अफजलखान पूर्ण कळला की शिवराय आणखी नीट समजतात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 188

  • @digambarsutah
    @digambarsutah Рік тому +17

    सुरेख आणि भरपूर माहिती ने भरलेला.
    भरभक्कम पुरावा देखील.
    शत्रु असला तरी त्याचे गुण मान्य करावेच लागतील.
    फार छान.

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Рік тому +42

    प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या-वाईट बाजू असतातच आणि अफजलखानाच्या एखाद्या चांगल्या बाजुने त्याच्या उर्वरित वाईट बाजू झाकल्या जाऊ शकत नाही. राजकीय दृष्टीने अफजलखान हा स्वराज्याचाशत्रू होताच.
    जयशिवराय।जयशंभूराजे।जयभिम।

  • @santoshshirsat4495
    @santoshshirsat4495 Рік тому +31

    शत्रू ला पूर्ण समजून घेऊन,त्याची सर्व माहिती घेऊन,सर्व बाबींचा विचार करूनच त्याला महाराजांनी संपवला. जय शिवराय...
    🙏🏻

    • @Sachin98098
      @Sachin98098 5 місяців тому

      जख्मी झाला होता नंतर पळून जाताना मावळ्याने मारले

  • @prashantpatwardhan6050
    @prashantpatwardhan6050 4 місяці тому +2

    Sir, आपण सांगितलेल्या हया ऐतिहासीक बहुमोल माहिती बद्दल आपनास मनपूर्वकधन्यवाद.

  • @indrajeetjadhav8916
    @indrajeetjadhav8916 Рік тому +9

    अतिशय सुंदर नि निष्पक्ष माहिती।
    धन्यवाद..💐

  • @pratapshinde370
    @pratapshinde370 Рік тому +5

    आपण खूप मेहनत करून सदरची अनमोल माहिती व व्हिडिओ शेअर केले आहेत.....आपण प्रशंसेस पात्र आहात...😊❤

  • @vaishalithite7427
    @vaishalithite7427 Рік тому +6

    अतिशय Sundar aani अभ्यासपूर्ण माहिती

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 11 місяців тому +2

    अगदी नवीन माहिती आणि बलदंड शत्रूला कमजोर करण्याची शिवाजी महाराजांची राजनीती...अकल्पनीय...

  • @subhashshikhare-ug3hx
    @subhashshikhare-ug3hx Рік тому +2

    Khoop chhaan maahiti saangitali aahe. Very nice information.

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 Рік тому +8

    सर खूप सुंदर 🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 4 місяці тому +1

    इतकी माहिती तुम्ही विजापूरची सांगीतली , की आम्ही फक्त गोल घुमट, शिवगीरी मंदिर, इब्राहिम रोजा (२२-९-२०२४ काल पाहुन आलो ), आणि अफजल खानाच्या साठ कबर त्या ही २२-९-२०२४ ला पाहुन आलो , पण आम्ही लोक फक्त वरच्या वर विजापूर पाहुन येतो , पण तुम्ही इथे तर संपूर्ण विजापूर प्रकट केला.
    सर ही सर्व ठिकाणे पुन्हा कधी योग आला तर पहिल्यांदा पाहतो.
    सर्व इत्यंभूत माहिती दिली 🙏 त्या बद्दल धन्यवाद 🙏 सर

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 Рік тому +37

    सर या गोष्टी चे आश्चर्य वाटते की रहीमतपुर हे माझे माहेर असुन ही मला काहीच माहिती नव्हते तुमच्या मुळे माझ्या च गावचा इतिहास मला कळाला त्या बद्दल खूप खूप खूप धन्यवाद👍👍

    • @newsearch7843
      @newsearch7843 Рік тому

      Ho ka...

    • @newsearch7843
      @newsearch7843 Рік тому

      Tumhala je kahi mahit jhale ya purvi tumhala kay mahit Hote te sanga na

    • @amoldeshmukh8297
      @amoldeshmukh8297 Рік тому +6

      मॅम राहिमतपूर चे पहिले नाव कुमठें बुद्रुक असे होते जेव्हा अफजल खान रहिमतपूर येते आला तेव्हा त्याने रणदुल्ला खान याच्या स्मरणार्थ अजून एक काम केल ते म्हणजे कुंमठे या गावाचं नाव बदलून रहिमतपूर केल होत..

