Manaoj Jarange Laxman Hake यांचे आरोप प्रत्यारोप, आंतरवली तापले | Maratha Reservation | RO4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • Manaoj Jarange vs Laxman Hake मनोज जरांगे हे अंतरवली सराटीत तर लक्ष्मण हाके हे वडी गोद्रीमध्ये उपोषणाला बसले आहेत. मराठा आऱक्षणाच्या मुद्दयावरुन दोघांनीही एकमेंकावर आरोप केले आहेत. | RO4
    #ManaojJarange #LaxmanHake #marathareservation
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 415

  • @abdulhameed-iv3xx
    @abdulhameed-iv3xx 2 години тому +11

    प्रशासन महाराष्ट्रात झोपल वाटतय काय चाललय उठवा दोघालापण

  • @PopatAbadar
    @PopatAbadar 2 години тому +62

    वडापाव खाऊन घे, आणि वाजव दुसर्याच्या सुपारया.😂😂😂

    • @sureshkokare3565
      @sureshkokare3565 Годину тому +6

      Jaryngya ghy devsha chapati vajhav tutarie

    • @GS-fp4by
      @GS-fp4by Годину тому +1

      Kuposhit cat 😸 jarange Kuposhit

    • @PopatAbadar
      @PopatAbadar Годину тому

      @@GS-fp4byलंपी झालाय हाकेला.लस द्या त्याला.

    • @Krishnasongs-gt1pu
      @Krishnasongs-gt1pu 45 хвилин тому

      Hakya bindok

  • @traderyogi6483
    @traderyogi6483 3 години тому +31

    मी फक्त अभ्यासपूर्ण भाषण ऐकायला आलोय.

    • @DeepakBarkul
      @DeepakBarkul 2 години тому

      मग तुझी घाल तिकडं

  • @potannamadnurkar1620
    @potannamadnurkar1620 2 години тому +8

    उपोषण जरांगे साहेब तुम्ही हे मुख्यमंत्री निवडणूक झाल्यानंतर करा

  • @ShubhamPatil-iy4zv
    @ShubhamPatil-iy4zv 3 години тому +14

    Ek uposhan chalu astana dusrya uposhanala parwagi deun tarbujaa ne already kayda suvyavastha bighdawali 🚩 ata thoka yana.....ek Maratha lakh Maratha

  • @vijaydeshmukh43
    @vijaydeshmukh43 Годину тому +6

    हाके ची भाषा छान आहे त्यात त्याचे संस्कार दिसत आहेत

  • @NavnathSable-rb6pg
    @NavnathSable-rb6pg 2 години тому +22

    हाके जरा नीट बोल संविधानाची भाषा करत होता तू इलेक्शनचा आणि तुझ्या उपोषणाचा काय संबंध तुला किती मतदान पडले ते बघ

    • @swapnilmali5850
      @swapnilmali5850 36 хвилин тому +3

      तुझा मन्या लय सुस्कृत भाषा वापरतो 😂

  • @mas55555
    @mas55555 2 години тому +5

    सुपारी घेऊन उपोषण कोण करतो हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे

  • @Sp71407
    @Sp71407 2 години тому +47

    पंकजा मुंढे पडल्यामुळे हाकेच्या बुडाला आग लागली आहे

  • @PramodMogalpatil
    @PramodMogalpatil 2 години тому +20

    हाके साहेब एक आंदोलन चालू असताना प्रती आंदोलन करणे हे शोभत का आणि त्याच गावात. अंतरवली पॉवरफुल जरांगे पाटलांनी बनवली तुम्ही एखादी जागा पॉवरफुल बनवा आणि तिथे आंदोलन करा....

  • @हनुमंतकाळे-त1ल
    @हनुमंतकाळे-त1ल Годину тому +10

    पुढारी पडल्याचे दुःख होण्यापेक्षा मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही काय करणार हे बोला
    हाके साहेब

  • @popatyadav-p2x
    @popatyadav-p2x Годину тому +4

    हाके साहेब बारामतीला धनगर आरक्षणासाठी उपोषण केलं होतं पवार साहेबांच्या घरासमोर तेव्हा फडणवीस म्हणले होते कॅबिनेटच्या पहिल्या मिटींगला आरक्षण देतो मग हाके साहेब त्या फडणवीसांना विचारा कॅबिनेट ची पहिली मीटिंग कधी आहे

  • @Sahilsayyed77
    @Sahilsayyed77 2 години тому +70

    Hake साहेबांना विनंती आहे 7 वी fail माणसाच्या नादाला लागून काय फायदा नाही

    • @SambhajilaxmanbhapkarSambhaji
      @SambhajilaxmanbhapkarSambhaji 2 години тому +12

      7 pass ne gotya kapalat ghatlya

    • @ramghotale699
      @ramghotale699 2 години тому +10

      एकदम बरोबर
      कचा कच घोडा लागतोय...

