Special Report | श्रीलंकेत उपरवाल्याची छप्पर फाड के मेहरबानी, विहीर खोदताना सापडले 70 कोटींचे रत्न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 741

  • @akash338
    @akash338 3 роки тому +304

    रावणाची लंका आहे ती. अजून खूप काही आहे तिकडे 👌

    • @madhavikhobragade1156
      @madhavikhobragade1156 3 роки тому +6

      Yeah baat

    • @mallinath7467
      @mallinath7467 10 місяців тому +6

      रावणाची लंका नाही तर कुबेराची लंका आहे,आणी कुबेर हा धनदेवता आहे !

  • @sudhirmasal8059
    @sudhirmasal8059 3 роки тому +126

    समुद्रात एका माशाची उलटी सापडली तर सरकारने ती लगेच जप्त केली तेची किंमत बी करोडो रूपये मधे होती आपल्या देशात इंग्रज नतंर राजकाणी एक नंबरवर आहेत

    • @manikthorave4764
      @manikthorave4764 2 роки тому

      माशाची उल्टी सापडली हाकाय गुन्हा होताका तरीपण त्या व्यक्तीला अटक झाली होती काय कायदा आहे समजत नाहि खरे चोर तर सापडत नाहीत ते गरीबा पासुन ते प्रशासनाला देखील लुटतात त्यांचे काही नाही

    • @PRAJWAL_Educate123
      @PRAJWAL_Educate123 9 місяців тому +6

      👍

    • @sharmilapatil3785
      @sharmilapatil3785 24 дні тому

      Tya mansala sapadli tar hakka tyancha hota pn rajakarni pachavta

  • @rahulsonwane9509
    @rahulsonwane9509 3 роки тому +190

    रावणाने खुफ काही संपती श्रीलंकामध्ये सोडली आहेत.म्हणून श्रीलंकेचे लोक रावणाची पुजा करतात. जय श्री राम 🚩🚩🚩

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 20 днів тому +1

      अबे ते तेव्हा श्रीलंका नव्हतं..आता झालं ते...तुमचं दुसरी कडं शोधा...सिलोन होतं ते पुरातन पासुन.😅

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 3 роки тому +328

    भारतात चार सोन्याची नाणी मिळाली तर ते सरकारचे होते 😂😂

  • @dineshkot7091
    @dineshkot7091 3 роки тому +227

    नशीब भारतात नाही भेटला,, सरकार ने जप्त केले असते,, नेते नी लुटले असते

    • @maitrimaitri6093
      @maitrimaitri6093 3 роки тому +18

      मोदी-शहाने ते घेऊन भाजपच्या निवडणूक खर्चासाठी वापरले असते.😃😃आणि सगळ्या निवडणूका जिंकून मोदी-शहाने ५० लाखाचे कोट वापरले असते.😆😆

    • @shashikantahire2769
      @shashikantahire2769 3 роки тому +8

      @@maitrimaitri6093 100 कोटी वाल्याकडे गेलं असतं तरी असच झालं असतं

    • @Jyostna_pasalkar
      @Jyostna_pasalkar 3 роки тому

      Bar zal havre aale aste lagech

    • @ajitlotlikar6669
      @ajitlotlikar6669 3 роки тому

      @@shashikantahire2769 true

    • @rohitmore2654
      @rohitmore2654 3 роки тому

      हे खर बोल्लास भाऊ 😉

  • @sachinsakpal8776
    @sachinsakpal8776 3 роки тому +1231

    नशीब भारतात नाही सापडला ते
    नाहीतर त्यावर जप्ती आली असती सरकार ची
    देव देतो आणि सरकार नेतो 😂

    • @vishal.429
      @vishal.429 3 роки тому +51

      😅🤣😂🤩😛😃 अगदी बरोबर आहे भाऊ तुमचे बोलणे

    • @maheshnagvekar5182
      @maheshnagvekar5182 3 роки тому +19

      Tithehi asel asech kahi niyam

    • @maheshnagvekar5182
      @maheshnagvekar5182 3 роки тому +12

      Sarkar sarkari shrimant hotat garib mansala milale tr te tyana nahi avdat

    • @vilasrathod3888
      @vilasrathod3888 3 роки тому +12

      ekdam barobar bolalat ithe sarkar bhikhari ahe..