    • @Raj50871
      @Raj50871 Рік тому +4

      तुला रहिमत पुर या नावाची लाज वाटली पाहिजे.

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 Рік тому

      किरण भोसले याच काय चाललंय

  • @balirammore8455
    @balirammore8455 Рік тому +3

    अतिशय सुंदर माहिती सर
    🚩🚩🙏🙏🚩🚩

  • @udaythete6563
    @udaythete6563 Рік тому +3

    काय कौतुक त्याच
    महाराज साहेब किती उतुंग व्यक्तिमत

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Рік тому +15

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤

  • @appasahebdrshmukh9181
    @appasahebdrshmukh9181 Рік тому +10

    खूप छान माहिती सलाम आपल्या इतिहास अभ्यास कार्याला .🙏

  • @pagaresaheb2628
    @pagaresaheb2628 Рік тому +3

    ऊत्तम आहे सर

  • @krishnamore4384
    @krishnamore4384 Рік тому +8

    जय शिवराय सर

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Рік тому +6

    अप्रतिम माहिती 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय.

  • @udayniture
    @udayniture Рік тому +5

    सर आपलं शोध वृत्ती खुप महान आहे

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 Рік тому +4

    Nice information sir thanks

  • @bhanudasshende6574
    @bhanudasshende6574 Рік тому +7

    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 Рік тому +3

    अतिशय सुंदर माहिती मिळाली

  • @ushakeni9651
    @ushakeni9651 Рік тому +1

    Atishay khari mahiti, good luck sir ❤

  • @deepakprabhune5006
    @deepakprabhune5006 Рік тому +1

    नमस्कार. खूपच नवीन महिती मिळाली. धन्यवाद !

  • @pradeepchandanshive3760
    @pradeepchandanshive3760 Рік тому +5

    Nice sir showing us unknown history

  • @shanurnadaf2251
    @shanurnadaf2251 9 місяців тому

    अतिसुंदर माहीती ❤❤❤❤

  • @Pradipkadam123
    @Pradipkadam123 Рік тому +2

    GREAT EXPLANATION

  • @sastabahai
    @sastabahai Рік тому +25

    आमची हिंदू ची मंदिर पाडली हिंदू ना त्रास दिला आमचे राजांचे गड मंदिरावर स्वताच वर्चस्व गाजवत बसला होता ठोकला राजेनी

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 7 місяців тому

      सोबत कृष्ण्या कुलकर्णी सुद्धा होता

  • @ramgaikwad8242
    @ramgaikwad8242 Рік тому +7

    चांगली माहिती दिली आहे. भलेही तो स्वराज्याचा शत्रू असेना का पण त्याचीही माहिती हवीच.
    अफजलपूरला अनेक वेळा गेलो होतो. पण या वास्तू पाहिल्या नव्हत्या. या पुढे नक्की भेटतो.

  • @skbaabar8299
    @skbaabar8299 Рік тому +2

    Great job

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 Рік тому +3

    खरंय , अतिशय अप्रतिम माहिती....

  • @shirkeajay
    @shirkeajay Рік тому +8

    जय शिवराय🚩⚔️

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 Рік тому +3

    खुप सुंदर माहिती

  • @rushikeshgurav168
    @rushikeshgurav168 Рік тому +3

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @chetanahire-ev6zk
    @chetanahire-ev6zk Рік тому +2

    Khup sunder mahiti.

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 Рік тому +2

    खूप छान माहिती देत आहात.. हा ऐतिहासिक ठेवा आपल्याला जतन करायला हवा..

