महायुद्ध Live: पुण्यातील बिल्डरच्या मुलाच्या गाडीनं दोघांना उडवलं, तरीही जामीन, जबाबदार कोण?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • Loksabha Election 2024 महायुद्ध Live: पुण्यातील बिल्डरच्या मुलाच्या गाडीनं दोघांना उडवलं, तरीही जामीन, जबाबदार कोण?
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Panelist:
    🗣 Ashish Jadhao (Editor)
    🗣 Vijay Kumbhar
    🗣 Dr. Vrushali Raut
    🗣 Bhanupratap Barge
    🗣 Ashwini Kedari / Journalist
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 158

  • @santoshmathapati365
    @santoshmathapati365 4 місяці тому +55

    आशिष सर एवढया बिझी निवडणुक मधुन हा मुद्दा घेतल्या बाबत आपले अभिनंदन

    • @sadashivkakade4501
      @sadashivkakade4501 3 місяці тому

      😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 4 місяці тому +58

    गुजराती आहे भाजप आसताना काय भीती

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 4 місяці тому +10

    आषिश साहेब हा प्रश्न निश्चितच लावून धरा हीच तुम्हाला विनंती असेल. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 4 місяці тому +32

    हाच गरीब आसता तर 5 दिवस जमीन मिळाला नसता...त्या 2जनचा जीव गेला....त्यांना न्याय कोन देणार आहे.....कोणत्या आधारे त्याला बेल मिळाली.हेच समजत नाही ना बालिक आहे... लायसन्स नाही ..

  • @chetanpalshetkar
    @chetanpalshetkar 4 місяці тому +45

    मुलाच्या बापाने इलेक्टोरल बाँड घेतले का?

    • @chandrashekharchalke423
      @chandrashekharchalke423 4 місяці тому

      नसला घेतला तर घेईल त्याचा बाप आज रात्री फडणवीस आणि गद्दार शिंदे ला भेटतील उडी घालून आणि राज ठाकरे लाही घेतील आणि सेटलमेंट करतील

    • @subhashpithode7523
      @subhashpithode7523 4 місяці тому

      गजब

    • @sachinjadhav3013
      @sachinjadhav3013 4 місяці тому

      Yes khup kahi tathya aahe

  • @harishdeshmukh7920
    @harishdeshmukh7920 4 місяці тому +11

    पैसे असले की जामीन लवकर मिळतो त्यामुळे श्रीमंत व्यक्तीच्या घरी जन्म घेण फार आवश्यक आहे.

  • @SanjayPhadtare-kg1qv
    @SanjayPhadtare-kg1qv 4 місяці тому +21

    गरिबांच्या जिवाला आता किंमत नाही राहिली तो जगला काय अणि मेला काय

  • @marutinatekar7082
    @marutinatekar7082 4 місяці тому +17

    जर गरीबाचा मुलगा असता तर त्याला पोलीसांनी अशी वागणूक दिली असती काय.

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 4 місяці тому

      Jamin ka mhanaje? To paishevalyacha mulaga aahe. Tumhi kon vicharnar? Tumhi Rajkarani and Paishevalyanna ase vicharaycha naahi

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 4 місяці тому +8

    कुठे janarye महाराष्ट्र माझा 👏🏻😇

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 4 місяці тому +19

    पोलिस dismis झाले पाहिजे

  • @sanketkanse850
    @sanketkanse850 4 місяці тому +7

    समोरचा गेलेला मुलगा स्वतः पोलिसांचा असता तर पोलिसांची हीच भुमिका असती का? पैसा खाऊन असल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीला पोलिस पाठीशी घालत आहेत याच्यावरणच कळतं की पोलिस कुठल्या पातळीवर गेले आहेत.

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 4 місяці тому +7

    टरबुज जीथे 😂कमाल तीथे 😅

  • @Ginies120
    @Ginies120 4 місяці тому +14

    आईवडिलांना पहले अटक करण्यात यावी

  • @rajatandel-mg1ji
    @rajatandel-mg1ji 4 місяці тому +4

    जामिन देणारे न्यायाधीश महान आहेत.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 4 місяці тому +2

    आबा पाटीलना परत स्वर्गातुन बोलवायला पाहिजे. असे आज वाटायला पाहिजे.

  • @balasahebkumbhar6258
    @balasahebkumbhar6258 4 місяці тому +4

    गृह मंत्र्याचा राजीनामा घ्यायला हवा

  • @vishalk3700
    @vishalk3700 4 місяці тому +7

    श्रीमंताना सर्व गुन्हे माफ..

