तुफान पावसात कांडाळीमध्ये पकडले चढणीचे मासे🐟|पहिल्या पावसात मासे पकडण्याची मजा|Fishing Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 чер 2024
  • तुफान पावसात कांडाळीमध्ये पकडले चढणीचे मासे🐟|पहिल्या पावसात मासे पकडण्याची मजा|Fishing Vlog
    #villagefishing #मासेमारी #riverfishing #kokan #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    amol__sawant_11...
    My Facebook page Follow Now👇
    amolsawantvl...
    ----------------------------------------------------------------------------------
    नमस्कार मित्रांनो,
    कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
    कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
    आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
    येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
    ****************************************************
    Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
    ****************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com
  • Розваги

КОМЕНТАРІ • 48

  • @swargiyakokanvlogs
    @swargiyakokanvlogs Місяць тому +5

    प्रणित हयच हा आजून😂😂😂😂

  • @abhishekjadhav08
    @abhishekjadhav08 Місяць тому +1

    Ek no. Fish catching video 👌👌

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Місяць тому +2

    अमोल खूप छान व्हिडिओ झाला चढणीच्या मास्यांचा. एक नंबर भारी व्हिडिओ झाला 🎉❤

  • @Bhushan_dhuri.
    @Bhushan_dhuri. Місяць тому +1

    Bharich 🙌

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 Місяць тому +1

    छान व्हिडिओ

  • @navneetutekar5494
    @navneetutekar5494 Місяць тому +1

    Mast

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli9355 Місяць тому +1

    तोरण भारी बांधलास घागूर, कांडयचा,शेंगटी मळीयोचा😅🤣 ....

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga Місяць тому +1

    👌👌

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Місяць тому +1

    KHUPCH CHHAN VIDEO 👌👌👍👍

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 Місяць тому +1

    👌👌👌👍😊

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Місяць тому +1

    एक नंबर विडीओ अमोल 👌👌🌹🌹

  • @sayalimungekar6669
    @sayalimungekar6669 Місяць тому +1

    👍🏻🥳🤩❤️

  • @user-ym6dd3qc1k
    @user-ym6dd3qc1k Місяць тому +1

    मस्त अमोल छान व्हिडिओ झाला

  • @mayurmadake12
    @mayurmadake12 Місяць тому +2

    Are dada ikade paus nahi ani tumachya kade itake mase pan aale

  • @harshadasatav4696
    @harshadasatav4696 Місяць тому +1

    Are he mase yetat kuthun 😊amchyakde aaajun paus ch nahi

  • @sahilkule1296
    @sahilkule1296 Місяць тому +1

    Kdkk❤😊

  • @user-mn2us2to1w
    @user-mn2us2to1w Місяць тому +1

    भावा मी पन यतय😮😮😮😮😢😢😢😢

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 Місяць тому +1

    मस्त मजा ईली. हे घागुर पावसाळ्यातच येतत पन हे येतत खयसुन य्हा मोठा गनीत हा?

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 Місяць тому +1

    आम्ही घागुर खाणव नाय

  • @vinodhansrajahirrao
    @vinodhansrajahirrao Місяць тому +1

    अमोल मी तुला लकी दादाच्या reference ने व्हिडिओ पाहण्यासाठी तुझा सबसक्राईबर झालो तू अत्यंत साधा मुलगा आहे आणि व्हिडिओ एकदम अप्रतिम करतो मी तुझा चाहता आहे पण मित्रा तू त्या बिनधास्त मुलगी च्या gang मध्ये जावून स्वतःला जे काही प्रमोट करतो आहे ते आवडलं नाही कारण तुझ्यात जे टॅलेंट आहे त्याने वेळ जरी लागला तर तूच स्टार होशील आवडलं तर ठीक नाहीतर विसर

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Місяць тому

      Bindhast mulgi माझी खूप चांगली मैत्रीण आहे म्हणून मी तिला भेटत असतो ती गावी आली की मला दुसऱ्यांची मदत घ्यायची काही गरज नाही आहे. मी जे काही करतो ते स्वतःच्या मेहनतीने करतो 😊