खरंच खूप वाईट वाटल स्वराज्याचे छत्रपती ची अश्या अवस्थेत असलेली समाधी पाहून ...मोठे मोठे मंदिरे बांधण्यापेक्षा ह्या अश्या इतिहासिक स्थाने जतन करायला पाहिजे .... धन्यवाद भाऊ तुमच्या मुले आज जे वास्तव आहे ते समोर आला ... आपण नक्कीच प्रयत्न करू
अंगावरती रोमांच उभे राहिले छ.शाहू महाराजांचा पराक्रम ऐकताना, आणि मन तेवढेच खिन्न झाले महाराजांची समाधी पाहताना .... आणि हे पाहून जुनी म्हण आठवली "कधीच एकत्र न येणे हा शाप मराठ्यांना"...😢😢😢 सर खूप सुंदर माहिती दिलित आपण मनापासून धन्यवाद... 👌👌👌👌
स्वराज्याचे चौथे छत्रपती शाहु महाराजांची नवीनच माहिती उलगडुन दाखवीलीत त्याबद्दल खुपच धन्यवाद परंतु स्वराज्याचे साम्राज्य निर्माण करणारे छत्रपतींची समाधीस्थळ पाहुन मनाला खुप यातना झाल्या तुमच्या अशा कार्यातुनच प्रेरणा घेऊन त्या जिर्ण होत चाललेल्या समाधीचे शासनकडुन जिर्णोध्दार होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही
शाहु महाराज यांच्या समाधी स्थळाचे चांगल्या प्रकारे जतन करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहीजे हिच महाराजांना श्रद्धांजली अर्पण करूनया..........!
@@juisoumya tyanni vichar kelay ani tya vichara la khrycha rup apan dyaychay saglaynni milun malvle ajj pan ahe mahatajanche ani hech ahe ajchya mavlyanchya kam
@@mavp_arts4343 हो भाऊ आम्ही सहयाद्री प्रतिष्ठान मध्ये काम करतो सहयाद्री प्रतिष्ठान तर्फे अनेक कामे झाली आहेत अशा प्रकारची... माझी कॉमेंट 4 वर्ष जुनी होति आता तिथं शाहू महाराज यांच्या समाधी चा जीर्णोद्धार करण्यात आली आहे
+Pandurang Kulkarni अगदी बरोबर आहे.. पण स्थानिक लोकांच्या पुढाकाराशिवाय हे अवघड आहे हे आम्हाला समजले आहे .. या समाधी च्या बाबतीत एवढी उदासीनता बघून मन विषण्ण होते..
Excellent! I had been to Sangam Mauli many times. But didn't know that the samadhi of the great emperor was located there. I have visited the temples in the place. Beautiful. I don't understand Marathi completely, but your presentation was so moving that I had no difficulty following.
स्वराज्यासाठी ज्यांनी आपला जीव दिला त्यांची पराक्रमी शुरुवीर लोकांची समाधी दैखिल बांधता येत नाही सरकारला.ज्यांचा पासुन स्वराज निर्मिती झाली त्यांच्या समाधीची ही वाईट अवस्था पाहुन खुप वाईट वाटते.आपणच आपला वारसा जपला पाहिजे.जय शिवराय
धन्यवाद दिनेश भाऊ ☺️🙏 येत्या काही दिवसातच परत इथे जाऊन बघणार आहे मी.. समाधीवर छत्र बसवायचं काम झालं आहे. त्या लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कामाची ओळख सर्वांना करून द्यायची इच्छा आहे.. इथेच महाराणी ताराबाई यांची पण समाधी आहे तिची अवस्था गेल्या पुरामध्ये खूपच वाईट झाली आहे..
@@juisoumya इतिहास नीट वाचा देशमुख । शाहु महाराजांनी खूप कष्ट भोगून राजधानी स्थापन केली । त्यांच्या तरुण वयात त्यांनी पण स्वाऱ्या केल्या आहेत आणि जेव्हा राज्य पूर्णपणे स्थिर झाले तेव्हा त्यांनी राज्य विस्तार सेनापती , पेशवे , सरदार यांच्या द्वारे करून घेतला । खूप मोठा राजा आहे हो थोरले शाहूराजे । शिवरायांचा नातू आणि संभाजीपुत्र होता तो , असामान्य कर्तृत्व घडवणारच ।
मी केवळ 17 वर्षा चा आहे पण मला. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांची 18व्या शतका पर्यंत पराक्रमी वंशजांचा इतिहास माहित आहे व पंत परिवारांचा पेशवाई गाथा आणि भरपूर काही शिकलो. मला अभिमान आहे मी बाकीच्या मुलांसारखा नाहीये♥️💯
समीर खरच खूप छान सफर व्हिडिओ छान आहे. छत्रपती शाहू महाराज .मराठ्यांची धारातीर्थे.भाग पहिला.आभार सफर मराठी टीम चे. ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मराठीत खूपच छान डॉक्युमेंटरी.जय शिवराय......... .
