Pudhari Dhurala | ठाकरेंना खरंच मराठी मतं मिळाली नाहीत? | Uddhav Thackeray | Raj Thackeray Shivsena

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #pudharinews #marathinews #uddhavthackeray #shivsena #rajthackeray #mns #loksabhaelection2024 #voting | mvc
    Pudhari Dhurla | ठाकरेंना खरंच मराठी मतं मिळाली नाहीत? | Uddhav Thackeray | Raj Thackeray Shivsena
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 553

  • @shrikrishnaghanekar778
    @shrikrishnaghanekar778 3 місяці тому +18

    दिशाभूल करत आहेत.आम्ही मरठी आहोत आणि आमची मते व मराठी मते ही शिवसेना उद्धव साहेबांनाच व महाविकास आघाडीलाच गेलेली आहेत

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 3 місяці тому +8

    मी मराठी आहे आणि मी शिवसेनेला उध्दव ठाकरे साहेब यांनाच मतदान केलं.

  • @shyamdeshmukh1542
    @shyamdeshmukh1542 3 місяці тому +9

    मी मराठीच आहे मी तर दीलं माझ मत ऊद्धव साहेबांना ..विधान सभेतही देणार..🎉❤

  • @SD-kq3fn
    @SD-kq3fn 3 місяці тому +9

    Aamhi Marathi Uddavji Thakre is Shivsena che Matdar

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 3 місяці тому +25

    आम्ही ठाकरे ना मत दिली आणि देणार उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 3 місяці тому +8

    मराठीत काय अख्खा महाराष्ट्र उद्धव साहेबांच्या पाठीमागे❤❤

    • @-xv8rq
      @-xv8rq 3 місяці тому

      😂😂😂😂😂😂

  • @jayshreeparkar6351
    @jayshreeparkar6351 3 місяці тому +5

    मराठी ॲालवेज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर🚩🚩

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 3 місяці тому +7

    मुंबईकर सर्व उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे राहणार यापुढेही

  • @sanjaykolte1270
    @sanjaykolte1270 3 місяці тому +7

    मराठी मानसाचा वोटीगंवरच जिंकले आहेत

  • @Be_kind001
    @Be_kind001 3 місяці тому +10

    राजू पेंटर च एक पण येणार नाही 😂😂😂😂

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 3 місяці тому +10

    दुपारी उठायची सवय असल्याने मळमळ होते सुपारी ला 😂😂

  • @SureshKale-dn4rl
    @SureshKale-dn4rl 3 місяці тому +9

    शिवसेना ठाकरे गटास मराठी मते सुध्दा
    मिळाले आहे.पण आता राजकारणी मतदारचे
    मन विचलित करण्यासाठी हे अकलेचे तारे
    तोडतात..

    • @Panjtani313
      @Panjtani313 3 місяці тому

      बडी पडू नका

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 місяці тому

      मुंबईत सरासरी मतदान झाले ५०/५५ टक्के दोन्ही युतीला मिळुन ५०/५५ टक्के मतदान झाले मग ४५% कुठं गेलं. म्हंजे २७.५० युतीला आणि २७.५० आघाडीला म्हंजे जवळपास ७२.५० % मतदान हे विरोधात झाले आहे.

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 3 місяці тому +7

    मी मराठी आहे माझं मत मशालीला

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 3 місяці тому +5

    राज ठाकरे फक्त उध्दव ठाकरे यांचा द्वेष करतात

  • @prasadkulkarni9500
    @prasadkulkarni9500 3 місяці тому +5

    मी मराठी. पण मत फक्त मशाली ला दिले आणि या पुढे ही देणार.

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 3 місяці тому +5

    तुमची एकच आली कीर्तिकर पुन्हा खासदार होणार

  • @sanmangharat
    @sanmangharat 3 місяці тому +6

    मी हाडाचा मराठी
    कुटुंबासकट मशालीला मत दिले.
    राज ठाकरे तुम्ही हेच बोला कारण तुम्हाला कोणीच मत देत नाही😂

  • @virenchavan778
    @virenchavan778 3 місяці тому +5

    मराठी आणि मुस्लिम मतांनी एकत्रित उद्धव ठाकरेंना मतदान दिलं याचं पोटात दुखत आहे भाजपाचा आणि राज ठाकरे च्या😂

  • @MaheshJikamde-x2d
    @MaheshJikamde-x2d 3 місяці тому +6

    अनाजी पंत साहेब तुम्हाला मुंबई चा अभ्यास नाही इलेकशन कमिशनर तुमचा कडे आहे मोजा मुस्लीम मते किती आहेत ती मग बोला.

