanrao472 4 роки тому +1

      एवं NXवWउचFH Z झ्झफXCत

    • @tanajijanrao472
      @tanajijanrao472 4 роки тому +1

      उरे क्सबXवनHजdlkdcxnmxnnnx don't hxbsn nice bxmcmc d y
      See bxs

    • @hiphop_x4293
      @hiphop_x4293 3 роки тому +2

      Apratim comment bhau

  • @chetansreview
    @chetansreview 4 роки тому +285

    गर्व आहे आम्हाला आम्ही छ्त्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो 🙏🙏🚩🇪🇺 जय शिवराय जय भीम

    • @rkogames8002
      @rkogames8002 4 роки тому +3

      Shivaji mharaj sampurn hindustan che raje hote .tyanche swarjy tamilnadu te Afganistan payryant hote.

    • @caridom3110
      @caridom3110 4 роки тому +1

      @@rkogames8002 br.

    • @bhagvanthdande1126
      @bhagvanthdande1126 4 роки тому +2

      Saare dunia me jasn hai shivaraya aur BABA se

    • @chetansreview
      @chetansreview 4 роки тому +10

      @@rkogames8002 ho mitra raje sampurn hindustanache malak ahe pan kahi lok tyana eka Dharmat eka jatit thevatat te chukich ahe

    • @rkogames8002
      @rkogames8002 4 роки тому +2

      @@chetansreview ho te rayte che raje hote.

  • @pramodbaviskar2670
    @pramodbaviskar2670 4 роки тому +329

    दोन राजे जसे गाजले त्यांची सर नाही होणार तसेच तुम्हीपण गाजत आहात तुमच्या आवाजाला तोडच नाही आहे तशी तुमची सर पण नाही होणार. जय भीम जय शिवराय.

  • @vijayPatil-uu2qc
    @vijayPatil-uu2qc 3 роки тому +13

    जय भिम जय शिवराय, हे गीत खान्देश चे सुप्रसिद्ध गायक व कवि आयुष्यमान प्रतापसिंग बोदडे.. मुक्ताईनगर यांनी लिहिले आहे. प्रतापसिंग बोदडे यांचे 'भीमराज बेटी मै तो जयभीम वाली हू 'हे गीत लोकप्रिय झाले होते.

  • @dhanashrijadhav611
    @dhanashrijadhav611 3 роки тому +272

    दोन्ही माझ्या गावात आहेत रायगड आणि चवदार तळे (महाड) 🙏

  • @UMESHYadav-td4zd
    @UMESHYadav-td4zd 4 роки тому +7

    गवँ आहे आपण महाराष्ट्रात
    कारण पुरोगामी विचार रूजला आहे
    छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज श्री संत
    सावता महाराज आसे अनेक थोर संत होऊन गेले

  • @manisharamteke6686
    @manisharamteke6686 4 роки тому +367

    मला जन्म माझ्या आई वडिलांनी दिला असेल तरी , माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा महामानव , भारतरत्न *डॉ.बाबासाहेब आंबेडकर* जय भीम 🙇

  • @shirishsabale4114
    @shirishsabale4114 4 роки тому +262

    आनंद शिंदे तुम्ही महाराजांची खुप गाणे गायले धन्यवाद ....

    • @gauravsansare5743
      @gauravsansare5743 4 роки тому +3

      जय शिवराय जय भिम भाऊ

    • @rkogames8002
      @rkogames8002 4 роки тому +3

      Me tr philyanda Aanund shinde chya tondun maharajanch gan ektoy .

    • @dagdoobhalerao4083
      @dagdoobhalerao4083 4 роки тому +2

      @@rkogames8002 search karun bhaga you tube la sir 🙏

    • @rkogames8002
      @rkogames8002 4 роки тому +1

      @@dagdoobhalerao4083 Ok

    • @RAO0902
      @RAO0902 4 роки тому +6

      Ka ree रताळ्या महाराज आमाचे नाय का?? घराचा आहेर देतोस!!

