अहो साहेब ज्याला 15,000 पगार आहे अशा लोकांसाठी काहीतरी व्हिडिओ बनवा ज्याचा पगार कमी असेल तो एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट कशी करेल प्लीज त्याच्याबद्दल काही व्हिडिओ करा धन्यवाद
I agreed its good plan but Consider inflation too... Attachya ek lakh chi value 20 varshane beat karnya sathi 320k lagtil. According to 6% inflation rate You can calculate online through inflation calculator
सर तुमचे व्हिडिओ नेहमीच खूप मोटिवेशन असतात सर एक असा व्हिडिओ बनवा त्या माणसावर 15-20 लाखांचे पर्सनल कर्ज आहे व त्याचा एमआय जवळपास 40 45 हजारापर्यंत आहे व मंथली इन्कम 35000-40000 च्या आसपास आहे तर फायनान्शिअल प्लॅनिंग कशी केली पाहिजे असे असे खूप लोक आहेत तर सर्वांना त्याची मदत होईल
फायनान्शिअल प्लॅनिंग सेविंग्स असतील तरच होते. ५० हजार पगार आणि ५० हजार खर्च असेल तर होत नाही. तुम्हाला आधी इन्कम वाढविला पाहिजे नाहीतर खर्च कमी केला पाहिजे.
साहेब माहिती चांगली दिली पण आमचा पगार कमी आहे भविष्यात आमचा पगार वाढत राहणार हे आम्हाला माहिती आहे पण त्या हिशोबाने कमी पगार वाल्यांसाठी काही माहिती असेल तर सांगा..
खूप छान माहिती सांगितली
चांगली माहिती दिली
अहो साहेब ज्याला 15,000 पगार आहे अशा लोकांसाठी काहीतरी व्हिडिओ बनवा ज्याचा पगार कमी असेल तो एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट कशी करेल प्लीज त्याच्याबद्दल काही व्हिडिओ करा धन्यवाद
Extra kaam kar bhava
सुरुवातीला १००० प्रत्येकी असे ३००० ची एसआयपी सुरू करा, आयुष्यभर तुमचा पगार १५००० थोडीच राहणार आहे, जसा पगार वाढेल तशी एसआयपी वाढवत रहा.
@Esचालू sip मध्ये वाढ कशी करायची? का नवीन sip चालू करायची??PraSang
बरोबर आहे भाऊ
@@EsPraSangमहागाई पण वाढतेय ना भाऊ
25. Year. And investment. 20 year. Total 45. Year
Very great information 🙏🏻sir
चांगली माहिती सर 🙏🙏
I agreed its good plan but Consider inflation too... Attachya ek lakh chi value 20 varshane beat karnya sathi 320k lagtil. According to 6% inflation rate
You can calculate online through inflation calculator
खूप छान माहिती दिली तुम्ही
खूप छान माहिती सांगितली सर,🙏🙏
सर तुमचे व्हिडिओ नेहमीच खूप मोटिवेशन असतात सर एक असा व्हिडिओ बनवा त्या माणसावर 15-20 लाखांचे पर्सनल कर्ज आहे व त्याचा एमआय जवळपास 40 45 हजारापर्यंत आहे व मंथली इन्कम 35000-40000 च्या आसपास आहे तर फायनान्शिअल प्लॅनिंग कशी केली पाहिजे असे असे खूप लोक आहेत तर सर्वांना त्याची मदत होईल
उत्पन्नापेक्षा EMI जास्त असूच शकत नाही. कोणतीही बँक उत्पन्नावर आधारित लोन देते,साधारणतः Net Monthly Income च्या ६०% EMI बसेल इतकेच लोन दिले जाते.
फायनान्शिअल प्लॅनिंग सेविंग्स असतील तरच होते. ५० हजार पगार आणि ५० हजार खर्च असेल तर होत नाही. तुम्हाला आधी इन्कम वाढविला पाहिजे नाहीतर खर्च कमी केला पाहिजे.
खूप छान आहे सर
Sir nice video.... Good information for middle class family
stepup information yes
Yes
Khar ch khup chan dtls dilet tumhi, hey jr mala adhi mhit padale aste tr nakki me aaj chya date la carorepati asti😔 tey vaya chya 35 varshi ch.
