टीचर बघायला आत्ताचाच स्टार्ट केलं पिक्चर नंबर एक आहे कारण मराठी चित्रपटाला प्रतिसाद भेटत नाही किती छान सुंदर आहे पिक्चर मराठी सगळ्या कलाकारांचा मनापासून अभिनंदन
या सिनेमाच्या निर्मात्यांना काही प्रश्न ... सिनेमा मध्ये पटकथा... संवाद ... या गोष्टीची गरज असते ...ती कुठे आहे ? कॉमेडी कुठे आहे ? ज्या भागाचे गाव दाखवले त्या भागाची भाषा कुठे आहे ? धवणीचित्रमुद्रं कसा करतात ते माहीत होते का ? एवढं पैसा कशाला फुकट घातला ... भरपूर नवीन होतकरू लोक आहेत ...त्यांना सिनेमा बनवण्यास मदत करा.
या मराठी फिल्म चे नाव जसे आहे झांगड गुत्ता तसाच हा मूव्ही बघून शेवट पर्यंत काय आहे ते समजले नाही कुठच कशाचा मेळ लागत नाही आहे, मूव्ही ला ज्यांनी फायनान्स केले ते नक्कीच नुकसान मध्येच असणार 😢😢🙏🏻 यात विदर्भ कुठच दिसला नाही
विदर्भाची भाषाच नाही ही भाषा नगर आणि बीड जिल्ह्यातील वाटतं आहे..आपल्या विदर्भात अशी भाषा कुणीच बोलत नाही...ग्रामीण भागातील शुटींग केलेली आहे... गावाच्या पारावर बसून लोक गप्पा मारतात...
Vidarbha chi gost manje apli ch gost ... Chala tr mg baghuya movi because it is special for me Karn ya movi madhil hero post man ahe Ani mi pn post man ahe 🥰
विदर्भाची शुटींग झाली ना गा तवा पात्र भी विदर्भाची आहेत . गणेश सर अमरावतीचे आहेत तवा मग तुम्ही भाषेचा वापर कोल्हापूर मधून का करता गा भाऊ. येत कोकण नाही पाहिजे होता. विदर्भ पाहिजे...
सर ,आपको धन्यवाद लेकीन अगर किसी एक के नाम सोसायटी मे रूम है ऑर वह अपने बेटा बेटी या उसकी पत्नी को सहयोगी सभासद बनाना चाहे तो जीसे भी सहयोगी सभासद बनाना चाहता है ,तो उसे कार्यकारी कमिटी मे लेकर किसी भी जिम्मेदारी का पद दे सकते है इसके बारेमे व्हिडिओ मे जानकारी दिजिये.
Marathi cinema cha darja kiti Khali utaralay yaach ek example aahe ha cinema. Na acting, na direction, na story westige of time, money. It's a headache
चित्रपट कथा चांगली आहे पण सहज सुंदर भाषा वाटतं नाही... नैसर्गिक रीत्या तोंडातून बाहेर पडली पाहिजे.... बेरोजगार सिरीज मध्ये जसं सईने अभिनय केला किंवा त्यात कोल्हापुरी पात्र सुद्धा होत तसं.
ITKA FALTU PICTURE KASA BANVTAT ANI KA AAJ SAMJLA NAHI…..FALTU STORY,FAIL DIRECTION….UGCH SWAPNA PADLA ANI KAITRI FALTU PICTURE NIGALA…WASTE OF TIME….MARATHI NEEDS SOME TOP CLASS DIRECTORS AND PRODUCERS
टीचर बघायला आत्ताचाच स्टार्ट केलं पिक्चर नंबर एक आहे कारण मराठी चित्रपटाला प्रतिसाद भेटत नाही किती छान सुंदर आहे पिक्चर मराठी सगळ्या कलाकारांचा मनापासून अभिनंदन
सिद्धेवाडी मिरज येथील शूटिंग आहे सर्व 2013-2014
खुप छान
No
आज काल फक्त चित्रपटातच एवढी मजा येते पाहायला
.....
