Khabar Marathi
Khabar Marathi
  • 1 375
  • 2 865 213

Відео

करमाळ्यात माजी आमदार जयवंतराव जगताप - नारायण पाटील एकत्र?
Переглядів 5 тис.7 годин тому
#karmala #vidhansabha #nivadnuk #sanjaymamashinde #jaywantraojagatap #dhairyshilmohitepatil #khabarmarathi #news #live #politics #narayanpatil
करमाळ्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भुमिका निर्णायक #vidhansabha
Переглядів 1,1 тис.14 годин тому
करमाळ्याच्या विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर १९५२ पासून २०१९ पर्यंत आरक्षित काळाचा अपवाद वगळता जगताप कुटुंबातील उमेदवार नेहमीच निवडणूक रिंगणात असल्याचे दिसून आले. मात्र २०१९ च्या विधानसभेला जगताप गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी निवडणुकीतून बाजूला होत अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा दिला. जगताप यांच्या या निर्णयामुळे करमाळा येथील विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच जगत...
करमाळ्यात भावी आमदारांकडून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु #karmala
Переглядів 1,5 тис.21 годину тому
करमाळा विधानसभा मतदार संघात भावी आमदारांकडून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
तुम्ही श्वासासाठी घेता ती हवा शुद्ध आहे का?
Переглядів 62День тому
#air #polution #khabar #marathi #khabarmarathi #special #story #हवा
ujani dam news उजनीतील पाणीपातळीत मोठी वाढ
Переглядів 668День тому
उजनी धरण पाणीपातळी ujani dharan news khabar marathi solapur pune
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना / शासन निर्णय नेमका काय?
Переглядів 481День тому
#मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना #शासन निर्णय #पात्रता #कालावधीकिती #अंमलबजावणी
जुन्या पेन्शनसाठी पुन्हा आंदोलनाचे नियोजन
Переглядів 889День тому
जुनी पेन्शन योजना मागणीसाठी सोलापूर येथे रविवारी २८ जुलै रोजी आक्रोश मोर्चा आणि धरणे आंदोलन होणार आहे. DCPS, NPS, GPS अशा योजनांना विरोध करत OPS ची मागणी करण्यात येत आहे.
करमाळा विधानसभा शिंदे, पाटील, बागल जगताप, झोळ, चिवटे कशी असणार लढत?
Переглядів 4,4 тис.14 днів тому
करमाळा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघात राजकीय हालचाली वेगाने सुरु आहेत. विद्यमान आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, भाजप नेत्या रश्मी बागल, दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. रामदास झोळ, शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश चिवटे यांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत.
सोलापूरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पहिली उमेदवारी जाहीर
Переглядів 1,2 тис.14 днів тому
#राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करमाळा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी #सोलापूर येथे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य
जामखेड / जवळेश्वर रथ यात्रा उत्सवातील क्षणचित्रे २१ जुलै २०२४
Переглядів 85814 днів тому
जामखेड ( अहमदनगर) तालुक्यातील जवळा येथील जवलेश्वर यात्रा प्रसिद्ध आहे. आषाढी एकादशीपासून पुढील पाच दिवस चालणाऱ्या या यात्रा काळात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. पाचव्या दिवशी रथ मिरवणूक असते. दोर लावून नागरिकांकडून रथ ओढला जातो. येथील यात्रेस शंभर वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे.
जालना / धावती जीप विहिरीत पलटी
Переглядів 1,1 тис.14 днів тому
जालना / धावती जीप विहिरीत पलटी
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचा उपक्रम कौतुकाचा विषय
Переглядів 19014 днів тому
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचा उपक्रम कौतुकाचा विषय
अलिशान कारमधून येवून चोरी | छत्रपती संभाजीनगर १०६ तोळे सोने प्रकरण #khabarmarathi #crimestory
Переглядів 43214 днів тому
अलिशान कारमधून येवून चोरी | छत्रपती संभाजीनगर १०६ तोळे सोने प्रकरण #khabarmarathi #crimestory
करमाळा एसटी गाड्या अवस्था / पत्रकार विशाल (नाना) घोलप काय म्हणतात?
Переглядів 74921 день тому
करमाळा एसटी गाड्या अवस्था / पत्रकार विशाल (नाना) घोलप काय म्हणतात?
एटीएममध्ये चोरट्यांकडून लागलेल्या आगीत साडे तेरा लाख रुपये जळून खाक
Переглядів 32021 день тому
एटीएममध्ये चोरट्यांकडून लागलेल्या आगीत साडे तेरा ला रुपये जळून खाक
पंढरपूरला निघालेल्या बसचा अपघात
Переглядів 1,1 тис.21 день тому
पंढरपूरला निघालेल्या बसचा अपघात
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हल्ला घटना नेमकी काय?
Переглядів 9121 день тому
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हल्ला घटना नेमकी काय?
करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या भुमिकेने काय होणार परिणाम?
Переглядів 53121 день тому
करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या भुमिकेने काय होणार परिणाम?
मथुर बैल म्हणजे बिनजोडचा किंग #मुंबई एक्सप्रेस #mathur bail
Переглядів 76821 день тому
मथुर बैल म्हणजे बिनजोडचा किंग #मुंबई एक्सप्रेस #mathur bail
अबब ! चक्क फ्रिजमध्ये लपला साप snake in freeze #solapurnews #marathi #khabar #live
Переглядів 30621 день тому
अबब ! चक्क फ्रिजमध्ये लपला साप snake in freeze #solapurnews #marathi #khabar #live
करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप काँग्रेसमध्ये? विधानसभेचे उमेदवार?
Переглядів 1 тис.28 днів тому
करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप काँग्रेसमध्ये? विधानसभेचे उमेदवार?
बकासूर बैलगाडा शर्यतीतील हिरो #bakasur #bail #bailgada #sharyat #maharashtra #kesari #bakasur
Переглядів 75228 днів тому
बकासूर बैलगाडा शर्यतीतील हिरो #bakasur #bail #bailgada #sharyat #maharashtra #kesari #bakasur
बजाजच्या नव्या सीएनजी दुचाकीचे ॲव्हरेज ३३० किलोमीटर #Bajaj Freedom CNG #petrol mileage
Переглядів 16128 днів тому
बजाजच्या नव्या सीएनजी दुचाकीचे ॲव्हरेज ३३० किलोमीटर #Bajaj Freedom CNG #petrol mileage
#करमाळा विधानसभा #मनोज जरांगे पाटील यांच्या भुमिकेचा होणार परिणाम
Переглядів 720Місяць тому
#करमाळा विधानसभा #मनोज जरांगे पाटील यांच्या भुमिकेचा होणार परिणाम
karmala थकीत ऊसबिलासाठी बारा जुलैला आंदोलन - प्रा. रामदास झोळ
Переглядів 429Місяць тому
karmala थकीत ऊसबिलासाठी बारा जुलैला आंदोलन - प्रा. रामदास झोळ
karmala जेऊर येथे रेल्वे संदर्भात मागण्या
Переглядів 272Місяць тому
karmala जेऊर येथे रेल्वे संदर्भात मागण्या

