Gavaran poultry farming | chicks managment

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 467

  • @ganeshchormare8879
    @ganeshchormare8879 3 роки тому +32

    मी बाबा ना फोन लावला होता तर लगेच माझा
    फोन घेतला आणी मला मार्गदर्शन केल
    खूप धन्यवाद बाबा

  • @sk1841-ks
    @sk1841-ks 3 роки тому +19

    आभारी आहे
    फार कमी माणसे हायती जी आपल्याला माहिती असलेल ज्ञान लोकांना वाटतात
    अशीच माहीती देत जावा पुन्हा एकदा धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      👍👍👍🙏

    • @Life-yb7ss
      @Life-yb7ss 3 роки тому +1

      भाऊ भारी विडीओ आहे

  • @anilubhedal5535
    @anilubhedal5535 3 роки тому +9

    मन समाधान करणारी माहीती सांगितली आण्णा आम्हाला अशीच अनमोल माहीती देत राहा . खुप छान धन्यवाद !

  • @shirsatravindra9283
    @shirsatravindra9283 3 роки тому +4

    काका, तुम्ही सध्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.... खुप उपयुक्त माहिती दिली. आभारी आहे काका.

  • @prasanna0001
    @prasanna0001 3 роки тому +2

    खूप चांगला प्रोजेक्ट आहे तुमचा एकदम कमी खर्चात आणी नैसर्गिक पद्धतीने मला खूप आवडला तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद आजोबा 🙏🙏🙏.

  • @sadashivsalunkhe7581
    @sadashivsalunkhe7581 3 роки тому +18

    काका ! तुमच्या सारखे शेती संत फार कमी आहेत . आपणाशी जे ठावें इतरांशी सांगावे सुखी करावे सकळ जन . खरोखर काका तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल आभार आणि मी सुधा तुमच्या ज्ञानाचा आयुष्यामध्ये उपयोग करेन . आशीर्वाद असू द्यावा.

  • @Aniketpt
    @Aniketpt 3 роки тому +3

    खरंच खूप मोलाची माहिती दिली साहेब.
    माणसांना सुद्धा लागू होते ही कोंबडीची मेहनती पद्धत.

  • @rameshkhedkar5241
    @rameshkhedkar5241 3 роки тому +4

    आपण दिलेल्या माहितीला अनुभवाची जोड असते. खूप छान माहिती एकदम मस्त माहिती काका तुम्ही दिलेली आहे

  • @sopanjadhav313
    @sopanjadhav313 2 роки тому +2

    साबळे साहेब आपला व्हिडिओ मी वेळोवेळी वेळी पाहतो नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात आपला आग्रह योग्य आहे

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पाठवा🙏🙏👍

  • @amolransingeducationalinfo2343
    @amolransingeducationalinfo2343 3 роки тому +1

    खूप छान माहिती तुमच्याकडून बरीच प्रेरणादायक माहिती मिळते

  • @mahendrachavan4314
    @mahendrachavan4314 3 роки тому +1

    खूपच सुंदर माहिती दिली आहे अशीच महत्वपूर्ण व उपयुक्त माहिती मिळत राहाे ही विनंती. आपला कृपाभिलाशी

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      मनापासून धन्यवाद

  • @avinashthorat9593
    @avinashthorat9593 3 роки тому +6

    बाबा.. खूप छान माहिती.. पुढील व्हिडीओ ची वाट पाहू.... कोंबडी पालनामागील तत्वज्ञान अगदी बरोबर आहे..

  • @geniusmahajan9300
    @geniusmahajan9300 2 роки тому +1

    Great person of New India
    Thanks

  • @shashikantfatan4592
    @shashikantfatan4592 3 роки тому +4

    आजोबा,,,,,तुम्ही खूप छान माहिती दिली,,, त्याबद्दल धन्यवाद,,,,

  • @ravindramangate2418
    @ravindramangate2418 3 роки тому +7

    एकदम समर्पक माहिती दिली अशी माहिती कोणीही सांगत नाही

  • @digambarghadage3487
    @digambarghadage3487 3 роки тому +1

    अण्णा खरंच तुमच्यासारख्या थोर आणि निस्वार्थी विचारवंतांची गरज या महाराष्ट्राला तर आहेच
    पण देशाला सुद्धा खूप आहे कारण जिकडे बगावे तिकडे पैसे देऊन सुद्धा लोकं असे लाखमोलाचे ज्ञान देत नाहीत आणि ते तुमी पुकाट देत आहात या बद्दल अण्णा तुमचे मनापासून धन्यवाद

