Special Report | Twins Sisters Marriage : जुळ्या बहिणींसोबत लग्न तरुणाला पडलं महागात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • #TwinsSistersMarriage #Marriage
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    Credit: kalyani more #TV9
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 961

  • @maheshlohar1392
    @maheshlohar1392 Рік тому +180

    आमदार खासदार मंत्री यांना वेगळा कायदा सामान्य माणसांना वेगळा कायदा असा न्याय का धनंजय मुंडे यांना देखील हा कायदा लागू झाला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @maheshdhadwe4649
    @maheshdhadwe4649 Рік тому +132

    कायदा का फक्त सामान्य लोकांनाच असतो का बाकिच्याना नाही तक्रार पण नाही राव कोणाची सुखी संसाराचा धिगांना हाय राव
    खुप खुप शुभेच्छा भावा तुला ⚘⚘⚘

    • @ujwalamumbaikr74
      @ujwalamumbaikr74 Рік тому +1

      Dada,brobar,Bola,timing,Kati,Tari,serial,garage,sand,karatat,kup

  • @Surendra_Jadhav_official__8552
    @Surendra_Jadhav_official__8552 Рік тому +421

    हा गुन्हा नाही त्यांना सुखाचा संसार करूद्या🙏🙏🙏

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 Рік тому +843

    स्वखुशीने दोन्ही बहिणींनी लग्न केले आहे.., त्यांना काही अडचण नाही आणि तक्रार पण नाही, धनु भाऊ मुंडे यांच्या बाबतीत मात्र कायदा कुठे गेला.. त्याच्यांवर तरीही कारवाई करण्यात आली नाही,

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s Рік тому +26

      दोन लग्न करने Hindu Marriage Act नुसार गुन्हा आहे.

    • @manojsavardekar1950
      @manojsavardekar1950 Рік тому +32

      यात काही चुकीचं आहे असं काही नाही, त्या दोघी सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहेत व अल्पवयीन तर नाहीच,मग कशाला गुन्हा दाखल करण्यात आला? ज्यांचं लग्न होत नाही त्याला तेच जबाबदार आहेत.मुलिंनी केले आहे ते चुकीचं ठरेल असे वाटत नाही.

    • @shubhamahire5775
      @shubhamahire5775 Рік тому +16

      @@user-sj2rz7md2s Dhanu Munde hindu nahi ka mag ..?😢

    • @kingalibag9017
      @kingalibag9017 Рік тому +4

      Hey 100% khar bolas bhava ....👌🙏

    • @pravinpatil319
      @pravinpatil319 Рік тому +1

      Right

  • @user-fs4pp1xt3k
    @user-fs4pp1xt3k Рік тому +252

    ईथे एक भेटाना ,याला तर दोन काय नशिब आहे भावा तुझ 🙏🙏🙏

    • @sunilwaghchoure595
      @sunilwaghchoure595 Рік тому +3

      Are, pn. tyla. aata ek pn nahi na...!

    • @sumit88patil
      @sumit88patil Рік тому +2

      😄

    • @maheshchaudhari5364
      @maheshchaudhari5364 Рік тому +1

      😂

    • @vishaljagtap2408
      @vishaljagtap2408 Рік тому +3

      मुलींच्या आई बापावर प्रेम कर मुलींवर लाईन मारायची गरज नाही भावा 😂😂

  • @vaibhavraj7488
    @vaibhavraj7488 Рік тому +395

    यालाच म्हणतात "आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे. 😂😂 नशीब आहे भावाच

    • @pranaythakur4330
      @pranaythakur4330 Рік тому +37

      Ani ज्याला नाही भेटली त्यांनी केस केली 😂😂

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 Рік тому +11

      ज्याम मजा आता

    • @vaibhavraj7488
      @vaibhavraj7488 Рік тому +11

      @@nareshshelar9816 आता मज्जाच मज्जा😂😂...

    • @navnathkoli916
      @navnathkoli916 Рік тому +4

      @@pranaythakur4330 😀😂🤣

    • @rupeshdewalkar635
      @rupeshdewalkar635 Рік тому +5

      Pura garam aata😂😂😜😜

  • @anandtorane8009
    @anandtorane8009 Рік тому +129

    स्वखुशीने लग्न झाल आहे अतुल आणी रिंकी पिंकी तुमला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 Рік тому +168

    त्यांना काही अडचण नाही आणी तुम्ही का जळता?

