खूप चांगला विषय आणि चांगला विचार आहे, आपली चूक असेल तर सॉरी नक्कीच म्हणावे. छोट्या छोट्या गोष्टींना फार महत्व देऊ नये, किती महत्वाचा आणि सकारात्मक संदेश दिला आहे तुम्ही, खूप आवडला🙏
Sorry and Thanks या दोन शब्दांनी आयुष्यात खूप सकारात्मक परिणाम होतात. असे नकळत संस्कार करणारे व्हिडिओ तुम्ही घेऊन येतात त्यामुळे ताई तुमचे खूप खूप आभार.आणि धन्यवाद 🙏😊
जय श्रीराम,अनघाताई तुम्ही रोज छानच विषय निवडता,चहाला तुम्ही म्हणालात तसं नाही म्हणु नाही,मधे वाचनात आलं होतं जसंसौभाग्यवती हळदीकुंकू लावण्याला नाही म्हणत नाहीत ,तसेच चहाला नाही म्हणु नाही!!आजचा साॅरी हा विषय छानच रंगला!हल्ली प्रत्येकजणे आपलंच खरे समजतात!
चुक मान्य करायलाच हवी मग लहानाची किंवा मोठ्यांची माफी मागावी लागली तरी हरकत नाही.त्यात काहीही कमीपणा मानू नये अशा मताची मी आहे.पण उगीच कोणी आपल्यावर आरोप करत असेल तर भांडायला पण तयार राहावे
Tai,right aahe. Ek sorry bolaa tar kai jatay....kahe na EGO asto..... Tai video start zhala an pahil ke tumch left shoulder war kid किड aahe Bt nahe saree war डिझाईन aahe...😍 Aso... Aajch he subject chan hota
मॅडम काही लोकं असं म्हणतात की, साॅरी म्हंटलं की झालं. यांना दुसरं येतंय काय? साॅरी म्हणण्या शिवाय. बाकी तुमचा व्हिडिओ छानंच आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 🙏🙏💐💐
नमस्ते मेडम, चूक अनवधानाने झाली तर माफी मागायला आणि द्यायला हरकत नसावी पण काही वेळा काहितरी बोलून जातात आणि मग सोरी म्हणतात, ह्याला काही अर्थ नाही,कारण जे मनांत असतं तेच होठावर येते, म्हणून बोलायचा आधि विचार करून बोलाव, नंतर कितीही माफी मागितली तरी मनातून माफ होत नाही.बाकी आजची साडी खूप छान दिसते.
खूप चांगला विषय आणि चांगला विचार आहे, आपली चूक असेल तर सॉरी नक्कीच म्हणावे. छोट्या छोट्या गोष्टींना फार महत्व देऊ नये, किती महत्वाचा आणि सकारात्मक संदेश दिला आहे तुम्ही, खूप आवडला🙏
हो खरच आपण sorry म्हणून जर समोरचा माणूस आनंदी होत असेल तर sorry म्हणावे त्यामुळे आपलाच respect वाढतो 😊
खूप छांन विचार आहेत मी अस महनत असते धन्यवाद😊😊
मॅडम खरंच खूप छान वाटतंय तुमचे विडिओ पाहून,कंटाळा आला किंवा मन उदास वाटलं कि मी तुमचे विडिओ पाहते ,छान वाटतं
Khup chan vishay bolalat madam. Tumch ekdam barobar ahe aplya hatun chukun jari chuk zali tr sry nkkich mhatle pahij at least rag tari Kami hoti.
Chhan mam aaj cha vishy tar khupch chhan hota. Chhote chhote problem faar chhan samjavta. Thanks a lot madam
खरंच आनंदी जीवन कसे जगावे आणि पुढच्या व्यक्तीला ही जगु द्यावे हे धन्यवाद मॅडम
Very True 👍🏻
Sorry is like a therapy to ground our self 👍🏻
Tumchya kadun khup kahi shikayla mialale thx namaskar
Aajcha vishay chhan hota,asech yogya vichar sangat ja,bare watate
Anagha mam aaj tumchi personality hya sadichya colour mDhe khupch khulun distey
ताई तुमची साडी खुप छान वाटते
किती बाई त्या चहाची आवड
Khup chhan Vichare
Valuable things tolt in a simple way. Great, I always likes your videos.
Sorry and Thanks या दोन शब्दांनी आयुष्यात खूप सकारात्मक परिणाम होतात.
असे नकळत संस्कार करणारे व्हिडिओ तुम्ही घेऊन येतात त्यामुळे ताई तुमचे खूप खूप आभार.आणि धन्यवाद 🙏😊
छान विचार mam ❤❤😊
जय श्रीराम,अनघाताई तुम्ही रोज छानच विषय निवडता,चहाला तुम्ही म्हणालात तसं नाही म्हणु नाही,मधे वाचनात आलं होतं जसंसौभाग्यवती हळदीकुंकू लावण्याला नाही म्हणत नाहीत ,तसेच चहाला नाही म्हणु नाही!!आजचा साॅरी हा विषय छानच रंगला!हल्ली प्रत्येकजणे आपलंच खरे समजतात!