धन्यवाद भूषण भाऊ, आपला इतिहास हा फक्त गडकोटांपर्यंतच सीमित राहतोय, पण आम्हाला मनापासून असं वाटतं की ही धारातीर्थे पण आपल्या पराक्रमी इतिहासाची साक्षीदारच आहेत आणि याच विचाराने आम्ही ही वेबसिरीज सुरू केली.. पुढच्या आठवड्यात याच वेबसिरीज चे दुसरे पर्व अर्थात सिझन 2 आपल्या सर्वांच्या समोर सादर करण्यात येईल 😊🙏
आज कालच्या पिढीला फक्त छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज ह्यांचे इतिहास माहित आहे पण त्या महाविरांच्या नंतर महाराष्ट्र आणि राज्य ज्यांनी सांभाळलं ते महाराष्ट्र मध्ये फक्त.10%लोकांना इतिहास माहित आहे
Itihas janun ghet ja ani aplya chatrapati baddal Krupa karun asa bolt jau nakat aplyalach itihas japaychay man thevaychay Adar karychay tyamule ek malvla ahat he visru nka he mavlyanchya tondun shobat nahi 🙏🏻🙏🏻🙏🏻
समीर भाऊ याला म्हणतात अस्सल डॉकुमेंत्री... खरच सलाम तुमच्या कामाला तुमची बोलण्याची पद्दत आणि ती सहज रित्या आम्हाला समजावण्याची कला खरच अप्रतिम आहे.... तुमची चांगली गोष्ट कोणती आहे माहितेय का तुम्ही एक टोपिक घेता आणि पूर्ण पणे त्याचा उलघडा करून सविस्तर रित्या आमच्या समोर मांडता...
सर आज तुमच्यामुळे छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचे दर्शन झाले पण थोडे वाईट ह्या गोष्टीचे वाटते की त्या समाधीकडे कुणाचीही लाक्ष नाही समाधीचे संवर्धन करणे आवश्यक आहे....
Chatrapati shahu maharajanchya samadhi che kam zalele ahe asech प्रत्येक छत्रपती सरदार मावळे राणी यांच्या समाधी चे बांधकाम होवे अशीच इच्छा कोणाचा अपमान नाही hova ani Jr कोणत्या समाधी चे काम नसले झाले किंवा nhi Hoyle te apan सर्वांनी काही ना काही प्रयत्न करावे प्रत्येक मावळ्यांनी हीच देवा चरणी प्रार्थना . जय shahjiraje जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहू महाराज जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
अप्रतिम असे काम आपण केलेत जे आधी माझ्या तरी माहितीनुसार कोणी केलेले नाही .छ्त्रपती शंभु पुत्र शाऊ महाराज म्हणजे दिव्य च म्हणावे त्याची पंतप्रधान निवड ही एवढी अचूक होती ज्या मुळे पेशवे घराणे पाकिस्तान मध्ये सुद्धा भगवा फडकून आले...मनाचा मुजरा अश्या आमच्या महाराजांना आणि त्यांच्या पंतप्रधनांना ...आणि आपल्याला मी जरूर भेट देईल या तीर्थ स्थळाला सुंदर माहिती सुदंर चित्रीकरण.
+P J King खूप खूप धन्यवाद आपले भाऊ 🙏 नक्कीच भेट द्या ..अहो या समाध्या म्हणजे सुद्धा गडकिल्य्यांसारखेच आपल्या इतिहासाचे साक्षीदार आहेत.. म्हणूनच सफर मराठी च्या माध्यमातून आम्ही मराठ्यांची धारातीर्थे ही वेब सिरीजच घेऊन येत आहोत. खर तर याची सुरुवात वीर बाजी पासलकर यांच्या समाधी पासून करणार होतो पण या समाधी ची अवस्था लोकांसमोर आणण्यासाठी पहिली ही संगम माहुली ची समाधी सादर केली आहे ... तुमच्या अशाच साथीची आम्हाला खूप गरज आहे... बघत रहा सफर मराठी जय महाराष्ट्र ⛳️⛳️⛳️
chatrapati shahu maharaj king pan hote ani king maker pan hote. tyancha mule bajirao peshwa jalet yacha mule tyanchi door drushti diste. jai shahu jai shivrai.