    • @Fent_shadow_facts.007
      @Fent_shadow_facts.007 Місяць тому +1

      हो ना हे लोक मुसलमानांवर पण जळतेत त्यांना आडचन नाही

  • @jagrutyuvamanch4989
    @jagrutyuvamanch4989 Рік тому +61

    भाऊने गेल्या जन्मात भरपूर पुण्य केले आहे...

  • @शास्त्रीय_मराठा

    DM धनंजय मुंडे वर पहीली कारवाई करा तीन लग्न केला आहे.

    • @anilpandhare7818
      @anilpandhare7818 Рік тому +2

      कायदा फक्त सामान्यांच्या साठी आहे

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 Рік тому +172

    जाणून बुजवून कशाला उगाच त्रास देता करुदया आनंदाने संसार उगाच कशाला जळता

    • @tusharkelkar9325
      @tusharkelkar9325 Рік тому +4

      ekhadyala double lottery laagleli kaydyala baghavat nahi aani kaay

    • @anitaparkar6348
      @anitaparkar6348 Рік тому +6

      चांगल बघवत नाही लोकांना

  • @kamalakarkakade2203
    @kamalakarkakade2203 Рік тому +99

    चुकेचे काही नाही सुखाने राहू द्या मस्त भावा 👏👏

  • @SwarajNani
    @SwarajNani Рік тому +154

    तुम्हा तिघांना पुढील विवाह आयुष्य साठी हार्दिक शुभेच्छा सुखाने रहा

    • @rahulshirole5947
      @rahulshirole5947 Рік тому

      लोक चुकीच्या गोष्टीला शुभेच्छा देतात पण हातोराव तडे हा गुन्हेगारच आहे कारण त्याचे पहिले लग्न झालेले असताना दोन जुळ्या मुलींची लग्न केले परंतु तुमची च्या आईच्या आजारपणात मदत केली रिंकी पिंकी तुम्ही हे गुन्हेगार आहे भाडखाउ असतील तुम्ही एवढा पगार कमवता मग तुम्हाला असा विवाहितच पुरुष सापडला का? एक लग्न झालेला असताना दुसरे लग्न करणे हा गुन्हाच आहे परंतु आम्ही अशा गोष्टीला शुभेच्छा देणाऱ्या लोकांचा निषेध करतो

  • @mahdevbhagwat7707
    @mahdevbhagwat7707 Рік тому +148

    कायदा आसेल पण तक्रार नाही हे सह खुशीत झाले आहे रस्त्यावर चालणार काही म्हणेल

  • @macchindranikam9464
    @macchindranikam9464 Рік тому +52

    छान निर्णय. सरकारला का खुपतंय. मिडीया सुध्दा मिटवायचं नाही तर पेटवायचं काम करत आहे.

  • @ganeshgaikwad6277
    @ganeshgaikwad6277 Рік тому +49

    ते तिघे एकमेका सोबत खुश असतील तर कायद्यात काहीतरी तरतूद हवी, happy married life तुम्हा तिघांना 💐💐💐

    • @pankajk3981
      @pankajk3981 Рік тому +1

      Aaj don kelya udhya teen mag chaar kartil,mag tyacha pan kayda krava lagel

    • @ganeshgaikwad6277
      @ganeshgaikwad6277 Рік тому

      @@pankajk3981 बरोबर आहे भावा तुझ शक्यता नाकारता येत नाही, काही कालांतराने लग्न ही संकप्लनाच अस्तित्वात राहील की नाही याची भीती वाटते, पण आपल्याला ज्या व्यक्तीचा सहवास आवडतो अशा दोन तीन व्यक्तीनी सोबत राहायला काय हरकत आहे

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 Рік тому +141

    लग्नस्वखुशीने केलेले आहे,मुळात तिघांपैकी कोणाचीही तक्रार नाही,उलट ते आनंदीत आहेत
    उगीच कशाला त्यांच्या आनंदात विघ्न नको
    "" शुभ :: मंगल सावधान !
    बोला शुभमंगल सावधान !

  • @sanjayugalmugale4567
    @sanjayugalmugale4567 Рік тому +38

    मुलगा काय करतो यापेक्षा मन बघितलं
    So great
    आज सर्व लोकांना सरकारी नोकरीं शेती बंगला पाहिजे

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 Рік тому +43

    कायदा सगळयांना सारखाच आहे ....परिणाम कायद्यापुढे कुणाचेही चालत नाही ....पण यांच्या आधि कुणी तरी एक व्यक्ती महिला दोन त्यापण सख्या बहीण होत्या ....एक मंद व दुसरी चांगली ...तोपण व्हिडिओ बघा ..

