2022.2nd TAIT वाले खुप हुशार मुले आहेत 2017 च्या 50%मागासवर्गीय पद कपात भरतीवर STAY आणून 2022 ची भरती पूर्ण करून घेणारे पुन्हा 3 rd TAIT ला सुद्धा विरोध करत आहेत.....
शिक्षक भरतीवर एक युट्यूब चॅनल काढले असते तर खूप सबस्क्राईब views मिळाले असते.. रोज तेच तेच घुमवून फिरवून सरकार सांगतय आणि आपण तेच तेच ऐकत बसतोय येत्या निवडणुकीत सत्ता बदल करणे हाच उपाय राहिला आहे आता
Madam government direct order kyu nhi derahi k vacancy upload krna hi hai jo available hai warna unk khilaf karvai ki jayegi kyuk ye nivedan dene ki zarurat hi rehti
आपणास 80%जागा भरण्यास परवाणगी दिली आहे, उर्वरीत 20%जागा पैकी 10%फ्रीज करून चालु भरतीच्या 10%जागा देण्यास काही हरकत नाही, अशा पद्धतीने अयुक्त साहेबांनी सुचणा दिल्या तर काहीच आडचन येनार नाही.
15 दिवसात काय जागा येणार तुम्ही कितीही प्रयत्न करा पण सरकार 3rd tait मधूनच भरणार तुम्ही खूप स्वार्थ भूमिका मांडता आम्हाला मान्य नाही खूप मोठी भरती झाली त्यामुळे 3rd tait मधून भारत असेल तर सर्व विद्यार्थ्याचा सहभाग होईल पण 3rd tait घेत असतील तरच आमचा पाठिंबा
कंत्राटीकरण बंद करण्याचं पहायला पाहीजे अगोदर
शिक्षकभरतीच कल्याण झालं
शिक्षण मंञ्यांना सांगा,मतदार "राजा" आहे...!!
तळटीप-सेकंड फेज जर झाला नाही तर तो जाणिव ५ वर्षासाठी करुन देईल
सब मोह माया हे... आता नाद सोडला शिक्षक होण्याचा... MIDC जिंदाबाद...8-4...4-12...12-8...घे डबा जा MIDC ला...
प्रहार संघटना सोबत आपण त्यांना बोलू प्रहार ने जर मंजुरी दिली तर मग पाहू जागा कशा येत नाही.
Mam doing really great work for us God bless u with happiness & prosperity...❤
कंत्राटी बंद झालीच पाहिजे.
सोलापूर जिल्ह्यात पण अतिरिक्त जागा आहेत
आता वाजवा खुळखुळे.......द्या टाळी ....झाले खाजगीकरण....बाबो....
संस्थेला पोर्टल मार्फत जागा भरायच्या नाहीत, त्यामुळे त्यांनी जागा दाखवल्या नाहीत, त्यामुळे भरतीचे अधिकार संस्थाचालकांना द्या
काय maj chadla ahe ya लोकाना .............Kay chalu ahe he ....... कशाला kadli आता ji tet je भरतीच करायची नाही tt
लातूर २०१० पासून आजपर्यंत अतिरिक्त आहे
Madam, sadhan vyakti n babat jaga 2022 tait marks var yenar hotya na? Mg 2nd phase madhe ky aahe status ya babat?????
त्यांना सांगा शासनाने आदेश दिलेले आहेत. 13 सप्टेंबर 2024 चा आदेश दाखवा
Parbhani la aahe ka vaccancy????
प्रत्येक जिल्ह्य़ात असेच असले तर भरती होणार कशी.?
2022.2nd TAIT वाले खुप हुशार मुले आहेत 2017 च्या 50%मागासवर्गीय पद कपात भरतीवर STAY आणून 2022 ची भरती पूर्ण करून घेणारे पुन्हा 3 rd TAIT ला सुद्धा विरोध करत आहेत.....