डॉ.मॅम..सुप्रभात..😊☕😊
प्रिय डॉ ताई..तुम्हाला..त्रिवार..😊
वंदन..🙏🙏🙏
प्रणाम..🙏🙏🙏
नमस्कार..🙏🙏🙏
आणि खूप सारे प्रेम..♥️
वा किती छान video
Aagdi Barobar 👌👍👍🙏
चहाला वेळ नाही.. पण वेळेला चहा हवाच 😂
Yes,chan video.
तुमचा आजचा व्हिडियो खुपच छान
Nice explanation !
Madam,Pls guide us regarding some tourist places while you are traveling in near future!
@@divyarao6023 घरातून बाहेर पडले की सुरूच फिरणे...शेवटी सर्वकडे तेच
Sadi chan ahe
Mla pn chaha aavdto mam❤❤❤
चुक मान्य करायलाच हवी मग लहानाची किंवा मोठ्यांची माफी मागावी लागली तरी हरकत नाही.त्यात काहीही कमीपणा मानू नये अशा मताची मी आहे.पण उगीच कोणी आपल्यावर आरोप करत असेल तर भांडायला पण तयार राहावे
Uttam Video
Tai,right aahe.
Ek sorry bolaa tar kai jatay....kahe na EGO asto.....
Tai video start zhala an pahil ke tumch left shoulder war kid किड aahe
Bt nahe saree war डिझाईन aahe...😍
Aso...
Aajch he subject chan hota
Mangalsutr chhan ahe
Mala pan ashe ch awdtata😊
Right
True 😊
आता उद्या काकू तुमच्या नाकावर टिच्चून कपाळा ऐवजी नाकावर लावतात की नाही बघा वर म्हणणार my tikli my rule (माझी टिकली माझा रुल )
Sudarvidawo❤
Goodmorning mam
Mahatvacha vishay
Ego asu naye
Sorry mhatlya mule khup motha bhav yeto
Humbleness /vinamratecha Sundar bhav
Yeto. thanku ❤
मॅडम काही लोकं असं म्हणतात की, साॅरी म्हंटलं की झालं. यांना दुसरं येतंय काय? साॅरी म्हणण्या शिवाय. बाकी तुमचा व्हिडिओ छानंच आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 🙏🙏💐💐
Sorry म्हटले की पुन्हा चुका करायला मोकळे....असेही होते कधी कधी
तुमचा ब्लॉग मी रोज बघते रोज नवीन विषय व त्यातील गोष्टी घेण्यासारख्या असतात
Tumchi Sadi khoob Sundar aahe.
नमस्ते मेडम, चूक अनवधानाने झाली तर माफी मागायला आणि द्यायला हरकत नसावी पण काही वेळा काहितरी बोलून जातात आणि मग सोरी म्हणतात, ह्याला काही अर्थ नाही,कारण जे मनांत असतं तेच होठावर येते, म्हणून बोलायचा आधि विचार करून बोलाव, नंतर कितीही माफी मागितली तरी मनातून माफ होत नाही.बाकी आजची साडी खूप छान दिसते.
Tumche mhanne barobar aahe.
Khupach chan video ...kharach aahe sorry mhaane haa kamipana nahi tar aaplyamadhe ek Nirmal manachi shakti nnirman hote
सॉरी नाही का म्हणेना पन हसायचं tri🌹नव्हतं आणि नवीन प्यांट घेऊ म्हणायचं
Jay Gajanan
Chan
Good morning mam very nice video
शुगर.असेन.तर.?.
Good morning 🎉❤
Madam khup divas dose nahi dakhavle aapan banaun. Masta recipe banava doshyanchi
Barobar sorry bolna chaiye
Good morning ☕☕😋😋🙂🙂🥰🥰🥰🥰
Chaan Vlog
Good Morning!!
नाही मॅडम चुकलं म्हणलं की परत म्हणतात यांच्याकडून सारखं चुकतं
मी करते मॅडम माझं चुकलं तर मी सासूबाईंना सुद्धा म्हणायचे मी चुकलो म्हणून
काकु तुम्ही टीकली जरा वरती लावा नाकावर का लावला 😅
@@SmitaLanjekar-r9s माझी आवड...
@@amrutaghungurde7741 चुकून नाही...my style
@@dranaghakulkarni😂pan varti lava chan distay mam style kai kartai ya vayat😅
@subodhlanjekar4783 तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे
Madam, aapli chukun chuk jhalyawar aapan sorry mhatlyawar samorchyane pan maf kele pahije na.
Ulat samorchi vyakti hyacha motha issue karun nate todat asel tar kay karayache?
चूक चुकून झाली तरी समोरच्या व्यक्तीचे नुकसान होते...अपमान होतो...त्यामुळे मिळत नाही माफी...बऱ्याच वेळा
पण चुकलं म्हणलं तर मॅडम पुढची समोरचा वेगळाच अर्थ घेतात
होय मंगला आपण काही बाबतीत ठाम असायला च पाहिजे नाहीतर आपले पाय पुसणे होते आपली बाजू आपल्या पुरती असावी व एकल पालकांना पोटचे पण त्रास देतात.