    • @kashinathgholap
      @kashinathgholap Рік тому

      तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @Singingdream-w2u
    @Singingdream-w2u Рік тому +58

    Happy married life 💐💐💐injoy करा हिवाळा चालु आहे best of luck

  • @avinashdakave2701
    @avinashdakave2701 Рік тому +24

    . चांगल्या कामाचे फळ नक्कीच चांगले मिळते अतुलने त्यांच्या आईची चांगल्या पैकी सेवा केली नक्कीच दोघी पण अतुलला चांगली साथ देतील

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Рік тому +32

    अतुल भावाची मजा आता, इथे एक पण मीलत नाही आणि अतुल भाऊला दोन दोन लयभारी काम केल भावा

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Рік тому +77

    दोघींची सहमती असेल तर काय अडचण आहे महीला आयोगाला.
    श्रद्धा 35तुकडे झाले तेव्हा काय झोपले होते का महीला आयोग.

  • @dilipbhosale1034
    @dilipbhosale1034 Рік тому +65

    पुढारी लफडे करतात त्यांना कायदा नाही का?

  • @marutidmali862
    @marutidmali862 Рік тому +31

    तक्रार दिली कोणी 🤔

  • @sagarbhaget7606
    @sagarbhaget7606 Рік тому +5

    भावा लहानपणी नक्की चुमणी ला पानी नाही लिंबू सरबत पाजले असशील... 🙆‍♂️ भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... Happy marej life 😊

  • @user-nn4rj4jf6o
    @user-nn4rj4jf6o Рік тому +24

    त्या बहिणींच्या भावनांचा पण विचार केला पाहिजे

  • @heartbeat9455
    @heartbeat9455 Рік тому +23

    शक्यतो जुळ्या बहिणी असतील तर त्या एकच घरात लग्न करतात जिथे 2 भाऊ लग्नाचे असतील, जेणे करून त्या सोबत हि राहतील आणि सुखाचा संसार ही करतील...

  • @amasidhpujari3914
    @amasidhpujari3914 Рік тому +78

    लोकांना दुसर्या च सुख बघवत नाही.

    • @rameshwardhakne6573
      @rameshwardhakne6573 Рік тому +3

      😁☺️😄

    • @amrutkumbhar9159
      @amrutkumbhar9159 Рік тому +1

      Ekdam barobar

    • @usa.2981
      @usa.2981 Рік тому +2

      दोन जुळ्या बहिणी एका मुलासोबत लग्न करू शकतात तर दोन जुळे भाऊ एका मुलीशी करू शकतील का??

    • @ajayfajge7560
      @ajayfajge7560 Рік тому

      Hindu ashech astaat bhai

    • @usa.2981
      @usa.2981 Рік тому

      पुजारी तू लड़का है या लड़की है

  • @akshay4x
    @akshay4x Рік тому +35

    भाऊ ची मज्जा आहे इथ लोकांना एक भेटत नाही 😅😅😅😅

  • @chintamanimothe483
    @chintamanimothe483 Рік тому +66

    चुकीचे काही नाही हार्दिक शुभेच्छा हो
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @pratibhasasane5086
    @pratibhasasane5086 Рік тому +19

    ❤️❤️❤️एकमेकांना समजून घ्या ❤️❤️❤️
    ❤️रिंकु@ पिंकू❤️अतुलच मन दुखवू नका 🙏🏻
    लग्नाच्या अगोदर जश्या राहत होता ❤️ तश्याच कुठल्या ही प्रकाराची तक्रार न करता सुखाचा संसार करावा लागेल ❤️❤️👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
    हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @rohansarje7279
    @rohansarje7279 Рік тому +66

    आम्हाला एक मिळतं नाही आणि ह्याला दोन दोन ....घ्या आता😂😂😂

    • @dattamhetre2934
      @dattamhetre2934 Рік тому +5

      तुमी मदत करायला पाहिजे अशी

    • @meghalpatel3407
      @meghalpatel3407 Рік тому

      Haha BC mast bollas

    • @jaybhim259
      @jaybhim259 Рік тому +1

      Manuvaadi pravrutti jaagi hot ahee savdhaan manuvaadyanchya kaalat 2,3 lagn sarras chalaychi

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 Рік тому

      @@jaybhim259 ते आम्हाला माहिती नाही . पण एक तरी मिळावी 🤣🤣

    • @rolex_is_here
      @rolex_is_here Рік тому

      @@jaybhim259 काडा मग मनुवाद्यांची 😂😂😂😂

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 Рік тому +34

    इथ पोरांना एक मिळणं आणि ह्यांना दोन दोन. नशीबवान आहे

    • @j.c.chavan9472
      @j.c.chavan9472 Рік тому +1

      हो ना,त्याही दोघी इंजिनिअर, मोठ्या पगारदार

  • @nileshphalak5664
    @nileshphalak5664 Місяць тому +1

    ज्यांनी तक्रार केली त्याच्या बकोयच सुद्धा अतुल सोबत लग्न लाऊन द्या

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Рік тому +23

    नशीबवान आहेस भावा !! त्या दोघी जर खूश असतील तर त्यांना कायद्याचा धाक दाखवायची काय गरज ???

