Akkalkot Swami Samrtha Bhajan by Padmaja Phenany Joglekar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • Akkalkot Swami Samartha's Bhajan Sung by Padmaja Phenany Joglekar.
    Music by Mandar Parkhi.
    Video Concept & Direction : Padmaja Phenany Joglekar.
    Video Creation : Sonali Borkar.

КОМЕНТАРІ • 798

  • @ShriDhawane
    @ShriDhawane 26 днів тому +1

    I love this song श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @mugdhathombre1047
    @mugdhathombre1047 12 днів тому +1

    श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू श्री भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ माऊली श्री स्वामी समर्थ माऊली श्री स्वामी समर्थ माऊली श्री स्वामी समर्थ माऊली श्री स्वामी समर्थ माऊली श्री स्वामी समर्थ माऊली

  • @mugdhathombre1047
    @mugdhathombre1047 12 днів тому

    श्री भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ माऊली श्री

  • @mugdhathombre1047
    @mugdhathombre1047 12 днів тому

    श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू श्री भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ माऊली श्री स्वामी समर्थ माऊली श्री स्वामी समर्थ माऊली श्री

  • @NFORNEEL-p6d
    @NFORNEEL-p6d 22 дні тому +1

    Shree Swami Samarth

  • @amitaprabhu860
    @amitaprabhu860 5 місяців тому +2

    ॐ श्री स्वामी समर्थ ⚘️ 🙏खूप छान वाटते प्रत्येक वेळी ऐकून. मन हलके होते. सर्व दडपण , तणाव निघून जातो.
    Positive energy. दिवसातून 3-4 वेळा हे गायले जातेच . ऊर्जा मिळते .
    Blissful voice पद्मजा ताई 🙏🙏🙏

  • @swamimauli1322
    @swamimauli1322 Рік тому +24

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻
    खूपच छान आहे गाणं, हे गाणं माझ्या खूपच जवळच झालं आहे, एकतर जेव्हा मी हा गाणं ऐकले त्यांनतर अक्कलकोट ला गेले माझ्या ❤️ सोबत स्वामींनी बोलवले यातच खूप समाधान आहे,,,, जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकते तेव्हा अक्कलकोट ची स्वामींची आठवण येते, आणि तिथे आलेला अनुभव आठवतो, खरच साक्षात स्वामी च असावेत,
    तो अनुभव काही असा होता, आम्ही सारामृत वाचून झाल्यानतर वटवृक्ष परिसरात कोल्हापूर चे भजन सुरु होते ते बघत असताना एक बाई वृद्ध नव्हती पण थोडी वयस्कर होती त्यांनी माझ्या ❤️ यांना खांद्यावर हात ठेऊन खडीसाखर लोकांमध्ये वाटायला सांगितल्या आणि पटकन निघून गेल्या, आता विचार असं येतोय कि तिथे तेवढे लोक आणि आम्ही ज्या बाजूला उभे होतो तिथे पडदा होता आणि ती बाई पडद्या च्या दुसऱ्या बाजूला होती, तरी तिने आम्हांलाच का दिली असावी, खरच ते स्वामीच होते स्वामी आई च्या रूपात येऊन संकेत दिले कि सगळं खडीसाखरे प्रमाणे गोड च होणार आयुष्य

  • @manojbalkrushna3916
    @manojbalkrushna3916 Рік тому +1

    || जय जय रघुवीर समर्थ ||
    ।। ॐ दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ।।
    ।। ॐ श्री स्वामी समर्थ।।
    🙏🌹🙏

  • @nikeshpanchal8583
    @nikeshpanchal8583 3 роки тому +91

    हे गीत एैकल ना की किती ही तनाव असूद्या तो निगून जातोच..एव्हढा आनंद मिळतो या स्वामी च्या अमृतमय गीतातून...श्री स्वामी समर्थ ताई..!!