  • @Drsourabh6796
    @Drsourabh6796 4 місяці тому +3

    खूप छान चर्चा सगळेच मुद्दे घेतले पण यावर काय तरी solution निघालं पाहिजे

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 4 місяці тому +1

      मुंबई ठाणे पुणे इथले लेडीज बांर बंद झाले पाहीजेत नवीन पीढीला काय शिकवताय ?आँफिस सुटल्यानंतर मुंल लेडीज बारमंध्ये पैसे उडवतात लग्न करत नाहीत दारु पितात रात्री उशीरा घरी येतात ??

  • @shekharwadke9603
    @shekharwadke9603 4 місяці тому +3

    आमदार टिंगरेची परप्रांतीय मारवाडीवर कृपा. जे जे ह्या मारवाडी आरोपीला मदत करतील त्यांची पोर गाडीखाली येऊन ढगात जातील

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 4 місяці тому

      Ho aani je je police pn paise ghevun kam karatil tyanchi mule vyasani aani vaya jatil

  • @anilbharti9317
    @anilbharti9317 4 місяці тому +2

    मा जाधव साहेब बर्ग यांन ची काय मुलाखत घेता मा देवेन भारती साहेब यांनची मुलाखत घ्घा

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 4 місяці тому +5

    सरसकट पोलिसांवर ठपका ठेऊन चालणार नाही याला खरे गुन्हेगारी वाढविण्याची व्यवस्था गृहमंत्रालय जबाबदार आहेत हे नाकारता येणार नाही. कारण हे मंत्रालय प्रत्येक धनदांडगे लोकांना मदत देत आहेत हेही नाकारता येणार नाही. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏

  • @narharijadhav8510
    @narharijadhav8510 4 місяці тому +3

    ते हिट अँड रन कोणासाठी आहे ते सांगावे सरकारने

  • @sanajipatil2556
    @sanajipatil2556 4 місяці тому +3

    शिक्षणाचं माहेरघर होतं असं म्हणावं लागेल.

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 4 місяці тому +2

    आशिष सर या राज्यात आमदार ,खासदार ,पोलीस ,विकल्या गेले आहे ,

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 4 місяці тому +9

    भाजपच्या आशिर्वादामुळे हे सगळं सुरु आहे
    राज्यात कायदा आणि सुव्यवस्थचे तीनतेरा वाजलेले आहे.

  • @shalinijadhav5308
    @shalinijadhav5308 4 місяці тому +3

    बालगुन्हेगार करता करागृहे आहेत . जामीन देणे एकदम चूक. 😂 आशिष चांगला विषिय या वर चर्चा सुरू होती 😂

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 4 місяці тому +4

    सरकारमध्ये हिंमत असेल तर भारत देशात दारूबंदी केली पाहिजे.

  • @MahammadaliSayyad-b3k
    @MahammadaliSayyad-b3k 4 місяці тому +3

    रात्री दोन वाजेपर्यंत पब व दारूचे दुकान कोणाच्या आशीर्वादाने चालू होते. ज्याच्या आशीर्वादाने चालू होते पहिले त्याच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे.

  • @Dan54382
    @Dan54382 4 місяці тому +2

    नैतिकता आणि साधं राहणं..हे आजकाल "शिवी " च्या बरोबर झालंय ..!!

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 4 місяці тому +3

    Very nice Jadhav sir❤❤❤

  • @aishwaryavedpathak4066
    @aishwaryavedpathak4066 4 місяці тому +4

    चर्चा करुन काय उपयोग नाही कारण काही सुधारणा होणार नाही. सरकार यास कारणीभूत आहे

  • @Nitinkasole
    @Nitinkasole 4 місяці тому +3

    पोलिस खात काय हे तर जगाला माहित आहे, पण न्यायालयाला यात काहीच विशेष वाटल नाही हेच विशेष आहे

  • @SachinIngale-iy1js
    @SachinIngale-iy1js 4 місяці тому +4

    या सगळ्या पैशाच्या मस्ती मुळे सामान्य माणसाचा जीव जातो

  • @ShaikhMussa
    @ShaikhMussa 4 місяці тому +2

    सजग पुणेकर नाहीशे झालेत हे एकुन दुखः झाले.