  • @gorakhdeokar5313
    @gorakhdeokar5313 Рік тому +52

    खुप सुंदर जोडी आहे आनंद राहा तुम्हाला भावि जिवनात खुप खुप शुभेच्छा

  • @pentinganiket-kw7dz
    @pentinganiket-kw7dz Рік тому +15

    तेच नशीब आहे तेला 2 बायका भेटलाय ..आणी आमाला एक पण नाही भेटत फुल माझ्या कर भावा

  • @ashokbamane2455
    @ashokbamane2455 Рік тому +9

    ते सर्वजण सुखी असतील तर. तुमचे कोणाचे. नुकसान नसेल तर. कशाला ही उठाठेव.

  • @mahdevbhagwat7707
    @mahdevbhagwat7707 Рік тому +26

    लोक शाही कशी म्हणतात कायदा तुरुंगवास भोगावा लागतो तुमच्या मनात सारखे वागु शकत नाही त्यांची तक्रार नाही तर काय हरकत आहे

    • @sureshlahade8088
      @sureshlahade8088 Рік тому +2

      दोन्ही भाऊ जुळे असले तर आणि एकच मुलगी केली तर... कस होईल ? नाही न पटणार मग कायदा हा सर्वाना सामान मुलगी जुळ्या असतीलच तर एका मुलाच्या... बायका कशा कायद्याने होतील

    • @Praful29
      @Praful29 Рік тому +1

      @@sureshlahade8088 tya 2nhi bhavanna kahi problem nasel ani tya mulila pn kahi problem nasel tr tithe pn kahi problem nahi ahe..

  • @arunaik51
    @arunaik51 Рік тому +40

    भाऊ झऊन मोकळा झाला असेल तुम्ही बसा तक्रार करत....

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 Рік тому +8

    तिघे आनंदित आहेत, काही कुणाची तक्रार नाही कश्याला मध्ये वीघ्न आणताय , मिया बिबी राजी तो क्या करेगा काजी, करू द्या त्यांना संसार हे काय लव जेहाद नाही,

  • @diamondgaming5977
    @diamondgaming5977 Рік тому +1

    धनू भाऊ मुंडे मंत्री आहेत... त्यामुळे त्यांना कायदा लागू होत नाही... भारतामध्ये गरिबांचे व श्रीमंतांचे कायदे व शिक्षा.... वेगवेगळ्या पद्धतीने लागू होतात ...शेवटी एकच सांगतो कायद्यावर विश्वास ठेवा... सर्व ओकेच होईल तुमचं 👏🙌🔥

  • @prashantjadhav3082
    @prashantjadhav3082 Рік тому +13

    TV९ चे मनापासून धन्यवाद मोठा राष्ट्रीय प्रश्न जनतेसमोर मांडला, अरे काय फालतूपणा चाललाय आणि हा आहे लोकशाहीचा स्तंभ.. बेरोजगारी, वाढती महागाई ,गॅस पेट्रोल डिझेल दर या विषयांचा विसर पडलाय काय जे सर्वसामान्य माणसांना महत्त्वाचे आहेत

  • @sunildhanve8397
    @sunildhanve8397 Рік тому +19

    पिंकी पिंकी तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा... आणि भावा तुला त्यांच्या आईचा आशीर्वाद....

  • @royalshetkari6803
    @royalshetkari6803 Рік тому +5

    भावा तुझं नशीब चांगलं आहे जाणार याला जळून द्या तुम्ही एक लाकूड घेऊन बसा जवळ आला की टोला टाका आणि सुखाचा संसार करा

  • @vinodjadhav6620
    @vinodjadhav6620 Рік тому +2

    खूप छान एका ड्रायव्हर चे जीवन सुधारले त्यांनी मर्जीने केले तर गुन्हा होतच नाही , चांगले काम करा फळ चांगलेच मिळते ,

  • @TheReal_Patil
    @TheReal_Patil Рік тому +14

    कसला कायदा रे......!!
    करु द्या की आयुष्याची सुरवात.... एक मुलगी भेटना बिच्यार्याचं नशिब छान 👏✊👍आहे