प्रहार संघटनेचे लोक भरती होऊ देत नाही वाटत😂😂😂😂 द्या यांना मतदान
Kahich kalt nahi jaga yetil ki nahi khup jaga rikt aahe as pn mhnta kahi kalayla marg nahi
28 corporation chi jagah dili nahi 80% then now 10 % kapat huti tithe also cutting vacancies what a plan of government 😢
शिक्षक भरतीवर एक युट्यूब चॅनल काढले असते तर खूप सबस्क्राईब views मिळाले असते..
रोज तेच तेच घुमवून फिरवून सरकार सांगतय आणि आपण तेच तेच ऐकत बसतोय
येत्या निवडणुकीत सत्ता बदल करणे हाच उपाय राहिला आहे आता
Latula keshawraj shalet aata 58 shikshe bharle 30 lakha gheun
Tet che june result kuthe baghata yeil madam plz sanga na
Mam 2 phase aacharsanhitepurvi hou shakte ka
सर जी TET होती त्यात bp. Ed चा पण opetion येतो तर आम्ही भरू शकतो का किंवा कोणती भाषा घेतली पाहिजे क्रीडा शिक्षकांनी त्यावर पण व्हिडीओ बनवा.
Bped खूप जागा येणार आहे काळ्जी नका करू
😮😮😮😮
😢😢😢😢😢😢😢
Jaga nahi mag kantrati shikshak kase bharlya jatat
Madam kantrati aivaji abhiyogyatadarkana pahilyanda kayam sandhi dyavi,
भरती होणार नाही आंदोलन करावे लागणार लागणार लागणार
Contract base 15 amount chi add parbhani chi aali ka Mam?????
हो ऑगस्ट madhech
खाजगीकरण झाले आहे बाबांनो.
शिक्षक भरतीचा वर्धा जिल्हा जागा येणार नाही का ?.
Madam government direct order kyu nhi derahi k vacancy upload krna hi hai jo available hai warna unk khilaf karvai ki jayegi kyuk ye nivedan dene ki zarurat hi rehti
Kantrati bharti k virodh m andolan hona chahiye ye indirectly game khela jaraha hai hamare sath
Bsc agri b.ed la math science donhi subject gheta yetat ka mahit asel tr plz kalava aaj admission ghyayach ahe
B.ed la maths science donhi gheta yett
@@Megastar-iv2mdyes
😢😢😢😢😢😢
बीड पण अतिरिक्त आहे
Teacher wait awastha😢
कोणते 4 जिल्हे आहेत
Nanded beed Latur solapur
3rd phase pan लागली पाहिजे
आपणास 80%जागा भरण्यास परवाणगी दिली आहे, उर्वरीत 20%जागा पैकी 10%फ्रीज करून चालु भरतीच्या 10%जागा देण्यास काही हरकत नाही, अशा पद्धतीने अयुक्त साहेबांनी सुचणा दिल्या तर काहीच आडचन येनार नाही.
15 दिवसात काय जागा येणार तुम्ही कितीही प्रयत्न करा पण सरकार 3rd tait मधूनच भरणार तुम्ही खूप स्वार्थ भूमिका मांडता आम्हाला मान्य नाही खूप मोठी भरती झाली त्यामुळे 3rd tait मधून भारत असेल तर सर्व विद्यार्थ्याचा सहभाग होईल पण 3rd tait घेत असतील तरच आमचा पाठिंबा
Swapn bagha fakt 3rd TAIT che😆
पवित्र पोर्टल भरती आम्हाला मान्य नाही
मग तुम्हाला काय घरी येऊन नोकरी पाहिजे का.
पवित्र पोर्टल बंद करा
भरतीचे अधिकार संस्थाचालकांना द्या
Ho बरोबर आहे
@@resmadudhal8951manaje paise gheun hoel😂
म्हणजे पैसे वाले लागतील आणि तुमच्या सारखे वशिल्या वर लागतील.
म्हणजे खिसे कापले जातील
प्रहार च्या पोटात काय दुखायल , सरकारला भरती होऊ दयायची नसेल म्हणुन कोणत्याही संघटनेचे लावा लावी होत असेल, यांना विधानसभेला घरी नक्की बसवू