  • @rizwanshaikh1147
    @rizwanshaikh1147 3 місяці тому +8

    Raj thakre me election ladne ki himmat nahi hai isliye UBT party' pe aise aaprop lagara hai 😂😂😂😂

  • @dilipkumaryadav4985
    @dilipkumaryadav4985 3 місяці тому +6

    राज ठाकरे यांना आगामी निवडणुकीत एकही जागा मराठी माणसाने जिंकून देवू नये कारण हा गुजरातचा चमचा आहे

    • @-xv8rq
      @-xv8rq 3 місяці тому

      तुम्ही विकलेले मतदार मतदानाच्या दिवशी पाचशे हजार घ्या ना गप का नको तिथे नाक खुपसता

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 3 місяці тому +3

    मराठी आणि मुस्लिम दलित हे ऊध्दव बाळासाहेब ठाकरे बरोबर आहेत

  • @shamkantgavali9970
    @shamkantgavali9970 3 місяці тому +4

    आम्ही कट्टर हिंदू आणि मराठी 0:50 0:50 आम्ही शिवसेनेला मतदान करू आणि करणार

  • @sakshimore4654
    @sakshimore4654 3 місяці тому +5

    Uddhav Thakre na sarvni votes dile aahes

  • @bhagwanpatil9747
    @bhagwanpatil9747 3 місяці тому +4

    ̊
    ̊मराठी माणूस राज साहेब यांच्या कानात जाऊन सांगत आहे आम्ही उद्घव जी ना मतं दिली नाहित पण तुमच्या कानातून धूर मात्र निघाला
    ̊
    ̊
    ̊
    ̊
    ̊

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 3 місяці тому +4

    बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारण शिकवून काय फायदा नाही मुर्खपणा आहे शिवसैनिक दाखवून देतील विधानसभा निवडणुकीत

  • @RAJ-or8cq
    @RAJ-or8cq 3 місяці тому +9

    मी मराठी आहे आणि मी उद्धव ठाकरे ना मत दिले

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 3 місяці тому +12

    फडणवीस 🍉🍉🍉 तुमच्या ज्या दोन जागा मुंबईमध्ये आल्या आहेत त्या सुध्दा EVM मॅनेज आहे म्हणून नाही तर त्या दोन पण जागा आलेल्या बघायला मिळाल्या नसत्या आपल्याला

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 3 місяці тому +4

    आम्ही मराठी आहे आम्ही केलं उद्धव साहेबांच्या मशाली मतदान काय म्हणणं आहे तुमचं

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 3 місяці тому +4

    शिवसेना उद्धव बाळासाहेब सावंत हेच विजयी होणार. मराठ्यांची मते‌ ही शिवसेना उद्धव बाळासाहेब सावंत यांना च मतें मिळाल्याने काहींच्या पोटात जास्त च दुःखायला लागेल.ठरबूज मनाने हरले म्हणून जास्त पोटात मळमळ होते.

  • @santoshraikar333
    @santoshraikar333 3 місяці тому +5

    अरे कोण बोलतोय .साधं आमंत्रण नाही भेटल .भुकुन काय फायदा केला .

  • @ashokwamane7963
    @ashokwamane7963 3 місяці тому +5

    फडणवीस साहेब अजून एक खोटं बोलू नका खोटं बोलून आपण या थराला आली आहे विधानसभेत आपला शुभ्रा साफ होणार

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 3 місяці тому +4

    मराठी मानुस वाट पाहत आहे इंजिन पेटवातला

  • @prakashkulkarni4590
    @prakashkulkarni4590 3 місяці тому +5

    खाजपा हरली ह्याचा अर्थ असा आहे कि हिंदू मत दरांनी नाकारले म्हणायचे का

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 3 місяці тому +4

    अहो मोदींच्या नावाने मतं मागीतली म्हणून मत मिळाली.आता विधानसभेला मराठी माणूस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार आहेत.

  • @nitinpatil328
    @nitinpatil328 3 місяці тому +4

    उलटे बोलुन काम चालणार नाही जो उलटा बोलेल तोउलटाच होणार.