  • @sandeeprakshe6565
    @sandeeprakshe6565 4 місяці тому +2

    गडकरींनी वाहतूक नियम बनवले आहेत तशीच कारवाई झालीच पाहिजे

  • @gajananpanchal3719
    @gajananpanchal3719 4 місяці тому +12

    आशिष जी, जर तर ची भाषा करण्यापेक्षा आपले ग्रुहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायची हिंमत आहे कां ? नविन सरकार आल्यापासून तुमची भाषा फारच सौम्य झाली आहे, पुरविचे धाडस २०% सुद्धा नाही तुमच्या त

    • @KKKatkar-rf6rp
      @KKKatkar-rf6rp 4 місяці тому

      Yes perfectly said.
      That's the reason he call for Modi interview at Delhi

  • @shubhamshelke7331
    @shubhamshelke7331 4 місяці тому +3

    गृहमंत्री राजीनामा द्यावा

  • @bhausahebhagawane4608
    @bhausahebhagawane4608 4 місяці тому

    बर्गे सरांचा वाढदिवसानिमित्त कोन शुभेच्छूक असतात याचाही विचार व्हावा हि विनम्र विनंती

  • @anilbharti9317
    @anilbharti9317 4 місяці тому +1

    बरोबर आहे

  • @Ginies120
    @Ginies120 4 місяці тому +4

    जो कोणी असेल तो त्याच्या घरात बाहेर हा कायदा समान पाहिजे

  • @deshmukhbalraj
    @deshmukhbalraj 4 місяці тому +1

    त्या पोराला सोडल्यास त्याची हिम्मत अजून वाढेल जनतेनं आता पायातलं हातात घेण्याची वेळ आली

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 4 місяці тому +2

    आरोपीच्या घराच्या आसपासचं CCTV फुटेज चेक करून किती दिवसापासून तो गाडी चालवायचा आणि त्याला गाडी चालवायला कोण शिकवत होते याची चौकशी व्हायला हवी.

  • @anilbharti9317
    @anilbharti9317 4 місяці тому +1

    बर्गे साहेब हि पोलीस ची जबाबदारी

  • @Sairam44778
    @Sairam44778 4 місяці тому +1

    चमचेगिरी करणाऱ्यां लोकप्रतिनिधीं ला पुणेकरांनी घरी बसवायला पाहिजेत

  • @ashokwaybhase5057
    @ashokwaybhase5057 4 місяці тому

    आशिष सर 80% जनता दोन टाईमाला भाकरीसाठी त्रस्त आहे आणि तुम्ही जे म्हणता की समाजाने काहीतरी सुधारले पाहिजे समाजात या वळणावर आला आहे असे 10 20% श्रीमंत जे आहेत त्यांना लुटल्या शिवाय आता मार्ग नाही आणि हे या पाच वर्षात आपल्याला नक्की दिसेल ही टिप्पणी तुमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील

  • @paragdandge6751
    @paragdandge6751 4 місяці тому

    बर पण ताण घालविण्या साठीच दारू असते, नशा करण्या साठी नाहीच, हो आशिष जी तुम्ही बरोबर बोलत आहात.

  • @sachinkarale6686
    @sachinkarale6686 4 місяці тому +4

    पोलीसांनी योग्य त्या कायद्यांचे पालन करून गुन्हा दाखल करून न्याय मिळवून द्यावा हि विनंती

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 4 місяці тому

      Jamin ka mhanaje? To paishevalyacha mulaga aahe. Tumhi kon vicharnar? Tumhi Rajkarani and Paishevalyanna ase vicharaycha naahi

  • @DuryodhanMeshram-mm3gk
    @DuryodhanMeshram-mm3gk 4 місяці тому

    ह्या विषयावर चर्चा करण्याची वेळचं येऊ नये

  • @rajudonkari6350
    @rajudonkari6350 4 місяці тому

    गुन्हेगारांवर फाशी सारखीच शिक्षा झालीच पाहिजे.

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 4 місяці тому +1

    Sirji,money is what money does

  • @deshmukhbalraj
    @deshmukhbalraj 4 місяці тому

    त्या न्यायधिशाचा स्वतः चा मुलगा मुलगी असते तर कस वागला असता

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 4 місяці тому +1

    40:50 बरोबर असलेला पुरूष उत्पादन शुल्क /दारूबंदी मंत्री असेल तर महिलेला लिकर डिस्ट्रिब्युटरशिप फ्री असा ही प्रकार झालाय महाराष्ट्रात.