    • @dineshkale294
      @dineshkale294 3 роки тому +6

      Hich comment krnar hoto mi

  • @dipakphuse3577
    @dipakphuse3577 3 роки тому +300

    भारतात जर सापडले तर ते सरकार आसते

  • @nilamchindarkar5958
    @nilamchindarkar5958 3 роки тому +6

    खरंच शनी महाराज प्रसन्न झाले

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour 3 роки тому +102

    अश्या बातम्या देऊन तुम्ही करोड़ो कष्ट करणाऱ्या लोकानां निराश करतात,आणि सामान्य माणुस या आभासी दुनियेत हरवतो व सट्टा, लॉटरी किंवा जादूटोना च्या नादी लागून आयुष्य खराब करतात

  • @sominathmandade6514
    @sominathmandade6514 3 роки тому +118

    हेच आपल्या देशात सापडल असत तर नक्कीच त्यांच्या मागे प्रशासनाची साडेसाती लागली असती.

  • @satyjeethoke270
    @satyjeethoke270 3 роки тому +145

    आपल्या देशात: सरकारला सांगावं तर जप्ती! नाही सांगावं तर गुन्हा! जाहिरात देण्यापुरता तो शेतकरी फक्त नावाचा...💯😅

  • @Sachin-nx4rw
    @Sachin-nx4rw 3 роки тому +141

    आपल्या देशामध्ये तर नियमच वेगळा आहे. काही दिवसांपूर्वी एका गावामध्ये खोदकाम करत असताना त्याला सोन्याची नाणी सापडली होती पण ती सरकार खाती जमा करावी लागली. 🤔

    • @Omkar-f5z-k9u-m2n
      @Omkar-f5z-k9u-m2n 3 роки тому +10

      सरकार ती खायला मोकळे!

    • @rushikeshingale5855
      @rushikeshingale5855 3 роки тому

      Ho na bhau

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 роки тому +2

      आपल्या देशात लुटारू वर्ग राज्य करत आहेत.

    • @akshayparab9811
      @akshayparab9811 2 роки тому

      @@rushikeshingale5855 gi rnv..
      ,c

    • @pravinvartak3147
      @pravinvartak3147 2 роки тому +3

      देव देतो पण सरकार नेतो.

  • @shridharpatil3615
    @shridharpatil3615 3 роки тому +40

    रावण प्रसन्न झाला असेल

  • @sahebraoahire5792
    @sahebraoahire5792 Рік тому +1

    गौतम बुद्धांची कृपा..... कारण तिथे गौतम बुद्ध आहेत

  • @harshalgodghate7612
    @harshalgodghate7612 3 роки тому +18

    देवाची कृपा 😂😂😂
    अरे त्या श्रीलंका ची 92% लोकसंख्या बौद्ध आहे रे बातमी वाल्यांनो

    • @श्रीज्ञानेश्वरीचिंतन
      @श्रीज्ञानेश्वरीचिंतन 3 роки тому

      Are dev ha shabd samany aahe

    • @vikasshinde5413
      @vikasshinde5413 2 роки тому

      गपरे तु आंगार्या.......🤣🤣🤣🤣

    • @rupEsh2311R
      @rupEsh2311R 2 роки тому

      हा...आणि देवाचा अर्थ "असामान्य"
      ज्याला समजला त्याला त्याचे वेड लागले,काही घरदार, संपत्ती सोडून कोणी तप, ध्यान, भक्ती, कर्म, ज्ञान करू लागले त्याच्यासाठी निलम काय दगड पण देवासमान,त्याच्यातला देव खरा किंमतदार

    • @vinayak9313
      @vinayak9313 7 місяців тому

      बर ठिक आहे बौध्दाची कृपा....😂😂

  • @sanvienterprises4419
    @sanvienterprises4419 2 роки тому +5

    आपल्या देशात हे रत्न सापडल असतं तर शनीची तर माहीत नाही पण प्रशासनाची साडेसाती नक्की लागली असती

  • @therock6017
    @therock6017 3 роки тому +166

    ईथे भारतामध्ये सरकारने ते जप्त केले आसते

    • @3ddisplay56
      @3ddisplay56 3 роки тому +1

      😂😂😂🤣😂

    • @vijaypaithane555
      @vijaypaithane555 3 роки тому +3

      कोणाच्या घरा समोर जरी भेटले असते त्याचं घर पण जप्त झाला असतं.

