कोकणातील चढणीचे मासे / मळ्याचे मासे 🐟| Chadhniche Mase | माश्यांची वळगण Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • कोकणातील चढणीचे मासे / मळ्याचे मासे 🐟|Chadhniche Mase #fishing Video | Chadhniche Mase Video #fish | Kokan With Dipesh
    कोकणात पावसाळा ऋतु सुरु झाला की समुद्रामधील बोटीने होणारी मासेमारी बंद होते. मग गळाने व किना-यावर पाग टाकुन मासेमारी केली जाते. त्यामध्ये तरीही थोडे मासे मिळाले तर, मच्छीमार स्वतःच्या घरी खात असतात. मग आपल्याकडे मच्छीवाली मावशी मासे घेऊन यायची बंद होते.
    मग त्या नंतर पाऊस सुरू झाल्यावर आपल्या कोकणात सर्व ठिकाणी जिकडे मोठी नदी, धरणे किंवा बंधारे असतात तिथे पाणी जास्त वाढल्यामुळे नदीमधील पाणी बाहेर सर्व शेतात - चोंड्यात वर येतो, त्यासोबत मासे देखील पाण्याच्या उलट दिशेने येतात.
    तर आम्ही बाहेरून घरी आलो आणि माझ्या चुलत दादाची आई रानातून आली आणि आम्हाला म्हणाली, माश्यांची वळगण लागली आहे. आज जाऊ मासे पकडायला शेतात मग गेलो. पहिलीच वेळ होती शेततले मळे मासे पकडण्याची खूप मज्जा आली मंडळी.😊 ज्यावेळी जोरदार मुसळधार पाऊस पडायला लागला ना? कि आम्ही जातो असे मासे पकडायला खूप मज्जा येते.
    हळू हळू आमच्या घरची सर्वच माणसं आणि शेजारी कंपनी तिथे आली खूप मासे मिळाले. मग जाळी लावून आणि शेतातलं पाणी बाहेर उपसून मासे पकडण्याची मज्जाच वेगळी मंडळी, आणि ती पण आपल्या कोकणात...🌴😉🌍❤️
    🐠 चढणीच्या माशांमध्ये सर्वात चविष्ठ व मोठया प्रमाणात मिळणारा मासा म्हणजे मळ्या.🐟 कोकणामधील विवीध भागात वेगवेगळया प्रकारचे मासे मिळतात त्यामध्ये गोड्या पाण्यातील खवल, झिंगा , सुतेरी ,शिंगटी, पिकू इ. मासे मिळतात.
    #chadnichemase #chadnichemase #traditionalfishing #KokanatilChadnicheMase
    Place : Virsai Village, Dapoli, Ratnagiri Maharashtra India (Kokan)
    Month : Jully 2024
    _____________________________
    नमस्कार मित्रांनो, मी Dipesh Bhuvad आपल्या Kokan With Dipesh या UA-cam Channel वर आपल्यासाठी नवनवीन video घेऊन येत आहे. या channel वर कोकणातील विविध संस्कृती व परंपरा त्याचबरोबर कोकणातील सण, उत्सव, पर्यटन स्थळे, ग्रामदैवतांची मंदिरे, लोकजीवन, खाद्यसंस्कृती या संदर्भात video च्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या युट्यूब चॅनल वरील नवनवीन video बघण्यासाठी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळी व नातेवाईकांस हा video नक्कीच शेअर करा. तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आणि मदतीची नितांत गरज आहे.
    हा video आपल्या माहितीतील सर्वांना पाठवा, धन्यवाद...
    👇👇👇
    S O C I A L S
    Follow me on insta..👇
    / kokan_with_dipesh
    Follow me on Facebook..👇
    / actor.dipesh.bhuvad.of...
    _____________________________
    chadniche mase in konkan
    chadniche mase
    chadniche mase kokan
    chadniche mase kase pakdayche chadniche mase recipe
    chadhniche mase in konkan chadhniche mase
    chadhniche mase
    chadhiche mase kokan
    chadhniche mase kase pakdayche chadhniche mase recipe
    Kokanatil chadniche mase
    kokanatil mase pakadne
    kokanatil mase
    kokanatil chadhaniche mase
    कोकणातील चढणीचे मासे
    चढणीचे मासे
    चढणीचे मासे पकडणे
    कोकणातील चडणीचे मासे
    चडणीचे मासे
    कोकणातील चढणीचे मासे
    पावसाळी मासेमारीची मज्जा
    पहिल्या पावसातील मासे
    Fishing In Konkan
    Kokan Fishing
    Konkan Fishing
    Kokan River Fishing
    Konkan River Fishing _____________________________

