Pankaja Munde आणि रावसाहेब दानवेंना विधानपरिषदेवर संधी? Maharashtra Politics | Marathi News
Вставка
- Опубліковано 26 чер 2024
- Pankaja Munde आणि रावसाहेब दानवेंना विधानपरिषदेवर संधी? Maharashtra Politics | Marathi News
#pankajamundhe #raosahebdanve #saamtvnews
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ua-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
हाकेचे आभार माना सगळ्यांनी, त्याच्यामुळे तुमची वर्णी लागली आहे
मुस्लिम आणि दलित समाजाला धन्यवाद द्या तुम्ही त्यांच्या सहकार्याने बीड मध्ये खासदारकी मिळाली नाहीतर धुऱ्या वर झाल्या असत्या टांगा पलटी होता होता वाचवला त्यांनी त्यांचे आभार मानले पाहिजे तुम्ही
मुंडे घराणे आसा समझात होता खासदारकी महंजे आपली gharchi Ani aplya samajachi.जातिवाद कराल तर आपटवले जाल
लोकांनी पराभूत केले म्हणजे
पडलेल्यांना आमदार करू नये त्यामुळे जनतेत व पक्षा मध्ये च नाराजी पसरती
Very true
पडता पडता वाचलेल्या लोकांनी मुस्लिम आणि दलित समाजाला नमस्कार करावा मग नाराजी पसरावी
Only pankaja tai
साहित्य,कला,विज्ञान,गायक लेखक, कवी,शिक्षक,प्राध्यापक इ.क्षेञातील लोक घ्यावे.
जनतेने नाकारलेले विधान परिषदेत 😂😂😂
रावसाहेब दानवे पाटील पंकजा मुंढे जानकर यांना विधान परिषद मध्ये घेवून त्यांना कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी लालावित
शेवटच्या क्षणी पंकजाताई चे नाव वगळले जाईल 100%
मराठा आरक्षण विरोधी जर विधानपरिषदेवर घेतल तर आणखी जास्त फटका पक्षाला बसु शकतो
शेट्टाच फटका बसतो .
Bjp 100 win
तुज्या माईचा भोक...शरद पवार विरोधी आहे शेमन्या
Hushar bala BJP comeback karnar
Dhule 3500
Beed 6500
Amravati 20000
Mumbai North Central 16000
Sujay vikhe 28000 n seat padlya BJP chya jast difference nhiye 😂😂
भाऊ मला एक सगा मराठी समाजाचे किती मोठे आमदार आहेत खासदार सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत त्याच काय योगदान आहे अरक्षणासाठी तेतरी सागा उगच ओबीसी च्या नावाने रडतात
Obc जून नेते बाजूला करा.. नवीन obc मुलाना संधी द्या
तुम्ही काहीही करा तुम्ही मराठा समाजाला दुखवण्याचा प्रयत्न करताय . संपवणार ✔️✌️
Tu vajav Sharad chi pipani😂
😂sampav ja rad ajun
Ami pan tumcha umedvar padu
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे पण पुनर्वसन करा
अरे , ज्यांना समाजात किंमत नाही त्यांना कशाला परत संधी देता . विद्वानांना संधी द्या एखाद्या समाज कार्य करणाऱ्यांना संधी द्या .
धनगर समाजाचे नेते आदरणीय जानकर साहेब यांना संधी दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
आमचे नेते सुजय भाऊ विखे यांना तुम्ही राज्यसभेवर नाही घेतल्यामुळे
जनतेने मतदान करून नाकारलेल्या उमेदवारांना पुन्हा का त्यांचे राजकीयपुनर्वसन करतात.??? नविन प्रामाणिक कार्यकर्ते यांना संधी कधी मिळणार.????
विधितज्ञ् उज्वल निकम साहेब यांना पण संधी मिळावी.