Nice information sir 👍
Ho havay
thank u sir❤
स्टेप अप sip बद्दलचा व्हिडीओ पाठवा सर.....
🙏
Yes sr
❤ You Sir Super 👍 Cal Kar to..
Thanku sir
Yes sir
Nice information sir
सीनियर सिटीजन साठी कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये चांगले रिटर्न्स अशी एखादी स्कीम सांगा
Step up & top up donhi sanga sir pls
Yes
Step up badal saga sir
Nice sir
sir please make video on step up amount in SIP
Sir maaj age 26 aahe. 6000₹ SIP karat aahe yearly 10% step up karat Aahe, next 21 year karaych tharavl aahe
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice bhava.
❤👌👌👌
Need to know abt step up plan
25 nantar 20 varsha 45 hota sir
25 मध्ये 20 वर्षे add केले तर 45 होतील
माहिती उत्तम आहे
👌👌👌👌👌👌👌👌👌
Please explain step up plan
Sir Mala. 5000. Te 10000. Ru. Envest. Karayche aahet.stock made. Long term made.
Yes step sip
अहो,तुम्ही करून द्या,मी रू.10,000/- देईन
Sir step up sip baddal information paheja ahe please please video banva ❤ tumcha sarkha chaan koni ch samjvu shakat nahi...
❤❤❤❤
Sir 25 age la bhartoy tr 20 year ne 45 age hot
संकेत सर मला swp करायची आहे मार्गदर्शन करावे धन्यवाद 🌹🌹🌹🙏👍
Step up sip badal सांगा
खूप छान माहिती
❤❤🎉🎉🎉😊😊
Best gold mutual fund sanga na
Step up sip plz explain in next video
Ho sir
Hello sir one time investment Kurukshetra ka
❤
Great bro..... Most valuable information
Stepup
Step up sip baddl sanga sir
Sir steap up video kara
कमी वर्ष असतील असा प्लॅन सांगा.
Ha plan 30varsha cha ahai ka? Karan 25age + 30 = 55 hota
Step up sip पहिजेल
Step up
58 age plan सांगा
Yes sir step up sip kashi krychi te sanga…
7385207220 - या नंबरला कॉल करा.
@@MarathiSanketok
Sir 25 ahe asel tar 20 years ni 45 hote na
🙏 सर, मी equity share खरेदी करू इच्छितो, ज्यांची price range ₹
Step badal video banwa sir 🙏🏻
Sir aata maze vay 30 aahe
Maze vay 46 ahe tyasathi plan saga.
Step up
Step up badal सांगा
Step up sip...
Step up SIP 🙏
साहेब माहिती चांगली दिली पण आमचा पगार कमी आहे भविष्यात आमचा पगार वाढत राहणार हे आम्हाला माहिती आहे पण त्या हिशोबाने कमी पगार वाल्यांसाठी काही माहिती असेल तर सांगा..
Mala 40000 sip karaychi ahe pune yethe ottice kothe ahe address ahe ka
सर प्लिज lumsum amount वर एखादा व्हिडिओ explain करा ना
Ho sir step up
Step up sip
सर तुमचा swp आहे का चालू ते दाखवा दादा live
Explain stap up sip
Sir my age 54 yrs is SIP will work for this age.
Better late than never.... Start immediately.
सर माझे वय 50 आहे कुठे गुंतवणूक करावी
Step up badal सागा
Step sip.
मुंबई मध्ये ऑफिस आहे का?
मल्टी एसेट फंड मधे जर 5000/टाकले तर 20 वर्ष नंतर किती मिळेल
Stepup information dya
Step up
तुमचे विडिओ पाहिले कि खूप कंटाळा येतो.
Step up बदल सांगा
set up
सर मी 5 वर्षाने परतावा घेऊ शकतो का
स्टेप ऑफ किती वर्षांमध्ये केलं पाहिजे
Hawe madhe tir maru naka purn plan madhe kuthe invest karayache nava sakat sanga....
Small cap मधे कोणता फंड घेवाव लागेल sir
नमस्कार माझे वय आता 53 आहे आता मला काय सजेशन द्याल
Kolgapur office address sanga kuthe aahe office
Tata digital mutual fund आहे 3000sipआहे काय करू
Mi 72vrshacha. Aahe ka y karu
सर माझ वय 50 आहे मला माहीत पाहिजे होती गुंतवणूक करण्या साठी