    • @jaihind3627
      @jaihind3627 3 роки тому

      80%sarkar 20%milnevale ko

  • @khushalahire7897
    @khushalahire7897 3 роки тому +56

    शनी महाराज प्रसन्न झाले , अजून काय पाहिजे.

  • @dhirajthakare2931
    @dhirajthakare2931 3 роки тому +20

    नेमके 70 कोटीचे आहे की 750 कोटीचे आहे😍😍

  • @rajshrijadhav6582
    @rajshrijadhav6582 Рік тому

    Thankiv.

  • @बलिरामजावले
    @बलिरामजावले 3 роки тому +3

    शिर्षक योग्य नाही,त्यानं विहीर खोद्ली म्हण्जए क स्ट केले,
    क स्टा चे फळ हे गोड च असते,धन्यवाद
    बळीराम जावळे आडगाव पैठण

  • @vinodgangale3958
    @vinodgangale3958 3 роки тому +25

    आमच्या देशात तेहतीस कोटी देव आहेत . पण आमच्यावर कृपा नाही

    • @thamarawate4103
      @thamarawate4103 3 роки тому

      हे सगळे रावण महाराजांचे धन आहे.हे जर भारतात घडले असते तर सर्व संपत्ती सरकार जमा केली असती.

    • @thamarawate4103
      @thamarawate4103 3 роки тому +1

      तेहातीस कोटी असतीलही पण अजून तरी त्यांची संपत्ती कोणालाच सापडली नाही. कुठे दडवली आहे काय माहित

    • @proudhindu3668
      @proudhindu3668 3 роки тому

      Ek number Vinod Sir. Agdi majhya manatle bolle.

  • @jalgaondance1631
    @jalgaondance1631 2 роки тому +3

    म्हणून श्री लंकेला पाचूचां देश मानतात..!
    रत्नांची खान श्रीलंका..!
    त्रिरत्नांचा देश श्रीलंका..!
    बुद्ध, धम्म आणि संघ त्रीरत्न आहेत..

  • @Deep89
    @Deep89 3 роки тому +4

    भारत सोडून कुठे ही देव नाहीत तिथे रावणाची कृपा आहे असे हेडलाईन द्या

  • @deepakgaikwad5768
    @deepakgaikwad5768 3 роки тому +14

    नशीब भारतात नाही राहत ही व्यक्ती नाही तर सर्व सरकार जमा झाला असतं

  • @milindvtalmale9088
    @milindvtalmale9088 2 роки тому

    भाग्यवान व्यक्ती आहे।

  • @laxmiture5590
    @laxmiture5590 2 місяці тому

    आम्हाला ही कुठे खजाना असेल तर निर्विघ्नपणे मिळू दे रे देवा😊

  • @sanjaykokne7591
    @sanjaykokne7591 20 днів тому +1

    आपला ढेरपोट्या कायम ऊपाशी...😅

  • @arunvarkhade1451
    @arunvarkhade1451 3 роки тому +73

    रावणाने ठेवले असणार😂

  • @moklemanoj5266
    @moklemanoj5266 3 роки тому +3

    🙏🙏🙏 महाराज रावण कि जय 🙏🙏🙏

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 3 роки тому +14

    अधभुत कमाल झाली आच्यार्य वाव?

  • @sharadanaik1789
    @sharadanaik1789 21 день тому

    Can't belive this..

  • @sainathmendewad8105
    @sainathmendewad8105 2 роки тому +1

    Mala pan sapdanar ahe aata 😊😊🙏❤

  • @ravidevkar4840
    @ravidevkar4840 9 місяців тому

    सोन्याची लंका आहे. भरपूर मौल्यवान वस्तू आहेत.

  • @SheelaJadhav-x2v
    @SheelaJadhav-x2v 7 місяців тому

    ती व्यक्ती खूप नशीबवान असल्यामुळे त्यांच्या घराच्या पाठीमागे सापडले नीलम रत्न

  • @mangeshshevalkar1285
    @mangeshshevalkar1285 3 роки тому +12

    तुमचे चेनल लेट करंट आहे हि बातमी आठ दिवसात पूवीर्ची आहे

  • @Prashant8837
    @Prashant8837 2 роки тому

    जुनी बातमी आहे

  • @prashantmanmode4320
    @prashantmanmode4320 3 роки тому +8

    🙏 Shree Swami Samarth 🙏

    • @sunilkharat4911
      @sunilkharat4911 3 роки тому

      तुला काय इंग्रजी च लागते का मग इंग्लंड ला जा

  • @gopalgk9565
    @gopalgk9565 3 роки тому +3

    खरच...😱 देणे वाला जभ भी देता देता छप्पर फाड के खरच तर रावण जगात सगळ्यात धनवान होता 🪙🪙🪙🙂