  • @nilimarane8104
    @nilimarane8104 21 день тому

    🙏🌺अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏
    🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    🪷🙏🪷🙏🪷🙏🪷🙏🪷

  • @vrushalihoude478
    @vrushalihoude478 11 місяців тому +7

    तुमचे हे भजन ऐकून आणि स्वामी तारक मंत्र ऐकून माझा दिवस सुरू होतो.एक प्रकारची पॉझिटिव एनर्जी मिळते आणि दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न होते.thank you very much🙏

    • @sandipkedare8598
      @sandipkedare8598 7 місяців тому +1

      श्री स्वामी समर्थ 🎉

  • @ShubhamParsewar-k3d
    @ShubhamParsewar-k3d Рік тому +11

    श्री स्वामी समर्थ..!!
    खूप सुंदर आहे हे भजन

  • @nimbalkarud5571
    @nimbalkarud5571 Рік тому +11

    खूप सुंदर स्वामी प्रगट केले आहेत ताई व त्यांचे सहकारी सुंदर आवाज श्री स्वामी समर्थ

  • @SavitaPawar-mj4dy
    @SavitaPawar-mj4dy Місяць тому +1

    😊 माझा 22 वर्षाचा मुलगा धनराज गेल्यापासून माझ्या मनावर दडपण असूनसुद्धा मला खूप सावरण्याचा प्रयत्न करत आहे तरीपण मन अशांत आहे

  • @pradnyarahatekar14
    @pradnyarahatekar14 4 місяці тому +1

    अतिशय सुंदर, ह्रदयातून उमटलेले स्वर सर्व दुःखावर मात करतात प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे ह्याची प्रचितीच🎉❤

  • @hariharthakur7305
    @hariharthakur7305 24 дні тому

    श्रीस्वामीसमर्थ श्रीगुरुदेवदत्त ❤

  • @saritakhatal9655
    @saritakhatal9655 2 місяці тому

    Ya sumadhur gitane mala swamin chi godi lagli... 🥰🙏swami asech pathishi raha....

  • @avinashthorat2628
    @avinashthorat2628 Рік тому +1

    🌺🌸🌼🍀☘💮🏵🌹🌼
    *ॐ श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी* *राजाधिराज, योगिराज,* *परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय...!!*
    🌺🌸🌼🍀☘💮🏵🌼
    *अनंत कोटी..ब्रम्हांड नायक..* *भक्तवत्सल..भक्ताभिमानी..श्रीपाद श्री* *वल्लभ विजयदत्त..गुरुदेव दत्त* *समर्थ...अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ....* 🙏🏻
    🌺🌸🌼🍀☘💮🏵🌼
    🚩 *श्री स्वामी समर्थ महाराज की जय....*🚩

  • @seemapulekar4205
    @seemapulekar4205 Місяць тому

    ॐ स्वामी समर्थ ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻खूप सुंदर, अप्रतिम, ❤️

  • @satishchothe3501
    @satishchothe3501 Рік тому +11

    खुप सुंदर गायले आहे माऊली 🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @amrutrajkulkarni679
    @amrutrajkulkarni679 3 роки тому +75

    पद्मजा ताई , मला खर तर शब्दात नाही सांगता येणार ।खुप वर्षांनी इतक छान भजन एकले । संगीतकार चे मनापासून अभिनंदन।
    काय तो गोड आवाज , रचना । स्वामी समर्थ ची कृपा तुम्हावर अशीच राहू दे।
    जेव्हा तूम्ही ओम स्वामी समर्थ म्हणतात तेव्हा साक्षात स्वामी समोर आलं आहेत असे वाटले।
    Thank you so much for this song .

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 3 роки тому +7

    अप्रतिम सुंदर ऐकून खूप समाधान वाटते तुमचा आवाज गोड देवाने तुम्हाला दिलेली देणगी आहे गोड गळा असेच अंभग म्हणा धन्यवाद ताई

  • @anjanisanzgiri3344
    @anjanisanzgiri3344 Рік тому +4

    श्री महेश काळे ह्यांच्या आवाज मुळे अंगावर काटा येतो,आणि देवाच्या अगदी जवळ जाऊन प्रेमाने हाक मारल्या सारखे वाटते देव सर्वांचे कल्याण करो. 🙏🙏🙏🙏🙏

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 3 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹आपले आशीर्वाद असुदेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @swamisamarthamaharajoffici4903
    @swamisamarthamaharajoffici4903 3 роки тому +35

    🤗सर्वस्व स्वामी l ब्रम्हांडनायक स्वामी महाराज l🌍 स्वामी नामाचा लागला से ध्यास धन्य झालो स्वामिंसlरखे गुरु लाभले आम्हास l अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय l ❤️🌍🤗

  • @user-gf8kn6fs4k
    @user-gf8kn6fs4k Рік тому +15

    श्री स्वामी समर्थ💐💐💐
    पद्मजाताई हे भजन ऐकूनच आमच्या दिवसाची सुरुवात होते........

  • @abhijeetraneofficial7007
    @abhijeetraneofficial7007 8 місяців тому

    वाह ताई,खूप गोड चाल बांधली आहे. अप्रतिम गायलय. फार आवडलं.