    • @हिंदुसैनिक
      @हिंदुसैनिक 2 години тому

      ​@@SambhajilaxmanbhapkarSambhajieka dewane tumchya saglychi marli 😂😂😂😂

    • @dattashinde8780
      @dattashinde8780 2 години тому +10

      पाटलाने घोडा लावला...😂

    • @Sahilsayyed77
      @Sahilsayyed77 2 години тому +7

      @@dattashinde8780 पाटलांनी घोडा उडवून घेतला आहे 7 महिन्यांपासून दर 15 दिवसांनी उपोषण 🤣😂

  • @vasantkank9670
    @vasantkank9670 2 години тому +37

    एक मराठा लाख मराठा मराठायोद्या जरांगे दादा ❤️❤️❤️❤️❤️

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Годину тому +3

    निवडणुकीत हार जीत हा लोकशाही चा भाग आहे laxman हाके ना राग येण्याचा काही संबंध नाही... तुम्ही उपोषण करा पण इतरांना मिळू नये ही मानसिकता संकुचित आहे

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 3 години тому +5

    सर्वांचे आरक्षण रद्द करा

  • @Shantanu9470
    @Shantanu9470 Годину тому +6

    तु कशाला झकमारायला उपोषणाला बसलाय हक्या 😂😂😂😂

    • @maheshdalave8823
      @maheshdalave8823 41 хвилина тому

      He khare bolale
      Correct 💯😂😂😂😂😂
      Te chutyach sardar ahe😂 😂

  • @bapuurheurhe5228
    @bapuurheurhe5228 Годину тому +3

    पंकजाताई पडली हाके साहेबांना लय जिव्हारी लागले

  • @bhausahebpatil6714
    @bhausahebpatil6714 3 години тому +5

    आंदोलन उपोषण बंद करा कोर्टात जा बस झाल आता लोक कंटाळले

    • @Sahilsayyed77
      @Sahilsayyed77 2 години тому

      कोर्टाने 3 वेळा सांगितलं आहे मराठा समाज मागास ठरत नाही आर्थिक आणि सामाजिक कोणत्याही प्रकारे मागास ठरत नाही म्हणजेच आरक्षण भेटणार नाही

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 години тому +32

    सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे नेते फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम

    • @mchannel9772
      @mchannel9772 Годину тому +5

      कुठली दारू पिलीस दादा म्हणे सर्व समाजाला घेऊन चालणार

  • @sachinfalke7081
    @sachinfalke7081 Годину тому +3

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @ashishbankar4892
    @ashishbankar4892 3 години тому +45

    अगदी बरोबर हाके साहेब आम्ही सर्व ओबीसी संविधानाला मानणारे आपल्या सोबत

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 2 години тому

      तुला विधानसभा संपल्यावर समचन बेवड्या

    • @rameshwarlimbalkar153
      @rameshwarlimbalkar153 Годину тому

      तो आमच्या धनगर चा झाला नाही obc चा काय होणार

    • @Chaitanya976
      @Chaitanya976 Годину тому

      Pahili vel shivya denara professor baghitlay

    • @Shantanu9470
      @Shantanu9470 Годину тому

      😂😂😂😂😂😂😂😂

  • @AnilNarwade-w6v
    @AnilNarwade-w6v Годину тому +2

    12 वाजले की जातय मन येड्.. गेल नाही धक्के.. . अजून 🤦..
    . धडका खाशील कुठेतरी...
    कोणी राजकारणी येत नाही पूना..
    कुठ सागर अणि कुठ नदी...
    जा बाबा घरी जाऊन जेवण करून झोप 😅 😅 😅 😅 😅 😂😂😂