КОМЕНТАРІ

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 День тому

    Karmala only jarange patil ...narayan patil maratha virodhi ahe

    • @user-ye2nu5on6n
      @user-ye2nu5on6n 21 годину тому

      Mama pan virodhi ahet

    • @digvijayshinde1110
      @digvijayshinde1110 20 годин тому

      @@user-ye2nu5on6n Mama ch mala mahit nahi pan patlane ut kelay

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 20 годин тому

      नारायण पाटलांनी आरक्षणाला सपोर्ट केलाय...पण फक्त जातीचा नाही म्हणून विरोध करण योग्य नाही

    • @digvijayshinde1110
      @digvijayshinde1110 19 годин тому

      @@user-fx9kv1mw2r Kiti marathyachya pipeline todlya ,Bharat high school hot maratha mansach te tabyat ghetal ..ase anek kisse ahet ..abhyas kar bhai

  • @omkarshingade4319
    @omkarshingade4319 День тому

    Only Abba

  • @sanjaykale.
    @sanjaykale. День тому

    मी बघुन आलोय विहीर राजाराम महाराज यांनी बांधली आहे ही विहीर

  • @AsifShaikh-ew9db
    @AsifShaikh-ew9db 2 дні тому

    Only aba

  • @chandrashekharshr
    @chandrashekharshr 2 дні тому

    नारायण आबा, संजय शिंदे, रश्मी बागल हे कोणत्या ना कोणत्या किंवा अपक्ष उमेदवार समजू शकतो पण जवतराव, झोळ, चिवटे हे कोणत्या पक्षाने उमेदवारी दिल्यावर निवडून येतील काही पण बातम्या देता 😂😂😂

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 дні тому

    शंभर टक्के

  • @vijaynikat3345
    @vijaynikat3345 2 дні тому

    मी 1 जुलै रोजीच बातमी लिहली होती

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 6 днів тому

    Maratha amdar ch pahije karmala la ,kuni oan chalel

  • @prakashsakhare8011
    @prakashsakhare8011 7 днів тому

    मराठा आमदार निवडून येईल.

  • @sajjanraojadhav5817
    @sajjanraojadhav5817 7 днів тому

    छान

  • @surajmasal4472
    @surajmasal4472 8 днів тому

    नारायण आबा

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 8 днів тому

    ओन्ली जरांगे पाटील एक मराठा 7 कोटी मराठा

  • @RajendraPawar-bh3dl
    @RajendraPawar-bh3dl 8 днів тому

    ओन्ली संजय मामा शिंदे

  • @avinashdhaware7477
    @avinashdhaware7477 9 днів тому

    फक्त ना रा य ण आ बा पा टी ल ❤❤

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 9 днів тому

    Jarange mhantil to amdar karmala madhye

  • @mohandeshmukh5431
    @mohandeshmukh5431 10 днів тому

    Jarange patil

  • @kalpanapanse899
    @kalpanapanse899 10 днів тому

    Only ops ops ops

  • @Brandfarmer
    @Brandfarmer 11 днів тому

    नवा आमदार प्रा रामदास झोळ सर होणार.