  • @ninadkorde8134
    @ninadkorde8134 11 місяців тому +4

    अगदी १० मिनिटात ठोकला छत्रपती शिवाजी महाराजनी

  • @santoshgharat7575
    @santoshgharat7575 Рік тому +2

    जबरदस्त सर

  • @sunildeshmukh2413
    @sunildeshmukh2413 Рік тому +2

    Khupch Chan mahiti
    ,

  • @ganpatigurav4966
    @ganpatigurav4966 9 місяців тому +1

    सुंदर अफझल खान ची दुसरी बाजू सांगितली

  • @atuldgujar
    @atuldgujar Рік тому +2

    Khup chhan mahiti ! 🙏🏻

  • @सचिन-ष9ण
    @सचिन-ष9ण Рік тому +5

    फक्त आमचें महाराज 🙏🌹

  • @sunilburade6034
    @sunilburade6034 Рік тому +3

    Very informative. Keep going sir. Most of were not aware of the subject you described with fact.

  • @mandarkulkarni8262
    @mandarkulkarni8262 Рік тому +2

    Hi sarva hushari swarajya chya virudh hote tya mule evdhe kautuk ka ?

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 Рік тому +1

    👌👌👌

  • @padmanabhgaikwad8057
    @padmanabhgaikwad8057 Рік тому +6

    खानाला पुणे महानगर पालिकेत शहर अभियंता म्हणून नेमणूक द्यायला पाहिजे होती

  • @shahajeeshinde7010
    @shahajeeshinde7010 Рік тому +5

    प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या-वाईट बाजू असतातच आणि अफजलखानाच्या एखाद्या चांगल्या बाजुने त्याच्या उर्वरित वाईट बाजू झाकल्या जाऊ शकत नाही. राजकीय दृष्टीने अफजलखान हा स्वराज्याचा शत्रू होताच.
    63 baykana marnara afjal kiti krur asel vichar kara जयशिवराय।जयशंभूराजे

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 Рік тому +5

    Jai Shivraii 🚩🚩

  • @KrsnM-z6t
    @KrsnM-z6t Рік тому +8

    ओसामा बिन लादेन पण इंजिनियर होता..ट्विन्स टॉवर उभा केला अमेरिकेत

    • @vinayakpatil2714
      @vinayakpatil2714 11 місяців тому

      Pan sodla ka tyala . Hanalach ki. Bad te badach

  • @utkarshajgaonkar7133
    @utkarshajgaonkar7133 Рік тому +7

    अफजल खान हा स्वयंपाकी होता असे मी ऐकले आहे

    • @PrashantPatil-ev4ji
      @PrashantPatil-ev4ji Рік тому +1

      अफजल ही बडी बेगम ने दिलेली पदवी आहे, त्याचे खरे नाव अब्दुल्ला भट्टारी होते. भटारखाना म्हणजे स्वयंपाक गृह मध्ये त्याचे आई वडील काम करायचे असे काही ठिकाणी ऐकले आहे, ह्यावर सविस्तर माहिती मिळावी

  • @nitinjadhav6025
    @nitinjadhav6025 Рік тому +2

    Sir indapurcha bhima Nadi tiri babhulgoan he maze gaon aahe
    Tithe kahi samadhi stane aahet
    Tasech Tulsi vrundavan aahe
    6 samadhi aahet pan mahit nahi konacha aahet tasech 1 mandir Nadi kathi aahe sir please 1da bhet dya

  • @parulekar1951
    @parulekar1951 4 місяці тому

    सध्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जनाब अफजलखान मीयॉंना बरे दिवस आले आहेत.

    • @BeTheBull12x7
      @BeTheBull12x7 4 місяці тому

      अय संघी डंगार धर्म जात सोडून ईतिहास ऐकता येत धसेल तर ऐकू नये

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm Рік тому +2

    किरकोळ बांधकामे आहेत ही.

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 5 місяців тому

    अफजलखान क्रुर असला तरी तो उत्तम प्रशासक होता! अफजलखानाने प्रजेला त्रास देणा-या अधिका-यांना चांगलीच जरब बसवली होती. अफजलखानाचे हे इतरही पैलु सांगितल्याबद्दल धन्यवाद!