ग्रामीण भागातील चित्रपट आवडतात....
हा निर्माता कडे पैसा पडून होता का ? काय आहे त्यात शेवट पर्यंत समजलं नाही .त्याला सांगा पुणा असं काही करु नको 😭😭😭😭
याच्या येका गावाचे वीच्यार माडले आनी गावाचे कसे हाल होतात ते
7:10 ❤
तुमच्या कडे फुकट चां वेळ खूप आहे म्हणून तर तुम्ही शेवट पर्यंत पाहिलं वाटते.
ह्याच तो zangadgutta
सिनेमा मधे चांगली कथा हवी होती
खुप भारी, चित्रपट, असेल भारत, गणेशपुरे,सागर, कारंडे, आहेत आताची, बघायला,सुरवात, केलीय, ग्रामीण भागांवर, आधारित चित्रपट आहे
लय भारी फिल्म 🎉
Very good 🎉
Very nice 👍
मा. आमदार तुकाराम बिडकर साहेब यांची भाषा फक्त विदर्भातली वाटते फक्त
विदर्भाला, त्याच्या भाषेला ज्या पद्धतीने दाखवल्या गेलं तसं इथ काहीच नाही, विदर्भाची भाषा त्याचा आत्मा आहे, त्या भाषेचा तात्या विंचू केला...😂
ही भाषा विदर्भातील कमी आणि सोलपुर , कोल्हापूर ची जास्त वाटत आहे 😂😂😂🤣🤣🤣
यातील प्रत्येक कलाकाराला प्रचंड बेरोजगारी आलेली दिसतेय.जे मिळेल ते काम करताय.अरे पण काहीतरी अर्थ आहे का या चित्रपटात.
Mansache veg vegle swabhav dakhavle aahe ya movie madhe
या सिनेमाच्या निर्मात्यांना काही प्रश्न ... सिनेमा मध्ये पटकथा... संवाद ... या गोष्टीची गरज असते ...ती कुठे आहे ?
कॉमेडी कुठे आहे ?
ज्या भागाचे गाव दाखवले त्या भागाची भाषा कुठे आहे ?
धवणीचित्रमुद्रं कसा करतात ते माहीत होते का ?
एवढं पैसा कशाला फुकट घातला ... भरपूर नवीन होतकरू लोक आहेत ...त्यांना सिनेमा बनवण्यास मदत करा.
हगन लग्न सगच झाला😅😂😂😂😂😂😂
काहीतरीच ..ह्याला काय सिनेमा म्हणाव गावठीपणावर व राजकारणावर याच्या पेक्षा जुनी चित्रपट जास्त चांगले ...
या मराठी फिल्म चे नाव जसे आहे झांगड गुत्ता तसाच हा मूव्ही बघून शेवट पर्यंत काय आहे ते समजले नाही कुठच कशाचा मेळ लागत नाही आहे, मूव्ही ला ज्यांनी फायनान्स केले ते नक्कीच नुकसान मध्येच असणार 😢😢🙏🏻
यात विदर्भ कुठच दिसला नाही
डोक्यावरून गेला. पळवून पळवून अर्ध्या तासात संपवला 😂काहीच अर्थ नव्हता film la 😅😢
लोकेशन कलाकार म्हणजे मुख्य कलाकार उत्तम अभिनय पण लेखकाने i घातली नेमक काय लिहायचं होत त्यालाच माहिती नसेल कदाचित फक्त कथा चांगली पाहिजे होती 😊
कसला फडतुस पिच्चर काढला राव 😅😅😅
विदर्भाची भाषाच नाही ही भाषा नगर आणि बीड जिल्ह्यातील वाटतं आहे..आपल्या विदर्भात अशी भाषा कुणीच बोलत नाही...ग्रामीण भागातील शुटींग केलेली आहे... गावाच्या पारावर बसून लोक गप्पा मारतात...