  • @SupriyaHalse
    @SupriyaHalse 2 місяці тому +1

    Kupch chan ah he song me roj aaykate kup 👌👌🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😴

  • @neelprabhapenkar7345
    @neelprabhapenkar7345 6 місяців тому +4

    दिवस भर मी गुणगुणत राहते.असा अनुभव सगळ्यांना असावा.
    🙏🌹🤗🤗🙇🙇🙏🌹

  • @nilampawar7387
    @nilampawar7387 Рік тому +7

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 3 роки тому +7

    धन्यवाद पद्मजा ताई तुमचे खुप खुप आभारी आहे कारण हे ऐकताना असे वाटते की बासरी तुम्ही वाजवत आहे व तुमचा आवाज किती गोड आहे ते ऐकत असताना सगळे दुःख विसरून जातो व मला प्रसन्न वाटते तुंम्हाला कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹❤️❤️स्वामी ॐ

  • @rekhakale3093
    @rekhakale3093 5 місяців тому +1

    मन एकदम मंत्र मुग्ध होत. काय वर्ण स्वामीची कृपा. श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey
    @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey 3 місяці тому

    अनंतकोटी ब्रह्मांड नायक सतचीत आनंद पुरषोत्तम परमात्मा परब्रम्ह अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पुर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर्य श्री स्वामी समर्थावतार धारक गुरुदेव दत्त राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    💜🚩‼️🙏🏻🕉️श्री स्वामी समर्थ ‼️🚩💜
    💜🚩‼️🙏🏻🕉️श्री स्वामी समर्थ ‼️🚩💜
    💜🚩‼️🙏🏻🕉️श्री स्वामी समर्थ ‼️🚩💜
    💜🚩‼️🙏🏻🕉️श्री स्वामी समर्थ ‼️🚩💜
    💜🚩‼️🙏🏻🕉️श्री स्वामी समर्थ ‼️🚩💜
    💜🚩‼️🙏🏻🕉️श्री स्वामी समर्थ ‼️🚩💜
    💜🚩‼️🙏🏻🕉️श्री स्वामी समर्थ ‼️🚩💜
    💜🚩‼️🙏🏻🕉️श्री स्वामी समर्थ ‼️🚩💜
    💜🚩‼️🙏🏻🕉️श्री स्वामी समर्थ ‼️🚩💜
    💜🚩‼️🙏🏻🕉️श्री स्वामी समर्थ ‼️🚩💜
    💜🚩‼️🙏🏻🕉️श्री स्वामी समर्थ ‼️🚩💜

  • @jeevansupreme3855
    @jeevansupreme3855 Рік тому +3

    Padmaja Tai mi tumcha he gana dar datta jayantit vajvato palkhit❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉😊

  • @sangitapachpute3827
    @sangitapachpute3827 Рік тому +2

    Khup chan bhajan aahe sagle tension gayap zhale kharch na maan shanti aalele dadpan dur zhale 🙏🙏🌸🌸

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 роки тому +2

    🌹🙏🌹🕉️ब्रह्म स्वरूप द्त्तमय श्री सद् गुरू स्वामी समर्थ नमो नमः❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🕉️❤🕉️❤🕉️❤🕉️❤🕉️❤🕉️❤🌼🌸⭐️🌿💫🌟🌺⭐️🌼🌿🌸💫🌟🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @somnathkhot7021
    @somnathkhot7021 28 днів тому +1

    Khup chan ahe tai cha swami udand ayushya deo

  • @patwariyogini
    @patwariyogini Рік тому +1

    मनाला अत्यंत स्पर्शुन गेले .अप्रतिम शब्द आणि गायन.शांत वाटले ऐकुन

  • @kirankhaire2106
    @kirankhaire2106 3 місяці тому +3

    Ho swami aai mazhi aai gelyanantar swami aai ne mazha sambhal kela aahe aai aattahi krat aahe aani ithun pudhe hi krat rhanar aahet karan ti mazhi aai aahe 5:32

  • @darshana2389
    @darshana2389 Рік тому +2

    खूप छान ताई असेच नवनवीन भजणे आमच्या पर्यंत पोहचवा ताई धन्यवाद ताई

    • @darshana2389
      @darshana2389 Рік тому +1

      श्री स्वामी समर्थ

  • @snehamainkarvinita8128
    @snehamainkarvinita8128 Місяць тому

    श्री गुरूदेव दत्त 🌼🙏🙏🌼 श्री स्वामी समर्थ !!! 🌼🙏🙏🌼

  • @rashmiadgaonkar7216
    @rashmiadgaonkar7216 3 місяці тому +1

    Khup Sunder Shri Swami Samarth

  • @surekhamali676
    @surekhamali676 8 місяців тому +1

    खूप छान गीत आहे स्वामींचे ,ऐकून मन प्रसन्न होते .
    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏♥️