  • @vgenerationx1361
    @vgenerationx1361 4 роки тому +43

    आम्ही 2नही राजे मानतो तेव्हाच आमच्या डोक्यात पेन आणि हातात तलवार असते।।। जय भिम।। जय शिवराय🚩🇪🇺

    • @omkarpawar0073
      @omkarpawar0073 4 роки тому +5

      संभाजी महाराजांना विसरला वाटते तुम्ही 😔

  • @prakashjikar2944
    @prakashjikar2944 4 роки тому +33

    शिंदे साहेब अभिमान आहे आम्हाला की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, तुमच्या गाण्याची गोडवी सदा प्रत्येक वेळी जाणीव होण्यासारखी आहे.👏👏

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 3 роки тому +3

    Chhatrapati shivaji maharaj aani vishva Ratna Dr. Babasaheb Ambedkar mazya bharat deshat janmala aale kiti bhagyashali aahe maza Bharat!

  • @archanahowale9522
    @archanahowale9522 3 роки тому +5

    आनंद सर आम्हा ला तुमचा अभिमाण वाटतो....तुमच्यावर गर्व करण्यासारखे लोक आहात...jayyy bhimmmm.... Jay शिवराय....

  • @hemantsondkar5214
    @hemantsondkar5214 4 роки тому +146

    इथे तीन महान राजे जन्मले एक म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज..दुसरे म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज..आणि तिसरे म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर..हे त्रिदेव आहेत महाराष्ट्र देशात जन्मलेले..आपण खूप भाग्यवान आहोत मित्रांनो..यांच्यासारखे कोणी होणेच नाही..

    • @ganeshmane3698
      @ganeshmane3698 3 роки тому +9

      Fakt mp mh nahi mitra aakkha bharat chaltoy sudhara jara

    • @ganeshmane3698
      @ganeshmane3698 3 роки тому +1

      @@harshalimore maf kara More saheb gk tumhala pan samajale nahi

    • @harshalimore
      @harshalimore 3 роки тому +1

      Mudda janma kuthe zala yacha aahe .😂Baki education vagere sathi tyanni Maharashtrian chich madat ghetli .shahu Maharajan chi.

    • @tonysalunkhe517
      @tonysalunkhe517 3 роки тому +6

      @@harshalimore अरे भावा तेव्हा महाराष्ट्रची सीमा तु बनवलीस होती का,तुला माहीत आहे महाराजच महाराष्ट्र किती मोठा आहे,

    • @okline3056
      @okline3056 3 роки тому +7

      @@harshalimore जास्त अक्कल पाजळू नकोस, पाहिलं लिहायला शिक,महामानवाबाबत बोलायची लायकी नाही कोणाचीच.बाबासाहेब महू या गावी जन्मले त्यावेळी महाराष्ट्रराज्य अस्तित्वात तरी होते का मुर्ख मानसा.
      वाचन आणि अभ्यास कर शुद्धलेखन सुधार,नको तिथे नाक खुपसू नको

  • @theindependentmedia1784
    @theindependentmedia1784 2 роки тому +3

    aaahhhaaahha ..रायगड शब्द ऐकला का?रायगड चे साक्षात दर्शन घडते आवाजातून....ऐका...काय आवाज आहे...तोड नाही...

  • @licinsuranceadvisordhananj3367
    @licinsuranceadvisordhananj3367 3 роки тому +4

    " अद्वितीय आवाज अद्भुत गीत लेखन खुपं छान " आनंद दादा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रला लाभलेला अनमोल हीरा आहेत.

  • @sadanandbakare6484
    @sadanandbakare6484 4 роки тому +10

    हा देह या संसारात आई वडिलांनी आणला असला तरी ह्यावर अनंत उपकार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत 350 वर्षानंतर रयतेच्या काळजात महाराज आजही आहेत मुजरा राजे
    जय शिवराय

  • @kedartanpure2917
    @kedartanpure2917 3 роки тому +4

    आज अनेक जण फुट पाडून वितुष्ट आणत आहेत,
    आपल्या महान कार्याची इतिहास सकारात्मक नोंद ठेवील.
    खुप खुप धन्यवाद!

  • @pravingaikwad4850
    @pravingaikwad4850 4 роки тому +53

    आपण सगळेच जण एक आहे हे काल सत्य आहे आजही सत्य आहे आणि उद्या ही कायम राहाणार आहे हे शिंदे साहेब यांनी दाखवून दिले जय भिम

  • @pravinpatole3910
    @pravinpatole3910 4 роки тому +78

    आवाजाचा खरा बादशहा सलाम आनंद शिंदे साहेब

  • @vijaydoke8764
    @vijaydoke8764 4 роки тому +33

    प्रख्यात गायक आनंदजी शिंदे यांना महाराष्ट्र शासनाने पद्मश्री पुरस्कार द्याला पाहिजे...