  • @yogeshdhage881
    @yogeshdhage881 3 роки тому +6

    काका खूप छान माहिती दिली काका तुम्ही खूप छान काम करतात आहेत

  • @aabadesale6808
    @aabadesale6808 3 роки тому +2

    खुप छान माहिती दिली आहे बाबा धन्यवाद मनापासुन आभार व धन्यवाद मानतो

  • @unicornz6690
    @unicornz6690 2 роки тому

    धन्यवाद🙏खूप महत्वाची माहिती काकासाहेब...

  • @SuccessfulFarming5779
    @SuccessfulFarming5779 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली तुम्ही जी पद्धत सांगितली तीच बरोबर आहे

  • @nileshadhe1995
    @nileshadhe1995 3 роки тому +3

    Sabale kaka lai bhari mahiti dilit asech navin video banavat chala
    Navin palkana navin sikayla milat.

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 роки тому +1

    खुपच महत्व पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद

  • @rajendrapatil6557
    @rajendrapatil6557 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली आबासाहेब

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      काही अडचण असल्यास कॉल करा 9623434863
      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏

  • @ashokchavan6335
    @ashokchavan6335 3 роки тому +5

    Thanks for you Sar

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Рік тому

    खूपच सुंदर उपयोगी माहिती, देव उदंड आयुष्य देवो

    • @sablesfarm
      @sablesfarm  Рік тому

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

  • @taipagar1953
    @taipagar1953 Рік тому +1

    खरंच खुप छान चांगल काम आहे आपल साहेब आपले आपण साहेब बना अस काम आहे तुमच धन्यवाद नाशिक वरून मला रिटायर झाल्यावर करायच आहे म्हनुन मि बघत असते छान वाटल मन थक्क झाल तुम्ही करताय तर मि करू शकनार अस मला वाटत आता जय महाराष्ट्र राज्य जय भारत

  • @NandkumarBangar-p4g
    @NandkumarBangar-p4g Місяць тому

    खुप खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @taipagar1953
    @taipagar1953 Рік тому +1

    खरच साहेब महाराष्ट्र राज्य भुषन आहेत हेच सत्य खर सागत आहेत व्हीडीओ छान माहीती सांगत आहात जय महाराष्ट्र जय भारत 😊

  • @jagdishsontakke7433
    @jagdishsontakke7433 3 роки тому +6

    नमस्कार अण्णा खूप छान माहिती दिलीत. मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो. प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुमचे लाख मोलाचे मार्गदर्शन असते. मला शेळीपालन आणि गावरान कुकुटपालन करायचे आहे पण माझ्या मनात नेहमी पाप पुण्य अशी दुटप्पी भूमिका आहे. म्हणून कृपया आपण योग्य ते मार्गदर्शन करावे किंवा त्याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवावा. म्हणजे माझ्यासारख्या पाप पुण्याचा विचार करणाऱ्या अनेक जणांच्या प्रश्नावर तोडगा निघू शकेल. कृपया योग्य मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा करतो कारण मला या व्यवसायात लवकरच पदार्पण करायचे आहे.

  • @rajeshmohite8421
    @rajeshmohite8421 3 роки тому +1

    Khup chaan mahiti dilit, Thank you .