  • @sunitashete5163
    @sunitashete5163 Рік тому +31

    पद्मजाताई खूप खूप धन्यवाद🙏🙏💐💐 आपल्या आवाजामध्ये एखाद्या रोगी माणसाला बरे करण्याची ताकद आहे . स्वामींनी आपल्यावर भरभरून कृपादृष्टी करावी आणि आम्हाला अजून स्वामीच्या गीतांचा भजनांचा भरभरून आस्वाद घेता यावा अशी नम्र विनंती आहे. माऊलीच्या तारकमंत्राने माझी रोज पहाट सुरु होते. अक्कलकोटी ध्यान लागले
    नाही जन्म नाही नाम
    तारकमंत्र
    ही सर्व भजने आमच्या कुटूबाचा एक भाग बनली आहेत. दिवसभराचा थकवा दूर होण्यास आमच्यासाठी जणू संजीवनीच आहे. त्यामुळे आम्ही सर्व भक्त संप्रद्राय अत्यंत ताई तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद ताई💐💐🙏🙏🙏😊

    • @sunitashete5163
      @sunitashete5163 11 місяців тому +4

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏

    • @DagaduKale-sr7vb
      @DagaduKale-sr7vb 8 місяців тому +3

      🙏🙏

    • @sandipkedare8598
      @sandipkedare8598 7 місяців тому +2

      श्री स्वामी समर्थ 🎉

  • @amolkardile2344
    @amolkardile2344 4 місяці тому

    हे भजन खुप छान आहे ऐकल्यावर खूप समाधान वाटते ❤❤ श्री स्वामी समर्थ

  • @dattatraygundale7146
    @dattatraygundale7146 2 роки тому

    Khup chan sunder mast...ek no🙏🏼🌻🙏🏼

  • @shraddhagaonkar6883
    @shraddhagaonkar6883 Рік тому

    khup sundar geet,mann prasanna jhaale. Shree Swami Samarth❤️❤️

  • @rajeshreejadhav7859
    @rajeshreejadhav7859 Рік тому +2

    ॐ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ 🙏🙏

  • @bharatinagarkar2537
    @bharatinagarkar2537 Рік тому +1

    He gan ektana khup khup relax vatat ektch rahavs vatta geet rachna sangeet aprtim tyala jod padmja taicha avaj khupch chan 🙏 shree swami samartha 🙏

  • @mkindiangkguru600
    @mkindiangkguru600 Рік тому +1

    Majhi aai aahe Shree Swami Samarth ...he gaane eikle ki mala madhya aaila bhetlo ase vatte ...
    Om Swami Samarth

  • @KiranKiran-cy4du
    @KiranKiran-cy4du 10 місяців тому +2

    shree swamii samarthaa ❤

  • @sgkenvr
    @sgkenvr Рік тому +6

    परब्रम्हाची अप्रतिम सेवा म्हणजे हे भजन..
    स्वामी ॐ 🙏🙏

  • @shubhamnanaware5247
    @shubhamnanaware5247 2 місяці тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ❤🙏

  • @sandhyabhave9919
    @sandhyabhave9919 7 місяців тому

    श्री स्वामी समर्थ प्रसन्न 🙏🌷🙏
    सुंदर आवाज आहे ताई मनाला खुप छान वाटले ❤

  • @sujatakorpe8346
    @sujatakorpe8346 2 місяці тому +3

    Shri swami samarth

  • @SomaMundhe
    @SomaMundhe 6 місяців тому +2

    Shri swami samarth deva Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth

  • @avantikamahadik9898
    @avantikamahadik9898 5 років тому +29

    अप्रतिम ताई ,किती सुंदर,प्रत्येक वेळी ऐकते तेव्हा डोळयांत पाणी येतेच,

  • @ranisutar3283
    @ranisutar3283 Рік тому +17

    श्री स्वामी समर्थ🙏 खुप सुंदर गीत आहे किती वेळा ऐकल तरी ऐकावच वाटते🙏🙏

  • @ShubhangiKarande-l3c
    @ShubhangiKarande-l3c 4 місяці тому

    🕉shree swami samarth 🕉shree swami samarth 🙏 🙏🌺🌺🌺🌺💐💐💐💐👏👏

  • @marutijadhav2214
    @marutijadhav2214 3 місяці тому

    Swami samartha mazi Aai,,, majala thav dyva payi❤

  • @netajikadam995
    @netajikadam995 3 роки тому +4

    पद्मजा ताई तुमचे हे भजन ऐकल्या र प्रत्यक्ष स्वामी समर्थ आपल्या जवळ च असल्याचा अनुभव येतो 🌹🙏श्री स्वामी समर्थ,🙏🌹

