आज बायलेन बनवल्यानं कोळंबी राईस आणि कोळंबे रसो | Vlog No.72
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- आज बायलेन बनवल्यानं कोळंबी राईस आणि कोळंबे रसो | Vlog No.72 #kokan #kokani #malvani #seafood
I hope enjoy this video
Dont forget to like share comments
and subscribe
sahil koyande
Devgad Sindhudurg / Dombivali
God bless you all
lots of ❤️❤️❤️
your querries
hotel
restaurant
kokan fusion
kokan fusion hotel
kokan fusion dombivli
kokani food
kokan
kokani
कोकणी
कोकण
malvani bhasha
मालवणी भाषा
कोळंबी
kolambi
frawns
frawns rice
फिश
fish
seafood
मासे
मासोळी
dombivalikar
kokan vlog
malvani vlog
कोकण आपलोच असा
kokan aaploch asa
मी कोकणी
mi kokani
sweet family
Thank you for watching 😊🙏🙏🙏
आम्हाला तर आपली बोली भाषा तर आवडतेचआणि दोघी कन्या पण गोड आहेत 🙏🙏💐💐👍👍
खरं सांगू....अतिरेक होतो..
वीट येतो... भाषेचा भडीमार होतो.
मालवणी आम्ही पण आहोत.. पण
तु पिडतोस.. विषय चांगला असतो..
पण कंटाळा येतो.. काहीतरी वेगळेपण कर... बाकी खरंच खूप छान..💕
भावा सुख म्हणजे काय तर आपल्या विरवाडीतली कालवा 😊😊
नमस्कार , आपलं vlog फार आवडतो . आपले मालवणी बोलणे आवडते . एक छोटीसी विनंती आहे सौ .वहिनींनी अस्सल मालवणी रेसिपी पाठवाव्यात त्या योगे आपण आणि प्रसिद्ध व्हाल . बाकि आपल्या दोघांका व टाळ चिपळी अशा चौघांका शुभेच्छा
Kup Chan video aani kadhi video yete yachi kup vat bagat asto aami
Deepali khup godd aahe....her simplicity is so cute....❤❤😊
Deepali taai, always smiling. God bless u and ur family always!!🙏🏻👌
Khup chan jevan baghun tondat pani ala😋😋🤤🤤🤤
Khupch khupch Chan video 👌🙏🙏
Tondak pani sutala..masta receipe kelyan👌👌
कोळंबी मध्ये आज लसूण दिसली, छान कोलंबी भात मस्तच वाह्ह 👌👌👌
वा वा मस्त🎉🎉👈👍👌
तुमचे व्हिडिओ आमका खूप आवडतत. आणी स्पेशली माश्याची रेसिपी .
अशीच यूट्यूब द्वारे तुमची भरभराट होवो. आणी अशेच खूप पुढे जाल अशी आशा बाळगतय.तुमका आमच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा 💐💐.
Nice recipe best of luck for next vlog
Well cook deepali mam superb u cook food
आता हॉटेल काढूकं हरकत नाय 😄 वेंगुर्लेकरीन एक्स्पर्ट असा जेवनात.. 👌 ♥️ 👍
लयभारी कोलंबी बियणिछांन
तुमचे व्हिडिओ आमका खूप आवडतत. आणी स्पेशली माश्याची रेसिपी .
अशीच यूट्यूब द्वारे तुमची भरभराट होवो. खूप अशेच खूप पुढे जालथौ अशी आशा .तुमका खूप खूप शुभेच्छा 💐💐.तुमचे व्हिडिओ आमका खूप आवडतत. आणी स्पेशली माश्याची रेसिपी .
अशीच यूट्यूब द्वारे तुमची भरभराट होवो. आणी अशेच खूप पुढे जाल अशी आशा बाळगतय.तुमका आमच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा 💐💐.
खुप छान व्हिडिओ दादा ❤❤❤
दीपाली सुग्रण आहे मस्त🎉❤❤
Nice recipe Deepali vahini
भावा खुप छान व्हिडीओ असतात तुजे मस्त 👌👌👍
Sweet family Congratulations ❤🎉 मी तुम्हचे व्हिडीओ बगतो खूप भारी वाटते आणि ताई खूप छान रेसिपी बनवतात आणि स्पेशली एक नंबर मासे दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा
Loving famili with Jiya❤❤
चिंगळो ताजे असले काय लय मस्त होता 😋😋😋
Hloo sweet family vahini ek no. Kolambi rice aani dada chinglyacho rasso mastach bharri bhakri pan banavlas vahini bhavi get well soon beta jiya Aaj khush biryani khaun mastach video dada
Sugran ahe mast banawla prawns biryani tondala pani sutle
Tumche vlogs khup chan astat❤❤
Dadus chi 🧢 Bhari asaa
Sir thanks for all sweet family
दादा मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात तुमचं बोलणं मला खूप आवडत .मी देवगडची.राहते मुंबई जिया आणि भावी cute aahet
bhai tu li bhari bolto
Mast 👌👌
Nice
Nice food made 🙏👌👍
Sweet daughters.