  • @sudhirg08
    @sudhirg08 Рік тому +10

    अभिनंदन रिंकी व पिंकी पाडगावकर भगिनींचा अतुल अवताडे याच्यासोबत विवाह

  • @Abhijeet-rangari
    @Abhijeet-rangari Рік тому +33

    दोन बायका अन् फैजती ऐका ..... भाऊ तुझा जमलं रे बाबा

  • @kalyanraw
    @kalyanraw Рік тому +6

    तो मुंडे असो की दुसरा कोणी... सगळ्यांना कायदेशीर कारवाई करावी... ही नम्र विनंती... कायद्याने समाजाचा विचार करावा... आणि पुढील येणाऱ्या समस्यांचाही... समाजात समाजातील सेवक जर समाजाची वाट लावत असतील तर त्यांना कायमस्वरूपी सेवानिवृत्त करुन , त्यांना पहिले काळकोठडीत टाका...

  • @sanjaykesarkar4613
    @sanjaykesarkar4613 7 місяців тому +1

    ज्या वेळी बायको असताना नवरा दुसर्या बाई बरोबर राहातो ते चालत तेव्हा कायदा काही बोलत नाही जर दोन बहिणी नी स्वखुशीने लग्न केले तर त्याला कायदा लागतो हा कुठला न्याय आहे

  • @bhimashankar13
    @bhimashankar13 Рік тому +6

    त्या मुलींना लग्न करताना काही वाटल नाही. पण जेव्हा प्रायव्हसी मुळे दोघीत वाद चालू होतील ना तेव्हा त्याला कळेल. लग्ना नंतर दोघींना एका नवऱ्यासोबत एकत्र जगणं अवघड आहे.

  • @RAJYA1157
    @RAJYA1157 Рік тому +14

    रिक्शावाले दादा संसार निt सुखाचा करा...

  • @manojsavardekar1950
    @manojsavardekar1950 Рік тому +25

    ज्यांना मुली मिळत नाहीत , त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे.अपेक्षा अपेक्षा आणि अपेक्षा..

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 Рік тому +3

    तक्रार दाखल कोणी केली त्याचा फोटो महिती द्या बर..
    च्यायला.. दोघी राजी नवरदेव राजी मग हा तक्रार करणारा कोण काजी??
    आमचा धन, ते नाही दाखले TV9 वाल्यांनी..
    असो पत्रकारितेची काय पातळी घसरली ते सर्वांना महिती.

  • @anilpowar8885
    @anilpowar8885 Рік тому +4

    तरुण मुलांना एक मिळेना या पट्टयाला दोन दोन .... नाद खुळा मानलं भावाला

  • @ramdaswadekar8163
    @ramdaswadekar8163 Рік тому +22

    एका महिलेने दोन पुरुषाशी विवाह केला तर तो गुन्हा नाही का?

  • @rahulshelar7768
    @rahulshelar7768 11 днів тому

    अतुल तुला पुढील आयुष्यात हार्दिक हार्दिक रिंकू आणि पिंकू तुम्हाला पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा रिंकू आणि पिंकू ने त्याला समजून घेणे ही शेवटपर्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या पुढील आयुष्यात माझ्या शेलार कुटुंबाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @surendrabhavsar124
    @surendrabhavsar124 Рік тому +43

    एकाच वेळी जन्म घेतला आहे, मग एकाच मुलाबरोबर लग्न केले तर गुन्हा होईल का?.

    • @brahmakele6667
      @brahmakele6667 Рік тому +2

      तु लय खतरनाक हाय लका

    • @dwarkaagarwal3648
      @dwarkaagarwal3648 Рік тому

      Nahi

    • @komalthorat9311
      @komalthorat9311 Рік тому

      @@brahmakele6667 🤣🤣

    • @rupalipathade6757
      @rupalipathade6757 Рік тому

      Julya bhavasobat lagn karayla have

    • @usa.2981
      @usa.2981 Рік тому +1

      दोन जुळ्या बहिणी एका मुलासोबत लग्न करू शकतात तर दोन जुळे भाऊ एका मुलीशी करू शकतील का??
      ✍️

  • @dilipshendge7776
    @dilipshendge7776 Рік тому +30

    कायदे फक्त हिंदुन साठी आहेत का.

  • @sadashivkanhere4114
    @sadashivkanhere4114 Рік тому +6

    आपुलीया हीता जो आसे जागता धन्य माता पिता तयाचिया...