विदर्भाची भाषा कमी आणि कोल्हापूर ची भाषा जास्त वाटते... जर भारत गणेशपुरे सोडले तर...😂😂😂😂😂
काय starting आहे.... काय मराठी picture बनवत आहेत कळेनाय
मराठी चित्रपट फक्त दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे,आणि अशोक सराफ तसेच सचिन या कलाकाराने अभिनय केला असा दुसऱ्या कुणाला सुद्धा जमणार नाही.
लय फडतुस लेखन
Just stopped on 9:00min, movie not sounds at all vidharbha. Faswegiri ahn. Nostar
Ase chitrapat banavayache aani chitrapatala prekshak nahi manun bomblayach😅😅
Vidarbha chi gost manje apli ch gost ... Chala tr mg baghuya movi because it is special for me Karn ya movi madhil hero post man ahe Ani mi pn post man ahe 🥰
बीड अकोला पाटी आहे an bus मिरज डेपो chi 😂
Nice movie 🍿🍿🎥
Vidharbhat kontya bhagat ashi bhasya boltat tr😂😂.... Mi sudha amravati la rahto pratek shabdat be thodi boltat ithe 😂😂🤦🤦
Only time pass movie , 😮
विदर्भाची शुटींग झाली ना गा तवा पात्र भी विदर्भाची आहेत . गणेश सर अमरावतीचे आहेत तवा मग तुम्ही भाषेचा वापर कोल्हापूर मधून का करता गा भाऊ. येत कोकण नाही पाहिजे होता. विदर्भ पाहिजे...
यांनी विदर्भाच्या वऱ्हाडी भाषेची वाट लावली........ फक्त मामा अन गणेशपुरे जरा लाज राखून आहे.😢
तुकाराम बिरकड सुमीचे बाबा सुद्धा
सर ,आपको धन्यवाद
लेकीन अगर किसी एक के नाम
सोसायटी मे रूम है ऑर वह अपने बेटा
बेटी या उसकी पत्नी को सहयोगी सभासद बनाना चाहे तो जीसे भी सहयोगी सभासद बनाना चाहता है ,तो
उसे कार्यकारी कमिटी मे लेकर किसी भी
जिम्मेदारी का पद दे सकते है इसके
बारेमे व्हिडिओ मे जानकारी दिजिये.
काय चित्रपट आहे हा आणि म्हणायचं मराठी चित्रपट पाहायला प्रेक्षकच येत नाहीत असल्या दर्जाचे चित्रपट बनवल्यावर कोण येणार नाचता येईना अंगण वाकडे
Hya pekshya yedyachi jatra bri😂.
faltu movie, yaat kahi comedy nahiye.😅director che paise barbad😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Paisa producer lavato.. director nahi😂😂
विदर्भाची भाषा जमणार नाही
या चित्रपटात तुकाराम भाऊ बिडकर सुध्दा आहेत,,,
Mg kay Karu taya tukukyach
❤
लय भारी
तुकाराम भाऊ आता एखंदा विदर्भा तल्या भाषेत शिणेमा काधसन तर आपले विदर्भ तले च पोट्टे घ्या ना ..
मंग पा कसा शिणेमा चालते...
विदर्भाची भाषा योग्य एकसेन्ट ने वापरल्या जात नाही कधीच चित्रपटातील मालिकेत बोलतात ती भाषा विदर्भात बोल्या जातच नाही
YZ आहेत हे...
Ho na yaar. Hya goshti ch nehmi vaeet vatta. TV mdhe tr Varhadi bhasha boltana pn praman bhasha ghusvtat mdhe mdhe.
