पुणे शिरूरमधील घोलपवाडी मित्राचे गाव 😍 | ग्रामीण जीवन आणि शेती Village Farming | S For Satish | Pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • पुणे शिरूरमधील घोलपवाडी मित्राचे गाव 😍 | ग्रामीण जीवन आणि शेती Village Farming | S For Satish | Pune #VillageInPune #VillageFarmingPune #GholapwadiVillagePune #Sforsatish पुण्यामधील शिरूर तालुक्यातील घोलपवाडी या मित्राच्या गावी गेलो होतो. पुण्याच्या दौऱ्यातील माझा शेवटचा दिवस होता. रात्री उशिरा झोपलो असलो तर सकाळी लवकर उठून संपूर्ण गाव फिरलो. पुण्याकडे ग्रामीण जीवन कसे आहे हे पहिले. मनोज दादा घरापुरती शेती करतात. शेती सोबत हॉटेल असा त्यांचा जोडधंदा आहे. आम्ही त्यांच्या गावातील मंदिरे फिरून देवांचे दर्शन घेतले. मनोज दादांच्या शेतावर गेलो. वहिनींनी मस्त सकाळी गरम चहा चपाती केली. शेतावर जाऊन ऊस, गहू, मका, शेतावरील विहीर पाहिली. पुण्याकडे शेती कशी करतात याची माहिती मिळाली. येताना मन जड झाले होते. एक दिवसात भरपूर साऱ्या आठवणी मी माझ्यासोबत घेऊन आलो. मनोज दादांच्या गावचा हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. असेच छान छान व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another UA-cam channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

КОМЕНТАРІ • 49

  • @vitthalchikundre789
    @vitthalchikundre789 5 днів тому +1

    गावाकडचं वातावरण आणि गावाकडचं जीवन जबरदस्त 🎉🎉मजा...
    ग़्रामिण जिवन म्हणजे सुंदर मेजवानी

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 8 днів тому +1

    फारच छान.. अशी माणसे भेटणं म्हणजे फार भाग्याच आहे... गाव पण खूप सुंदर आहे...नशिबान आहे गावची लोक....

  • @Jyotsna-g8b
    @Jyotsna-g8b 4 дні тому +1

    Very nice video Satish Mrs Dikshit

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 дні тому

      Thank you so much for watching! 😊

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 7 днів тому

    Gholap Sahebanche khoop khoop dhanyavaad❤🎉

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 8 днів тому

    Mandir sarva khupach chhan prasanna vatla mandir pahun gaonchi shantata apratim dadanche vichar avdle pratek vishayavar tyani far chhan mahiti dili 👍👌

  • @dadasahebbhilaremh.....3178
    @dadasahebbhilaremh.....3178 6 днів тому

    आमच्या पुणे जिल्हा शिरूर तालुक्यातील घोलपवाडी गाव.
    सतिश भाऊ.
    छान.. व्हिडीओ..👌🙏

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 8 днів тому

    Aaj mi khup divsani tumcha video pahila chhan tumche june video mi pahile aahet punyachi video aahe mhanun aavarjun pahila khup chhan pahunchar zala chhan vatla 👌👌

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 8 днів тому

    छान व्हिडिओ बनवला आहे...घटावरची शेती, कोकणातील शेती पद्धत वेगवेगळी आहे.हे मस्त सांगितले तुम्ही... दोन्ही भागातील रहाणीमान खाद्य संस्कृती माहिती मिळाली 🙏🏻

  • @SheruMhatre
    @SheruMhatre 8 днів тому

    ❤😊 वा छान खूपच प्रेमळ फॅमिली👌👌👌👌👌 भाऊ तुम्ही स्वतः खूप छान आहात तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे छान यूट्यूब फॅमिली प्रेमळ भेटली तुम्हाला😊

  • @dilipgholap8308
    @dilipgholap8308 5 днів тому

    खूप छान माहिती दिली, आमचे आडनाव घोलप आहे. मंदिर पाहून छान वाटले. खूप खूप शुभेच्छा.