आरे यांना पुन्हा जनतेत पाठवा निवडनुकित जे होईल ते होऊद्याना ऐकदा पर जनतेच्ये हाताने
पंकजाला विधान परिषद देऊन अनाजी मंत्रीपदासाठी धन्या आणि तिच परत लावून देणार 😂😂
तुझ्या मम्मीला विचार धनंजय मुंडे कोण आहे 😂😂
😂😂😂धन्या ❌पंकु❌जरांगे पाटील 🚩✅✅✅
@@b.rjadhavpatil1503तुमची लायकी नाही धन्या म्हणायची
जळली ना तुझी😂😂😂
Only Tai Saheob 🙏🏻🙏🏻🚩🚩
राजकीय वतनदारी साठी लोकशाहीत सुद्धा सुविधा करुन ठेवल्या आहे.
पंकजा मुंडे नाव आलं कि काहींची जळेल आता 😂😂😂का जळते काय माहिती
पंकजा मुंडे ला संधी द्या
पराभुतांना संधी नको
ते त्यांचे पक्ष ठरवतील
पडलेल्या लोकाना संधी दिली तर सरकार पडणार
😅😅😅 नाही मिळणार
अर्धे मंञीमंडळ मराठवाड्यातील महायुतीने केले तरी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ४० आमदार निवडून येईल
म्हणजे फौजदार चे.हवालदार करणार करणार
लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांना पण संधी दया
ता हे पडेल गबाळ घेऊन काय उपयोग विधानसभेला सगळेच पडणार मगं कोणा कोणाला घेणार तुम्ही
पडलेल्यांना विधानसभेवर घेऊ नाही
दानवे यांना पंकजाला घेतलं मंत्रिपद दिली तर पुन्हा भाजप सरकार पूर्णपणे पडणार
💯
नाही घेतल तरीपण पडणार
Tumchi kaundukayli
ज्यांना जनतेने नाकारलं आहे त्यांना डायरेक्ट आमदार नाही करायला पाहिजे
हर हर महादेव घर घर महादेव ❤
लोकसभेत जे पराभूत झाले आहेत त्यांचं राजकीय पुनर्वसन करताना जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांनवर अन्याय होत आहे....किती वर्ष भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांनी प्रतीक्षा करावी...?या यादीत माधव भंडारीच नाव असणं अपेक्षित आहे...भाजपाने याचा नक्कीच विचार करावा.
जे लोक राजकारणात नाही अश्या विद्वान लोकांसाठी विधानपरिषद आहे...... 📢
जनतेने नाकारलेले नेते😂😂
आहो यांना उच्च स्थान पाहीजेत.
अभिनंदन 🎉
पंकजा पालवे आणि दानवे यांना जनतेने नाकारले आहे त्यामुळे त्यांना घेऊन जनतेच्या रोषाला सामोरं जावं
ताई साहेब
आमच्या ताईंना तुम्ही राज्यसभेला द्यायला पाहिजे
शेवटपर्यंत पंकजाताई यांच्या नावाची चर्चा करता आणि शेवटला त्यांना हुलकावणी देतात
ज्यांना जनतेनं नाकारले, त्यांनाच पुन्हा उरावर बसून राहिले;;;;!
सत्य
मराठी आमदार काय करताय विरोध करा या मतदार संघात बघतो
पंकजा गोपीनाथ मुंडे
Raosaheb danve dada❤
Only tai
विधानसभेत पंकजा ताई साहेब यानी जावु नये मी भाजपला मतदान करणार नाही असेच लाखांहून अधिक आहेत भाजप सोडून काही करा मरेपर्यंत तुमच्याच सोबत आहोत ताई साहेब
Tarbooj 😂😂😂😂
Mass leader tai saheb 💥
भारताच काम करायचं तर ऐर्यागैर्या चकाम नाही जरा आएकतजा.
काहीही झालं तरी चालेल यांना विधानपरिषद किंवा राज्यसभा मिळणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे
आता, येत्या काळात,, मराठा समाज X ओबीसी सर्व....समाज हा फॉम्र्युला / फॅक्टर अटळ आहे....
ओबीसी च यालगर ....❤❤❤❤❤ ओबीसी आता यालगर लगेच दखल ..हाके साहेब ❤
लोकशाही चा अपमान आहे हा
जनतेचा कोल तुम्हाला मान्य नाही का...?