छत्रपती शंभूराजे यांचे बलिदान ज्या ज्या ठिकाणांनी अनुभवलं आहे त्या सर्वांवर एक व्हिडिओ सादर केला आहे ज्यामध्ये धर्मवीरगड, तुळापूर आणि वढू बुद्रुक ही स्थळं दाखवली आहेत. आपल्या याच चॅनेल वर सापडेल आपणास ☺️🙏🏼
Khup chan mitra, perfect cinematography looks very commercial. Keep up the good work and keep posting your videos , it keeps us people residing overseas to be connected to Maharashtra. ALL THE BEST
+Tejas Malshe It really feels great to see your comment as it is always inspiring one my friend. Yes ,our one and only intention is to provide information of such places to all those marathi people whether they are from India or any foreign country.. Keep watching .. We would love to have your presence over here ..Thanks a tone dear 🙏😊🙏😊🙏
r u in marathi youtubers community. I am. I have started Marathi travel vlog in Australia. My aim is to also show travel info + fun food and social awareness of what are the best things in Australia that we need to get in Indian on social level. Here is the link and trailer of my vlog. ua-cam.com/video/Nmt4caf-cs0/v-deo.html (1.5 mins) ua-cam.com/users/edit?o=U&video_id=gwJoDwBHAcE (2 minutes Trailer) ua-cam.com/video/mjugbjd9c_w/v-deo.html (1st travel vlog) I would love to take tips from a person like you who is creating and publishing some awesome contents
खुप छान माहिती मिळाली मला ......"शाहु महाराजाची." खर तर मी भारावुन गेलो.. हा व्हिडीओ पाहुण. अरे आपला इतिहास सांगणारे आहेत..........माझा ७ वर्षाचा मुलगा आहे ..त्याच नाव मी "शाहु" ठेवलय....तो मला सारखा म्हणायचा माझ नाव अस काय आहे. मी हा व्हिडिओ दाखवला.आणि इतिहास सांगितला.आपण आपल्याच बाप,आजोबा पंजोबा आपल कुळ विसरत चाललोय. "शिवाजी ,संभाजी ,शाहु"ही नाव आता आपल्या मुलांची का नाय ठेवत........?
भाऊ ...मी माझ्या भावना शब्दात सांगू शकत नाही इतकी आपली विचारधारा जुळत आहे... अहो जी नावे इतिहास गाजवून गेलीत ती आजकाल दुर्मिळ होत चालली आहेत .. माझ्या पुतण्याचे नाव मी 'शिवराज' ठेवलय आणि भाची चे नाव 'सई' ठेवलय. खूप अभिमान वाटला तुमची हि कमेंट वाचून, हि कमेंट मी आमच्या फेसबुक पेज वर लगेच शेअर करत आहे ..कारण असा विचार जास्तीत जास्त लोकांनी केला पाहिजे.... जय शिवराय
@@SafarMarathi नाण्याची दुसरी बाजू बघा महापुरुषांची नावे लावली पण ते पण नावे जर ठेवली पण मराठी जनाची सवय नाव घेण्याआधी अरे, ऐ यांसारखे तत्सम शब्द उपमा देतात ऐकावेसे पण वाटत नाही.उत्तर भारतात आपल्या आई, वडिलांचे नाव श्रीमान/श्रीमती,आयु. स्व. कालकथित अशी उपमा देवून ते त्यांचे नाव सांगतात सर्वच नाही पण बहुसंख्य तरी करतात महाराष्ट्रात काही ठिकाणी वडिलांना सुध्दा आरे तुरे करतात अशा वेळीस अनावधानाने आपण त्यांच्या नावाचा अपमान तर करत नाही ना तसे तपासुन पहावे पटले ते बोललो जय भीम जय शिवराय जय भारत
Barobar .. Ajunahi farsa kam zala nahiye ithe.. Sangam Mahuli ha sampurn parisar aplya itihasatil mahatwachya vyaktinchya samadhyanni bharla ahe...Ithe yogya to jirnoddhar zala pahije
खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद. पण वाईट पण वाटल...They were great Maratha worriers and deserve to be at the peak of the respect. At least Our generation should watch this and do something regarding this....!!!!!
+ashu k भाऊ शेवटी तुम्ही जे काही बोललात ते खूप महत्वाचे आहे.. आपल्या पिढी ने प्रयत्न केला तर काय शक्य नाही? लवकरात लवकर या समाधीसाठी काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजेत.. खरच आपल्यासाठी ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे 😐😐
खरंच खूप वाईट वाटल स्वराज्याचे छत्रपती ची अश्या अवस्थेत असलेली समाधी पाहून ...मोठे मोठे मंदिरे बांधण्यापेक्षा ह्या अश्या इतिहासिक स्थाने जतन करायला पाहिजे .... धन्यवाद भाऊ तुमच्या मुले आज जे वास्तव आहे ते समोर आला ... आपण नक्कीच प्रयत्न करू
आम्हाला फक्त राजर्षी शाहू महाराज शिकवले सातारचे शाहू महाराज नव्हे
अखंड भारतवर्ष सम्राट हिंदूनृपपति शाहू महाराजांना मानाचा मुजरा
अंगावरती रोमांच उभे राहिले छ.शाहू महाराजांचा पराक्रम ऐकताना, आणि मन तेवढेच खिन्न झाले महाराजांची समाधी पाहताना .... आणि हे पाहून जुनी म्हण आठवली "कधीच एकत्र न येणे हा शाप मराठ्यांना"...😢😢😢
सर खूप सुंदर माहिती दिलित आपण मनापासून धन्यवाद... 👌👌👌👌
खूप छान माहिती दिलीत
💐💐
स्वराज्याचे चौथे छत्रपती शाहु महाराजांची नवीनच माहिती उलगडुन दाखवीलीत त्याबद्दल खुपच धन्यवाद परंतु स्वराज्याचे साम्राज्य निर्माण करणारे छत्रपतींची समाधीस्थळ पाहुन मनाला खुप यातना झाल्या तुमच्या अशा कार्यातुनच प्रेरणा घेऊन त्या जिर्ण होत चाललेल्या समाधीचे शासनकडुन जिर्णोध्दार होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही
शाहु महाराज यांच्या समाधी स्थळाचे चांगल्या प्रकारे जतन करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहीजे हिच महाराजांना श्रद्धांजली अर्पण करूनया..........!