  • @shivshambhucreations7169
    @shivshambhucreations7169 3 роки тому +14

    बर्ड फ्लू या रोगापासून संरक्षण कसे करायचं यावर एक व्हिडिओ नक्की बनवा..,🙏🙏🙏

  • @HanifKasukoknikangol
    @HanifKasukoknikangol 3 роки тому +1

    तुमचा मार्ग दर्शन उपयोगी आहे. तुम चा आयुष लामाबावव महं मी मना पासुन अभार मंगतो

  • @Chakradhar_Tambepatil.
    @Chakradhar_Tambepatil. 3 роки тому +2

    साबळे पाटील आपण जी माहिती देता ती आम्हासाठी खूप मौल्यवान आहे धन्यवाद🙏

  • @gamer-tt2pq
    @gamer-tt2pq 2 роки тому +1

    आम्ही एक दिवस नक्की च तूमच्या कडे येऊ आजोबा छान माहिती दिली धन्यवाद

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      👍👍
      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp च्या माध्यमातून पोहचवा

  • @adityalate7968
    @adityalate7968 3 роки тому +11

    तुमची बोलण्याची शैली खुपच खास आहे आजोबा 🙌🙏💯💯

  • @DhiRashtrapal
    @DhiRashtrapal 3 місяці тому

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली

  • @eknathdesle8917
    @eknathdesle8917 3 роки тому +3

    माहिती दिल्ाबद्दल आभारी आहोत,बाबा ,🙏

  • @ganeshdhere1475
    @ganeshdhere1475 3 роки тому +1

    आजोबा तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहे धन्यवाद

  • @shankarkatkar9723
    @shankarkatkar9723 3 роки тому +1

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ❤️❤️👍👍🙏🙏

  • @sandeepmeshram3371
    @sandeepmeshram3371 3 роки тому +2

    Baba kup chaan kam krth ahe tumhi. Thanks you

  • @prafulshirpurkar3744
    @prafulshirpurkar3744 3 роки тому +1

    खूपच छान सांगितलं नामदेवराव सांभालेजी

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 Рік тому +2

    धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल. नमस्कार 🌹🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  Рік тому +1

      Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
      काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा

    • @ratnakarpendram1493
      @ratnakarpendram1493 Рік тому +1

      @@sablesfarm काकाजी नवीन विडिओ टाकावे अशी माझी इच्छा आहे. कोंबडी पालन बद्दल. धन्यवाद 🌹🌹🌹🙏

    • @sablesfarm
      @sablesfarm  Рік тому

      होय

  • @shankarshete6466
    @shankarshete6466 2 роки тому +1

    खूप छान मार्गदर्शन शेठ

  • @kapilkhillari150
    @kapilkhillari150 3 роки тому +1

    साबळे अण्णा तुम्ही खूप चांगलं काम करत आहात 🙏

  • @ashoknikam1279
    @ashoknikam1279 3 роки тому

    खुप छान माहीती दिली साहेब धन्यवाद एकदा आपणा कडे यायचे आहे
    शुभ रात्री सर्वांना

  • @snehakamble2855
    @snehakamble2855 3 роки тому +1

    खूप महत्वाची माहिती दिलीत साहेब,

  • @umeshbadar4573
    @umeshbadar4573 3 роки тому +9

    खूप छान मार्गदर्शन करत आहेत आबा Congratulations Sujit Badar And whole sable Farm family for this initiative@💯💯💯🤩🤩

  • @naim9scomp
    @naim9scomp 3 роки тому +1

    Mama tumche video ek number hait. Lai bhari watlat .

    • @bharatmahajan9298
      @bharatmahajan9298 3 роки тому

      कोबडीचा रोगावर औषध ऊपचार पन सांगा बाबा एकदम खरी माहीती देतात

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      9623434863

  • @dayanandshinde1450
    @dayanandshinde1450 3 роки тому +1

    खुपच छान संपूर्ण माहिती

  • @ashokdeshmane5797
    @ashokdeshmane5797 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली साबळे भाऊ साहेब मी आपल्या फार्मला भेट दिली आहे आणि मी आपल्या सारखे पोल्ट्री सुरू केली आहे धन्यवाद

  • @bhaskarghadage8362
    @bhaskarghadage8362 2 роки тому +1

    Khupch chan namdevrao

  • @ranawareatul
    @ranawareatul 3 роки тому +27

    खूप छान माहिती,अण्णा आपल्या फार्म वर किती कोंबड्या आहेत.