  • @balajichavan4071
    @balajichavan4071 Годину тому +3

    हाके डिपॉझिट का जप्त झाल याचा विचार कर लोकसभेत

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 2 години тому +10

    1 चपटी लाख चपटी 😂😂😂

    • @Sp71407
      @Sp71407 2 години тому

      बियर ताई 😂

    • @vivekvivek9101
      @vivekvivek9101 Годину тому

      well said

    • @shubhangishinde-patil4100
      @shubhangishinde-patil4100 16 хвилин тому

      munde padali tar hyacha ka budala aag 🔥 lagali.. Jar tyanchat takkar hoti tar konacha yenanene lok nivadun det nahit tyana jevawadttat tech yettat.. Fakt dangal ghadun aananyasathi to (HAKE ) tyach gavapashi basala aahe

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 Годину тому +2

    हाके म्हणतो पंकजा मुंडे यांना का पाडले, म्हणजे बाप्पा काय पडायला उभा राहिला होता का?
    अन् मराठे हे कधीही जास्त आहे म्हणून पाडले

  • @Jagdamb_Channel_4747
    @Jagdamb_Channel_4747 3 години тому +18

    Only Jarange Patil saheb

  • @AviashUgale
    @AviashUgale 3 години тому +14

    झक मरायला NT3 वर्ग तयार केला का मग?

    • @Pavangitte443
      @Pavangitte443 2 години тому +7

      Deshi chapti 90 dya Mithun la

    • @AviashUgale
      @AviashUgale 2 години тому +3

      @@Pavangitte443 pinky la beer lai awdte mhane😅😅

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 2 години тому

      ​@@Pavangitte443chikki la thokla tapa tap chakka gopinath 😂😂😂

    • @pralhadkorde6993
      @pralhadkorde6993 2 години тому

      शरद पवार साहेब याना विचार NT A B C D विषय OBC

  • @shyamjadhav5689
    @shyamjadhav5689 Годину тому +2

    पंकजा काही धनगर समाजाची आहे का ? हाके साहेब तुम्हाला मुंडे घरण्याकडूंन तर बसवलं नाही न

  • @ArnavSolanke
    @ArnavSolanke 3 години тому +32

    आता कसं पाटील म्हणतात तसं🧡🧡🚩🚩

  • @swapniltambade3393
    @swapniltambade3393 2 години тому +16

    आदरणीय प्राध्यापक, हाके साहेब व त्यांची सर्व टीम यांना मानाचा जय मल्हार ,जय भीम, जय संविधान. हाके साहेब, महाराष्ट्रातील 386 प्रतिनिधित्व करतात. वंचित,

    • @easylearn7408
      @easylearn7408 Годину тому

      अरे त्यांचे शब्द ऐक झक मारायला आणि पुन्हा प्राध्यापक म्हण..जर हा धनगराचा प्राध्यापक असेल तर...😂😂

  • @dattaryathare884
    @dattaryathare884 2 години тому +4

    वडापाव खाऊ हाखे😂

  • @moreappa581
    @moreappa581 2 години тому +1

    या साहेबाना गरीब लोकांच्या शिक्षण आणि नोकरी पेक्षा ...राजकारणात आमच्या सीट किती येतील हे महत्वाचं वाटतं .....आम्ही राजकारणात टिकणार नाही बोलतोय ... भाऊ राजकारण पेक्षा दोन्ही जातीमधील गरीब लोकांच्या विचार कर

  • @_Yogesh_Patil96k
    @_Yogesh_Patil96k 2 години тому +3

    प्राध्यापक आहे म्हण😂😂😂

  • @tukarambidwe1449
    @tukarambidwe1449 Годину тому +2

    प्राध्यापक सराची भाषा शैली बघा...

  • @Therock45451
    @Therock45451 2 години тому +2

    मागासवर्गीय आयोगमध्ये, फर्ग्युसन कॉलेज मध्ये lectureship केलेला माणूस आहे हाके साहेब, हवेत कधीच बोलत नाही

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 Годину тому

      हा कॉलेज मध्ये पण जातीवाद करत असणार.. अती शहाणा त्याचा बैल रिकामा 😂😂

  • @rushipatil5701
    @rushipatil5701 2 години тому +11

    विधानसभा डिपॉझिट जप्त 😂

  • @popatyadav-p2x
    @popatyadav-p2x Годину тому +1

    हाके साहेब तुम्ही राजकारण करता स्वतः उभा राहिला होता लोकसभेला जरांगे साहेब राजकारण करत नाहीत आणि स्वतःही उभा राहणार नाहीत आणि आरक्षण नाही दिले तर भाजपा शिंदे गट व अजित दादा गट भुई सपाट केल्याशिवाय राहत नाही मराठा

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 Годину тому +3

    हा हाके राजकीय बोलतोय.