  • @shripadjoshi1971
    @shripadjoshi1971 Рік тому +2

    अफझलखान ला सिव्हिल इंजिनीरिंग शिकवणाऱ्या गुरुचे नाव काय ? महल किंवा महाल हा अरबी किंवा फरसी शब्द आहे काय?

  • @bhuvaneshsatam4614
    @bhuvaneshsatam4614 Рік тому +6

    सर, महाराणी येसुबाई यांची समाधी आताच सापडल्याची जी बातमी सर्वत्र प्रसारित झाली, त्यासाठी १७६५ सालच्या महाराणी ताराबाई यांच्या पत्राचा दाखला देण्यात आला, त्याबाबत आपण काय सांगाल ?

    • @maratheshahipravinbhosale
      @maratheshahipravinbhosale  Рік тому +1

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल

    • @bhuvaneshsatam4614
      @bhuvaneshsatam4614 Рік тому

      @@maratheshahipravinbhosale धन्यवाद सर...

  • @user-ku4gk7hn2k
    @user-ku4gk7hn2k Рік тому +2

    प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. इतिहासाला तर त्या हमखास असतातच.

  • @santoshchandavale2804
    @santoshchandavale2804 Рік тому +3

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोन राज्याभिषेक बाबतीत विडिओ बनवा

  • @Distant_Relative
    @Distant_Relative Рік тому +2

    🙏🙏🙏🙏

  • @oklife5698
    @oklife5698 Рік тому +3

    Konta mic vaparta tumhi?

  • @bhushansinkar9118
    @bhushansinkar9118 Рік тому +2

    सर,महाराणी तारबाई याची समाधी आजतागायत दुर्लक्षित ठेवण्यात आली आहे..
    त्यामगे काही पूर्वेतिहास आहे का..

    • @maratheshahipravinbhosale
      @maratheshahipravinbhosale  Рік тому

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल

  • @sawalesatish
    @sawalesatish Рік тому +3

    Usually jobs done by intellectual is said by its financer so credit goes to well planning

  • @sagarjadhav7032
    @sagarjadhav7032 Рік тому +3

    शिलालेख देवनागरी मध्ये आहे का? मोडी लीपीत आहे ?

  • @BanduMahalle-u8z
    @BanduMahalle-u8z 10 місяців тому

    😔😔😔😔😔😔

  • @rajsinhanimbalkar825
    @rajsinhanimbalkar825 Рік тому +4

    सर पंताजी गोपीनाथ बोकील यांचं अफजल खान वधानंतर काय झालं

    • @maratheshahipravinbhosale
      @maratheshahipravinbhosale  Рік тому +3

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल

    • @rajsinhanimbalkar825
      @rajsinhanimbalkar825 Рік тому +2

      @@maratheshahipravinbhosale धन्यवाद सर ! शक्य झाल्यास सोनोपंत डबीर यांच्यावरही व्हिडिओ बनवा ही विनंती 🙏

  • @bharatsuryawanshi9845
    @bharatsuryawanshi9845 Рік тому +3

    खूप छान माहिती आहे.अफजल खान खरंच हुशार होता.

  • @kiranshinde3113
    @kiranshinde3113 Рік тому +3

    Hi sir
    सर सरनोबत नेतोजी पालकर यांचावर्ती व्हिडिओ बनवा ,ते खरचं स्वराज सोडून रागाने मोघलांना मिळाले होते का की खरा history दुसरीच आहे काय plz सर यावरती एक व्हिडिओ बनवा plzzz सर 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @maratheshahipravinbhosale
      @maratheshahipravinbhosale  Рік тому

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल

    • @kiranshinde3113
      @kiranshinde3113 Рік тому

      @@maratheshahipravinbhosale थँक्यू सर

  • @Raj50871
    @Raj50871 Рік тому +11

    तो शिवरायांना आणि हिंदवी स्वराज्याला संपवायला आला होता, हे विसरता येणार नाही.
    तसा तर हिटलर पण चांगला होता.