  • @comedychild5596
    @comedychild5596 8 днів тому +2

    My first comment ❤, last 3 years pasun follow kart aahe, khup chan video chala ata kokoan made ya, yatra chalu jhalya ahet❤

  • @amhiGovevale
    @amhiGovevale 2 дні тому

    Developed village❤

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 7 днів тому

    very nice family , mast

  • @AmitMoreVillageLifeFishing7590
    @AmitMoreVillageLifeFishing7590 5 днів тому

    छान विडीओ दादा👌👌👍

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 8 днів тому +1

    खूप छान आणि खूप प्रेमळ स्वभावाची सर्व फॅमिली आहे खूपच छान ब्लॉक दादा 👌❤️🙏

  • @dattalabadevlogs9248
    @dattalabadevlogs9248 2 дні тому

    सुंदर विडिओ 👍👍

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 8 днів тому

    KHUP MANSE PREML AAHET NICE VIDEO ❤❤❤🎉🎉🎉

  • @Sdnjjdnn
    @Sdnjjdnn 8 днів тому +1

    मासवडी ची रेसिपी दाखवा,तिकडे famous ahe

  • @bhaktikhambe159
    @bhaktikhambe159 8 днів тому +1

    गावात गेल्यावर जे सुख आहे ते कोठेच नाही 😊

  • @shailalande4150
    @shailalande4150 8 днів тому +1

    खूप च छान व्हिडिओ सतीश

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 8 днів тому +1

    मस्त झकास विडीओ भाऊ

  • @MohanTilekar-vn8te
    @MohanTilekar-vn8te 8 днів тому +1

    खूप छान आमच्या गावा शेजारचे गाव दाखवले

  • @kokanatlapunekar0022
    @kokanatlapunekar0022 7 днів тому

    दादा मी पण इकडेच राहतो koregaon bhima madhe

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 6 днів тому

    ❤❤❤❤❤

  • @pradipkulkarni523
    @pradipkulkarni523 8 днів тому

    Satish chan hota video Gholapdadancha swabhav changla àahe Veera cute baby chan god haste family members premal àahet

  • @manojauti8081
    @manojauti8081 8 днів тому +4

    भाऊ. थोड पुढे श्रीगोंदा ला येणार असाल तर तुम्हाला धर्मवीर गड दाखवतो जिथे संभाजी महाराजांना पकडुन घेवून आले होते आणि अतोनात छळ केला होता जिथे महाराजांचे रक्त सांडले होते अशी पावन भूमी सिद्धटेक पण जवळच आहे तुम्ही रिप्लाय देतच नाही आहात

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 8 днів тому

    Gaava chu jivan khup chaan astu mast video hota satish

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 8 днів тому

    VEERA LXMICH RUP AAHE

  • @shubhambhosale2149
    @shubhambhosale2149 8 днів тому +1

    खूप मस्त दादा ...

  • @kokanatlapunekar0022
    @kokanatlapunekar0022 7 днів тому

    Mahiti ast tar bhetlo asto dada

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 8 днів тому

    खूप छान हिडिओ भाऊ ❤❤

  • @sachinkhanzode3942
    @sachinkhanzode3942 8 днів тому

    Welcome to Pune Maharashtra 🙏🚩🙏

  • @ruchitapatil3768
    @ruchitapatil3768 8 днів тому +1

    खूप खूप छान गावाची लोक खूप छान

  • @vinayakshinde8747
    @vinayakshinde8747 8 днів тому

    ❤ FIRST LIKE FIRST COMMENT LOVE FROM PIMPRI CHINCHWAD PUNE

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 8 днів тому

    Khup chan

  • @MayaMarathe-ue5xm
    @MayaMarathe-ue5xm 8 днів тому

    👌👌👌nice vlong

  • @PADMINIHOSPITALPUSAD
    @PADMINIHOSPITALPUSAD 8 днів тому

    Nice family

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 8 днів тому

    Chan

  • @dipakshelkande4396
    @dipakshelkande4396 8 днів тому

    Mast video❤

  • @amitdongare8190
    @amitdongare8190 8 днів тому

    दादा एकटाच गेलास वहिनीला नाय नेलास.

  • @jayakash1
    @jayakash1 8 днів тому

  • @ddl44
    @ddl44 8 днів тому

    👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤

  • @akashdhote5422
    @akashdhote5422 8 днів тому

    🥰

  • @dhirajbandgar6900
    @dhirajbandgar6900 8 днів тому

    Hi Sir 🎉

  • @shwetashinde5194
    @shwetashinde5194 8 днів тому

    शिरूर तालुका आहे आमच्या गाव चा

  • @prakashraul2056
    @prakashraul2056 6 днів тому

    ❤❤❤❤❤