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 4 місяці тому +2

    अशा गोष्टीना सर्वात जास्त पोलिसांची जबाबदार आहेत या देशात सामान्य जनतेला कोणी वाळूच राहिलेला नाही असे सामान्य जनतेला समजले आहे

  • @amolmaskar953
    @amolmaskar953 4 місяці тому

    Abhinandan sir ha muda getala

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 4 місяці тому

    जयभिम 🎉🎉🎉❤❤❤

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 4 місяці тому

    गाडीला नंबरप़लेट नाही अल़पवयीन वय 17 मद़य पिलेला एवढं असुन निऱदोस हे कसं शक़य होत तर याला पोलीस प्रशासनच जबाबदार आहे

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 4 місяці тому

    कोर्टात निर्णय होतो.न्याय मिळतोच असं नाही. मोटार सायकल स्वारांचा मृत्यू झाला.ते परत येणार नाहीत.तेव्हा जो काही हात मारायचा तो हात मारून (अ) न्याय द्यावा असा विचार अधिकारी आणि न्यायालयाने केला असावा.

  • @rajendravyavahare5414
    @rajendravyavahare5414 4 місяці тому

    गुजरातच्या भाजपला मते देणाऱ्या पुणेकरांना आता तरी अक्कल आलीय का?

  • @Indian_shetkari
    @Indian_shetkari 4 місяці тому

    आपली यंत्रणा म्हणजे आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना प्रोत्साहन देणारी,वाढवणारी, बनवणारी, तयार करणारी अशी जनतेला वाटू लागली आहे. पैशाच्या लालचेपाई भ्रष्ट अधिकारी कायदा आणि सुव्यवस्थेचा वापर फक्त गरीब जनतेला चिरडण्यासाठी करू लागली आहे.

  • @babankonde
    @babankonde 4 місяці тому

    या वृतिचा बंदोबस्त करण्यासाठी ऊपाय हवेत पण पैसा व राजकारण हातात हात घालून वावरल्यावर कसे शक्य होणार?

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 4 місяці тому

    अगरवाल म्हणजे गुजराती . आणि जिथं गुजराती तिथे नेहरू ची चूक असते भाजपा ची नाही

  • @anilbharti9317
    @anilbharti9317 4 місяці тому

    खाक्या फक्त देवेन भारती साहेब देऊ शक्तात

  • @manoharjadhav9473
    @manoharjadhav9473 4 місяці тому

    विजयजी आपण एकदमparpekt बोलत आहात, पोलीस हेच सर्वात लालची आहेत, काही अपवाद.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 4 місяці тому +1

    32:48, आशिषजी तुम्ही विदर्भातील आहात. पहिल्या टप्प्यात मतदान केलेल्या किती मतदारांच्या बोटावरची शाई विरघळून निघून गेली आहे आणि किती मतदारांच्या बोटावर ताजी शाई लागली आहे यावर एक विडीओ व्हावा.

  • @manoharjadhav9473
    @manoharjadhav9473 4 місяці тому

    हि मॅडम काय बोलत आहे. आम्हाला काहीच कळत नाही, कळलं नहीं.

  • @Nitinkasole
    @Nitinkasole 4 місяці тому

    चुकुन सिग्नल तोडला तर पोलिस सामान्य मानसाला अतिरेकी असल्याप्रमाने वागवतात, इथे जीव गेलेत २ तरी पोलिस प्रशासन मजेत हे

  • @swapnilkumbharkar7248
    @swapnilkumbharkar7248 4 місяці тому

    social is biggest addiction

  • @dhananjaytilekar5441
    @dhananjaytilekar5441 4 місяці тому

    जर्जलाच निलंबित केले पाहिजे.

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 4 місяці тому

    पुण्याचा पालकमंत्री नेहरू आहेत . नेहरू ला प्रश्न विचारला पाहिजे सगळ्यात आधी

  • @hanamantmane9983
    @hanamantmane9983 4 місяці тому

    All hotels are not allowed 1.00AM. All
    Iost morals.