एक नंबर विडीओ 👌👌👌
खूप छान असतात तुमचे व्हिडिओ दादा
भावा, एकदिवस ताईंना विडिओ बनवायला सांगा, आणि तुम्ही सेफ बना, खुप मजा येईल 🌹🙏
Mast
Khup chaan dada sweet family the best👌👌 I really love all the videos.make more videos like this mostly Gaavche jast. Mi pan kokan cha ratho mumbai la pan gavachi jast oood ahe I love kokan heaven on earth I think I’m blessed that my nativ place is kokan.
एक सुचवू का ॽ कोळंबी भात करताना त्यात मोठी कोळंबी न घालता त्यात मध्यम आकाराची कोळंबी वापरावी. भात चविष्टच होतो. मीसुद्धा मालवण चीच आहे.
अगदी बरोबर...
@@sanjaymungekar4550 4wa ggtr
F
Z 5
Msst
Sugandh
Nice vlog as always 👌
Deepak
Global
Dam bhartali
.
Nice.
Jabardast. ...
Very nice recipe
मस्तच
Mast bhau
भारी 😊
👍
Sweet family tumhi khup ch sweet asat ani yek request hoti barbeque nation cho malvnit yek vlog kra
Let's go mhana dada
❤from Ratnagiri
तुमचा व्हिडिओ बघून आज मी हाय कोळी हॉटेल मध्ये गेलो होतो पण एवढं काही खास टेस्ट नाही आहे. त्या पेक्षा आपण आपल्या घरी चांगलं आणि टेस्टी जेवण बनवतो. वेस्ट ऑफ मनी आहे.
तिकडे कशाला गेलात... माजघर हॉटेल ला जायचं.. पाचपांखाडी ला..1nooo टेस्ट
मी हाय......चवीच्या नावाने बोंब आहे.
Patele pakdine dhara bhajayala hoil
Chhan video
Nice video
Fish Kari ki recipe share kijiye...plzzzzzzzz
In Dombivali fish rates are high
दादा मी तुझा व्हिडिओ बघतो मला तुझे व्हिडिओ आवडतात दादा तू डोंबिवलीत कुठे राहतो मी पण डोंबिवलीत राहतो दत्तनगरला राहतो दादा❤❤
P&T colony
Congratulations 🎉
Sweet family 👌👌
Jia kiti cute ahe dada.motila hatala kay zal padli kay school madhe😢😢😢😢😢😢
हो शाळेत धडपडला
❤
Muli smart foodie ahet ..rupali tai sugran ho hotel cha jewnak taste nahi halli ghari assal masale watap ghaltat
❤😅👍👆💐
Lovely 💕💕💕
दिपाली वहिनी एक नं रेसिपी ❤
Thank u 🙏🏻
दादा कोलंबी च्या नादात आये का isarlat .
Bhavashi mi pan chalu karty video banuk
खुप दिवसानी टाकला video
Diya chi mazi aziz
Ghaas othanvar aalyavar test bhet te ka
चेडवाच्या हातात काय झाला, पडला की काय....
ब्लॉग तर सगळेच बनवितात पण तुमची मालवणी भाषेत बोलणे खूप छान वाटते
Dombivali madhe kuthe ahe fis market he
Bhavi chya hatala ky zale ..jiya khup sunder diste .dipali vahini chhanch ..
भावी स्कूल मध्ये पडली
आज 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन, तुमच्या subscriber प्रजेसाठी आज कुठल्या म्हावऱ्याची सत्ता दाखवणार ??
ताटातल्या कांद्याची रास पाहून आज आमकां कळला की कांदे आता स्वस्त झालेले असात !! 😅
घर छान आहे फक्त मिक्सर तेवढा फुसून😂 काडा 😢😮😅😊😂
👍👍👍👍👍😂
👌👍
पुन्हा lets go ची सुरूवात करा नाही तर sweet family चे नाव सुद्धा बदलून Fish family करा !! 🐟🐬👨👩👧👧👨👨👧
Lets go चो योग्य अनुवाद -चला मंडळी असा होता ,चला बेगीन नव्हे !! काय समाजलीव 😉✌🏻
Brother i am from Dombivali...wants to meet you
नक्की भेटू
Kay pan vat
Lavnar nahi
Bail.
Sorry shakttiman😂😂
आम्हाला lets go ची सवय लाऊन नव्याने चालु केलेला चला बेगीन आमच्या पचनी पडात नाही !! त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत आहोत !!
Tumi Job Kay karata😊
84 means kay tumchi dob ahe ka dada
हो birth year आहे
Bhavichya hatak kai zala
शाळेमध्ये पडली
Bhavi la kay zal
शाळेत धावताना पडली
1856 cho mixer 😂...
खयचे तुम्ही
मी देवगड आणि बायको वेंगुर्ला
मी पण वेंगुर्ला
हाताला काय झालं बाय च्या दोन्ही
शाळेत पडला
आयो कुठ गेली आज , फोन नाही इलो .
Loving famili with Jiya❤❤
❤❤❤❤
Chhan video
❤