Yes
Sarv maulyani milun samadhiche bandhkam zale pahije
@@swapnilpatil4994 apan sarvana jar he kam manjech apla kartvya karayche asel tr konti konti permission vagere lagtat jyachi mahiti ahe ka tumchya kade
@@juisoumya tyanni vichar kelay ani tya vichara la khrycha rup apan dyaychay saglaynni milun malvle ajj pan ahe mahatajanche ani hech ahe ajchya mavlyanchya kam
@@mavp_arts4343 हो भाऊ आम्ही सहयाद्री प्रतिष्ठान मध्ये काम करतो सहयाद्री प्रतिष्ठान तर्फे अनेक कामे झाली आहेत अशा प्रकारची... माझी कॉमेंट 4 वर्ष जुनी होति आता तिथं शाहू महाराज यांच्या समाधी चा जीर्णोद्धार करण्यात आली आहे
पेशवे आणि आतापर्यंत जे पण सरकार आले त्यांनी पण छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी कडे लक्ष दिले नाही खूपच वाईट हे
Love you bhau.chan mahiti dili.जगदंब
खूप छान माहिती
छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार होणे आवश्यक.
+Pandurang Kulkarni अगदी बरोबर आहे.. पण स्थानिक लोकांच्या पुढाकाराशिवाय हे अवघड आहे हे आम्हाला समजले आहे .. या समाधी च्या बाबतीत एवढी उदासीनता बघून मन विषण्ण होते..
Excellent! I had been to Sangam Mauli many times. But didn't know that the samadhi of the great emperor was located there. I have visited the temples in the place. Beautiful. I don't understand Marathi completely, but your presentation was so moving that I had no difficulty following.
Informative and appreciate your heart touching efforts.... 🙏
स्वराज्यासाठी ज्यांनी आपला जीव दिला त्यांची पराक्रमी शुरुवीर लोकांची समाधी दैखिल बांधता येत नाही सरकारला.ज्यांचा पासुन स्वराज निर्मिती झाली त्यांच्या समाधीची ही वाईट अवस्था पाहुन खुप वाईट वाटते.आपणच आपला वारसा जपला पाहिजे.जय शिवराय
खूप छान माहिती , मन हेलावून टाकणारी समाधीची आवस्था पाहून असे वाटत आहे की सोबतीला येणाऱ्या सहकाऱ्यांचा ग्रुप करून कामाला सुरुवात करावी .
खरोखर करंटे आहोत आपण.व्हिडीओ बघताना समाधी बघुन अभिमानापेक्षा लाज वाटली.
खरंच डोळे भरून आले भाऊ खूप छान जय शिवराय जय शंभू राजे जय शाहू मजाराज
जय जय श्री शाहू छत्रपती 🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼
Chaan Video ahe Sameerbhau , Satara sarkhya thikani Samadhichi duravastha pahun vaeet vatle. Krupaya vinanti ahe Sthanik shiv shambhu premini pudhakar gheun punha bandhni karavi. Madatisathi asankhya Shivbhakt nehmich tayar ahet.mi hi khari ch vata nakkich uchlen. Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩
धन्यवाद दिनेश भाऊ ☺️🙏
येत्या काही दिवसातच परत इथे जाऊन बघणार आहे मी.. समाधीवर छत्र बसवायचं काम झालं आहे. त्या लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कामाची ओळख सर्वांना करून द्यायची इच्छा आहे..
इथेच महाराणी ताराबाई यांची पण समाधी आहे तिची अवस्था गेल्या पुरामध्ये खूपच वाईट झाली आहे..
शाहू महाराज की जय 🙏🚩
इतिहासात हरवलेला सम्राट छत्रपती ....आज जगासमोर येतोय ..
+धर्मराज जाधव अगदी बरोबर बोललात भाऊ.. हे शाहुपर्व लोकांसमोर आलंच पाहिजे.. 🙏🙏
Plz... Aamchya shivaji maharaja n sarkhi tar kahi hyanni kel nahi... So aamcha raja ekch... SHIVAJI MAHARAJ
@@juisoumya इतिहास नीट वाचा देशमुख ।
शाहु महाराजांनी खूप कष्ट भोगून राजधानी स्थापन केली । त्यांच्या तरुण वयात त्यांनी पण स्वाऱ्या केल्या आहेत आणि जेव्हा राज्य पूर्णपणे स्थिर झाले तेव्हा त्यांनी राज्य विस्तार सेनापती , पेशवे , सरदार यांच्या द्वारे करून घेतला ।
खूप मोठा राजा आहे हो थोरले शाहूराजे ।
शिवरायांचा नातू आणि संभाजीपुत्र होता तो , असामान्य कर्तृत्व घडवणारच ।
@@dhirajjadhav29 barobar ahe tumcha
aapla manpurvak aabhari ahe hi mahiti dilyabaddal ,, shree Udhavji saheb aani shree Udayanji saheb aapanhi ekade lakhya dyave hi namra vinanti ,,Jay Shivaji,Jay Sambhaji,Jay Shahu Maharaj,Jay Maharashtra.