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Рік тому +1

    काय कौतुक त्या क्रुर अफजलखानाचे? कोणी का तो असेना!! आपल्याला आपले महाराज आणि महाराजच! सद्य परिस्थितीमध्ये मुस्लिमांचे कौतुक नको.
    आणि फक्त अभिप्रायासाठी व्हिडिओ ओपन केला. पूर्ण बघितलाच नाही.
    जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩

    • @maratheshahipravinbhosale
      @maratheshahipravinbhosale  Рік тому

      पूर्ण पहावा. खानाला संपवून महाराजांनी आदिलशाहीचे जबरदस्त खच्चीकरण कसे केले हे या माहितीमागील मर्म ध्यानात येईल.

  • @rajendragaikwad3963
    @rajendragaikwad3963 10 місяців тому

    We are thankful to you Pravin Bhosale Sir because your narration is very interesting but great tragedy is that some vulguar Brahmin and maratha people are involved in washing out the history of Muslim Kings' but unfortunately the history of Shivaji Maharaj and Sambhaji Maharaj can't complete without history of Muslim Kings' and Sardars. But my curiosity is that in the reign of Marathas ,the total strength of Muslim was larger than the Maratha army,how it is possible.But the answer to this question is with me so many Marathas joined Muslim army for the sake of VATANS

  • @vidyakindre1955
    @vidyakindre1955 Рік тому +2

    🚩

  • @shaileshkaranjkar
    @shaileshkaranjkar Рік тому +2

    खूपच छान, पण सिमेंट काँक्रीट पाईप लाईन साठी वापरले म्हणता हे बरोबर आहे का ?

    • @maratheshahipravinbhosale
      @maratheshahipravinbhosale  Рік тому +8

      चुन्याचे कॉंक्रीट म्हटले आहे. सिमेंट हा शब्द कुठेच नाही.

    • @shaileshkaranjkar
      @shaileshkaranjkar Рік тому

      @@maratheshahipravinbhosale ओके सर, धन्यवाद

    • @shashikantsangwekar5632
      @shashikantsangwekar5632 Рік тому

      आपण नीट ऐका,चुन्याचे काँक्रिट करून बांधल्याचे भोसले म्हणतात.

    • @vijaykumardada4448
      @vijaykumardada4448 4 місяці тому

      जुन्या काळ चुना वापरून बांधकाम करत.

  • @ca.mandarkale6680
    @ca.mandarkale6680 Рік тому +4

    MIRAJ मधून मालगाव कडे जाणेच्या रस्त्यावर एक कबर आहे.. जी मुकरब खान (ज्याने छ. संभाजी राजांना पकडून ओरंगजेब पर्यंत नेले ) त्याची असल्याचे ऐकले आहे.
    खरे आहे का

  • @rajendragaikwad3963
    @rajendragaikwad3963 Рік тому +3

    BJP government has decided not to teach the history of Muslim kings, but there is question before me how the history of Hindu kings will be taught except them, because the history of Hindu kings is incomplete without Muslim kings.

  • @balaSS3272
    @balaSS3272 Рік тому +17

    शिवरायांच्या सारखे उंच डोंगरावर व समुद्रात नाही केले बांधकाम अफजलने..काय उपयोग नाय अफजलच्या कौतुकाचा..

    • @suhaspandharpurkar3486
      @suhaspandharpurkar3486 Рік тому +5

      तुमचे म्हणणे अतिशय बरोबर आहे पण व्हिडीओ मधील हेतु बहुदा आपल्या लक्षात आला नसावा. शिवरायांनी अफजल खानाचा वध करून आदिलशाहीचे प्रशासनिक खच्चीकरण कसे केले हे सांगण्यासाठी हा व्हिडीओ आहे.

  • @chandrakantsonar9439
    @chandrakantsonar9439 10 місяців тому +1

    छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेब खूप वर्ष वास्तव्यास होता. परंतु त्याने जनतेसाठी केलेले कुठलेही बांधकाम निदर्शनास येत नाही. तरी यावर एक व्हिडिओ करावा ही विनंती. दुसरे असे हे तुर्कस्तानात आलेले असताना यांना पाणी वाहनाचे विज्ञान कसे अवगत होते?

