Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिरातील 206 किलो सोन्याचे मोजमाप, देवीच्या दरबारात मोजदाद
Вставка
- Опубліковано 1 гру 2024
- #abpमाझा #abpmajha #maharashtrapolitics #cabinetexpansion #cmeknathshinde #devendrafadnavis #SharadPawar
Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिरातील 206 किलो सोन्याचे मोजमाप, मुल्यांकन संपले
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा
ही हींदूची कूलस्वामीनी आहे ही देनगी ईतर धर्मीय यांना खीरापत वाटू नये हिंदमंदीरासाठीच ऊपयोग झाला पाहिजे
बरोबर
❤❤
याचा वापर फक्त हिंदू जनतेसाठी करावा
कारण बाकीचे धर्मातील काही लोक आपल्या देवाला पण मानत नाहीत बढाया मरतात
त्यांना एक रुपया देऊ नये
❤️
बरोबर
काही गरज नाही तुमच्या सारखे भीखेवर जगायची सवय नाही
तुझे तुलाच मिळते का ते बघ अगोदर 😂😂😂😂
@@royalfarm8572😂😂😂😂
फक्त हिंदू देवळा मधील संपती दाखवता
मस्जिद चर्च गुरुद्वारा यांच्या संपती चे पण दाखवा
काय गरज आहे है जगाला दाखवायचे, मातेची संपत्ती आहे,तुम्हाला काय अधिकार आहे प्रदर्शन करण्याचं
जळाली ना तुझी 😂😂😂😂😂
Tyncha khjina ak47 n love jihad land jihad sati n anti national activity sati vaparla jata.N hindu mandiracha revenue minority jiki second majority ahe tyasati
या सोन्यने मंदिरासाठी खर्च करावे जागातील भावीक भक्त येतील आणी देवीचे महीमा खुप दूरवर पोहचेल 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
बोल भवानी माता की जय..!🙏🚩📿
अशीच इतर धर्मियांच्या मंदिरा मधील खजिन्या चा सुद्धा सरकारने ताब्यात घेऊन मोजमोप करावी !
हॉस्पिटल मधे पैसा गडप झाला. त्या पेक्षा अशीच विश्वासातील आणि कष्टकरी माणसांच्या हाती हा पैसा दिला आणि महागडी औषधी झाडे आणि फळझाडे यांचे राज्यभर रोपण केले, वाढवले तर सामान्य जनतेचे व्याधीरूपी जीवन संपुष्टात येऊन ते आरोग्यदायी होईल यात शंका नाही.
गंगा नदीचे पाणी आना दुष्काळी भागात प्रत्येक वेळेला दवाखाना आणि रुग्णालय असले विषय अणु नका दुष्काळी भागात पाणी फिरवता येत का ते बघा शेतकऱ्याच्या घरात लक्ष्मी येऊ दे चांगला शिक्षण मिळू दे मुल सुशिक्षित होऊ देत
Agdi barobr
प्रत्येक मंदिरात अशीच पारदर्शकता पाहिजे
🙏🙏 आई जगदंबा माता की जय 🙏🙏
Nice coverage Rahul dada, always u come up with Unique Interesting content❤
आण्णा 206 किलो चे 110 किलो तयार होत 🤦🏻♂️, दादां कमीत कमी 140 किलो निघायला पाहिजे, मि जातीने सोनार आहॆ पिढ्यानं पिढ्या हाच व्यवसाय आहॆ आमचा, जमलं तर मला एकदा बोलावं व्हॅल्यूषण ला
हो ना मि पन तोच विचार करतोय 206 किलो च 110 किलो फाइन कस येईल काहीतरी गड़बड़ आहे,
@@sujitkulthe8943 barobar सुजित
मंदिरावरचे सरकारचे नियंत्रण हटवले पाहिजे
❤❤❤❤आई जगदंबा❤❤❤❤
या सोन्याचा फक्त आईला सोन्याचा कळस तसा आईला सोन्याचे सिंहासन केले पाहिजे
मला वाटते कुलकर्णी असे प्रत्येक देवस्थान trust ची दान केलेले gold व रक्कमचा हिशोब दिला पाहिजेत
असे मशीद अणि चर्च बद्दल पण दाखवणार का
या सर्व सोन्याच्या अतिसुंदर आणि काहीतरी अर्थ निघणाऱ्या वस्तूंचा लिलाव केल्यास कितीतरी जास्त कॅश स्वरूपातील पैसा मंदिर ट्रस्टी ला मिळू शकतो. कृपया घाई करू नये. जाहिरात/माहिती जनतेसमोर ठेवावी.