खुप भारी सर !!
धन्यवाद ☺️🙏🏼
मी केवळ 17 वर्षा चा आहे पण मला.
छत्रपती शिवाजी महाराज व त्यांची 18व्या शतका पर्यंत पराक्रमी वंशजांचा इतिहास माहित आहे व पंत परिवारांचा पेशवाई गाथा आणि भरपूर काही शिकलो. मला अभिमान आहे मी बाकीच्या मुलांसारखा नाहीये♥️💯
समीर खरच खूप छान सफर व्हिडिओ छान आहे. छत्रपती शाहू महाराज .मराठ्यांची धारातीर्थे.भाग पहिला.आभार सफर मराठी टीम चे. ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मराठीत खूपच छान डॉक्युमेंटरी.जय शिवराय.........
.
+Kishor Jain खूप खूप धन्यवाद किशोर भाऊ... पूर्ण सिरीज घेऊन येत आहोत - मराठ्यांची धारातीर्थे ..असाच सपोर्ट राहुद्यात 🙏🙏🙏
Safar Marathi chan mahiti sir
Sudhir Rokade धन्यवाद 🙏😊
Jai shahu maharaja maja sat sat naman
Safar Marathi khup chan mahiti 🙏🙏🙏🙏
एकंच शबद विडिओ साठी:- अप्रतिम।
Thanks a lot for making such informative videos.
Welcome
Thanks for commenting 🥰
खुप छान माहिती दिलीत आपण
🙏🙏
जय छत्रपती शाहू महाराज
विडिओ एकदमच भारी आहे असं वाटतंय फिल्म पाहतोय एकदम भारी
+Marathi Mitra धन्यवाद मित्रा 🙂🙏
सर्व मराठी बांधवांनी छ च्या समाधीसाठी एकत्रितपणे आले पाहिजे
धन्यवाद..
शाहू महाराजांच्या कार्या विषयी खूप छान माहिती दिलीत..
खासकरून मराठ्यांची धारातीर्थे या खूप चांगल्या विषयावर तुम्ही काम करत आहात..
धन्यवाद भूषण भाऊ, आपला इतिहास हा फक्त गडकोटांपर्यंतच सीमित राहतोय, पण आम्हाला मनापासून असं वाटतं की ही धारातीर्थे पण आपल्या पराक्रमी इतिहासाची साक्षीदारच आहेत आणि याच विचाराने आम्ही ही वेबसिरीज सुरू केली..
पुढच्या आठवड्यात याच वेबसिरीज चे दुसरे पर्व अर्थात सिझन 2 आपल्या सर्वांच्या समोर सादर करण्यात येईल 😊🙏
Safar Marathi नक्कीच तुमच्या या कार्यात आमचा पाठिंबा राहील
मराठी जनतेला विस्मरणात गेलेल्या वीर योद्धांचे स्मरण झालेच पाहिजे..
जय शिवराय
आज कालच्या पिढीला फक्त छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज ह्यांचे इतिहास माहित आहे पण त्या महाविरांच्या नंतर महाराष्ट्र आणि राज्य ज्यांनी सांभाळलं ते महाराष्ट्र मध्ये फक्त.10%लोकांना इतिहास माहित आहे
Jay Shivaji 🙏🙏🙏🙏
नमन माझ्या शाहुरायाला
जय जय श्री शाहूछत्रपती 🚩🚩🚩
Khup chan mahiti dilit ... Dhanyavad
very good.. excellent video👌👌
Thanks 🙏🏼
खुपच छान सरजी #सफर अँड #सफर बाजाराची
स्वराज्याचे विभाजन यांच्या मुळेच झाले, आपले मावळे आपल्याच मावल्या विरूद्ध लढले त्यांना छत्र द्यायचं
Itihas janun ghet ja ani aplya chatrapati baddal Krupa karun asa bolt jau nakat aplyalach itihas japaychay man thevaychay Adar karychay tyamule ek malvla ahat he visru nka he mavlyanchya tondun shobat nahi 🙏🏻🙏🏻🙏🏻
Superb video. Dada. Grand Salute . And superb narrating. Keep uploading . #Respect
+Viral Buddies धन्यवाद भाऊ... Keep inspiring us ⛳️🙏
वाह
अप्रतिम माहिती
दुर्लक्षित ठिकाणांवर प्रकाश झोत
+Pratik Yetavadekar खूप खूप आभार आपले प्रतिक भाऊ .. 😊🙏🙏.. टीम सफर मराठी आपले स्वागत करते🙏🙏
Good and nice information. Very much thanks for informing us.