  • @prasadbhavsar6342
    @prasadbhavsar6342 4 роки тому +187

    घ्या नाव जय शिवराय जय भीमराय आणि येऊ सर्व भेद विसरून पुन्हा एकत्र

    • @shreyaschavan4621
      @shreyaschavan4621 4 роки тому +2

      Bhed nahich oo

    • @Anand22488
      @Anand22488 4 роки тому +4

      @@shreyaschavan4621 pn aaj suddha Maratha ani bauddha yanmadhe bhandan hotat saheb.

    • @Anand22488
      @Anand22488 4 роки тому

      @@shortybro6801 barobar ahe.pn eka mule saglyan madhe bhandan hotat

    • @Anand22488
      @Anand22488 4 роки тому

      @@shortybro6801 yes.

  • @babanpaithane3961
    @babanpaithane3961 2 роки тому +1

    प्रताप सिंग दादा हे गाणे आती शय सुंदर आणि गोड आवाज दादांनी हे. गाणे दोन समाजात चैतन्य आणि जागृती निर्माण झाली आशा या गीताला महाराष्ट्रात घरा घरात गोडवा निर्माण केला या गीतकाराला भावपूर्ण श्रद्धांजली आपले बौध्द धम्म चे महान गायक आनंद शिंदे यांनी दादांच्या जल दान विधीला हजर झाले आणि दादांना शेवटची गयाना गीत तून श्रद्धांजली अर्पण केली 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @bhalchandraparte7077
    @bhalchandraparte7077 4 роки тому +26

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजय असो 🚩⚔️🚩⚔️🗡️💪💪💪

  • @balajiubale4019
    @balajiubale4019 4 роки тому +45

    जय जिजाऊ........
    जय शिवराय.............
    जय भिमराय...............
    विश्वभूषण,विश्वरत्न,भारतरत्न महामानव,युगपुरुष,भारत भाग्यविधाते,भारतीय संविधानाचे जनक*
    *ज्ञानाचा महामेरू,,बहुजननांचे उद्धारकर्ते*
    *युगप्रवर्तक भारतीय घटनेचे शिल्पकार,*
    *कायदेपंडित,क्रांतीसूर्य,परमपूज्य राष्ट्रनिर्माते*
    *शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा राष्ट्राला महत्त्वाचा संदेश देणारे* *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निम्मित्त कोटी कोटी प्रणाम..!!*💐💐💐💐🙏🙏🙏

  • @tejasbansode8035
    @tejasbansode8035 4 роки тому +4

    तीनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमी वर
    एक त्या रायगडा वर
    एक चवदार तळ्या वर
    एक पनाळगडा वर...........

  • @aniljadhav5027
    @aniljadhav5027 4 роки тому +19

    शिंदे शाहीला मानाचा मुजरा.
    जय-भिम जय शिवराय.......

  • @vgenerationx1361
    @vgenerationx1361 4 роки тому +230

    बोलायला हिम्मत लागते जय भिम जय शिवराय🚩🚩🇪🇺🇪🇺

  • @santoshdhotre2245
    @santoshdhotre2245 4 роки тому +19

    जयभीम जय शिवराय शिंदे शाहीला मानाचा जयभीम खूप सुंदर

  • @rajjadhav8288
    @rajjadhav8288 4 роки тому +3

    तुम्ही आमचे मायबाप तुम्ही आमचे गुरू
    तुमच्या पासुन आमचे अस्तिव सुरु साहेब
    जय शिवराय जय भिम

  • @sunilpanpatil2502
    @sunilpanpatil2502 4 роки тому +70

    129 व्या विश्वरत्न, बाबासाहेब डॉ.भिमराव आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त सर्वांना मनापासून कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा!
    चला करा तयारी घरीच जयंती साजरी करायची.🙏नमो बुद्धाय 🙏जय भीम🙏 जय शिवराय🙏 जय लहुजी भावांनो🙏🙏🙏🙏🙏

  • @sonapatil6953
    @sonapatil6953 3 роки тому +1

    या एका गाण्याणे सर्व
    जाति आणि धर्म नष्ट करून
    सर्व भारतीयांना ऐक नवीन गोष्ट शिकवली.....
    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय भीम....🙏