  • @रामजीदादागरुड

    एकदम छान माहिती देता सर माझ्याकडे गावरान कोंबड्या आहेत त्यामध्ये तीन कोंबड्या गुंगलावणी.राहतात.काय.कराव.सर

  • @droneclub5615
    @droneclub5615 3 роки тому +1

    बाबा खूप सुंदर माहिती दिलीत आपले खूप खूप आभार परंतु एक प्रश्नन आहे, गावरान कोंबडीच्या पिलांना ही चोच, डोळे, तोंडावर देवी येतात त्यात देवीने अनेक पिल्ले दगावतात, त्यांना देवी येऊ नये अथवा आल्यास काय उपाय करावा जेणे करून पिल्ले मरू नयेत ?

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому

      9623434863 कॉल करा

  • @santoshkundaram8240
    @santoshkundaram8240 3 роки тому +2

    Thanks for nice information.

  • @bapujagtap8787
    @bapujagtap8787 2 роки тому

    खूप छान माहिती दिली आहे बाबांनी धन्यवाद

  • @suryakanttaru2102
    @suryakanttaru2102 3 роки тому +1

    चांगलि माहिती दिल्या बदल धन्यवाद मामा तसेच goat farm चा विडियो लवकर पाठवा

  • @sujitkharat1287
    @sujitkharat1287 2 роки тому

    मी पण काकांच्या तळा वर जाणार काकांशी भेटायला खूप मस्त वाटतं तुमचं विडिओ बघितल्या वर

  • @keshavrane3512
    @keshavrane3512 3 роки тому +1

    Very nice. Sir ur genius. Regards.

  • @dipalibalpande1971
    @dipalibalpande1971 3 роки тому +1

    Khub chan mahiti baba

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 3 роки тому +2

    एकदम मस्त माहिती काका तुम्ही दिलेली आहे..

  • @BalukakaPadule
    @BalukakaPadule 3 місяці тому

    मामा. एक नंबर. मार्गदर्शन दिले

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली आहे

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हाट्सअप्प द्वारे पाठवा 🙏🙏

  • @shaikgreatentertainerimran9651
    @shaikgreatentertainerimran9651 3 роки тому

    Completely genue information sir. Salute to you

  • @sunilgaikwad4467
    @sunilgaikwad4467 3 роки тому +1

    खुप खुप सुन्दर माहिती दिली आहे

  • @ravindrarode6862
    @ravindrarode6862 3 роки тому +2

    छान माहीती सांगीतली काकांनी

  • @shivanandaamodejayhomodiba195
    @shivanandaamodejayhomodiba195 3 роки тому +1

    बाबा खरच खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏

  • @स्वराज्यवैदिकगोसंवर्धनकृषीक्षे

    कोंबड्यांची व अंड्यांची विक्री कशी करायची याबाबत सुद्धा माहिती द्या आणि जंगली पोल्ट्री फार्म ला लसीकरण करावं लागतं का याची सविस्तर माहिती द्या धन्यवाद

  • @rajendraingavale6050
    @rajendraingavale6050 3 роки тому +1

    अतिशय सुंदर विचार आणि पध्दती आहे 👌👍👍

  • @shivrajrajput4307
    @shivrajrajput4307 3 роки тому +1

    Khuppp madat hotiye shetkari ani amchyasarkhya mansana

  • @yogeshchamre922
    @yogeshchamre922 3 роки тому +1

    Dhanyavad sable saheb

  • @rahulkolekar796
    @rahulkolekar796 3 роки тому +6

    धन्यवाद काका माहिती दिल्या बद्दल

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 3 роки тому +1

    Khup Chan mahiti

  • @shivhariteke4712
    @shivhariteke4712 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली बाबा, मी विदर्भातील अकोला जिल्ह्यात राहतो माझा सुद्धा 1 एकर मध्ये निंबु लावून त्यामध्ये गावरान कोंबडी पालन व्यवसाय करण्याचा विचार आहे. गरज पडल्यास मार्गदर्शन कराल.