  • @VeerGreen
    @VeerGreen Рік тому +2

    Afzal che purn mahiti dya yenaare videos madhye. Eka eka ne ka hoina

  • @mr.edison8516
    @mr.edison8516 Рік тому +1

    Sir, Karnataka madhe 60 Qabar ahet. Lok bolatat te Afzal khan che Bayka hotya. Pan Afzal Khan Muslim hota ani Islam madhe maximum 4 lagna hou shakte, 4 peksha jast allowed nahi ahe. Tar mag te 60 Qabar konacha astil kahi information milel ka?

  • @Sudhirm19
    @Sudhirm19 Рік тому +2

    i think you have spends lots of time of your life to understand Afzal ,,,, which is nobody want to fallow in present and future,,, instead of that pls tell us all history of Chatrapati.... to whome we are interested ... our Real Hero

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 Рік тому +4

    हा व्हिडिओ आंबे पुत्र मनोहर भिडे यांनी पाहू नये नाही तर त्याची सातारा मोहीम चालू होतील. असा इतिहास त्यांना आवडत नाही 🙏

  • @umeshkhedkar6024
    @umeshkhedkar6024 Рік тому +3

    सगळं विचारात घेतलं तर कळत महाराज साहेबांनी अफजल नाही अबदाली पेक्षा मोठा माणूस मारला आणी त्याच्या प्रेताला सम्मान दिला..
    महाराज साहेब किती मोठ्या शत्रू बरोबर लढले हे कळते.
    अफजल म्हणजे फक्त मुस्लिम नाही (त्या काळी मुस्लिम बहुल राज्याकरत्रे होते म्हणून )पन एका राज्यसत्तेचा हुकूमचा एक्का माझ्या शिवरायांनी मातीस मिळवला होता...
    अफजल शाहिस्टे खान आणी कित्तकेक महापराक्रमी सरदार आणी शत्रू ना महाराष्ट्र भूमीत शिवरायनीं महापाराक्रमणीना 🚩झोपी घातलेत....
    शत्रू किती मोठा हे समजलं तर माझं राज्न किती थोर होते हे समजेल

  • @suhasvenkateshkottalgi5032
    @suhasvenkateshkottalgi5032 Рік тому +7

    Even though he belonged to enemy group we should appreciate his good part.

  • @prashantpatil6767
    @prashantpatil6767 Рік тому +2

    हिरोजी इंदलकर यांच्यापुढे हा किरकोळ आहे

    • @deepakkhollam4270
      @deepakkhollam4270 Рік тому

      हिरोजी indulkaranchya बांध कामानंतर हिरकणी बुरूज बांधावा लागला होता.

  • @anirudhadeo5901
    @anirudhadeo5901 Рік тому +1

    मुगल आणि मुसलमान बादशाह ची माहिती कशाला देत आहात

  • @sastabahai
    @sastabahai Рік тому +2

    कसला मर्द इंजीनियरिं म्हणे तुम्ही काय सांगताय

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 Рік тому +2

    भारतात इतक बांधकाम करायसाठी लयी पैका घेवून आला होता वाटत ह्यो आफजूल्या त्याच्या देशातून.😂😂😂

  • @user-om9fr9ku9d
    @user-om9fr9ku9d Рік тому +2

    Adhi mandir hote

  • @atishsonkamble3005
    @atishsonkamble3005 Рік тому +2

    Afajal khan ha jagatla sarwat motha nasheebwan manus hotha ..karan tyala chatrapati shivrayancha hathun maran labhal .....karan tyan kelelya papatun tyali mukti labhali ti ..aplya chatrapati shivrayan mulech .....jay jay shivray jay shambhuraje 👑👑👑🙏🙏🙏

  • @tkva463
    @tkva463 2 місяці тому

    अफजलखाना विषयी ईतिहासात विस्तृत अशी माहिती मिळत नाही.अफजलखान भटारी एवढेच काय ते कळते!

