Це відео не доступне.
Перепрошуємо.

क्रांतीसूर्याचे साक्षीदार : नाना पाटील यांच्या सेनेचे 4 तुफान सेनानी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 сер 2016

КОМЕНТАРІ • 27

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 13 днів тому +1

    तुफानी सेनेच्या क्रांतिसिंह योद्ध्यांना मनाचा मुजरा,आपले योगदान पुढील पिढी सदैव प्रेरणा घेत राहील,,धन्यवाद एबीपी माझा,आम्ही भाग्यवान आहे, आज आम्ही यांना पाहू शकलो,याचा आनंद खूप आहे,,,,,

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 4 роки тому +9

    इंग्रजांना सळो की पाळो करणारे नाना पाटलांचे पत्रिसरकार

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 3 роки тому +8

    सर्वच तुफानी सेनेच्या सैनिकांना प्रति सरकारला कोटी कोटी दंडवत प्रनाम

  • @vishaltupe8516
    @vishaltupe8516 2 роки тому +3

    क्रांती सिंह नाना पाटील यांनी पाचशे मांग रामोशी घेऊन उठाव केला होता ,. मांग रामोशी समाजातील लोक सजन गड येथे भरती केली होते

  • @ajaypatil1120
    @ajaypatil1120 4 роки тому +8

    क्रांतीसिह नाना पाटील यांना कोटी कोटी नमन

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 2 роки тому +3

    वंदनिय क्रांती सुर्य ‌ नाना पाटील यांना कोटी कोटी कोटी प्रणाम दंडवत सर्व जातींचे लोक मीळून लढ्यात मांग ढोर रामोशी गोंधळली कुनबी इतर जातं लोकांनी नाना सिंह पाटील सोबत घेऊन स्वतंत्र काळात प्रभावी काम केले आहे त्यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @shinderavi3367
    @shinderavi3367 4 роки тому +11

    क्रांतीसिंह नाना पाटील हे खरंच ग्रेट होते .त्यांनी सातारा सांगलीच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात स्वातंत्र्याची जाणीव निर्माण केली.

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 8 місяців тому

    सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मानाचा मुजरा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @popprince8353
    @popprince8353 6 місяців тому +1

    Dandekar Baman hech bahujananche Shatru hote aahet

  • @pravinpatil9374
    @pravinpatil9374 Рік тому

    Krantisigh Nana patil v tyanchya sahkaryana manacha mujara

  • @vinoddeshmukh193
    @vinoddeshmukh193 7 років тому +10

    स्वातंत्र्यवीरांना मानाचा मुजरा👏👏👏

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 роки тому +3

    जय हिंद जय काँग्रेस जय तुफान सेना🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ashvinharal8232
    @ashvinharal8232 Рік тому +1

    होऊन गेले थोर महात्मे चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे बोध सापडे हाच खरा स्वातंत्र सैनिकाच्या चरणी शतशः नमन

  • @rajsolaskar8018
    @rajsolaskar8018 Рік тому

    Great work By uploading this video
    I was searching info on patri Sarkar
    Nowdays it's called as prati sarkar

  • @kjadhav8080
    @kjadhav8080 4 роки тому +5

    जय हिंद

  • @sachinkarande9714
    @sachinkarande9714 5 років тому +7

    सलाम तुम्हाला

  • @monefait9674
    @monefait9674 5 років тому +5

    जय नाना

  • @mohinipatil3819
    @mohinipatil3819 6 років тому +5

    Nice great

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade7608 3 роки тому +2

    जय कर्मवीर जय क्रांतीसिंह

  • @sunilpatil1272
    @sunilpatil1272 2 роки тому

    क्रातीसूर्य नाना पाटील यांना कोटी कोटी नमन

  • @santoshambhore8853
    @santoshambhore8853 5 років тому +4

    jay hind jay tufan sena

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 5 років тому +3

    jay hind

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 3 роки тому

    जयहिंद

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @ErPratikBDhere
    @ErPratikBDhere 3 роки тому

    👌👌👌👌

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 3 роки тому

    कांगरेसी हटवा ..