  • @pravinnakte5751
    @pravinnakte5751 3 роки тому +2

    एक त्या रायगडावर आणि एक त्या चवदार तळ्यावर सुपर हिट साँग

  • @akshayjadhav3692
    @akshayjadhav3692 4 роки тому +19

    एक वेगळीच जादू आहे ह्या आवाजात😍😍

  • @aryansarode5838
    @aryansarode5838 4 роки тому +3

    शिंदे शाही परीवाला मनाचा मुजरा कारण शिवराय आणि भीमराय यांच्या सारख्या कोणी महा पुरुष नाही व कधीच होणार नाही . एका राजाने आपल्या मुगल्लान पासून मुक्ती देली तर दुसऱ्या राजाने आपल्या इंग्रजांन पासून मुक्ती देली म्हणून जय भीम💙💙💙जय शिवराय🧡🧡🧡.

  • @Vikram_maske103
    @Vikram_maske103 Рік тому +2

    तिने पण राजे सुंदर आहेतजय शिवराय जय भिम

  • @mahendramangale5870
    @mahendramangale5870 Рік тому +3

    જય ભીમ જય શિવરાય નમો બુદ્ધાય 🙏 ... સુપર શોન્ગ શિન્દે સાહેબ..

  • @lakshmansonavane7067
    @lakshmansonavane7067 2 роки тому +3

    या गाण्याचे गीतकार आमचे दादा प्रतापसिंग बोदडे (मुक्ताईनगर) आहे 😭 भावपूर्ण श्रद्धांजली दादा🙏💐💐💐

  • @mr_king_609.
    @mr_king_609. 4 роки тому +95

    महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
    129 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
    14-4-2020

  • @GendaAutomobiles
    @GendaAutomobiles 6 місяців тому +1

    जय शिवराय 🧡 जय भीम 💙🌎👍💥💥💥❤❤❤❤

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 3 роки тому +1

    आनंद शिंदे सर तुम्हाला क्रांतीचा स्वाभिमानाचा कडक जय भिम नमो बुद्धाय जय शिवराय 🇪🇺⛳️🙏🙏

  • @SURAJSHADY
    @SURAJSHADY 3 роки тому +4

    जय शिवराय जय शिवाजी जय शाहू महाराज जी जय फूले जय भीम जी जय भारत 🇮🇳👏💙❤️ जय मराठा

  • @masterid8475
    @masterid8475 3 роки тому +1

    Kharch

  • @rupalisaharerupali4970
    @rupalisaharerupali4970 4 роки тому +271

    शिंदे शाही परिवाराला मनाचा जय भीम तुमी आहात म्हणून तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे नि बाबसाहेबा ंच्ये महत्व आमाला कडले जय भीम

  • @ganeshdesale7893
    @ganeshdesale7893 4 роки тому

    आनंद शिंदे साहेब जय भिम जय शिवराय
    एक रायगडावर,एक चवदार तळ्यावर ,तुम्ही मन जिकल आहे सर्वांचे खुपच सूंदर🙏💐💐🙏

  • @anandshinde6707
    @anandshinde6707 4 роки тому +15

    It's my favorite song. I always like voice quality of Anand shinde. What a unique quality, nobody near to him. He's my favorite Marathi singer. I pray that Shinde family serves for Marathi music forever.

  • @dhirajwaghmare5973
    @dhirajwaghmare5973 2 роки тому +1

    Best of best song yar ky bat yar...... Anand sir maharatra sathi hira ahe hira

  • @kishortidake3886
    @kishortidake3886 3 роки тому +1

    सुंदर आवाज सुंदर शब्दरचना
    जय शिवराय जय भिमराय

  • @bhagwankamle5152
    @bhagwankamle5152 4 роки тому

    आंनद शिंदेसाहेब खुप छान गीत सादर केलात हो

  • @Karunadhiwar718
    @Karunadhiwar718 4 роки тому +1

    अरे.. बाबा.. बा.. कांय बोलायचं यार.. बाप गायक.. एकदम बाप तुम्ही तर हेड फोन लावून आता मोबाइल वर ऐकताय...असं समोरासमोर ऐकाल ना आई शप्पत खरच अंगावर काटा येईल... एक नंबर हया आवाजाला तोडच नाही.. शिंदे सरकार.. मानाचा मुजरा तुम्हाला.. जय भिम..जय शिवराय.. जय महाराष्ट्र..🚩🚩🚩

  • @prashantsartape9662
    @prashantsartape9662 4 роки тому +1

    Very nice
    Doghe hi Maharashtra chi shan aahet....