    • @amolahire1997
      @amolahire1997 Рік тому +2

      कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक ।
      तयाचा हरीख वाटे देवा ॥

  • @akshay5244
    @akshay5244 Рік тому +44

    माझ्या मनात कालच हा विचार आला होता की polygamy लीगल नसल्यामुळे हे अडचणीत येऊ शकतात आणि तेच झालं🤣.

  • @vikasagre1976
    @vikasagre1976 Рік тому +11

    Congratulations bhau 🎉🎉🌹🌹🙏🙏

  • @sundaramdevkante9027
    @sundaramdevkante9027 Рік тому +41

    डबल धमाल 😝👏😂😂😂

  • @rupeshpatil5661
    @rupeshpatil5661 Рік тому +2

    494 कलमांतर्गत फक्त पती आणी पत्नीलाचं तक्रार करण्याचा अधिकार आहे. लग्न पूर्णपणे दोन व्यक्तीपुरता मर्यादित विषय असल्याने त्रयस्त व्यक्तीला यामध्ये तक्रार करण्याचा अधिकार कायद्याने दिला नाही.
    या प्रकरणात कोणत्याही पत्नीची तक्रार नाही, आणि तिसऱ्या व्यक्तीला तक्रार करण्याचा अधिकार नसल्यामुळे कोणाच्या तक्रारीवरुन कारवाई करायची हा पेच आहे.
    बंन्हिणींनी नवरदेवाला एकत्र हार घातला आहे. त्यामुळे त्यामुळे पहिली पत्नी कोणती आणि दुसरी कोणती हा एक विषय प्रलंबित राहतो.
    त्यामुळे नेमका कोणता विवाह अवैध ठरवायचा याबाबतही पेच आहे.

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r Рік тому +1

    आमदार धनंजय मुंडे यांच्या सोबत काय झाले आहे ते सांगा मग बोला ते अतुल भाऊ यांच्यासोबत दोघी बहिणी राजू खुशी केली आहे कोणी काही करू शकणार नाही कायदा सर्वांना एकच असतो ते राजकारणी लोक स्वतःसाठी सत्तेचा माज चढला आहे जय महाराष्ट्र जय किसान

  • @triyambakchauhan1312
    @triyambakchauhan1312 4 місяці тому +1

    त्यांनी लग्नच केलं ना काय गुन्हा केलाय का त्या मुलींना आई-वडील नाही त्यांचं लग्न तरी कोण करणार बरोबर आहे ना

  • @gondrajsonkamble9219
    @gondrajsonkamble9219 Рік тому +17

    सुखाने राहुदे त्यांना

  • @maza_shetkri_mitr
    @maza_shetkri_mitr Рік тому +14

    खूपच मज्जा बाकी काही होऊ ....हिवाळा चालू आहे 😍😂😂😂
    .
    .
    एक लग्नाळू😂

  • @sahilzade3429
    @sahilzade3429 10 місяців тому +1

    या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन नाही, तर माणसाच्या अधिकाराच उल्लंघन होत आहे.. त्या तिघांनाही काही प्रोब्लेम नाही, ते तिघेही सहमत आहेत, तर समाजाला काय फरक पडतोय.
    जर हिंदू विवाह कायद्यानुसार हे चुकीचं असेल, तर तो कायदा चुकीचा आहे ,

  • @shamsawale6079
    @shamsawale6079 Рік тому +4

    इत येक भेटना, भावानं दोन केल्या,
    ते पन दोघ्या भहिनी सोबत, अभिनंदन भाऊ

  • @yashranjane2384
    @yashranjane2384 Рік тому +6

    आरे त्याने जबरदस्तीने थोडा केलाय लग्न
    त्या दोघीं च्या मताने केलाय लग्न.
    गुन्हा नाय व्हायला पाहिजे माझ्या मते

  • @jayshriram7569
    @jayshriram7569 Рік тому +9

    विवाह कायदा फक्त हिंदूंनाच आहे
    धन्य ती राजघटना🙏🙏

    • @itsyourchoice76
      @itsyourchoice76 Рік тому +1

      मित्रा ipc आणि राज्यघटना मधला फरक समजून घे अगोदर
      Ipc act ब्रिटिशांनी बनवला आहे.
      बाकी आपला पण support आहे या लग्नाला👍