Thanks for your response...Keep watching 😊🙏🏼🙏🏼
Sir,pudhe ky zale ...kashya prakare apan samadhi changli banvu Shakto...
विवेक भाऊ, येत्या काही दिवसात परत जाऊन सध्या काय परिस्थिति आहे ते बघणार आहे.. लवकरच कळवतो ☺️🙏
अप्रतिम भाउ.
समीर भाऊ याला म्हणतात अस्सल डॉकुमेंत्री... खरच सलाम तुमच्या कामाला तुमची बोलण्याची पद्दत आणि ती सहज रित्या आम्हाला समजावण्याची कला खरच अप्रतिम आहे.... तुमची चांगली गोष्ट कोणती आहे माहितेय का तुम्ही एक टोपिक घेता आणि पूर्ण पणे त्याचा उलघडा करून सविस्तर रित्या आमच्या समोर मांडता...
+Shrees Angel आभारी आहोत भाऊ...मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
सर आज तुमच्यामुळे छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचे दर्शन झाले पण थोडे वाईट ह्या गोष्टीचे वाटते की त्या समाधीकडे कुणाचीही लाक्ष नाही समाधीचे संवर्धन करणे आवश्यक आहे....
धन्यवाद जाधव भाऊ...
एवढ्या महान राजाच्या समाधी ची अशी अवस्था बघून खरच खूप वाईट वाटते... लवकरात लवकर या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा हीच इच्छा 🙏🏼🙏🏼
आपल्याला सर्वांना शरमेने मान खाली घालायला लावणारी ही गोष्ट आहे की आपल्या छत्रपतीची समाधी अशी दुर्लक्षीत आहे .
हो ना, म्हणून हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचला तरच काहितरी होईल असं वाटतं 🙏🙏😐
Jai chatrapati shahu maharaj !! jay shivray !!
Chatrapati shahu maharajanchya samadhi che kam zalele ahe asech प्रत्येक छत्रपती सरदार मावळे राणी यांच्या समाधी चे बांधकाम होवे अशीच इच्छा कोणाचा अपमान नाही hova ani Jr कोणत्या समाधी चे काम नसले झाले किंवा nhi Hoyle te apan सर्वांनी काही ना काही प्रयत्न करावे प्रत्येक मावळ्यांनी हीच देवा चरणी प्रार्थना .
जय shahjiraje
जय जिजाऊ
जय शंभुराजे
जय शाहू महाराज
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद
इतिहासाबद्दल माहिती दिल्याबद्दल
धन्यवाद 😊🙏🙏
बघत रहा सफर मराठी 🙏🙏
Khup aabhari aahe ashi mahiti dilya baddal ...🙏
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल ☺️🙏🏼🙏🏼
1 No
मस्तच भाऊ ⛳जय शिवराय जय शंभूराजे⛳
+Prashant Kadam धन्यवाद भाऊ...जय शिवराय ⛳️
या विडिओ मुळे मी आपणांस subscribe केला आहे..
पहिली youtube वरील महाराजांबद्दल विडिओ ज्यामुळे भावनिक झालो.
मनःपुर्वक धन्यवाद ..
channel shared..✌🚩
+shubham surve खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ .. हा व्हिडिओ भावनिक दृष्ट्या आमच्या पण खूप खूप जवळचा आहे .. अशीच साथ सोबत राहुद्या आपली 😊🙏🙏
मस्त आहे
पेशवाई ♥️💯
अप्रतिम असे काम आपण केलेत जे आधी माझ्या तरी माहितीनुसार कोणी केलेले नाही .छ्त्रपती शंभु पुत्र शाऊ महाराज म्हणजे दिव्य च म्हणावे त्याची पंतप्रधान निवड ही एवढी अचूक होती ज्या मुळे पेशवे घराणे पाकिस्तान मध्ये सुद्धा भगवा फडकून आले...मनाचा मुजरा अश्या आमच्या महाराजांना आणि त्यांच्या पंतप्रधनांना ...आणि आपल्याला मी जरूर भेट देईल या तीर्थ स्थळाला
सुंदर माहिती सुदंर चित्रीकरण.
+P J King खूप खूप धन्यवाद आपले भाऊ 🙏
नक्कीच भेट द्या ..अहो या समाध्या म्हणजे सुद्धा गडकिल्य्यांसारखेच आपल्या इतिहासाचे साक्षीदार आहेत..
म्हणूनच सफर मराठी च्या माध्यमातून आम्ही मराठ्यांची धारातीर्थे ही वेब सिरीजच घेऊन येत आहोत.
खर तर याची सुरुवात वीर बाजी पासलकर यांच्या समाधी पासून करणार होतो पण या समाधी ची अवस्था लोकांसमोर आणण्यासाठी पहिली ही संगम माहुली ची समाधी सादर केली आहे ...
तुमच्या अशाच साथीची आम्हाला खूप गरज आहे...
बघत रहा सफर मराठी
जय महाराष्ट्र ⛳️⛳️⛳️
Ghar baslya amhala hi pavan safar ghadavilyabaddal manapasun dhanyawad ,
Kखूप छान
अश्या थोर राजाला माझा मानाचा मुजरा ........!
