कापूस एकरी 15-20 क्विंटल उत्पादन मिळवा. यासाठी संपूर्ण माहिती -पंजाबराव डख cotton crop

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 74

  • @गजाननगायके-ध7व

    राम कृष्ण हरि साहेब तुमच ऐकून मला 30 गुंठ्यात पहिला 12 व नंतर 3 झाला आहे एकूण 15 कुण्टलं पाऊण एकर मध्ये झाला आहे धन्यवाद साहेब जमीन भारी होती ❤मी आता पूर्ण साडेतीन बाय एक वर लागवड करणार आहे पुन्हा. तुरीचे पाटे होते चार सवा दोन कुण्टलं तूर झाली पूर्ण माल झाला आहे कापूस व तूर मिळुन 17 कुण्टलं 25 किलो खात फक्त सुपर फासफेटा 4 युरिया 2 दोन ढोस आठ फवारण्या राम कृष्ण हरि माऊली

  • @ptcreation3285
    @ptcreation3285 Рік тому +3

    कापसाची माहिती नाही पण भाषण मस्त

  • @bantikale2853
    @bantikale2853 2 роки тому +3

    Bhari jaminit 3×1 lavyla jmte ka ani vadh fandi kshi odhkychi tya sathi video upload kra...

  • @Shetkari12357
    @Shetkari12357 2 роки тому +5

    Dukh saheb Sawta kapus lawat nahi aani tyancha Anubhav asa ahe ki 3 by 1 lawa zar 3 by 1 kapus lawla ki September mahinyat kapus khup dattte patiya galty Ani bond sadte

  • @devraobhise1031
    @devraobhise1031 2 роки тому +54

    पंजाब साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर आमच्या जमिनीत कापूस लावला तर दहा क्विंटल तर काय पाच क्विंटल होते की नाही कुणास ठाऊक कारण एक बाई एक वर लावल्यास झाड तुला कसं वाढवावं हीच आमच्या जमिनीत कळत नाही कारण जमीन चांगली असून कापसासाठी उत्तम आहे जर कापूस एक बाई एक वर असल्यास दाट झाल्यास गर्मीमुळे हवा न लागल्यामुळे वातीच टिकणार नाहीत आणि कापूस ही होणार नाही थोडक्यात जशी जमीन तसे अंतर तशी झाडाची संख्या ही तरी गणित कापूस वाढीसाठी योग्य राहील पण सर्वच जमिनीसाठी एक बाई एक हे उदाहरण तुमचं आम्हाला तरी डोक्यात बसत नाही तरी तुमचं जरी खरं असेल तरी आम्हाला एकदा प्रॅक्टिकली तुमच्या शेतात किंवा आमच्या शेतात हा प्रयोग करून दाखवा आम्ही तुम्हाला खोट समजत नाही परंतु आम्हाला दाट शंका आहे

    • @babasahebgolde6838
      @babasahebgolde6838 Рік тому +8

      Ek by ek nahi tin by ek.

    • @divakarchaudhari4919
      @divakarchaudhari4919 Рік тому +6

      एक बाय एक नाही तर तीन बाय एक आहे जरा बरोबर वाचाव

    • @vijaydukre8228
      @vijaydukre8228 Рік тому

      5t tari6 g h

    • @RavichandraMaske
      @RavichandraMaske 6 місяців тому

      बरोबर आहे मी कुबेर मस्के मु. बीबि ता.पुसद जि. यवतमाळ मी तीन बाई एक वर एका बॅगला १० कि. चा उतार आला पण युरीया कसाच वाफरला नाहि .

  • @NileshPardhi-v4z
    @NileshPardhi-v4z 6 місяців тому

    Dada aamcya shetat kapus cha pakt pala desel mg

  • @satishtarawade5241
    @satishtarawade5241 Рік тому +5

    सर मी राहुरी तालुक्यातील शेतकरी ,गेल्या वर्षी चार बाय दिड वर लागवड केली होती,एक एकरा मध्ये दहा क्विंटल कापूस झाला, शेवटी पाऊस जास्त पडल्यामुळे उत्पादन घटले,तीन बाय एक वर आम्ही लागवड करु शकतो का?

  • @user-sw9yq7ii3s
    @user-sw9yq7ii3s 2 роки тому +16

    पिकाची वाढ झाली कि.3.5/1 मध्ये खूप अडचण होते

  • @roshankolhe330
    @roshankolhe330 5 місяців тому

    Photo 4by 2 cha sangat ahe 3 .

  • @ranjitthool7713
    @ranjitthool7713 2 роки тому +5

    Saheb kapus datato parati ubhi wadhate fandya karat nahi

    • @Boka-f5e
      @Boka-f5e 2 роки тому +2

      वाढ फांदी काढावी लागते ३*१ वर लावली तर, झाडं कमरे एव्हडी झाल्यावर शेंडे खुडवे लागतात

  • @rajendrapatil6638
    @rajendrapatil6638 Рік тому +2

    डक साहेब डेमो मध्ये दाखवलेलं अंतर दिसत 1/३ नाही.

