Supriya Sule Speech : भाषण सुरु असताना घोषणाबाजी, Chandrakant Patil उठले पुढे काय घडले? | RO3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • Supriya Sule Speech : भाषण सुरु असताना घोषणाबाजी, Chandrakant Patil उठले पुढे काय घडले? | RO3
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 65

  • @UttamMane-b8d
    @UttamMane-b8d 2 години тому +18

    गडकरी साहेब बघा महाराष्ट्र भाजपचे काम कीती लोकसभा निवडणुकीत निवडून आले

  • @nasirpathan7222
    @nasirpathan7222 2 години тому +27

    कुठे नेऊन ठेवलं महाराष्ट्र माझा

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 2 години тому +23

    भाजप अयोध्या हरले आहे जय श्री राम

  • @MahadevShelar-q7q
    @MahadevShelar-q7q Годину тому +18

    सू संस्कृत वडिलांची सुसंस्कृत मुलगी

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 57 хвилин тому

      काड्या करी बापाची जिहाद प्रेमी पोरगी...

  • @jaywantshirke3618
    @jaywantshirke3618 2 години тому +32

    माजलेले बीजेपी कार्यकर्ते आहेत त्यांना कळतका कार्यक्रम कोणाचा आहे

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 53 хвилини тому +3

    जो राम के नाही तो कुठलं काम के नाही राम भक्त सुप्रीया ताई मतदान करू नये भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷

    • @gopalkhond5503
      @gopalkhond5503 20 хвилин тому

      अरे शेमन्या तुझी bjp अयोध्यात हरली ते बग पहिले आणि त्यांना तू मतदान करायचं की नाही ते सांगू नको त्या 1.5 लाखाच्या वर मताधिक्याने निवडून आल्या आहेत मूर्ख कुठला

    • @yograj3729
      @yograj3729 2 хвилини тому

      त्यांना लोकांनी मतदान केले आणि ते निवडून आले सुद्धा ज्यांनी राम नामाचा बाजार मांडला त्यांना राम भक्तांनी अयोध्या मधूनच बाहेर केले

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 2 години тому +8

    जय जय श्रीराम

  • @rupeshmm3196
    @rupeshmm3196 2 години тому +10

    Supriya ne changla handle kel

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 2 хвилини тому

    एका महीला खासदारांनी किती सुसंक्रुत पणा दाखवला राजकारण किती निच पातळी कडे जात आहे ही संक्रुती महाराष्ट्राची नाही याचे भान ठेवले पाहिजे जपले पाहिजे

  • @PatrioticIndianpbn
    @PatrioticIndianpbn 2 години тому +6

    जय बीजेपी

  • @shirishrawool4510
    @shirishrawool4510 2 години тому +29

    सुप्रिया सुळे यांनी सुसंस्कृत गृहिणी तसेच सुशिक्षित, सुसंस्कृत नेत्याच दर्शन घडवले.

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 18 хвилин тому

    हे बघा भाजपची संस्कृती कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @sayyadshabir9752
    @sayyadshabir9752 31 хвилина тому +1

    गडकरी भारत के आने समय प्रधानमंत्री होने वाले हैं ओर मोदी जी कि हाकाल पाटी होंगे

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Годину тому +1

    पुढच्या ओळीत ली कोणती नशा करून बसतेत..

  • @dhondirampinjari2806
    @dhondirampinjari2806 2 години тому +9

    Maharashtracha kharacg Bihar kelay

  • @bharatbhavar8309
    @bharatbhavar8309 2 години тому +21

    झाप मांजर कसं खाली मान घालून भगतय भामन

  • @haruninamdar3273
    @haruninamdar3273 3 хвилини тому

    Ha राजकीय कार्यक्रम नाही, हे माहित असूनही असे कृत्य करणे अत्यन्त अशोभनीय आहे, कोणीही कोणत्याही पक्षाचा असला तर असे वागू नये ही विनंती

  • @kisanpise1632
    @kisanpise1632 51 хвилина тому +1

    आदरणीय खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांनी संयम बाळगून सुसंस्कृतपणा दाखवून दिला आहे. ताईचे मनःपूर्वक अभिनंदन.💐💐

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx 2 хвилини тому

    जय श्री राम , अयोध्या तो सिर्फ झाकी है🤣 महाराष्ट्र अभी बाकी है अस म्हणायला हवं होतं सुप्रियान

  • @kerappasurve2482
    @kerappasurve2482 57 хвилин тому

    पुण्यात पुनृ 20फुट गाडी रस्त्यात गाडली गेली सत्कार कसले करता

  • @milindsonawane7436
    @milindsonawane7436 Годину тому +3

    गडकरी यांचं जरा जास्तच भजन गायलेल जातेय... वाढत्या महागाई पेट्रोल.. डिझेल... यावर ते मौन ... आणि म्हणे व्हिजन आहे त्यांच्याकडं... ते कसे

  • @prabhakarsawant8992
    @prabhakarsawant8992 12 хвилин тому

    याला बोलतात सुसंस्कृत घरातील संस्कार

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 2 години тому +1

    goverment money ahe bjp gharun rasata badala nahee member of parliment respect compalsary

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Годину тому +3

    तुझ बी आणि तुझी बापाचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राला समजल आहे .