राहुल कुलकर्णी म्हणजे सामान्य माणसाचा पत्रकार छान भाषा
जहां भाव भक्ति वहां पर ही देवी देवता हैऔर यह जगदंबा भवानी आधे भारत की कुलदेवी ट्रेन का साधन ना होने के कारण आधे ही भक्त वहां पर पहुंचते हैं अगर ट्रेन की व्यवस्था होती है तो और भी भक्त वहां पर अधिक से अधिक दूर-दूर से आएंगे व्यवस्थापक से निवेदन है आने वाले भक्तों के लिए शेगाव शिर्डी जैसानिशुल्कमहाप्रसाद भोजनालय की व्यवस्था करें कम से कमदरों में रहने की व्यवस्था करेंगोर गरीब भक्तों के लिए वहां पर व्यवस्था नहीं के बराबर है चप्पल स्टैंड की व्यवस्था बिल्कुल नहीं है छोटी मोटी व्यवस्था के तरफ अधिक से अधिक ध्यान देने की आवश्यकता है जय मां भवानी जय शिवाजी हर-हर महादेव जय महाराष्ट्र
राहुल जी खूप सुंदर माहिती तुम्ही देताय
||आईसाहेब तुळजा भवानी माता कि जय||
Shri Tuljamata prasnya
Jay ho Jay hind 🇮🇳
🙏🙏आई आंबे जगदंबे🙏🙏
जय भवानी जय शिवाजी
जय तुळजभवानी
राहुल कुलकर्णी ह्यांनी गुजरात मधील मंदिर सुद्धा मूल्यांकन केले पाहिजे
Nice coverage great dada.
जनसेवा, पशुसेवा, निसर्ग पूरक गोष्टी घडाव्यात.
गोर गरीब गरजू,,अनाथ यांना दान करा माणसामानसा मध्ये देव आहे. काय लोक आहेत.
दान केल्यावर काम kon करील ka
हाराकलास की मुसळान टिर्या वाजवशील
Aapn kiti hattivrun purya vatun anndan kel
He sagle sone Aai TuljaBhavani chya navane Banket Jama thevave va yenrya vyajawr Bhavik Bhaktansathi Prasadalay chalu thevave....🙏
इंडियन gov कडे देऊ नये
🙏जय भवानी जय शिवाजी 🌺🙏
तरी ही महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी सामान्य मराठी माणूस गरीबच का?????😂😂😂
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Jai amba
जय हिंद
कधी तरी मीडियाने मशीद, चर्च मधे पण जाऊन संपत्ती दाखवावी
मजित मधल बी दाखवा
Hands up Rahul Bhau 😊🙏🙏 Ghari kadhi pohachata
❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai adishakti mata ki jay
Chan ❤ jagatil sarvat sunder mandir banwa...bakata sathi nivas and soyi kara..main manje swchata thewa..balabji sarkhi
Jay Bhavani
या पैशातून धर्म वाचावा धन हे धर्मा साठी दिले आहे 😢😢😢😢😢 जय राम
जिथे पाण्यासाठी वनवन आहे तिथे लोकांसाठी सोय करा पुण्य मिळेल भवानी देवी आनंदी होईल हे काही नका सांगु गरींबाचे मुलांना शिक्षणाची सोय करा त्याना फीसाठी शिक्षण सोडावे लागते
Please make one special hospital from this gold.
आई तुळजाभवानी चा उदो उदो
आई साहेबांच्या दारात सारेच नतमस्तक...
🙏🙏🙏
Aakalkot devstan .pandharpur ganpati mandire dakhava
Valuation of silver ia259,200,000
मंदीरा साठी खर्च करावा, विकास करावा
या पैशातून सनातन गुरुगुल चालू करा नाही तर धर्म पण नाही राहणार 😢😢😢😢
बरोबर फक्त भटांनी तिथे हाथ घालू नका म्हणजे झाले😅
Jai Hindu
Shetkryala madat kara ya dengi chi tulja matela pn aanad hoil
मोजदाद करनार्या कर्मचारी वर्ग आभीनंदन
Scholarship dya garib students na ❤
अरे कश्याला आपल्या देवी च्या दागदागीन्या ची किम्मत करता
अरे ते अमूल्य आहे
त्याची किम्मत करू नका
Aai
आणि बाकीचा..