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 3 місяці тому +4

    हे टरबूज परत पाय पसरायला बघतय पण शक्य नाही

  • @kunalbhoi9172
    @kunalbhoi9172 3 місяці тому +4

    राजु रंगारी ना घर का रहा ना घाट का...🤣🤣🤣

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 3 місяці тому +3

    केलं आम्ही मराठी लोकांनी मतदान उद्धव साहेबांना भाजपला बोंबा बोंब करायची

  • @manojnikam2616
    @manojnikam2616 3 місяці тому +3

    मी तर मराठी च आहे मी तर केले उध्दव ठाकरे ला मतदान

  • @MMJotkar
    @MMJotkar 3 місяці тому +2

    आम्ही मराठी आहोत, भक्तांपेक्षा कट्टर हिंदू पण आहोत आणि आम्ही ठाकरें शिवसेना आणि महाविकास आघाडीला मतदान केल आहे. 2014 नंतर निपाजलेल्या नव हिंदूंनी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही

  • @navnathlone4433
    @navnathlone4433 3 місяці тому +4

    Saheb mi Marathi ahe Ani me udhav saheb Yana matdan kel

  • @ajaykhekare155
    @ajaykhekare155 3 місяці тому +3

    Udhav saheb

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 3 місяці тому +2

    शिंदे ना पाण्यासारखा पैसा वाटला म्हणून आले त्याचे खासदार नाहीतर आले नसते

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 3 місяці тому +4

    हे दोघेही बदलू आहेत.

  • @sakshimalekar6265
    @sakshimalekar6265 3 місяці тому +3

    आरे देशपांडे ज्या विधान परिषदेत उभ राहतोस त्या तीतून का निवडून येत नाय त्याचा विचार केला पाहेजे

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 3 місяці тому +3

    उध्दव साहेबाना मराठी मते मिळाली नाहीत असे राज ठाकरे यांना वाटत असेल तर घोडा मैदान विधान सभेच्या निमित्ताने जवळ आलेलं आहे, तुम्ही ती मराठी मते घेऊन दाखवा. उगाच फालतू बडबड करू नका. तो फडणवीस तर बावाचळलेला आहे. काय पण बरळत आहे.

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 3 місяці тому +5

    तो अनाजी पंत फडणवीस अंग्रेज कि अवलाद

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 3 місяці тому +3

    उद्धव ठाकरे यांना मराठीमध्ये मिळालीच आहे तर मिळणार आहेत ज्यांना नाही वाटत असेल ते मूर्खपणाचे लक्षण आहे का बरं मिळणार नाहीत उद्धव साहेब ठाकरे यांना मराठीमध्ये मराठी मतावर त्यांचे उमेदवार निवडून आले तर तुम्ही उदाहरण बघा परभणी जिल्हा

  • @SunilG.1010
    @SunilG.1010 3 місяці тому +3

    पुढारी चॅनेलवाले तुम्हाला म्हणुन सांगतो मी अस्सल मराठी आहे आणि शिवसेना ऊदधवजीं बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मत दिले आणि येथुन पुढेही देणार ...पुरावा दाखवु का ? उगीच उठायचं आणि काहीही बोंबलत सुटायचं. अपप्रचार करायचा

  • @bharattakalkar2483
    @bharattakalkar2483 3 місяці тому +3

    मग अयोध्या मध्ये बीजेपी ला हिंदूनी मतदान केले नाही आसे म्हणायचे आहेत का.

  • @madankadu5797
    @madankadu5797 3 місяці тому +2

    Thakre brand ahe

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 3 місяці тому +3

    गुजराती brahmn लोकांनी एकगठ्ठा मतदान केले भाजपा लां

  • @vedantijadhav9966
    @vedantijadhav9966 3 місяці тому +3

    अरे पांडे तुम्ही खासदारकीला का नाही उभा राहिला तुम्हाला मराठी मत मिळणार नव्हती का😢😢😢 मतं नसलेली सेना😂😂😂

  • @rlkatta6252
    @rlkatta6252 3 місяці тому +1

    💯 %मिळालेली आहेत

  • @Pradeep-b4z
    @Pradeep-b4z 3 місяці тому +3

    अहो राजू पेंटर नी मोदी ला सपोर्ट केला होता, मग मुलुंड मध्ये, bjp चा उमदेवार का पडला, तिकडे गुजराती मतदार असताना, मराठी माणसानी, ह्यांना झोपवले, त्याचा राग ह्यांच्या मनात आहे. Bjp, मिंदे गटाला सुद्धा परप्रांतीय लोकांची मते मिळाली.