    • @अपसहेबजाधव
      @अपसहेबजाधव Годину тому

      तुझ्यासारखे कितीही कुत्रे भुंकले तरी तुझ्या बापाचा बाप आहेत ते

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 56 хвилин тому

      आर लेका थांब जरा विधानसभेच राजकारण अजून राहील आहे. पाहयाच. 😂😂

  • @vasantgawande5229
    @vasantgawande5229 Хвилина тому

    ही bjp ची आजची संस्कृती आहे.

  • @shrirangjadhav2230
    @shrirangjadhav2230 Годину тому +2

    जय श्री राम

  • @sandipdange1443
    @sandipdange1443 2 години тому +6

    इतका माझं बरा नाही

  • @ravindramaharajmande5464
    @ravindramaharajmande5464 Годину тому +3

    सुप्रिया सुळे चे कार्यकर्ते मुस्लिम होते का त्यांना जय श्रीराम म्हणता येत नव्हते अरे सगळ्यांनी जय श्री राम म्हटले असते तर काय बिघडलं असते पण यांचे मुस्लिम कार्यकर्ते नाराज झाले असते ना यांनी जय श्रीराम म्हटले असते तर.... अरे जीव द्या असेल हिंदू या भारतात नको जे जय श्रीराम म्हणायला पण घाबरतात

    • @YashJadhav-ln1uu
      @YashJadhav-ln1uu Годину тому +1

      भारतीय असणे सर्वात महत्वाचं आहे.

    • @balkamble6030
      @balkamble6030 Годину тому +1

      Baramati madhe Muslim matdar kiti aahet . Hindun peksha jast aahet ka tya niwdun yayla

    • @spune5038
      @spune5038 Годину тому +2

      हे बिनडोक...😅
      नीट बघ ते सुद्धा शेवटी राम हरी कृष्ण बोलले आहेत...

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 Годину тому

      Tuzya sarakhe bhartat paida zale he far mothe durdaiva deshache

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Годину тому +1

    हे वागन बरं नव्हे . कुठ पन राजकारण

  • @nitinchavan79
    @nitinchavan79 52 хвилини тому

    घोडा मैदान जास्त दूर नाही ...
    कोणात किती दम आहे ते कळेलच लवकर

  • @Apatiil
    @Apatiil 51 хвилина тому

    Berojgari che parinam😂 gulami v4

  • @anantasatav819
    @anantasatav819 38 хвилин тому

    Jumla party

  • @yashrajbhapkar
    @yashrajbhapkar 54 хвилини тому

    राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी 🎷🎷🚩🚩

  • @sunilk_
    @sunilk_ 22 хвилини тому

    ताई, गडकरी साहेब यांना कृपया एवढं तरी विचारायचं की २०४७ पर्यन्त मुंबई गोवा रस्ता होईल का ??

  • @sachinchacha4089
    @sachinchacha4089 50 хвилин тому

    गडकरी साहेब या असल्या कारणाने भारतीय जनता पार्टी हारणार आहे

  • @milindsonawane7436
    @milindsonawane7436 Годину тому

    गडकरी बिडकरी काही नाही... सुप्रिया ताई तुम्ही चुकलात... त्यांच्या कार्यक्रमांत जावून

  • @atulghule178
    @atulghule178 48 хвилин тому

    हे सगळे फडणीसचे कारस्थान

  • @shraddhamhatre7571
    @shraddhamhatre7571 2 години тому +4

    Supriya Sule chi ithe garaj nahi

    • @SwapnilKand-z9b
      @SwapnilKand-z9b Годину тому

      Ka re ka garj nay re

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 Годину тому +1

      Te tu sangayachi garaj nahi Gadkari ni bolavale tya loksabhet nivadun gelya aahet tula tuzya gharache tari vichartat ka

  • @a2fansmotive974
    @a2fansmotive974 Годину тому

    राष्ट्रवादी only

  • @AmbadasDeshmukh-x5d
    @AmbadasDeshmukh-x5d Годину тому +1

    चपा

  • @mayurteli9287
    @mayurteli9287 38 хвилин тому

    ब्राम्हणाच्या घरात दिलेल्या मराठ्यांच्या ताई....... सुसु ताई 😂😂🤣🤣