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 11 днів тому

    फक्त नारायण आबा पाटील तुतारी वाजणार फिक्स

  • @shobhasavane4910
    @shobhasavane4910 12 днів тому

    जुनी पेन्शन योजना पाहिजे असं आमचं मत आहे

  • @sunilchavan9585
    @sunilchavan9585 12 днів тому

    Only juni pension jasi cha tasi lagu Kara Jay Maharashtra 🎉

  • @UmeshPatil-cq1zh
    @UmeshPatil-cq1zh 13 днів тому

    Vote for OPS

  • @aditichaugule8620
    @aditichaugule8620 13 днів тому

    एकच मिशन जुनी पेन्शन....

  • @somnathyejgar8700
    @somnathyejgar8700 13 днів тому

    Only आबा

  • @dasarathshinde1872
    @dasarathshinde1872 13 днів тому

    जरांगे पाटील सांगतील तोच

  • @balasahebkshiragar503
    @balasahebkshiragar503 13 днів тому

    मामा

  • @maheshtanpure3504
    @maheshtanpure3504 13 днів тому

    मराठा आमदार होणार फक्त

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 13 днів тому

      आमदार मराठे होतात आणि सामान्य मराठ्यांना फाट्यावर मारतात😂😂

  • @utreshwarkamble3509
    @utreshwarkamble3509 13 днів тому

    मी पण लढणार 🎉

  • @ganeshbhujbal189
    @ganeshbhujbal189 14 днів тому

    रश्मीदिदि बागल जनतेच्या आमदार

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 14 днів тому

    Jarange patil mhantel to

  • @rameshchavan2323
    @rameshchavan2323 14 днів тому

    Onle.aba❤

  • @avinashdhaware7477
    @avinashdhaware7477 15 днів тому

    फक्त ना रा य ण आ बा पा टी ल ❤ ❤

  • @sagarhonmane4402
    @sagarhonmane4402 15 днів тому

    NP Fix

  • @shankarlokare1312
    @shankarlokare1312 15 днів тому

    संजयमामा १०० % निवडून येणार

  • @shahuraopawar2963
    @shahuraopawar2963 18 днів тому

    Karjat la nahi alya .Navin gadya

  • @mohanwagh4416
    @mohanwagh4416 19 днів тому

    बांधिलकी सामाजिकतेची, लढा शिक्षणाचा. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती. कार्यक्षम, प्रामाणिक प्रयत्नवादी नेतृत्व मा.आ.सावंत सर.

  • @milinddamodare196
    @milinddamodare196 20 днів тому

    नाना जबरदस्त

  • @ganeshshahane398
    @ganeshshahane398 21 день тому

    करमाळा आगार प्रमुखांना मुख्यमंत्री निवारण पुरस्कार देण्यात यावा

  • @hariadling6846
    @hariadling6846 23 дні тому

    मस्त महिती

  • @user-ow8nz6dt5n
    @user-ow8nz6dt5n 25 днів тому

    Narayan patil amdar

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 Місяць тому

    फक्त नारायण आबा पाटील आमदार २०२४

  • @ShradNlwde
    @ShradNlwde Місяць тому

    एक मराठा कोटी मराठा फक्त जरांगे पाटील

  • @speaks7434
    @speaks7434 Місяць тому

    करमाळा तालुक्यात सर्वात जास्त मराठा आरक्षण लढ्यासाठी काम करणार नेतृत्व हे उदयभैय्या देशमुख आहेत... आणि त्यांचा मराठा आरक्षणसाठीचा लढा संपूर्ण तालुक्याने बघितलां आहे.. त्यामुळे करमाळा तालुक्यात ते सहज निवडून येणार..🔥💯🚩 मा.मनोज दादा जरांगे पाटील यांचे सहकारी उदयभैय्या देशमुख...🔥✌️🚩

  • @rameshsurwase6954
    @rameshsurwase6954 Місяць тому

    मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सचिन काळे यांना तिकीट दिल्यावर शंभर टक्के आमदार होणार सर्व समाज बांधवांना घेऊन चालणारा एकमेव माणूस सचिन दादा

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 Місяць тому

    100 % jarange effect disnar karmala madhye ,mi matdar

  • @maheshugale4329
    @maheshugale4329 Місяць тому

  • @user-ep9hb8us9l
    @user-ep9hb8us9l Місяць тому

    Jrange patil mhantil toch amdar honar

  • @Brandfarmer
    @Brandfarmer Місяць тому

    गोरगरिबांचे नेते प्रा.रामदास झोळ सर

  • @user-uv7zj3jk3t
    @user-uv7zj3jk3t Місяць тому

    जय प्रहार

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r Місяць тому

    नारायण आबा पाटील फिक्स...❤