  • @SujataPawashe-u1d
    @SujataPawashe-u1d 10 місяців тому

    यमज्ञय

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 3 роки тому +31

    मला कधी सोन सापडते का माहित😥😥जुने घर पाडून खोदून बघावे लागेल😜🤪🤪सोन सापडलं की डायरेक्ट पैसे भरून पूर्ण आमदार विकत घेऊन🤪 मुख्यमंत्री पदाची😜 सूत्रे हाती घेतो😂🤣🤣

  • @sachinghule5277
    @sachinghule5277 15 днів тому

    Nice🙏🙏

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 3 роки тому +3

    उगाच नाही तिला सोन्याची लंका म्हणत 🙏

  • @kishoreshinde9671
    @kishoreshinde9671 3 роки тому +1

    बरं झालं ते भारतातल्या गरीबाला सापडंल नाही देव देतो पण कायदा जप्त करतो भारतात

  • @Nk77910
    @Nk77910 Рік тому

    फिर हेराफेरी....(ऊपर).... निचेवाला जब भी देता.. देता (छप्पर फाडके) जमीन खोदके नया गाना आयेगा..😂😂😂😂

  • @DadaAwaghade-px2ri
    @DadaAwaghade-px2ri 26 днів тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ajitreddy1535
    @ajitreddy1535 7 місяців тому

    बर झाल हा शेतकरी भारतातील नाही, नाहीतर हे सारे शासनाने जप्त केले असते 🚩🙏🚩

  • @shiventerprises5523
    @shiventerprises5523 3 роки тому +140

    त्यांची माहिती बाहेर येऊ दिली जात नाही असे म्हणताय तुम्ही..... आणि तुम्ही तर त्यांची माहिती गावभर केली.... तुमचा बातमीच्या माध्यमातून.

  • @vihanxgamer593
    @vihanxgamer593 3 роки тому +7

    प्रुथवी वर माती पेक्षा काहीच अनमोल नाही ना सोनं चांदी हीरे ही सगळे आभुशनं आहेत त्यात अन्न नाही उगवत जीव जंतू प्राणी यांना अन्न जल वायू अग्नी आणी प्रथवी या पंच महा तत्वांन पासून जिवन आहे
    मला माझी मातीच खुप मौलयवान आहे तिची किंमत कोनच लाउ शकत नाही
    मि एक पेरतो ती हजार देते मी हजार पेरतो ती आरबो दे

  • @shinde7010
    @shinde7010 3 роки тому +2

    OMG👁️👁️

  • @AmitKumarJadhav-ld3jx
    @AmitKumarJadhav-ld3jx 9 днів тому

    Congratulations

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq 6 місяців тому

    भारतात 70 हजार कोटी पाण्यात कुठे जातात हे 125 कोटी जनतेला माहित पडत नाही आणि शोधून हि सापडला नाही भारत हा सर्व देशात पहिला आजूबा आहे

  • @amrutdeshmukh7228
    @amrutdeshmukh7228 3 роки тому +8

    भारत देशात सापडले असते तर सपुंर्ण प्रशासन जप्तीसाठी धावपळ सुरू झाली असती...

  • @RajendrakumarPawar-ki3fn
    @RajendrakumarPawar-ki3fn Рік тому

    तुमच्या जाहिरात मुळं आमच्या मोबाईलचं अर्ध नेट वाया जाते त्यामुळे चानल पाहावं कि नाही हा प्रश्न पडतो

  • @bhoomisurve_6179
    @bhoomisurve_6179 Рік тому

    नियंता कोण आहे आपणच सांगा

  • @awaremanohar617
    @awaremanohar617 2 роки тому

    वर्षभर हीच बातमी दाखवा

  • @आतुलआनेराव
    @आतुलआनेराव 8 місяців тому

    जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम ❤️❤️

  • @RadhikaRaut-r6y
    @RadhikaRaut-r6y 2 місяці тому

    Very very nice video,

  • @RockStar-hl3re
    @RockStar-hl3re 3 роки тому +109

    पुण्यात एका खोद काम करणाऱ्या मजुराला पुरातन सोन्याची नाणी मिळाली
    पण सरकारने त्याला गरीब च ठेवलं
    असे पण मिळून काय उपयोग

    • @mr.rishikesh6965
      @mr.rishikesh6965 3 роки тому +1

      Sad Reality...