КОМЕНТАРІ • 38

  • @S_A__-gw1ff
    @S_A__-gw1ff 2 місяці тому +1

    खूपच छान

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 3 місяці тому +1

    Mast video bhavva

  • @swatisalvi8343
    @swatisalvi8343 3 місяці тому +1

    Mast ❤❤❤

  • @RajeshKuckian
    @RajeshKuckian 3 місяці тому +1

    The best video and very good shooting

  • @pratimakate3017
    @pratimakate3017 3 місяці тому +1

    Mast

  • @Pradeep12883
    @Pradeep12883 8 днів тому +1

    मस्त दिप्या ❤

  • @swapnilrane9130
    @swapnilrane9130 3 місяці тому +1

    मस्त. 1 no. भावा 👍👌

  • @SujalMohite-w3l
    @SujalMohite-w3l 3 місяці тому +1

    भारी छान मासे पकडलेत तुम्ही, वळगणीचे मासे ना ?

    • @KokanWithDipesh
      @KokanWithDipesh  3 місяці тому +1

      हो बरोबर वळगणीचे मासे🐠🤗

  • @sm2jblxe555s
    @sm2jblxe555s 3 місяці тому +4

    पावसाचे पाणी नदीला गेल्यामुळे नदीमधीन माशयांचा थवा (ग्रुप) पाण्यासोबत भात लावायच्या शेतामध्ये आला... असे आम्हीपण मासे पकडायला जायचो... या ऋतूमध्ये कोकणातील माहोल वेगळाच बघायला मिळतो.. 👍👍

    • @KokanWithDipesh
      @KokanWithDipesh  3 місяці тому +1

      हो ना! प्रश्नच नाही... कारण आपल्याकडे कोकणात गावी तशी मज्जा पण खूप असते यावेळी मासे पकडायला...🐠🐟😍

  • @nileshshankarrane3683
    @nileshshankarrane3683 3 місяці тому +1

    खुपच छान

  • @pratibhasurve1234
    @pratibhasurve1234 2 місяці тому +1

    Das bhetle bare vatle mi tuzay aai sarkhi aahe aamchay kade Adhisthan aahe aani maza bhag pan aahe

  • @RekhaBhor-gk4cr
    @RekhaBhor-gk4cr 3 місяці тому +1

    छान आहे

  • @sm2jblxe555s
    @sm2jblxe555s 3 місяці тому +1

    लय भारी..💐💐

  • @pratibhasurve1234
    @pratibhasurve1234 2 місяці тому +1

    Jay sadguru

  • @sm2jblxe555s
    @sm2jblxe555s 2 місяці тому +1

    बापरे... या बांधामध्ये सर्प लपलेला आहे...😢

    • @KokanWithDipesh
      @KokanWithDipesh  2 місяці тому +1

      हो ना! काय करणार त्यांची पण जागा आहे ना?😊

  • @pratibhasurve1234
    @pratibhasurve1234 2 місяці тому +1

    Maze gav chiplun sùrve

    • @KokanWithDipesh
      @KokanWithDipesh  2 місяці тому +1

      chhan vatal Chiplun madhe pan ya video la Pratisad changla milala... Thank You..🙏😊🙌

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 місяці тому

    छान 👍🏻 कोणतं गांव व तालुका?

    • @KokanWithDipesh
      @KokanWithDipesh  3 місяці тому +1

      धन्यवाद🙌😍 विरसई, दापोली...

  • @Insta_status_brand
    @Insta_status_brand 3 місяці тому +2

    वा! खूप मज्जा आली विडिओ आणि माश्यांची वळगण बघून😍🤗❤️ खूप मासे मिळाले🐠🐟👍👍👌

    • @KokanWithDipesh
      @KokanWithDipesh  3 місяці тому +1

      हा पहिलीच वेळ होती खूप मज्जा आली😍😊