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 2 години тому +2

    दुखन राजकीय आहे म्हणायचं तुला.

  • @vikasmokate4167
    @vikasmokate4167 2 години тому +2

    मराठी समाज किती आहेत हाके बोलू नको जादा

  • @janardangurule6928
    @janardangurule6928 3 години тому +6

    हाके दोन चार इंग्रजी शब्द बोलत आव असा आणतो इंग्रजी चा शोध यानेच लावला

  • @shyamjadhav5689
    @shyamjadhav5689 Годину тому +1

    हाके साहेब धनगर वंजारी बंजारा प्रवर्ग वेगळा नाही म्हणता क मग ओबीसी प्रवर्गत राहायला काही दुखत होत का उपडायला Nt प्रवर्ग पडलेत का?

  • @ganeshmakhane6741
    @ganeshmakhane6741 Годину тому +1

    कोणाला तरी स्वतःचे दीपझिट वाचवता ला अ आले नाही तुम्ही काय समाजाला उपदेश देण्यास तुमची तापत्र

  • @dattashinde8780
    @dattashinde8780 2 години тому +7

    वडापाव खा वडापाव खा... हाके साहेब वडापाव खा
    ओबीसी बचाव 🚨💯

  • @Vithaidentalclinic
    @Vithaidentalclinic 3 години тому +13

    प्रशासन ओबीस ला अशा ठिकाणी परवानगी दिलीच कशी काय...

  • @BabashabkeshiveraoRakhe-x2l
    @BabashabkeshiveraoRakhe-x2l 14 хвилин тому +1

    मराठा बंधुंनो आज बारामती येथे सुप्रिया सुळे भावि मुख्यमंत्री असे बॅनर लावले आहेत. तुमच्या ताकदीने हे सर्व जरांगे करत आहे. नाव आरक्षणाच काम शरद पवारांचं....

  • @KrushnaNemane-h8v
    @KrushnaNemane-h8v 2 години тому +2

    पाटील बोलते सबसे कोलते

  • @SarthakMore775
    @SarthakMore775 2 години тому +1

    आरे हाके तुझा जीव राजकारणासाठी चाललंय हाके साहेब पाटील साहेब तुला शब्दाने बी आडवं बोलत नाही तू पाटलांना नीट बोल

  • @BabashabkeshiveraoRakhe-x2l
    @BabashabkeshiveraoRakhe-x2l 9 хвилин тому +1

    हाके साहेब तुम्ही कोणाला पोटतिडकीने सांगता? ज्याला कशाबरोबर काय खातात त्याच ज्ञान नाही. फक्त पवार साहेबांच्या स्क्रिप्ट वाचतो. मनोरुग्ण तर आहेच.

  • @bapuurheurhe5228
    @bapuurheurhe5228 Годину тому +1

    जरांगे पाटलांना अक्कल नाही असा हाके म्हणतो ज्या माणसाला अक्कल नाही त्याच्या नादी तू लागतोय म्हणजे तुला किती बिन आकली आहे

  • @ramghodke1529
    @ramghodke1529 Годину тому +2

    हाकेला अटक करा शिव्या देऊन वातावरण बिघढवण्याचा प्रयत्न करतोय.हा पक्षाचा चमचा आहे याला अटक करण्यात यावी.