  • @narendragavtade6478
    @narendragavtade6478 3 роки тому +1

    काका अप्रतिम माहिती दिली आहे आपण

  • @yogeshkashid365
    @yogeshkashid365 4 місяці тому

    वा छान माहिती दिली 👏🏻👏🏻

  • @shankarkarde7752
    @shankarkarde7752 2 роки тому +2

    So nice information kaka thank you.🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐⛅⛅⛅⛅⛅⛅⛅⛅⛅⛅⛅⛅

    • @sablesfarm
      @sablesfarm  2 роки тому +1

      माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पाठवा

  • @dilipmalekar4101
    @dilipmalekar4101 3 роки тому +1

    Bapu tumhi no.1 Aahat 🙏🙏🙏🙏🙏

  • @s.d.tagde.5191
    @s.d.tagde.5191 3 роки тому +2

    Very nice sir

  • @manojchinchore6228
    @manojchinchore6228 3 роки тому +1

    Aadarniya Dada Saheb, tumchya sarkhya anubhanni shrimant mansanchi garaj aaj sujan tarunanna ahe. Mala khup prerana milel tumchyapasun. Tumchya dnyanacha sadaiv bhukela asen.... Sashtang namaskar

  • @aadhavelectricals3334
    @aadhavelectricals3334 3 роки тому +3

    Kaka kuoop chaan...

  • @ganeshlokhande2492
    @ganeshlokhande2492 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिली काका

  • @Jaybajrang9550
    @Jaybajrang9550 3 роки тому +1

    वा खूप छान पैलवान 👍👍👏👏

  • @vinodacharekar3452
    @vinodacharekar3452 3 роки тому +2

    आपण चांगला उपक्रम राबविला आहे,कोंबडी पालनाची आवड असणाऱ्याचा एक मित्र परिवार आपल्या माध्यमातून एकत्र येत आहे, आणि आपल्या मार्गदर्शनाची आम्ही सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत

    • @sablesfarm
      @sablesfarm  3 роки тому +1

      👍👍👍👍🙏🙏🙏

  • @anilshirsath1788
    @anilshirsath1788 3 роки тому +2

    खुप मस्त माहिती दिली

  • @shaikgreatentertainerimran9651
    @shaikgreatentertainerimran9651 3 роки тому +1

    You are great sir

  • @ashfakkapadi4535
    @ashfakkapadi4535 3 роки тому +2

    Chan mahiti kaka thank you , kaka, kombadi che shed baddal mahiti saanga , jameen kashi asaawi , kiti paksha sathi kiti jaga lagel shed sathi ya baddal mahiti saanga
    Dhanyawaad

  • @sandeshtadakhe7937
    @sandeshtadakhe7937 2 роки тому +1

    मस्त अण्णा

  • @sachinpatil5089
    @sachinpatil5089 3 роки тому +2

    Namskar mama ,kombadichi life kiti varshe aste?

  • @laxmimedisaleslm5715
    @laxmimedisaleslm5715 3 роки тому +1

    EK NUMBER AJOBA

  • @Topgearentertainmentvlog
    @Topgearentertainmentvlog 3 роки тому +1

    1 no anna

  • @sitaramkadam3788
    @sitaramkadam3788 3 роки тому +1

    Andi denarya kondiche aayushy kiti asate.

  • @anandraothombare4273
    @anandraothombare4273 3 роки тому

    छान अप्रतिम सर

  • @ajayjadhav6696
    @ajayjadhav6696 2 роки тому +1

    Nice sir 👍👍

  • @shivrajrajput4307
    @shivrajrajput4307 3 роки тому

    Tumhi khuppp great ahat sir ....

  • @vickycommandokarmala3901
    @vickycommandokarmala3901 3 роки тому +1

    आबा great शेतकरी आहात तुम्हि

  • @madhukarkolhal1221
    @madhukarkolhal1221 День тому

    मामा छान माहिती

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 2 роки тому +1

    तुमच्या फार्म मधील अंडी विक्री बद्दल एक व्हिडिओ बनवा लवकर ,ही विनंती आहे.

  • @arunjadhav9736
    @arunjadhav9736 3 роки тому

    खुप छान माहिती मिळाली आजोबा मी पण हा व्यवसाय सुरू करणार आहे कृपया मला मार्गदर्शन करावे ही विनंती आपलाच एक गरीब शेतकरी नातू धन्यवाद

  • @arksworld.2802
    @arksworld.2802 3 роки тому +1

    पावसाळ्यात कोंबड्यांचं नियोजन कशा प्रकारे करायचं? एकरमध्ये सोडल्यानंतर?पावसामुळे काही समस्या येतात का कोंबड्याना ?