इथे आहेत फक्त दोनंच घरं 😮 ! दोन भाऊ करतात पारंपारिक शेती
Вставка
- Опубліковано 27 лис 2024
- #village #farming #documentary
मी काल साताऱ्यातील 'जगमीण' या छोट्याश्या गावी गेलो होतो. तिथे सध्या नांगरणी सुरू होती. मी संपूर्ण दिवस त्या लोकांसोबत घालवला आहे अणि खर सांगतो खूप कमाल लोक आहेत ही...
ही documentary तुम्हाला नक्कीच आवडेल;
Thanks @MonkeyxMagic for this wonderful music🫶
माझं घर आणि माझी माती आणि तुम्ही जो माझ्या घरामध्ये फराळ केला ते मझ घर युट्यूब वर आणले त्याबद्द्ल मी प्रकाश शिंदे आभारी आहे👍🙂🙏🙏
तुमच्या घरातील लोक खरच खूप प्रेमळ आहेत. त्यांना माझा धन्यवाद सांगा 🙏
दादा आम्हाला पाहायचं आहे कस जाता येईल
अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी बनवलाय.यामागे तुमची सुंदर मनोवृत्ती दिसते.इतक्या दूर जावून निसर्गाशी एकरूप झालेल्यांची जीवनशैली आपण लोकांसमोर आणलीत त्याबद्द्ल अभिनंदन.मतीतूनाच आलेल्या अखंड शृष्टिशी मातीत राहूनच जीवनाचा खरा अर्थ कळतो.सर्वांना हे जमत्त नाही पण ह्या दोन घरातील माणसांचा हेवा वाटतो.सुखी आणि आनंदी जीवन.
विडीओ पाहताना हे जाणवत की हा अनुभव त्या लोकांसाठी अविस्मरणीय आहे , कोणी अनोळखी येतो आपली काळजीने विचारपुस करतो आणि जाताजाता तो आपल्यातलाच एक होऊन जातोय.
धन्यावाद दादा
दादा छान माहिती दिली, मी ही याच भागातील आहे, शेतकरी राजाचे जीवन दाखविले, 👍👍
गाणे मस्त निवडलेय, बैल जोडी मस्तच, कोकणा सारखेच आहे सगळे, तापोळ्या पलीकडे कोकण, लाल माती सुरूच!
खूपच छान, सुंदर, स्वच्छता, बैल, तलाव किती सुंदर.
भाऊ 1 नंबर व्हिडिओ...👍🏻👌👌गावाची आठवण आली बघून ..... मी म्हाते बुद्रुक मेढा ची आहे ...पण मुंबई ला राहते येतो आम्ही अधून मधून गावी ...भारी वाटत गावच वातावरण खूप सुंदर व्हिडिओ....
Very hard ,precarious ,Uncertain life but courteous and loving folks. GOD BLESS ❤
धन्यवाद मित्रा माझ्या गावचं जनजीवन व माझ्या आई-वडिलांचा जीवन प्रवास यूट्यूब चैनल च्या माध्यमाने दाखवल्याबद्दल.... धन्यवाद 😊
आभारी आहे 🙏♥️
कसं जाता येईल. .
भारी.काय.वातावरण.आहे.अतीसेय.सुंदर.🎉🎉
सर आपण अशा ठिकाणी फिरता किंवा आपणाला आवड आहे त्या ठिकाणचे गुगल लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत जा ही विनंती म्हणजे आमच्या सारख्याला पण अशा ठिकाणी भेट देण्यास आवडेल या ठिकाणचे गुगल लोकेशन आपण द्यावी ही विनंती
वाह वा घर केवढे सुंदर आहे .
सुंदर विडीओ
छान
सुपर स्टार व्हिडिओ आहे
काम करु लागला छान वाटले नाही तर काही लोक फक्त व्हिडिओ बनवतात
खूप छान निसर्ग रम्य ❤
मनापासुन विडिवो बनवाला अभिनंदन
1 no vdo zalai bhava
नांगरणीचा कदाचित पहीलाच अनुभव असेल , नक्की त्या बदल जाणून घ्यायला आवडेल .
कस जायचं
he konte gaon ahe v taluka konta mention kara na sahebh
सुख म्हणजे नक्की काय असतं ,काम करून दमल्यावर कळतं समाधानात सुख असतं,जिवंत पणीचा स्वर्ग .तुम्हाला काय अनुभव आला ,please replay ❤️🙏
खरच हे जिवन शांततामय अणि सुख प्राप्ती मिळवून देणार आहे. मला त्यांच्या सोबत दिवस घालून अणि त्यांच्या सानिध्यात राहून खूप आनंद झाला..
दादा शिगल फेजवर मोटार टाकुन बागायत करा आधुनीक शेती नाहीतर शेती परवडत नाही
खुप सुंदर आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Very nice 👍👍👍👍👍
सर तालुका जिल्हा
गावाचे नाव सांगितले बर होईल
कोन ता तालुका आहे सर
Dada thumbnail baghun ch olakhale ki Satara district madhle gaon ahe
Mala vatle ki dhomdharan(Wai) side cha area ahe ka pan nahi to Satara city Aaspachha cha shetra ahe
कृपया पत्ता टाका.
Bhau mi 3 mahine jale sarkha baghtoy kadhi new video upload kartoys finally kelis 🙏💐
Thank you ♥️
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
दोन फेज लाईटला 3फेज मोटर चालू होते
कसली गुणी बैलं आहेत ❤❤
Bhaou Goan sanga factct aamhe bhet ghyto plzzzzzzzzzz ........ I am from Satara karad masur ❤ khup javal aahi me jato tumchi pehechan sangto plzzzzzzz
जगमीन. तालुका सातारा. जिल्हा सातारा
Plotting scheme suru Karu naka
❤kadak
आपला सातारा राजधानी सातारा हे गाव चालकेवाडी च्या किती लांब दुरवर आहे ते सांगाल तर बर होईल धन्यवाद भाऊ 👍👍👍👍👍
सातारा पासून chalakewadi 30 km लांब आहे. तिथून हे गाव पाय वाटेच्या अंतरावर आहे
35 km
गाव, व, तालुका, व, जिल्हा
गाव कोणत आहे
जगमीन गाव
सरकारने म्हणाव या लोकांना लाईटची सोय करुन दिली पाहिजे.
Kay pikawatat
दादा और थोड आखडून घे बैल नांगतीला लागुन ओढतो
पेरणीचा पण.व्हिडीवो.बनवा.
❤❤❤
लिंब असल
दादा आगोदर एटान घालायच मग बैल जुपायची
गवळी धनगर समाज आहे