Chan ahe History
Safar marathi Ranisaheb Yesubai yanchi Samaadhi kote aahe te dakhawa
ह्रदयास हे पहिल्यावर अत्यंत वेदना होतात.
Jai Shivaji Maharaj Jai Sambhaji Maharaj Jai Shahu Maharaj 🚩🚩🚩
जय जय श्री शिवछत्रपती 🚩🚩🚩
जय जय श्री शंभुछत्रपती 🚩🚩🚩
जय जय श्री शाहू छत्रपती 🚩🚩🚩
My favorite place
मस्त खूपच छान
+Nandkishor Mukne धन्यवाद नंदकिशोर जी 🙏
अशाच व्हिडिओज साठी आपल्या चॅनेल ला जरुर सबस्क्राईब करा 👍
Nice and very good documentary
धन्यवाद भाऊ
जय शिवराय
कॉलर उडवत 13 वा वन्शज फिरतो आहे त्याला हे दिसत नाही का. समाधीची दुरावस्था. शासन फक्त नावानं मतं घेत मति कुठे गेलि माहित नाही.
जय जिजाऊ.
नशेत असेल तो.
अगदी बरोबर भावा
बरोबर बोलले भाऊ
Nice video samir da..👍 Shasahan valyana mahiti aahe ka hi goshta.
भरपूर सुंदर व्हिडीओ आहे !!खत्तरनाक माहिती आहे.
chatrapati shahu maharaj king pan hote ani king maker pan hote. tyancha mule bajirao peshwa jalet yacha mule tyanchi door drushti diste. jai shahu jai shivrai.
+kishor nikam अगदी बरोबर बोललात भाऊ..
धन्यवाद 🙂🙏⛳️
खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद
+मुळीक पाटील धन्यवाद, असेच माहितीपूर्ण विडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.. 🙏
sir tumhi kharach khup Chan video banvatat
धन्यवाद कल्पेश जी ☺️👍🏼🙏🏼
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही भाऊ
+Shankar Marbade धन्यवाद भाऊ 🙏
लवकरात लवकर या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा हीच इच्छा 😊🙏🙏⛳️⛳️
ररंललथंधधंऔजय. .
घमहीइ
Are Maharashtra var chalun aalelya aaurangya chi kabar changli aahe shahu rajechi samadhi ashaprakare?
छत्रपती शाहु महाराजांची समाधी चांगली होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत जय शिवराय
+Yogesh Pawar हो नक्कीच काहीतरी करायला हवं.. त्यासाठीच तर हा विषय घेऊन आलो आहोत..बघू आता काय काय करता येईल ते 🙏🙏
Fkt aish baki kahi nahi
Kalji karu naka amhi shau mahranchya navar foundation kartoy tyatle pahil Kam hech asel
@@SafarMarathi Dada,satarchya lokani Chatrapati shahu Maharaj yaanche samadhi smarak ubharle aahe ajun tyache kaam chalu aahe ,tyanantar maharani tarabai yaanchi samadhi smarak ubharni hoil🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छत्रपती संभाजी राजे यांची पण समाधी दाखवा प्लिज
छत्रपती शंभूराजे यांचे बलिदान ज्या ज्या ठिकाणांनी अनुभवलं आहे त्या सर्वांवर एक व्हिडिओ सादर केला आहे ज्यामध्ये धर्मवीरगड, तुळापूर आणि वढू बुद्रुक ही स्थळं दाखवली आहेत. आपल्या याच चॅनेल वर सापडेल आपणास ☺️🙏🏼
Nice Sir
Khup छान
+Marathi Tech Wall धन्यवाद भाऊ 🙏😊
Your channel is really doing great job.
Regards
Yogesh Nagvenkar
History Lovers Grp
Goa
Wow 😊
Thanks a lot dear ..
Keep watching , keep loving 😍👍🏼👍🏼
Kumbhes var mahadev ka mandir dikha sakte ho sarji
खुप छान माहीती
Khup chhan mahiti.dhnyavad.
धन्यवाद 😊🙏🙏
आम्ही सातारकर royal MARATHA🔥🔥
💥💥💥🙏🙏🙏☺️☺️☺️
सर, तुमचे व्हिडिओस खूप छान आहेत
धन्यवाद शिंदे सरकार 😊🙏🏼🙏🏼
Khup chan mitra, perfect cinematography looks very commercial. Keep up the good work and keep posting your videos , it keeps us people residing overseas to be connected to Maharashtra. ALL THE BEST
+Tejas Malshe It really feels great to see your comment as it is always inspiring one my friend. Yes ,our one and only intention is to provide information of such places to all those marathi people whether they are from India or any foreign country..