  • @theinvincible2178
    @theinvincible2178 Рік тому +23

    कायदा काय शेट्ट उपटू शकत नाही😆🤣 register faqt एकिसोबत करायचं काम संपलं

    • @gauravjadhav7818
      @gauravjadhav7818 Рік тому +1

      Kayada shett nai uptat.. Kayada danda ghalto jithe chukel tithe

    • @theinvincible2178
      @theinvincible2178 Рік тому

      @@gauravjadhav7818 Ajit pawar chi काय shett उपटली कायद्याने, सलमान खान ची काय उपटली, मोदींची काय उपटली, 1 कोटी cases pending आहेत....कायदा काय उपटतोय वय 🤣🤣😆....आजकाल कायदा faqt tuzya सारख्या भुरट्या लोकांसाठी आहे🙏🙏

    • @gauravjadhav7818
      @gauravjadhav7818 Рік тому

      @@theinvincible2178 hindu hindu krun tumhi gadhav nivdun deshal ani bola kayada kai krto.. Udya bolu nako gita vachun pn lokana akkal nai ali mhnje gita kahi kamachi nai as nai honar na..

    • @gauravjadhav7818
      @gauravjadhav7818 Рік тому

      @@theinvincible2178 bhurte tr tumhi re... Sc st lokana shikun nai dil gand jalau lok tumhi

    • @theinvincible2178
      @theinvincible2178 Рік тому

      @@gauravjadhav7818गेलास का धर्मावर,,,दाखवली लायकी,... कायद्याचा सगळ्यात जास्त गैर वापर काँग्रेस नेच केलाय...आता धर्मावर गेलाच आहे तर ऐक मग...हिंदू धर्मावर भुकता तुम्ही कधी मुस्लिम, आणि Buddhist वज्रयान, मधल्या घानी विषयी काय बोलत नाही.....गीताचं सोड कोण वाचत नाही.... constitution तर सगळे वाचतात....kuty kayda🙏🙏निवडून faqt आम्ही दिले का....तुम्हाला व्होटिंग नव्हत वय

  • @sunderkamble4874
    @sunderkamble4874 Рік тому +1

    एका ही स्त्री ने इथे कंमेंट केलेली नाही, हे सुद्धा लक्ष्यात येण्यासारखी गोष्ट आहे,😄😄

  • @vinodsonkamble2212
    @vinodsonkamble2212 Рік тому +4

    पण तीघांच पण लग्न पहिलेच आहे दुसरं लग्न आसेल तर कार्यवाई होऊ शकते

  • @balajikeshavarao8367
    @balajikeshavarao8367 Рік тому +3

    ह्या दोघी जर मला मिळाल्या असत्या तर मी खुप मजा केली असती

  • @user-ht5dd3og9t
    @user-ht5dd3og9t 3 місяці тому

    सर्व कायदे फक्त हिंन्दु समाजासाठी इतर समाजासाठी कायदा मात्र वेगळा

  • @bunnyworld8910
    @bunnyworld8910 3 місяці тому

    अतुल एक साधा ड्रायवर असुन देखील या दोन्ही बहिणीने त्याचा स्वभाव पाहुन स्वखुशीने लग्न केले आहे तर त्यांना कायदा कशाला दाखवता .हा काही त्यांचा गुन्हा नाही .ऊलट एकमेकांना सपोर्टच आहे म्हणून कायद्यानेसुद्धा सपोर्ट केला पाहीजे धन्यवाद

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 Рік тому +3

    दोन बायका करायला हिंमत लागते ....स्वखुशिनै दोघांनी लग्न केले असेल तर ईतरांनी नाक खूपसू नये....मुलीची अडचण लक्षात घ्या...घरात कोणिही आधार देणारे नाही.....

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Рік тому

      Abe mag दोन मुलं शोधायचे ना एवढी काय घाई एकशीच 😂

  • @Varma-p1n
    @Varma-p1n 3 місяці тому

    अतुल ला हिरो घोषित करण्यात आले पाहिजे ❤❤❤

  • @sanjaynikam979
    @sanjaynikam979 Рік тому +72

    लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिघांना

  • @ChitrapankhProductionsatara
    @ChitrapankhProductionsatara Рік тому +3

    हे लग्न त्याचा मर्जीने झ्हालायं... त्यात त्यान्ला काय अडचण नाही तर तुम्हाला का आहे... राहिला प्रश्न धर्माचा तर देव देवताच्या किती बायका होत्या... खंडोबा.. कृष्ण.....?
    धर्मा पेक्षा.. श्रेष्ठ आहे ते माणुसकीच नातं आणि प्रेम.

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 Рік тому +9

    त्यांना काही अडचण नाही ॽ
    परंतु तुम्ही काय म्हणाल ॽ

    • @usa.2981
      @usa.2981 Рік тому +1

      दोन जुळ्या बहिणी एका मुलासोबत लग्न करू शकतात तर दोन जुळे भाऊ एका मुलीशी करू शकतील का??