    • @ashwinikurale797
      @ashwinikurale797 3 роки тому

      Tya gavach nav kay aahe ,

    • @sureshkhairnar9748
      @sureshkhairnar9748 3 роки тому +1

      आपल्याकडील कायदाच बोगस आहे...पण सरकार अशा गुप्त धनाच काय करत ते देव जाणे. ..

    • @sahiljadhav7495
      @sahiljadhav7495 2 роки тому

      ​@@mr.rishikesh6965.q1 mk

  • @ankush2711
    @ankush2711 10 місяців тому

    अस कोणाला काही सापड्यास ही माहिती गुप्त ठेवण्यात भल आहे

  • @rameshatkare9997
    @rameshatkare9997 3 роки тому

    सोन्याची लंका हेच सिद्ध झाले

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 2 роки тому

    भारतात, सापडले आसतेतर, शेतकरी, किवा, रहवासी, ना, जागा, सोडाला, लागली आसती, आमचा, भारत, ईमानदारी देश आहे, बाबा 😌😌😌गांगारुनछ गेलों, आम्हीखरचं

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 3 роки тому +3

    जय शनिदेव 🙏🙏

    • @sanket9425
      @sanket9425 3 роки тому

      Hii jayashree.. . Kashi ahes tu

  • @mangalpawale8781
    @mangalpawale8781 3 роки тому +1

    पण गुप्त धनावर सरकारचा अधिकार असतो.

  • @ShatrughanDandale-ty4rv
    @ShatrughanDandale-ty4rv 9 місяців тому

    रावन सुखी होता त्याच्या कडे असे रत्न असतीलच, पण ज्याला मिळाले तो खरच लकि

  • @ashokc3133
    @ashokc3133 Рік тому

    VERY LUCKY MAN WHO BORN IN SHRI LANKA

  • @manishathavai
    @manishathavai 3 роки тому +102

    आता तुम्ही जग भर ओरडून सांगितले आम्ही ऐकले सर्व .आधी म्हणाले असतेत तर कान बंद केले असते.😃😄

    • @sumatit6335
      @sumatit6335 3 роки тому +4

      So funny , 😁😂😂🤣🤣🤣😃😄

    • @jaynavalkar8756
      @jaynavalkar8756 3 роки тому +2

      बरोबर 🤣🤣😂😂😂

    • @rajyshreepednekar7840
      @rajyshreepednekar7840 3 роки тому

      @@sumatit6335 lllll

    • @rajeshmane1710
      @rajeshmane1710 3 роки тому

      Q/

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 роки тому

      इंटरेस्ट नसेल तर ऐकू/ पाहू नये.🙏
      तुला आमंत्रण नव्हते दिले. 😂👎

  • @Anilkumar-mf6jc
    @Anilkumar-mf6jc 2 роки тому

    आमचेच आहेत आम्हाला आम्हाला द्या.

  • @joyti3535
    @joyti3535 3 роки тому

    आमचं नशीब काय झोपी गेले आहे 😀😀😀

  • @storybookk
    @storybookk 3 роки тому +6

    70 कोटींचे की 750 कोटींचे 😂😂

  • @adeshkawle24
    @adeshkawle24 2 роки тому

    आणि भारत सरकारचं कस हाय , जर तुमच्या जमिनी मध्ये सोन , हिरा , पैसै मिळाले ते आमचं आणि ड्रग्स , बंदूके दारू गोळा मिळाले ते तुमचे ........