Agadi brobr dada
भाऊ ते फक्त पात्र आहेत. रियालिटी नाही
असु देत पण एवढी अपेक्षा नका ठेऊ, त्यांनी जे वास्तव समोर मांडले आहे ते पहा कोणती भाषा आहे का नाही ह्या पेक्षा आशय व्यक्त केला जातोय ते पहा
हसु हसु पोटात गोळा आलाय ...किडनी फेल झाली वाटतंय... Dr ला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे,...अरे याला तुम्ही commedy चित्रपट म्हणता काय
प्रत्येक कलाकार वेगवेगळी भाषा बोलुन रायलानं बावा
Yekmew Vidarbhiy abhineta Bharat Ganeshpure ....Na poster madhe sthan na intro madhe ....na Vidarbhachi bhasha😂😂😂😂kahi paan....
मोक्कार धिंगाणा 🤓
विदर्भ असे लिहिले जाते.
Marathi cinema cha darja kiti Khali utaralay yaach ek example aahe ha cinema. Na acting, na direction, na story westige of time, money. It's a headache
मोबाईल वर बनवला आहे का पिक्चर 😂😂😂😂
Khup chhan movie aahe 🤗
मस्त मुव्ही आहे🎉
Tumhla jaml nahi sorry nagraj anna kalakar nivdtat tyanche moovie bhari aahe
Khup changla pitchetrs
छान ❤❤
सोलापुरी भाषा
Mahes kotare pn No 1 kalavant ahe
Abhinay karta ala nahi
2 star ⭐⭐🌟🌟🌟 Rating
Vidarbhachya pohyavar pune karancha khobar kis
कशे बी पिक्चर काढता बे तुम्ही लोक
देशी मारून बनवला की काय हा पिक्चर
चित्रपट कथा चांगली आहे पण सहज सुंदर भाषा वाटतं नाही...
नैसर्गिक रीत्या तोंडातून बाहेर पडली पाहिजे....
बेरोजगार सिरीज मध्ये जसं सईने अभिनय केला किंवा त्यात कोल्हापुरी पात्र सुद्धा होत तसं.
मराठी चित्रपट यामुळे चालत नाही.... किती stupidity...
जमला नाही
😂 मस्त आहे 🎉
Time waaya gela.
विधर्भाची भाषा कमी आहे 😂😂 आणि movie विधर्भवर ahe 😂😂
mhanun aaj marathi industry maage ahe hey asle movies banavtat tyala kahi logic nahi, writer director navachi gostach nahi.
Gali te deli movie shootings in these village
वर्हाडी भाषेचा पचका केला यांनी
Actor lokanna vidhrbhachi bhasha nahi jamat bari jamli tari sur nahi jamat
i was waste my time for watched this movie 😵
Chandra mukhi uplod kara
काय हा हे मूव्ही अहे 😩
Over Acting😂🤣😂🤣
😢😮😅😊😂❤
मस्त देवेंद्र फडणवीस ला बदनाम केलाय
Sonapur baramati.....bhid
Ya movie madhun nemak kai suchvaych ahe kahi kalat nhi ahe kahi art nhi ahe
Direction is not proper
वरहाडी भाषांची गम्मत जमली नाही
फालतू मूव्ही
त्यात काही नाही
दाटूकुटू(खोटं) चे पादता का बे ढरढर परपर
bhangaar picture..........
Zero rating
फालतु कॉमेडी फालतु पीक्चर आहे
Sagar karande Over acting cha कळस
1 no bakvas bekar pichar kadnaraychay aaichi puchi
दर्जाहीन चित्रपट 👎
Don't watch this movie.total time waste
Bakwas time west movie
Hagay baslyal, sarkh sarkh padh lele kshala dakhvaich
अशी भाषा विधर्भात नही बोलत
फालतुगिरी बाकी काही नाही .
ITKA FALTU PICTURE KASA BANVTAT ANI KA AAJ SAMJLA NAHI…..FALTU STORY,FAIL DIRECTION….UGCH SWAPNA PADLA ANI KAITRI FALTU PICTURE NIGALA…WASTE OF TIME….MARATHI NEEDS SOME TOP CLASS DIRECTORS AND PRODUCERS
काय फालतू मूव्ही आहे
Bhangar patkatha
Bakwaas full movie Time west 😈 timewest
Bakwas
Bor फिल्म आहे
Time west movie