    • @ganeshbhand3760
      @ganeshbhand3760 53 хвилини тому

      का बर काय झालं

  • @potannamadnurkar1620
    @potannamadnurkar1620 2 години тому +2

    हक्के आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @ParmeshwarAutade
    @ParmeshwarAutade Годину тому +1

    हाके शिव्या द्यायला लागला दारू प्याला दिसतोय

  • @kunaljadhav7141
    @kunaljadhav7141 Годину тому +2

    ओबीसी एकजुटीचा विजय असो

  • @aadeshnathji6077
    @aadeshnathji6077 2 години тому +3

    Gert hake sir

  • @ajinkyaghadge2313
    @ajinkyaghadge2313 2 години тому +1

    याचं नाव नाही घेतल तरी अंगावर ओढतो

  • @YouTubeVisible07468
    @YouTubeVisible07468 2 години тому +7

    मा. श्री. मनोज दादा जरांगे अगदी अभ्यासपूर्ण मांडणी....

  • @vishalwakde606
    @vishalwakde606 Годину тому +2

    मनोज दादा जिंदाबाद

  • @rushipatil5701
    @rushipatil5701 2 години тому +1

    झकमारणे म्हणजे काय?
    हागे उत्तर द्या.
    आणि तुम्ही प्रति उपोषण झकमारायला करत आहे का?

  • @sanjaythengade7696
    @sanjaythengade7696 Годину тому +1

    वडापाव खाऊन उपोषण करणारा हा क्या आमच्या जरा अंगी साहेबाची कॉपी करतोय

  • @user-xt6fh1ss7v
    @user-xt6fh1ss7v 2 години тому +1

    मराठा हृदय सम्राट जरांगे पाटिल

  • @bandutupe9742
    @bandutupe9742 52 хвилини тому +1

    हाके साहेब बरोबर बोलत आहे

  • @sanjaythengade7696
    @sanjaythengade7696 Годину тому +1

    आम्ही शांत आहे म्हणून तू याचा गैरफायदा घेऊ नको मराठी सगळ्याचा शेवट करतात

  • @ramdasshinde5995
    @ramdasshinde5995 2 години тому +3

    लक्ष्या नीट बोल तू

  • @RamaDhumal-z8s
    @RamaDhumal-z8s 2 години тому +1

    Ek maratha lakh maratha

  • @DeepakBarkul
    @DeepakBarkul 2 години тому +4

    हकक्या मुळे मराठे आणखी एक झाले

  • @dattaryathare884
    @dattaryathare884 2 години тому +1

    Only Patil ❤

  • @sureshdabhekar5716
    @sureshdabhekar5716 3 години тому +18

    मनोरुग्ण हाके आहे

    • @ganeshbhand3760
      @ganeshbhand3760 49 хвилин тому

      हो का दाखवतो,तुम्हाला 217 संगमनेर

    • @ganeshbhand3760
      @ganeshbhand3760 49 хвилин тому

      तुमचे

    • @ganeshbhand3760
      @ganeshbhand3760 48 хвилин тому

      बोलताना चांगल बोलावं

  • @mahadevdhumak639
    @mahadevdhumak639 2 години тому +1

    हॉकेला लय कळतंय

  • @marotisangle7125
    @marotisangle7125 2 години тому +3

    पाटील तुमच्या मालकाला पछिम महाराष्ट्रात धनगर मते लागतात म्हणून तुम्ही धनगारा सोबत वाकडं घेत नाहीत..... धनगर मतदान जास्त आहे तुमच्या मालकाच्या एरिया मध्ये....,
    धनगर सोबत वाकडं घेतल तर मालकाचे वांधे होतील.......

  • @gs7940
    @gs7940 2 години тому +4

    हाकेची भाषा बघा जरा म्हशी मागचा माणूस चांगला बोलतो याच्यापेक्षा.

  • @sampatshirke447
    @sampatshirke447 Годину тому +1

    हाके तुझं शिक्षण तुझ्याजवळ ठेव

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 2 години тому +1

    Laxman hake ...your are promoting Devendra ji ....

  • @amarkapse9988
    @amarkapse9988 14 хвилин тому

    हके ला माहीत आहे.. त्याने जर जरांगे पा टलांवर टीका नाही केली तर देवेन्द्रजी त्याला तुकडा टाकणार नाहीत..... बाकी हाके कितीही बोंबला तरी काही फरक पडणार नाही

  • @kailaszagade3155
    @kailaszagade3155 Годину тому

    पंकजा मुंडे ंना यानेच पाडले, आणि ज्याला निवडून दिले तो खासदार अजून याला भेटला नाही

  • @namdevdesai690
    @namdevdesai690 Годину тому +3

    वडापाव खाऊन दणदणीत आवाज, हेच उपोषण बघा जनतेनं

  • @जिद्द-ष7त
    @जिद्द-ष7त Годину тому +1

    हाके साहेब 🔥🔥🔥🔥

  • @RajendraJoshidocumentarywala
    @RajendraJoshidocumentarywala Годину тому

    अतरवाली परिसरात १४४ कलम लावून तातडीने संचारबंदी लागू करावी.