  • @dipteemestry568
    @dipteemestry568 11 місяців тому +1

    Khup chaan...😊khup prasanna vatat ❤‼️ shree Swami Samarth ‼️😍

  • @SmitaGondhali
    @SmitaGondhali 4 місяці тому

    खरच ताई फार सुंदर गीत आहे त्यातील प्रत्येक शब्दात श्री स्वामी आहेत माया आहे त्यात स्वामींची

  • @pradnyajadhav5751
    @pradnyajadhav5751 6 місяців тому

    डोळ्यांतून पाणी आले ऐकताना ...पद्मजा ताई..स्वामीच जणू तुमच्या गोड गळ्यातून आशीर्वाद देण्यासाठी अवतरले आहेतअसे वाटले..रोज तारक मंत्र ऐकतानाही असेच वाटते.❤❤❤

  • @savitasawant1688
    @savitasawant1688 Рік тому +1

    4.38 p.m.नक्कीच अप्रतिम. मनापासून अभिनंदन. स्वामींची लीला अगम्य, म्हणूनच स्वामी चरणी या लयबद्ध गीताने मन स्वामीच्या लीन होते.🙏🙏🙏❤

  • @diptimestry1608
    @diptimestry1608 Рік тому

    Shree swami samarth 🙏😍🌼❤
    Khupch chaan 😊❤

  • @d.v.chunadi5323
    @d.v.chunadi5323 2 роки тому

    Khup chhan man prasna zahale.Shri Swami sarth jay jay swami samarth.

  • @shraddhatekawde4936
    @shraddhatekawde4936 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕊️

  • @kalpanasalunkhe8049
    @kalpanasalunkhe8049 4 місяці тому

    Khup Chhan Aahe Geet🙏🏻🙏🏻💐💐🙏🏻🙏🏻

  • @priyankashinde5095
    @priyankashinde5095 Рік тому +1

    खुप सुंदर गीत... अगदी आल्हाददायक ✨मन प्रसन्न होते..

  • @prajaktakanitkar6401
    @prajaktakanitkar6401 3 роки тому +2

    Shree swami samarth..krupa nehimi sobot rahu de...aikte teva samor swami maharaj distat.....

  • @dutampukale29
    @dutampukale29 2 роки тому +2

    माझे स्वामी समर्थ महाराज यांचे मनाला प्रसन्न, मंत्र मुग्ध करणारे अप्रतिम , सुदंर , सुरेल, शांत असे अर्थपुर्ण सुमधुर गीत
    पद्मजा मॅडम हे गीत तुम्ही खूप सुदंर, सुरेल, असे गाईले आहे ,हे गीत मी रोज न चुकता ऐकतो , मनाला खूप प्रसन्न वाटते मी मंत्रमुग्ध होतो , ह्या गीताचे कौतक करावे तेवढे कमीच.
    दुतम पुकाळे.

  • @vaishalinalawade7551
    @vaishalinalawade7551 10 місяців тому +2

    खूप सुंदर 👌 श्री.स्वामी समर्थ 🙏

  • @mangeshnaik794
    @mangeshnaik794 5 місяців тому

    ❤ खूप सुंदर🎉 श्री स्वामी समर्थ

  • @rashmiadgaonkar7216
    @rashmiadgaonkar7216 Рік тому +5

    खूप सुंदर आवाज Shri Swami Samarth 🙏

  • @meenaumachigi1239
    @meenaumachigi1239 4 місяці тому

    खूपच छान!गाणं ऐकतच राहावं असं वाटतं. मन :चक्षूंना भगवंताचे दर्शन होते. 🙏👌

  • @vasudevkhot5839
    @vasudevkhot5839 Рік тому

    🌹🌹🌹🌹👍👍 मस्त अतिसुंदर छान सुरेख

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 2 роки тому

    nice. apratim. jai shri swami aamarth👍👌👏👏👏👏

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 3 роки тому +11

    🌄🙏🌹पद्मश्री पद्मजाताईं आणि सोनाली बोरकर आणि सगळी टीम ह्यांचे मनापासून धन्यवाद तारक मंत्र, ही प्रार्थना ऐकल्यावर मनःशांत..श्री स्वामी समर्थ

    • @shobhanagare966
      @shobhanagare966 2 роки тому +1

      स्वामींच्या भजनात मन रमले....
      मधुर स्वरात सुंदर गायिले..
      पद्मजा ताईने मना जिंकले ll
      ताई, खूप खूप सुंदर ....