  • @mnsmember9653
    @mnsmember9653 4 роки тому +13

    एकता च प्रतिक आहे तुमचे संगित सर

  • @pravinambhore272
    @pravinambhore272 Рік тому +2

    He bharat bhumi ahe ithe mahan raje manje he

  • @mahendrawasnik9803
    @mahendrawasnik9803 4 роки тому

    खूपच मस्त रचना आहे

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 4 роки тому +1

    छत्रपती शिवाजीराजे भोसले बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा व शिंदे परिवाराला हार्दिक शुभेच्छा

  • @ganeshkhodke2489
    @ganeshkhodke2489 4 роки тому +123

    🚩जय शिवराय जय भिम🇪🇺

  • @pravinpatil2581
    @pravinpatil2581 4 роки тому +8

    सुंदर आवाज 👍👍👍🙏

  • @shabazbagwan7002
    @shabazbagwan7002 4 роки тому +1

    Awesome Awesome Awesome

  • @jadhaventertainment8487
    @jadhaventertainment8487 2 роки тому +1

    या गीताचे कवी प्रतापसिंग बोदडे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vinaykhaire4495
    @vinaykhaire4495 3 роки тому +2

    So so so nice

  • @harshalthorkar8102
    @harshalthorkar8102 4 роки тому +71

    दोनच राजे नाही तर तीन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमी वर दोन त्या रायगडावर एक त्या चवदार तळ्यावर....

    • @mr_5920
      @mr_5920 4 роки тому +1

      3rd kon

    • @Black_cat_kalburgi
      @Black_cat_kalburgi 4 роки тому +6

      @@mr_5920 chattrapati sambhaji maharaj

    • @mr_5920
      @mr_5920 4 роки тому +9

      @@Black_cat_kalburgi छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे दोन जीव एक हृदय आहेत

    • @sadanandbakare6484
      @sadanandbakare6484 4 роки тому +7

      @@mr_5920 छत्रपती शिवरायांचा आत्मा श्वास काळीज हे छत्रपती शंभूराजे होते
      जय शिवराय जय शंभूराजे

    • @Gpmaster1234
      @Gpmaster1234 4 роки тому +2

      @@mr_5920 aamcha kokanath khup mahapurush janmale aahet Bhava. ...
      Garv Garv kokan 💪

  • @akshaydhole150
    @akshaydhole150 4 роки тому +5

    ज्यांनी समानता प्रस्थापित केली त्या राजांना प्रणाम...

  • @ravikumarsuryawanshi270
    @ravikumarsuryawanshi270 4 роки тому +3

    खूप छान गाणी अाहे सर
    जय शिवराय जय भिम

  • @mr.villain2748
    @mr.villain2748 4 роки тому +6

    JAI 🙏 BHIM 🔥💪👑💙💙 From Hyderabad 👑✨💯

  • @ravi20192
    @ravi20192 Рік тому +1

    Anand ji Shinde Saheb Tumhi Apalya Babasaheb Ambedkar yanche On tv Show karata Kharach tumhala Saluet Ahe Saheb .