  • @Sairam44778
    @Sairam44778 4 місяці тому

    या सरकारने महाराष्ट्राचा बिहार केला

  • @hiteshvillegevolgs
    @hiteshvillegevolgs 4 місяці тому

    न्युज वाल्या ने जाब विचारलं पाहिजे आता तुमचा आवाज पोचल पाहिजे

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 4 місяці тому

    मिंधे टरबूज यांनी मोठी करोडो रूपायची रक्कम घेतली असेल जामीन मंजूर करण्यासाठी

  • @sandippawar2558
    @sandippawar2558 4 місяці тому

    Acche din..😂😂

  • @sudhakarjadhav9659
    @sudhakarjadhav9659 4 місяці тому

    Two participient of this programme are speaking very very wrong

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 4 місяці тому

    हा टरबूज चा पित्तु आहे एक शब्द दाखवा टरबूज बद्दल बोलंलेला

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 4 місяці тому

    पैसा बोलता है,असो पोलिसांच्या मुलांना पोलिसच दर दिवशी 2000 ते 3000 हजार रूपये पॉकेट मणी म्हणुन देतात असेही ऐकायला मिळत मग हा पैसा येतो कोठुन, पोलिसांचे दोन-दोन घर आहेत हि त्याच्या पगारावर होतातका.चौकशी का होत नाही. एकाच माळेचे मणि.

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 4 місяці тому

    Aho he kon saheb police ahet he jast hafte khor ahet Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

  • @KalidasLitake
    @KalidasLitake 3 місяці тому

    Police aadhikaracha durupayog kartat ya var

  • @satishthorat7866
    @satishthorat7866 4 місяці тому

    Hya madam swatacha business wadhavtayat

  • @VitragDoshi
    @VitragDoshi 4 місяці тому

    Devendra must be resign

  • @ytvishwajeet
    @ytvishwajeet 4 місяці тому

    Ek judge punekaranvar mutun Gela Ani hyachi pushti Amitesh Kumar chya mulakhatitun spashtha jhala

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 4 місяці тому

    In Tarbooza time all happened ,law and justice is now saleble.arrestBJP MLA for inteafaring in this case

  • @kanhaiyajadhav1142
    @kanhaiyajadhav1142 4 місяці тому

    25:20 😂

  • @ytvishwajeet
    @ytvishwajeet 4 місяці тому

    Itka Santap yetoy ki Punekar ajunahi Hizdyasarkhe ghari baslet.Hech Satara madhe jhala asta tar Akha Agarwal kutumb tyach ratri Dhagat asta.

  • @kamblebalaji1417
    @kamblebalaji1417 4 місяці тому

    Man valvayacha .pareythat. Ahe

  • @sachinjadhav3013
    @sachinjadhav3013 4 місяці тому

    RAM HINDU bola sutatil aapoap...RAM great aahe.....chutita lokanba madat karato .....very Good RAM lalla Bhallaaa .ch....

  • @balasahebkumbhar6258
    @balasahebkumbhar6258 4 місяці тому +1

    त्या आमदाराचे नाव सांगा

  • @Drsourabh6796
    @Drsourabh6796 4 місяці тому

    मुलगी सोबत असेल तर मुलाला entry free असते

  • @EduAbroad2005
    @EduAbroad2005 4 місяці тому

    Jantene charcha karnechi vel geli aata janteni sarkaar virodh paayethane haatat ghyave

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 4 місяці тому

    There is openly drugs available in Pune all over even medical drugs like झोपेच्या गोळ्या

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 4 місяці тому

    पैसा पुढे कोणाचा वचक बसणार नाही. पैसा हीच लक्ष्मी.
    थोडे दिवस कारवाई होतील. ये रे माझ्या मागल्या....

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 4 місяці тому +1

    केजरीवाल यांना वेगळा न्याय
    याला वेगळा न्याय

  • @rohitgaikwad6429
    @rohitgaikwad6429 4 місяці тому

    Ya desha chi nyay-wyastha aso, Raajkaran aso kinwa ekndarit purna sarkari system aso. Ithe paishane sagla vikat gheta yet. Desha chi nyay-wyastha aam jante sathi mulich nahi he aaj hi siddha hota ahe.

  • @RAMESH-tz4wx
    @RAMESH-tz4wx 4 місяці тому

    Jamin ka mhanaje? To paishevalyacha mulaga aahe. Tumhi kon vicharnar? Tumhi Rajkarani and Paishevalyanna ase vicharaycha naahi

  • @shubhambute8175
    @shubhambute8175 4 місяці тому

    Lafnwis

  • @rameshnarvekar6755
    @rameshnarvekar6755 4 місяці тому

    टरबूज गुजराती ला वाचवायला गेला

  • @VijayJadhav-bm4bc
    @VijayJadhav-bm4bc 4 місяці тому

    Y

  • @satishthorat7866
    @satishthorat7866 4 місяці тому

    Dance bar band jhale karan rr aaba gruhhmatry hote

  • @sunilkuware5744
    @sunilkuware5744 4 місяці тому

    तो गुजराती त्यात फडणवीस