  • @sunilbhopatrao202
    @sunilbhopatrao202 10 місяців тому

    ताई खुपच सुंदर भजन. मनापासून आवडलं. धन्यवाद ताई 🙏🙏

  • @vaishalifolane6329
    @vaishalifolane6329 2 роки тому +2

    खुप छान भजन आहे आणि आवाज सुध्दा
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @SumitaDolui-v1h
    @SumitaDolui-v1h 4 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤ shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🎉🎉🎉🎉🎉

  • @vaishalijoshi9446
    @vaishalijoshi9446 Рік тому

    भजन ऐकून छान आनंद वाटला श्रीस्वामी समर्थ कोटीकोटी दंडवत

  • @yashpalnirbhavane7153
    @yashpalnirbhavane7153 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

  • @prashanthadki3138
    @prashanthadki3138 2 роки тому +4

    फारच छान अप्रतिम आहे हे गीत आणि माऊली तुम्ही हे ज्या प्रकारे गायलात अस वाटल की स्वामींच्या सानिध्यात बसून आम्ही तिथे असल्याचा भास जाणवला🙏

  • @anayanikam510
    @anayanikam510 Рік тому +2

    समाधान वाटते,. खूपच गोड आवाज आहे.मनाला प्रसन्न वाटते

  • @meeraloharkar5259
    @meeraloharkar5259 Рік тому +1

    पद्मजा ताई नमस्कार 🙏🙏 आणि दंडवत. खूप सुंदर की शब्द अपुरे पडतात. हे भजन सारखे ऐकत रहावेसे वाटते. तुम्ही प्रत्यक्ष स्वामी दर्शन घडवता. आणि डोळे भरून येतात 🙏🙏 स्वामी हो

  • @pranavparbhane5464
    @pranavparbhane5464 6 місяців тому

    Khup chan vatl he git eikun shankar maharaj mhathat 😍

  • @suchitamate8618
    @suchitamate8618 3 роки тому +8

    खुप सुंदर 🙏 खूप प्रसन्न वाट ऐकून.. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @wazkarritesh8149
    @wazkarritesh8149 9 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ!
    खूप सुंदर आवाज आहे, गायिका पद्मजा फेणाणी यांचा. खूप सुंदर श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचे भजन म्हटले आहे!🎉

  • @seemagodse2039
    @seemagodse2039 2 роки тому +15

    खूप छान वाटते हे भजन ऐकून मनाला खूप समाधान मिळते पद्मजा ताई तुमचा आवाज खूप छान आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ultrasoundgameing5612
    @ultrasoundgameing5612 4 роки тому +13

    तुमच्या आवाजातील स्वामी भजनाने मन शांती मिळते

  • @SmitaPatil-r4s
    @SmitaPatil-r4s 3 дні тому

    🙏श्री स्वामी समर्थ 🕉️🙏

  • @sandeepkesarkar9034
    @sandeepkesarkar9034 Рік тому +1

    हे गाणं आम्ही रोज सकाळी लावतो स्वामी अनुभूती येते डोळे झाकले आणि गाणं ऐकलं कि स्वामी समोर दिसतात

  • @avinashshinde7197
    @avinashshinde7197 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Shree Swami Samarth Maharaj Ki Jay 💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @nilkanthanagare189
    @nilkanthanagare189 3 роки тому +5

    Very nice bhajan shri swami samarth

  • @bharatiadvilkar611
    @bharatiadvilkar611 Рік тому

    खूप 👌👌👌
    ll श्री स्वामी समर्थ ll

  • @chhayavijapure9395
    @chhayavijapure9395 6 місяців тому

    खूप छान वाटत होते ऐकताना,अप्रतिम.

  • @rameshchintawar4233
    @rameshchintawar4233 Рік тому

    काय सुंदर गायलं आहे पद्मजा ताई, भारावून गेलो ऐकताना।

  • @suchitasail4313
    @suchitasail4313 2 роки тому

    Padmajja tai khup chan bhajan aahe aikun khup chan watle tumcha aawaj hi khup chan aahe 👌👌🙏