    • @baluredekar1474
      @baluredekar1474 Рік тому

      Bhava tujhya vicharala salam

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 Рік тому +1

    त्यांची काहीही चुकी नाही व त्या दोघिही संज्ञान हाहेत. त्या मुळे त्यांनी सुखी संसार करावा

  • @nikhilpagare5063
    @nikhilpagare5063 9 місяців тому +2

    काहीही असो पण तुम्हाला छान मजेदार बातमी मिळाली 😂😂

  • @mohammadshaikh8037
    @mohammadshaikh8037 Рік тому +4

    Good 👍

  • @sachinjadhav7433
    @sachinjadhav7433 Рік тому +10

    नवरदेवांची दोन्हीही बायकोला संभाळु शकतो . व त्याच्या दोन्ही पत्नी एकत्र राहनार असेल तर त्यांना एकत्र राहुदया की दोघी बहिनीनी . लग्न सहमतीने केले आहे त्या दोघी मिळुन त्याला सांभाळतील इंजिनियर आहेत दोघी

    • @India0102
      @India0102 Рік тому +3

      याला दोन्ही बायकाच सांभाळणार, IT Engineers आहेत त्या 😜😜😜

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Рік тому

      @@India0102 khup nashib aahe ethe ek nahi tilde Don Don 😋

    • @India0102
      @India0102 Рік тому +1

      @@Jungle_boy123 त्या सुद्धा देखण्या आणि पैशेवाल्या नशीबवान आहे भाऊ. आदल्या जन्मी भावाने लई पुण्य कमावले असणार.

  • @dineshgurav.9704
    @dineshgurav.9704 Місяць тому

    सर्वसामान्य साठी सर्व कायदे आहेत गुन्हेगार व नेतेमंडळी हेच कायदे कुठे जातात?

  • @SunderFAN
    @SunderFAN 3 місяці тому

    आज काल मुली भेटत नाहीत ते खर आहे पण आपण जबरदस्ती पण नाही करू शकत की आमच्याशी च करा म्हणून लग्न आता त्यांचा वेगळा इशू झालाय त्यामुळे सुखी राहिल्या पाहिजे म्हणजे झालं 😮

  • @yashodaamin7595
    @yashodaamin7595 Рік тому +14

    This marriage is better than "live in relationship".

  • @Nazomi_chan
    @Nazomi_chan Рік тому +7

    उच्चाशिक्षित असल्या म्हूणन काहीही करण्याची परवानगी आहे का? कायदा सगळ्यांना समान आहे.

    • @pratikkasar777
      @pratikkasar777 Рік тому

      बरोबर आहे. कायदा सगळ्यांना समान आहे. सर्व धर्मांना समान पाहिजे काही लोकांना भरपुर सुट आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे नाहितर लोकांचा विश्वास उडेल

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Рік тому +1

    त्या डोखीना खेळायला खेळणे पाहिजे होते.टॅक्सी driver च मिळाला कमाल आहे त्याची double लॉटरी लागली.कोणीही चांगली मुले मिळाली असती.दोघे भाऊ बघायचे

  • @vedantsarfare681
    @vedantsarfare681 Рік тому

    सुखाने संसार करा, नांदा सौख्य भरे. जय गणेश, म्हणतात कार्य सिद्धिस नेण्यासाठी श्री समर्थ आहेत तेव्हा पुन्हा एकदा अभिनंदन. T👌

  • @shinde4987
    @shinde4987 Рік тому +6

    अस लग्न यू ट्यूबर अरमान पायल & कृतिका यांनीही केल ते सगळे एकत्र चांगल्या प्रकारे राहतात

  • @shubham__909
    @shubham__909 Рік тому +5

    हे टीका करणारे सगळे जळत आहेत 😂😂😂

  • @RameshPATIL-xt3hd
    @RameshPATIL-xt3hd 7 місяців тому +2

    ❤❤❤ congratulations 🎉🎉🎉

  • @mohammadalisayyad6667
    @mohammadalisayyad6667 Рік тому +1

    ईथ लग्नाला एक मुलगी मिळन कठीन झाला
    तर ह्या भावाला दोन भेटल्या काय नशिब आहे.

  • @dattatrayhegadmal1598
    @dattatrayhegadmal1598 Рік тому +3

    हे उच्चशिक्षित डोक्यात आउट असतात म्हणून असे प्रकार करतात आणि कोणत्या कलमानुसार गुन्हा दाखल केला तेवढं कळवा