Це відео не доступне.
Перепрошуємо.

How to file Income Tax Return : ITR कसा फाईल करायचा? जाणून घ्या सोप्या शब्दांत | सोपी गोष्ट 881

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 сер 2024
  • #ITR #incometaxreturn #bbcmarathi
    दरवर्षी 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयकर परतावा दाखल करणं अपेक्षित असतं. पण इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय, ते का भरायला हवं आणि त्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया काय आहे, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
    लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 22

  • @sonugavali5257
    @sonugavali5257 Рік тому +21

    CA/CMA ची मदत घेणे कधीही चांगले, कारण काही चूक झाली तर नंतर खूप किचकट process असते, खूप अडचणी येतात.

  • @bali4
    @bali4 Рік тому +19

    इनकम टॅक्स भरताना एका महिन्याचा पगार + वर आपल्यालाच ज्यास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत. अक्षरशः सरकार लुटत आहे. महागाई पण आहेच.

    • @zhingaru518
      @zhingaru518 Рік тому

      ua-cam.com/video/VmmerViWoYY/v-deo.html

    • @savitabhosale7783
      @savitabhosale7783 Рік тому +2

      हो.. खरेच आहे.. सरकार अक्षरशः लुटत आहे.. अगोदरच महागाई वाढत आहे.. खरे तर 10 लाख पर्यंत yearly income असेल त्यांना सरकारने tax लावूच नये... पैशाला काहीच किंमत राहीली नाही..

  • @vilasdongare4776
    @vilasdongare4776 Рік тому +3

    Good information essential for every tax payery

  • @user-wm8th9lk5d
    @user-wm8th9lk5d 7 днів тому

    Nice

  • @ganeshlabde9186
    @ganeshlabde9186 Рік тому

    Khup chhan mahiti

  • @jyotikokane441
    @jyotikokane441 4 місяці тому

    Mam itr return 2021-22 ch aata bharlyas tyala dand bharava lagto ka

  • @arvindchavan4337
    @arvindchavan4337 Рік тому +2

    मी शेतकरी आहे मी जर आयटी आर चा फार्म भरला तर मला येणारे पी. एम किसान योजणेचे 2000 रु . बंद होतील काय ?

  • @nivruttilokhande4542
    @nivruttilokhande4542 Рік тому

    Private companit asel tar aani pension nsel tar konta ITR number bharava lagel

  • @anilbb2
    @anilbb2 Рік тому

    MADAM MAZA LOGIN THROUH NET BANKING HOT NAHI TAR MALA SOLUTION DHYA

  • @randheerjogdand7527
    @randheerjogdand7527 6 місяців тому

    मी 60+ पेंशनर आहे. मला पेंशन+बॅंक व पोस्ट मधील डिपाॅझीट वर मिळणारे व्याज+डिव्हिडंड+शेअर्स विक्री उत्पन्न आहे. मी कोणत्या प्रकारचा आयटीआर भरला पाहिजे??

  • @pravintoraskar4437
    @pravintoraskar4437 Рік тому

    सध्या परदेशात काम करत आहे, पण पूर्वी भारतात काम करून tax भरत होतो, असे असेल तर काय करायचे ?
    IT रिटर्न करावा का आणि करायचा असल्यास तो कसा करावा ?

  • @mh007sindhudurg6
    @mh007sindhudurg6 Рік тому

    2013 to 2014 tax returns hoil ka

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Місяць тому

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vrushabhbhusari7733
    @vrushabhbhusari7733 Місяць тому

    अपंगा साठी साठी किती % कंटते इकम टाॕक्स

  • @rammakhar9782
    @rammakhar9782 Рік тому +2

    सरकारी नोकरीवाल्याचे प्रत्येक महिन्याला भरला जातो.

    • @zhingaru518
      @zhingaru518 Рік тому

      ua-cam.com/video/VmmerViWoYY/v-deo.html

  • @ramyadav4373
    @ramyadav4373 25 днів тому

    ##########

  • @Vinod.vyapari
    @Vinod.vyapari 4 місяці тому

    Bhai body banav

  • @abhijeetsagade8008
    @abhijeetsagade8008 Рік тому +1

    बीबीसी काय मूर्खपणा चालू आहे तुमचा. भारतात आधी स्वतः कमी दराने income tax भरलाय तुम्ही. मग बांबू लागल्यावर कांगावा केलाय अणि शेवटी स्वतः स्वतः चा लुच्चेपणा मान्य केलात.
    वर शहाजोग पणे आम्हाला शिकवताय टॅक्स कसा भरायचा ते... धन्य तुमची अणि अणि तुमच्या निर्लज्जपणा ची.🤨🤨🤨