  • @vivekkhare528
    @vivekkhare528 3 місяці тому +2

    Me marathi ahe ani me Uddhav sahebanchya mashal la vote dilay

  • @mhatrerevan6668
    @mhatrerevan6668 3 місяці тому +3

    Are jyache 40 aamdar gele tyacha sobat 50 tskke vote gele tari ubt shivsena jikte

  • @paryushdesarda276
    @paryushdesarda276 3 місяці тому +2

    Uddavji Thakre is Shivsena Best C. M. Hinduche Marathi Hakkache Loknete Uddavji Thakre great Politician

  • @ankushgayakwad1868
    @ankushgayakwad1868 3 місяці тому +2

    मग आम्ही कोण आहोत 😂

  • @smallthings9498
    @smallthings9498 3 місяці тому +3

    Raju zalay veda

  • @humashaikh3275
    @humashaikh3275 3 місяці тому +2

    Fadnavis cha doka firla aahe

  • @shivhardange737
    @shivhardange737 3 місяці тому +2

    Mi marathi mazha mat thakrena dila

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 3 місяці тому +2

    साहेब तुमची सकाळ कधी होणार उघडा डोळे बघा नीट त्यांचें 9 खासदार निवडूण आलेत

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 3 місяці тому +2

    आमच्या विभागातुन मराठी मते ठाकरे याना मते दिली आहेत.हा देशपाडे नेहमीच ठाकरेंच्या विरोधात बोंबलत आसतो.हा आनाजी पंत आहे .

  • @pundlikakhadye2253
    @pundlikakhadye2253 3 місяці тому +1

    शिवसेना पक्षप्रमुख क्षीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो { मशाल }

  • @harishdarge1960
    @harishdarge1960 3 місяці тому +2

    राज ठाकरे बोलतात की मराठी माणसांनी ओठींग केली नाही तर मुस्लिम नी केली मग मराठी मानस बाळासाहेबांची मानस नाही अस ते बोलतात हे चुकीचं आहे साहेब तुम्ही हरलात की तुम्ही काय नी कसे आहेत हे मराठी माणसांना कल तुम्ही सोता तुमच्या भावा पासून विरुद्ध आहात हे पहिलं बघा नी मनसेच हात नाही यात तुम्ही हारलात हे खर म्हणून काही हे बोलू नका मराठी मानस बाळा साहेबाची जागी आहे

  • @sanjaythakre5217
    @sanjaythakre5217 3 місяці тому +2

    बीजेपी ला मुस्लिम मत देत नाहीत का

  • @rohiniredkar-tr9mg
    @rohiniredkar-tr9mg 3 місяці тому +2

    आम्ही आमच्या जवळ सिद्धीकी हे कोंग्रेसचे उमेदवार उभे राहिले होते आम्ही मराठी आणि मुसलमान मिळूनच त्यांना निवडून आणले असे भाजपचे मनसेचे पण निवडून येतात त्या त राजकारण करण्याची गरज नाही

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 3 місяці тому +1

    Maharashtra Mumbai che Bap ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original marati mansachi Shan Hinduche Raje rakshak 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐

  • @suryakanthaldankar2390
    @suryakanthaldankar2390 3 місяці тому +2

    फडणवीसांनी असेच भ्रमात राहावे

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 3 місяці тому +3

    मतदान नसलेली सेना म्हणजे मनसे उनसे 😂

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 3 місяці тому +2

    Marathi manus has left ubatha in 2019 nov

  • @MaheshJikamde-x2d
    @MaheshJikamde-x2d 3 місяці тому +2

    राजू पेंटर पहिले तुमची मते शिंदे आणि अजित पवार आणि बीजेपी ला मिळाले नाहीत म्हणून खासदार पडले.

  • @umeshsupal326
    @umeshsupal326 3 місяці тому +1

    तुमच्या कडे लक्ष द्यावे

  • @Salimshaikh-oh1zz
    @Salimshaikh-oh1zz 3 місяці тому +2

    Bjp wala pagla gaya hai

  • @rajeshdarade7632
    @rajeshdarade7632 3 місяці тому +2

    Dezipande तुम्हाला मराठी, Muslim कोणीच मत देत नाही

  • @rohidaspalav620
    @rohidaspalav620 3 місяці тому +2

    Muslim like udhavji balasaheb thacrey they saw karowna time time.