📢 सत्ता जनतेपेक्ष्या मोठी आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आहे..
Jenta chutya ahe .bjp sarkar yanar mahit asun jativad karun cabinet mantri badache umedvar padhale he jamatay
जनाची नाही मनात तरी लोकांना लाज आहे का
भाजप चे जहाज बुडू लागले आहे
Chan tai la sandi dili🎉
महादेव जानकर समर्थक वाय से घनसावंगी
पंकजा ताई चं लग्न झालंय..मग मुंढे का लवतात
Only tai ❤
फक्त पंकजाताई मुंडे साहेब
विधानपरिषद जनतेने नाकारलेल्या नेत्यांसाठी आसते का?निष्ठावानांना संधी नसते का?प्रस्थापितांना च संधी का? घराणेशाही ने पिढ्यानपिढ्या सत्ता ऊपभोगायचि आणि निष्ठावंतांनि आयुष्यभर सतरंज्या उचलायचा का?
रणनीती चुकल्या नंतर आलेली उपरती
फिरून बी निवडून येत नसतात
राव साहेब दानवे याना जर विधानपरिषद वर घेतल तर जालनेत एक पण विधानसभेची जागा येणार नाही
TuyA Ekatyachya hatat kay reee
Garib lokanna chance dila pahije
हर हर महादेव राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री
पंकजाताई 😎🤞 एकच पर्व ओबीसी पर्व 💛
Taii
दानवे व पंकजाताई ना मागच्या दाराने भाजप घेउन काय उपयोग???? जनता यांच्यामागे नाही.. .😊
पंकजाताई मुंडे
कार्यकर्ते फक्त सतरंजी उचला
मंत्री मंडळ विस्तार करा आधी मगं बोला
नाहि तर ,,,🥕🥕🥕🥕🥕🥕 मिळेल
पंकजा यांना मिळणार नाही
जनतेने त्यांना निवडून दिलेले नाही त्यामुळे त्यांना मंत्रीपद देऊ नये नाहीतर भाजप पुन्हा पूर्णपणे पडणार
Navin nete sandhi dyavi
नवीन ला संधी द्या
पंकजा मुंडे ला जनतेने साफ नाकारले आहे. तिला अजिबात कोठेच घेऊ नका. नाहीतर BJP 15 जागा पण जिंकणार नाही. BJP ला 150+ पाहिजे असेल तर मुंडे ला संधी देऊ नका. 🙏
😂😂😂
दादा
झुकले बी वाकले बी आणि आता झोपायची पाळी आली.... 😂😂😂
Chagla anubhav ahe
चागल्या लोकांना संधी द्या रे
पंकजा किंवा दानवे यांची वर्णी लावणया पेक्षा कोण्या गरीबाला चान्स द्या दानवे पंकजा भरपुर संपत्ती कमावले आहे
Mg jalanyat magesh sabhale ka padhale
ओनली,दादा
Lokshahiche Dhindvade Hukumshai Bari
तुम्ही आता राज्यसभेवर सांगितला होत नारे तुमच्या सुत्राना हानल पाहिजे चांगल
पंकजा मुंडे
Only obc
Ashya padik lokanla sandhi deu naye 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तुम्ही काहीही करा तुम्हाला काही ठरावीक लोक विधानसभा मध्ये तरी मतदान करणार नाहीत तुम्हाला आज तरी ओबीसी शिवाय पर्याय नाही
Prabhut. Netyana. Gheu ne. Jnta vchpa kadnar
मराठा आरक्षण विरोधकास घेऊ नय
Jay obc
😂😂😂
Tai rajshbhevar pahhije
Padlelya umedvarala amdar kru naye tyamule pakshala ankhi fataka basu shkto
हाके,वाघमारे यांना मंत्री करा.
Navin changalya karyakartyanna sandhi milawi.
Harkar jitne valo ko bajigar kehte he jyanchya kahi bujgyakadun parabhav jala tarihi tyanchi dakhal pura maharashtra gheto only pm