Keep watching .. We would love to have your presence over here ..Thanks a tone dear 🙏😊🙏😊🙏
r u in marathi youtubers community. I am. I have started Marathi travel vlog in Australia. My aim is to also show travel info + fun food and social awareness of what are the best things in Australia that we need to get in Indian on social level. Here is the link and trailer of my vlog.
ua-cam.com/video/Nmt4caf-cs0/v-deo.html (1.5 mins)
ua-cam.com/users/edit?o=U&video_id=gwJoDwBHAcE (2 minutes Trailer)
ua-cam.com/video/mjugbjd9c_w/v-deo.html (1st travel vlog)
I would love to take tips from a person like you who is creating and publishing some awesome contents
+Tejas Malshe Surely I will go through your channel 👍 Yes I am a part of it since beginning.. but I hardly get any time to be there nowadays ...
Chh.Shahu.Maharaj.ki.jai
kharch khup Chan ahe ..ajun mahiti havi aahe
धन्यवाद दळवी भाऊ 😊🙏🏼
खुप छान माहिती मिळाली मला ......"शाहु महाराजाची." खर तर मी भारावुन गेलो.. हा व्हिडीओ पाहुण. अरे आपला इतिहास सांगणारे आहेत..........माझा ७ वर्षाचा मुलगा आहे ..त्याच नाव मी "शाहु" ठेवलय....तो मला सारखा म्हणायचा माझ नाव अस काय आहे. मी हा व्हिडिओ दाखवला.आणि इतिहास सांगितला.आपण आपल्याच बाप,आजोबा पंजोबा आपल कुळ विसरत चाललोय. "शिवाजी ,संभाजी ,शाहु"ही नाव आता आपल्या मुलांची का नाय ठेवत........?
भाऊ ...मी माझ्या भावना शब्दात सांगू शकत नाही इतकी आपली विचारधारा जुळत आहे...
अहो जी नावे इतिहास गाजवून गेलीत ती आजकाल दुर्मिळ होत चालली आहेत ..
माझ्या पुतण्याचे नाव मी 'शिवराज' ठेवलय आणि भाची चे नाव 'सई' ठेवलय.
खूप अभिमान वाटला तुमची हि कमेंट वाचून, हि कमेंट मी आमच्या फेसबुक पेज वर लगेच शेअर करत आहे ..कारण असा विचार जास्तीत जास्त लोकांनी केला पाहिजे....
जय शिवराय
Shrikant Jagtap bhava saddhya aplya ikde ayan, fayan, rayan, kayan aslya navanchi fashion ale.... Kai karnar bindok Sali apli mansa..
@@SafarMarathi नाण्याची दुसरी बाजू बघा महापुरुषांची नावे लावली पण ते पण नावे जर ठेवली पण मराठी जनाची सवय नाव घेण्याआधी अरे, ऐ यांसारखे तत्सम शब्द उपमा देतात ऐकावेसे पण वाटत नाही.उत्तर भारतात आपल्या आई, वडिलांचे नाव श्रीमान/श्रीमती,आयु. स्व. कालकथित अशी उपमा देवून ते त्यांचे नाव सांगतात सर्वच नाही पण बहुसंख्य तरी करतात महाराष्ट्रात काही ठिकाणी वडिलांना सुध्दा आरे तुरे करतात अशा वेळीस अनावधानाने आपण त्यांच्या नावाचा अपमान तर करत नाही ना तसे तपासुन पहावे पटले ते बोललो जय भीम जय शिवराय जय भारत
O
At a kuthe gele samaj premium konica kunach nahi
Good information.
Khup durdaivi gosht aahe, shahu maharaj was great
Barobar .. Ajunahi farsa kam zala nahiye ithe.. Sangam Mahuli ha sampurn parisar aplya itihasatil mahatwachya vyaktinchya samadhyanni bharla ahe...Ithe yogya to jirnoddhar zala pahije
Khup Chan sahu Maharaj chi samadhi banli pahije
माहीती दिल्या बद्दल मनापासुन धन्यवाद..
+Kshitij Sinalkar धन्यवाद ..हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे.. plz आपल्या मित्रमंडळी मध्ये विडिओ शेअर करा 🙏🙏
खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद. पण वाईट पण वाटल...They were great Maratha worriers and deserve to be at the peak of the respect. At least Our generation should watch this and do something regarding this....!!!!!
+ashu k भाऊ शेवटी तुम्ही जे काही बोललात ते खूप महत्वाचे आहे.. आपल्या पिढी ने प्रयत्न केला तर काय शक्य नाही? लवकरात लवकर या समाधीसाठी काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजेत.. खरच आपल्यासाठी ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे 😐😐
sure....Your videos would be inspiration for that..!!!!
जय शिवाजी जय शिवाजी
जय शिवराय
भावा कुठे आहेस तू किती दिवस झाले व्हिडिओ टाकली नाही
धन्यवाद दादा
जी धन्यवाद ☺️🙏🙏
धन्यवाद छान माहीती.
आपले खूप खूप आभार..
सफर मराठीचे इतर विडिओसुद्धा जरूर बघा
sir shivaji maharajancha murtuy kashay mule zala ani kasa zala he sangu shakal ka.
पुत्र कोणाचा होता मग तसाच असणार शंभू राज्यांसारखाच.
Mahi Patil barobar
Right
Number de na mahi