  • @sagargaikwad9606
    @sagargaikwad9606 3 місяці тому +2

    Pok madhun milali kangna mhanali😂😂😂😂😂😂😂😂 tarbujya

  • @8983080789
    @8983080789 3 місяці тому +3

    मी मराठी आहे आणि मी ठाकरे यांच्या उमेदवार ला मत दिल

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he 3 місяці тому +19

    आम्ही उद्धवजी na मत दिले तुमचा पोटात का दुखतंय

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 3 місяці тому +19

    या फडन20 आणि राजू पेंटर मध्ये उध्दव ठाकरेबद्दल खूप द्वेष भरला आहे...

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 3 місяці тому +18

    राज ठाकरेंना त्यांच कुटुंब तरी गांभीर्याने घेत का 😂😂

  • @nitinpingale3082
    @nitinpingale3082 3 місяці тому +14

    Uddhav thakara na marathi oting mumbai madhun bharpur milalit

  • @diwakarkamble844
    @diwakarkamble844 3 місяці тому +11

    मी मराठी आहे आणि उद्धव ठाकरे यांना मत दिले आहे.फडतुस.

  • @Manoj-patil17
    @Manoj-patil17 3 місяці тому +7

    तुमच्या 28 लढून फक्त 9 आले टरबुज फुटला , विधानसभा मध्ये टरबुज बिस्तारा गुंडाळून गुजरातला पळणार .

  • @shashikantjalgaonkar9654
    @shashikantjalgaonkar9654 3 місяці тому +8

    उद्धव साहेबांना अजूनही मराठी लोंकाचा मान आहे. भाजप ला सर्व हिरव दिसतय.

  • @marathicarpremi6128
    @marathicarpremi6128 3 місяці тому +7

    आमदारकी ला मराठी मत कशे मिळवता येईल याच्या प्रयत्नात आहे भाजप आणि मनसे

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 3 місяці тому +8

    मुस्लिम उमेदवार असला तरी आम्ही उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षालाच मतदान करणार

  • @deepakjadhav5859
    @deepakjadhav5859 3 місяці тому +7

    भाजपाने आता तरी कपट कारस्थानाचा राजकारण सोडावा

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 3 місяці тому +8

    मुंबई मध्ये ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @prashantekadam
    @prashantekadam 3 місяці тому +9

    हा फसनवीस बोलत होता संजय राऊत शिवसेना संपवणार, पण या टरबूज्यानेच bjp संपवली 😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому +1

      2019 साली मुख्यमंत्री बनताना शिवसेना संपवून टाका हि अट घातली होती.
      म्हणूनच शिवमुस्लीम सेना स्थापन केलेली आहे.

  • @chetanshah8009
    @chetanshah8009 3 місяці тому +7

    अरे मुस्लिम आणि दलित काय भारतीय नागरिक नाहित काय ?
    त्यांना मत द्यायचं अधिकार आहे ना...

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 місяці тому

      मराठी माणूस म्हणजे हिंदू.
      मराठी माणूसच्या मतांची जरूरच नाही आम्हाला.
      या निवडणुकीत मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिली आहे.

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 3 місяці тому +7

    सर्व मुंबई उद्धव ठाकरे साहेब यांची च उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 3 місяці тому +12

    मी एक हिंदू मराठा आहे आणि नेहमीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर 💪🚩🚩

  • @SD-kq3fn
    @SD-kq3fn 3 місяці тому +7

    Uddavji Thakre is Shivsena Best CM
    Fakt Marathi Hinduche Nete

  • @mangeshtalekar3914
    @mangeshtalekar3914 3 місяці тому +6

    विधानसभेत राज ठाकरे यांना मराठी मत मिळणार नाहीत.

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 3 місяці тому +5

    भाजपने व मनसेने खोटी अफवा पसरवू नये. कारण संपूर्ण महाराष्ट्र उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे.

  • @poonampawale1346
    @poonampawale1346 3 місяці тому +6

    अहो मग मराठी मते मिळाली कुणाला हे तरी सांगा 😂😂
    भाजप 21 वरून 9 मिंदे 7 ...मग मराठी मते गेली कुठे 😅😅
    किती दिवस लोकांना उल्लू बनवणार....जनता आता भूलथापांना बळी पडणार नाही....
    पुन्हा विधानसभेत मराठेच तुम्हाला हरवणार

    • @vijaygaikwad1188
      @vijaygaikwad1188 3 місяці тому

      बोलणाऱ्याच्या गां --

  • @anildalvi4633
    @anildalvi4633 3 місяці тому +7

    Gujartyani matadan nahi kela आम्ही मराठी सगळे ubt सोबत