  • @ranjeetsonne5115
    @ranjeetsonne5115 3 роки тому

    लंकाच सोन्याची म्हटल्यावर मिळणारच

  • @shraddhabhongale9040
    @shraddhabhongale9040 3 роки тому

    देव नाही ग बाई 😭😭😭😭

    • @sanket9425
      @sanket9425 3 роки тому

      Hii Shraddha .. kashi ahes

  • @Satyayug32
    @Satyayug32 9 місяців тому

    जय श्रीराम 🚩🙏

  • @पांडुरंगसातव
    @पांडुरंगसातव 7 місяців тому

    शनी महाराजांची कृपा

  • @lalitakothari5278
    @lalitakothari5278 10 місяців тому

    खुपच् भारी🎉

  • @vj46bangare95
    @vj46bangare95 2 роки тому

    अशी दगड पाहिजे असली तर या माझ्या कडे Tv9 Marathi वाल्याना फ्री देतो या 🔥

  • @cshekhar8145
    @cshekhar8145 3 роки тому +18

    "छप्पर फाड के कृपा" अशी बातमी बोल्ड केली...!
    🙄🙄
    महापुरात कोकणच छप्पर हरपल त्याच काय... ? की त्या बातम्यामुळ तुमच्या छप्परांच ईएमआई जात नसतील ना.. निषेध..!

  • @jaihind3627
    @jaihind3627 3 роки тому

    Kudrath ki maharbani

  • @riteshsonawane6147
    @riteshsonawane6147 2 роки тому

    सगळी रावण महाराजांची कृपा

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 Рік тому

    Jai Shri Ram!
    Jai Shanidev!!! 🙏🙏

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 3 роки тому +22

    पिऊन बातम्या देता का रे खाली 70 लिहितात आणि वरती 750 लिहितात .

  • @Sachinpatil-vt2ji
    @Sachinpatil-vt2ji 3 роки тому +2

    पेट्रोल दिवसान दिवस का वाढतोय ते पण जरा सिद्ध करा जय हो दाढी वाले बाबा

  • @meenadesai7020
    @meenadesai7020 Рік тому

    पण हे नीलम सगळ्यांच सुट होते असे नाही.

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 3 роки тому +22

    खरोखरच आपल्या कडे फुकटच्या घबाडावर सरकार ताव मारते...

    • @vikasahire4808
      @vikasahire4808 3 роки тому

      , निसर्गाचे देणे बाकी काही नाही

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 2 роки тому

    आपल्याकडे सरकार घेत पण आणि नंतर त्याच काय होत कुठे जात हिशोब कधी च कळत नाही

  • @shivajimane4873
    @shivajimane4873 21 день тому

    श्रीलंका भारतात असता तर त्यावर लगेच जप्ती आली असती😂😂

  • @rudrabhoir2314
    @rudrabhoir2314 3 роки тому

    शनी महाराज प्रसन्न 💜

  • @gentleman4317
    @gentleman4317 3 роки тому

    माझे आहेत ते

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 3 роки тому

    आजुन कुणालाच माहीत नाही...आपल्याला म्हणून tv 9 वाल्यांनी सांगितलं...बाकी कुणाला सांगू नका...😂😂😂

  • @ganeshdiware
    @ganeshdiware 3 роки тому +2

    Nice Reporting 👌👌👌🙋‍♂️

  • @rk_editor_1239
    @rk_editor_1239 6 місяців тому

    हर हर महादेव

  • @RiteshPatil-s7s
    @RiteshPatil-s7s 12 днів тому

    🎉🎉

  • @venkateshdudhate4594
    @venkateshdudhate4594 3 роки тому +6

    रावणाची कृपा....😀😀

  • @editor_791.
    @editor_791. Рік тому

    पत्रकारिता हि सर्वसामान्यांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी असावी, आपल्या स्वार्थासाठी काहीतरी स्टंटबाजी करायची हे बरोबर आहे का. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पत्रकारिता करू नका. कायद्याची होळी करणारे तुम्ही कोण... कायदा हातात घेऊ नका अन्यथा जनताच तुमची होळी करेल..

  • @axpacreation8041
    @axpacreation8041 3 роки тому +5

    Pradnya same majhya crush sarkhi diste ....😍♥️

  • @PsBabasahebHajare
    @PsBabasahebHajare 3 роки тому +6

    Good job sir 🙏

  • @rajeshdeshpande.86
    @rajeshdeshpande.86 2 роки тому

    रावण अस्तित्वात होता हे सिध्द होतं 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @akashdeepsawant4468
    @akashdeepsawant4468 3 роки тому +11

    उपर वाला अपने साथ है
    तो डरने की क्या बात है

  • @nandlalwagh3558
    @nandlalwagh3558 10 місяців тому

    सरकारी खात्यात जमा करू नये म्हणजे बरे