  • @sanjayjadhav857
    @sanjayjadhav857 3 години тому +8

    90 T

  • @kuldippawar664
    @kuldippawar664 34 хвилини тому

    धनगर आरक्षण साठी लढा हाके साहेब... मराठा समाजाला विरोध करून काय मिळणार...

  • @दत्ताबोराडे
    @दत्ताबोराडे 2 години тому +1

    😊 एक सलाईन लाख सलाईन

  • @maheshpawara9399
    @maheshpawara9399 2 години тому

    मला संमजत नाही उपोषण करता हे दादा 15दीवस खांत नाही पानी पीत नाही मंग जीवंत कस काय आहे त मला संमजत नाही

  • @sambhajibhosale3273
    @sambhajibhosale3273 42 хвилини тому

    पंढरपूर ला जाऊन त्यांच्या कडून शिक उपोषण कस असत ते वडापाव खातो

  • @sudambhoite
    @sudambhoite 45 хвилин тому

    हाके वाघमारे समाजांचे पहा पैसे मिळाले ते फक्त तुम्हा दोघांना घ्या कमुन खुर्ची मिळणार नाही

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 2 години тому

    हे समाजाचे नेतृत्व करू लागले आणि यांनी समाज पेटवला

  • @wolfram4021
    @wolfram4021 Годину тому +1

    ST(ADHIVASI BHANDHWANO) LAKSHAT GHYA ,JARANGE TUMCHYA SUDDHA VIRODHAT AHE

  • @sambhajibhosale3273
    @sambhajibhosale3273 44 хвилини тому

    हाके किती जाग्यावर काशी करशील कुठे तरी एक जाग्यावर उपोषण कर त्या समाजाची फरपट करू नको

  • @arjunkodare5404
    @arjunkodare5404 48 хвилин тому

    भुजबळ हाके वेडे वाटल वय राव.काय बोलतो जरांगे राव

  • @ravipatil740
    @ravipatil740 Годину тому +1

    वड़ा पाव सम्राट

  • @divyashritengale
    @divyashritengale Годину тому

    आहो हा सर्व विषय हा सर्व सरकार पाहिलं ना तुम्ही का विरोध करता

  • @YouTubePoster000
    @YouTubePoster000 2 години тому +2

    Jarange मराठा आरक्षण साठी देव झाला पण दुसऱ्या समाजासाठी विलन झाला आहे 😡😡😡

  • @sanjaythengade7696
    @sanjaythengade7696 Годину тому

    हत्या कशाला मराठीची पंगत येतो

  • @Ranji145fan
    @Ranji145fan 11 хвилин тому

    Obc चा अपमान केला जात आहे लक्षात ठेवा

  • @NavnathBurungle
    @NavnathBurungle Годину тому

    जरंगे तुम्ही ओबिसी नेते संपवणेची पाप्प केले आहे राजकारण हा फक्त तुमचं पिंढ आहे

  • @Ranji145fan
    @Ranji145fan 7 хвилин тому

    ओबीसीं चा लढा जो लढतो आहे त्यांचा अपमान करणे म्हणजे बाकी जातींना अपमानीत करणे त्यांचे आरक्षण बळजबरीने घेणे obc तुन द्या म्हणणे हे योग्य नाही

  • @SureshGhodke-w5v
    @SureshGhodke-w5v Годину тому +2

    ७वी जरी असला तरी हाय का दम..... एक मराठा लाख मराठा

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 2 години тому

    मनोज दादा मराठा जर ओबीसी आहेत ओबीसी हे शुद्र आहेत तर मग क्षत्रीय कोन आहेत

  • @Cimedy24tass
    @Cimedy24tass 2 години тому

    Abhyas purn bhasha hake saheb ❤

  • @shivajiraoghodke4467
    @shivajiraoghodke4467 44 хвилини тому

    पंढरपूर मधून हाकलून दिले हाके ना