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 3 роки тому +1

    जयभीम जय छत्रपती शिवराय जय शंभु राजे

  • @sameergudekar7519
    @sameergudekar7519 3 роки тому +1

    जय वंचित बहुजन आघाडी.💐

  • @arwindbhaladhare7251
    @arwindbhaladhare7251 Рік тому +2

    जय भीम

  • @sachinjadhav2700
    @sachinjadhav2700 3 роки тому +1

    Shinde kutumbiyanna bhim charni koti koti pranam 🙏🙏🙏

  • @laxmanohal8171
    @laxmanohal8171 9 місяців тому

    अतिशय सुरेख गाणं

  • @pratikbondre4269
    @pratikbondre4269 3 роки тому +7

    Only baba saheb ambedkar 🇪🇺🇪🇺🇪🇺💙

  • @GG-561
    @GG-561 4 роки тому +7

    Jai shivrai jai bhim
    Jai phule shahu ambedkar
    Kadak awaaj dada

  • @pravinmohite3461
    @pravinmohite3461 4 роки тому

    1 no सर मस्त

  • @sonupatil9476
    @sonupatil9476 3 роки тому +1

    जय भीम 🇪🇺

  • @nirajwaghamare6588
    @nirajwaghamare6588 3 роки тому

    न भुतो न भविष्य ....
    असा महामानव पुन्हा होणे शक्य नाही

  • @adarshamrao2657
    @adarshamrao2657 2 роки тому +2

    / दोनच राजे इथे गाजले भारत बुध्दभुमीवर /
    दोनच राजे इथे गाजले भारत बुध्दभुमीवर
    एक कलिंग भुमीवर, एक त्या नागभुमीवर....
    युध्दा मधला रक्तपात तो खोल हृदयी रूतला
    नागभुमीवर भिमरायाने जातीभेद तो कुटला
    अनुयायी हे जगी चमकले, दोनच धम्मधुरंधर
    एक कलिंग भुमीवर.....
    तलवार त्यागुनी सम्राटाने धम्मतत्व वेचिले
    तेच तत्व घेऊन भिमाने धर्मांत्तर घडविले
    दोघांचे ही धम्मकार्य हे, जगी झाले अजरामर
    एक कलिंग भुमीवर.....
    भारताला अशोकाने बौध्द धम्मराष्ट्र बनविले
    तेच राष्ट्र भिमरायाने या घटनेमध्ये निर्मिले
    ब्राम्हणशाही परंपरेला, दोन्ही मारती ठोकर
    एक कलिंग भुमीवर.....
    अशोक चक्र सन्मानाने तिरंग्यावर फडकले
    भारतीय संविधान भिमाचे जगी श्रेष्ठ जाहले
    दोन्ही राजे हिरे कोहिनुर, चमके धरतीवर
    एक कलिंग भुमीवर.....
    धम्म प्रचारा मुले वाहूनी धम्मनायक ठरला
    धम्मतत्वाची धुळ झाडूनी क्रांतीसूर्य हा ठरला
    झालेच नाही होणार नाही, एैसे वीर युगंधर
    एक कलिंग भुमीवर.....
    ० विलास नरांजे
    वणी जि.यवतमाळ

  • @vishalramraje9462
    @vishalramraje9462 4 роки тому +8

    Excellent song, beautiful and realistic lyrics and magical voice of my favourite legend.....long live the Shindeshaahi 🙏🙏🙏

  • @MOHIT.आर्यवीर
    @MOHIT.आर्यवीर 4 роки тому

    महाराज छत्रपति एक नाम नही एक सोच है जो देश के युवावो के दिल मे रहते है

  • @rushikeshkadam1608
    @rushikeshkadam1608 3 роки тому +3

    garv ahe mala kokanat jalm zhalayacha Jay bhim🙏 Jay Shivray🚩🚩🚩

  • @hrishikeshkate447
    @hrishikeshkate447 Рік тому +2

    Nice shinde saheb 🙏🙏👌👌👌💕

  • @rahulkankute8163
    @rahulkankute8163 3 роки тому +3

    ❤️❤️❤️ जय भीम जय शिवराय

  • @anandghate7625
    @anandghate7625 2 роки тому +1

    Kadak.jay.bhim.

  • @Rushikesh_bidgar
    @Rushikesh_bidgar 3 роки тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय मल्हार जय भीम

  • @deepakktotare9144
    @deepakktotare9144 4 роки тому

    खूप छान आहे.

  • @jivankamble7290
    @jivankamble7290 4 роки тому +1

    जय भिम , जय शिवराय

  • @संतरोहीदासचँनलआ.शाळाटेंभुर्णी

    नादच खूळा एकच नंबर शिंदे शाही

  • @navhateashok7606
    @navhateashok7606 3 роки тому +1

    Bohut sunder

  • @vikas485
    @vikas485 4 роки тому +11

    My फेवरेट सोंग सल्यूट शिंदे sahi बाना जय शिवराय जय भीम

  • @SachinJadhav-id9gw
    @SachinJadhav-id9gw Рік тому +1

    Nice vioce annad sir jai bhim jai shivray

  • @sandeepkharat8275
    @sandeepkharat8275 4 роки тому +3

    Mahar aani maratha shabdacha artchach aahe maharastra 🙏🙏🙏🙏🙏 Jai bhim jai shivray

  • @alwaystruereality3753
    @alwaystruereality3753 3 роки тому +3

    Great Inspirational song! Jai Shivaji Jai Bhim.

  • @thathagathdurgam778
    @thathagathdurgam778 4 роки тому +1

    Super Jai Bheem ☸️🙏🙏☸️🇮🇳☸️🙏🙏☸️

  • @rahulrakde00
    @rahulrakde00 4 роки тому +5

    जय शिवराय