    • @maratheshahipravinbhosale
      @maratheshahipravinbhosale  2 місяці тому

      या आपल्या चॅनलवर आठ व्हिडिओ अफजलखानावर आहेत. पहा.

  • @Sandeepshinde-sm1tr
    @Sandeepshinde-sm1tr Рік тому

    त्यात विशेष काय?? हा अफजलखान आदिलशाही मध्ये येण्यापूर्वी "भटारीया" म्हणजे वीटभट्टी कामगार होता त्यामुळे त्याला बांधकाम विषयावर माहिती असणार.

  • @santoshkate5418
    @santoshkate5418 Рік тому +1

    भोसले सर काय बोलता काही कळत नाही

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni Рік тому +1

    Afjal Khan Engineer nahi tha ye sab kaam karnewale haath aur dimag hi duo ke the hadappa aur mohenjo dado sanskriti me jo mila he vo malum he na kaise sab vyavstha karte the hindu Taj Mahal bananewale haath bhi hinduo ke the is liye un sabhi ke haath kaat diye the Dhaka jo bharat ka tha jisko bhrahma desh bolte the us waqt us ka Malmal ka kapda jiski bariki ki koi misal nahi thi vo bhi hindu hi banate the un ke ungaliya kaat Di gayi thi hinduo se sab hunar shikh kar un hinduo ke haath aur ungliya kaat kar vo kala par Muslim akranta apna naam lagate gaye the hum ne bachpanme sunaye itihash hamare dada pitaji se padhayi me bhi tha baad me congress I muslimo ne satta me rahekar us ko badla hamara itihash ko mitaya Nalanda jalayi ye bhi sabse bada sabut he bharat aur Bhartiya the great sanskriti great culture 🙏🙏🙏

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Рік тому +2

    सुप्रसिद्ध प्रसंग नाही चित्तथरारक

  • @pravinmeher2036
    @pravinmeher2036 11 місяців тому

    randulla khanachi kabar mazya gavatalya odyakathachya shiv mandirasarakhi disate.. Bhosale saheb kahi vichar yabaddal?

    • @maratheshahipravinbhosale
      @maratheshahipravinbhosale  11 місяців тому

      मी पाहिली आहे. यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @sachinm7091
    @sachinm7091 Рік тому +1

    Afzal kon hota te mahit nahi. Pan tyachi awalad matra aaj kalali.

  • @sachinm7091
    @sachinm7091 Рік тому +1

    Ho shahjahan pan hota tyashivay taj Mahal banhala?

  • @sudhirkhetmar2046
    @sudhirkhetmar2046 Рік тому +2

    It might be true .. as he did a most harm to Maharashtra's precious constructions .. like temple .. villages, forts .. also he did build mazhahars for his haram's .. but how it is possible he did build mazhahars of his wife's.... If he was so much in hurry to be against RAJE

  • @vaijeet
    @vaijeet Рік тому +1

    राक्षसाचे उदत्तिकरण करण्याचा प्रकार आहे

    • @deepakkhollam4270
      @deepakkhollam4270 Рік тому

      राक्षसाचे उद्दतिकरण? शिवराय सुध्दा शत्रूच्या चांगल्या गोष्टी मान्य करीत होते.

    • @vijaykumardada4448
      @vijaykumardada4448 4 місяці тому

      त्याने काय केल ते पहा. कबरी मशिदी बांधल्या. मेलेल्या मुस्लिम सरदारांच्या कबरी बांधल्या. आपण अजून ही हिंदवी स्वराज्यासाठी प्राण अर्पण केलेल्या सरदारांच्या समाधी स्थळ्यांची दाखल घेतलेली नाही. गडकिल्ले दुरुस्तीसाठी लक्ष देत नाही. उलट त्या गडावर जाऊन लोक दारू पितात. नकोते अश्लील प्रकार करतात. याकडे लक्ष देता आलेतर पहा

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Рік тому +1

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
    8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
    9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together.
    10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when there was non of the Brahmins came forward to perform it.
    11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest?
    12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️
    13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time.