Hindu che dhan Aahe itar lokanna watnesathi gorment ne dewu naye Jay ma bhavani
जय भवानी जय शिवाजी तुळजापूर देवस्थानला मिळले 206 किलो सोने दान 110 किलो सोने हे पिवर निघेल .तर हे चुकिचे आहे 206 ×85 =175.1 येवडे शुध्द सोने निघनार 24 कॅरेट तर सरकार ने लक्ष केंद्रित करने याला सरकार जबाबदार जनतेने नोद घ्यावी
ए बी पी माझा यांना नमस्कार कुलदेवता तुळजाभवानी देवतेला मिळालेले सोने
हे 206 किलो तर यातील काही सोने 24 कॅरेट म्हणजे 100 टके शुध्द तर काही 98.50 टक्के वेडनी हे बरोबर आहे .तर काही 91.60 आहे .तर काही 80 किंवा 85 टक्के असणार तर सरा सरी जर आपन टक्के वारी काढली तर 85 %धरली तरी 206 ×85 =175.1 येवढे सोने 100% निघनार तर पुरूषोत्तम दत्तात्रय काळे यांचा अंदाज चुकीचा आहे .कारण इतके कमी टक्के वारी सोने नसते मि एक सोनार आहे
Maharashtrachai kuldevatechya daginyachi mojmap hote tyachpramane ither darmiyanchi shradhasthan ahet tyachi pan mojdad zali pahije
Don't donate money, gold and silver to the temple....god doesn't want all these things.
Poor man needs these things most.
मलातर वाटते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोडा
Sarv gold sarakar madhe jama karave gor garibansathi vaparta yeyil
आई राजा उदोउदो
135to138kg
Curret
Fine
Alipahije
कदाचित जाहीरातकरणाराचा मोहजावूशकतो एव्हडपडताळूनका
तळ राखणारे पाणी पिणार
Bhavikano garajwantana madat kara re, devala sonyachi garaj kay.
बाकीच्यांचे pan दाखवा, मग तुम्हाला मानले
Kaay ha paisa kiwwa sona aahe to paisa kala dhan tar nahi na?
Ha sarv paisa janseva,pashuseva ani nisarg seva ani shetkari yanchyasathi kharch hovo
आरद गायब आसेल
Shivaji maharaja che 32 man shinhasan banavnyasathi he sone vaparave
Areee garibala Dan kara.....
हा पत्रकार सोनं च्य पिशव्या का घेत आहे सारखं हातात
देश तरक्की कर रहा है 😄
Corruption honar......101%
700 दर्शन दिसतंय का 😂
Government chya khatyat janar
Hindu dharmiyana business chalu karayala madat kara
Aata he lok mhntil 100 kilo shudh sone nighale
ते तसाच राहूदे त्याला काही करू नका
Paisa dabnar 😆😆😁
1) sona replace karu shaktat
2) duplicate dagine taku shaktat
3) cash che paise hadap karu shaktat
2 no. Chya paisa la Tax Bhrava lagu nhi mhanun pn dan kel Jat Point To be Noted 🙏
Pan ha Hindu mandiracha paisa Hindun sathi kharch hot nahi. Mandiracha paisa Hindu community la jau det
Not fare Journalism
Lokanie hay daynay mala yogay nahe watat tay paksha tumie sawa kabul kara me 10-20-30 madie jap anushtan karu shakta pujay cha wad wabhau sakta daw hay nahe magat n pan ata aplie shardha 🤦♀
He dan hindhu sathi vaprave sarkarne hasthshef Karu naye
Mahantanchya hatat bharpur angthya distayat
He jntechya kahihi kamache nahi
गरीबाला दान करावे
मंदीरा मधे भटोडे पूजारी याना मंदीर समीतीने हाकलून लावले पाहिजे नाहीतर हे भटोडेच गला पलवतील
Mag Aata chori Kara tumhi.
🎉😮😊t😊
P
अजून दाखवा आपला खजीना चोरांना??!! आणि मग लुटारू आले आणि लुटून नेलं म्हणून बोंबलत बसा??!! 😡😡😡