जामखेड / जवळेश्वर रथ यात्रा उत्सवातील क्षणचित्रे २१ जुलै २०२४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • जामखेड ( अहमदनगर) तालुक्यातील जवळा येथील जवलेश्वर यात्रा प्रसिद्ध आहे. आषाढी एकादशीपासून पुढील पाच दिवस चालणाऱ्या या यात्रा काळात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. पाचव्या दिवशी रथ मिरवणूक असते. दोर लावून नागरिकांकडून रथ ओढला जातो. येथील यात्रेस शंभर वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे.

КОМЕНТАРІ •