  • @sushilrathod1148
    @sushilrathod1148 2 роки тому +4

    खंत कोणते वापराव

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 Рік тому

    आमुतपाटन. त. लुई. सागतो. 5.१ खरं आहे का

  • @lpgdaduvlogs5464
    @lpgdaduvlogs5464 2 роки тому +2

    सगळे केले या वर्षी पन पावसाने झोडपल कापुस शेतकर्यांना

  • @rajchavan8584
    @rajchavan8584 Рік тому +3

    🙏🙏🙏

    • @virbhadramamilwad7510
      @virbhadramamilwad7510 Рік тому

      माळरान हलकी जमीन मध्ये कापसा मध्ये आतर पीक मुग घेता येईल का सर

  • @prashantzagade1008
    @prashantzagade1008 2 роки тому +10

    माझ 4*4आहे तरी झाड मावत नाही

    • @vishaljarhad777
      @vishaljarhad777 Рік тому

      एकरी उत्पादन किती झाल

  • @gajuavaghate7695
    @gajuavaghate7695 3 місяці тому +2

    माझ नुकसान झालंय हे करून दाट झाली कपासी व रोगांची प्रमाण वाढून वयर्थ गेलं सगळ

    • @White_gold_farmer
      @White_gold_farmer 21 день тому

      Niyojan barobar keli ki kahi ch nuksan hot nahi dada
      Mi ya varshi 3×1 ne lagwad keli aani aata paryant 2 acre madhe 12 quintal kapus ghari ala ahe aani ajun 15 te 16 quintal yein

  • @PrernaRajput-hx5lh
    @PrernaRajput-hx5lh 6 місяців тому

    स्वता स्वायबीन पेरतो आणि शेतकऱ्यांना
    कापूस लागवड करायला सांगतो शेतकरयांना फसवतो हा सर्व खोटे आहे..

  • @rahulaware5035
    @rahulaware5035 Рік тому +1

    च्याचे काम त्यांनीच करावं

  • @akashrakhunde279
    @akashrakhunde279 7 місяців тому +1

    3x1 nahi , 3x2 thik rahil

  • @akashrase7102
    @akashrase7102 Рік тому

    साहेब शेती केली होती की नाही 🤔🤔🤔

  • @nomadsaurabh9557
    @nomadsaurabh9557 Рік тому

    Kontya months mdhe kapashi lagwad karavi

  • @prof.d.o.nanapatil176
    @prof.d.o.nanapatil176 Рік тому

    डख भाऊ चुकीचा सल्ला देणे बंद करा राव... 😂😂😂

  • @pandharikadam7229
    @pandharikadam7229 2 роки тому +5

    सूपिक गाळ आडवा ऊतपादन वाढवा .

  • @raybhandhanvade1181
    @raybhandhanvade1181 2 роки тому

    आम्ही puthcya varshi karu

  • @kdshinde902
    @kdshinde902 7 місяців тому +1

    लाइट कुटून.आनायचि.साहेबं.शेतात.

  • @shriramkekan6077
    @shriramkekan6077 2 роки тому +5

    सर आपला कापूस तीन बाय ऐक आहे पन कापसाचा दाटवा झाला आहे काय करावं लागेल

    • @sudhakarthorat4415
      @sudhakarthorat4415 Рік тому

      झाडाला पाते लागले की, चमत्कार वापरणे सुरू करा.

  • @BhaskarPilare
    @BhaskarPilare Рік тому

    अगोदर लावल्यावर10 कुंटल भेज दो उशिरा लावल्यावर मोदी भाव गरिबांना त्याचं कारण याचे उत्तर मला पुढची व्हिडिओ मध्ये पाहिजे

  • @AmolKatke-bj6mg
    @AmolKatke-bj6mg 7 місяців тому

    तुमाचा सल्ला आयकू आयकु सेती निकास झाल्या सागता

  • @prakashgaikawadhelpforyou3887
    @prakashgaikawadhelpforyou3887 2 роки тому +1

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 Рік тому +5

    3*1 अंतरावर 22 क्विंटल कापूस कोरडवाहू मध्ये काढलाय मी एकरी पण ,आता बियाणे नॉनबिटी देताय त्यामुळे आता एकरी 6 क्विंटल निघतोय.

  • @pradipwalhekar9257
    @pradipwalhekar9257 Рік тому

    आपण फक्त पावसाचा अंदाज देणे.कापूस पिकाची माहिती बरोबर वाटली नाही.

  • @MAHENDRAPATIL-v3q
    @MAHENDRAPATIL-v3q Рік тому

    ३ बाय १ .( R P )

  • @रामेश्वर.....नवथर

    सगळीकडे एक सारखे अंतर नहीं चालत भाऊ

  • @pravingedam9692
    @pravingedam9692 Рік тому +1

    Veri

  • @sanjayaute3600
    @sanjayaute3600 2 роки тому +12

    ईथे 4x बाय 4x मावत नाही 1X3 कस जमेल साहेब

  • @vaibhavmute711
    @vaibhavmute711 2 роки тому

    Khol nagar madhe kont pik lavav

  • @bhausahebmore8896
    @bhausahebmore8896 2 роки тому +8

    मला नाही आवडला तुमचा सला साहेब

    • @matotidhage2785
      @matotidhage2785 2 роки тому

      आवडलं नाही तर तू कशाला बोलला

  • @nikhilpatil6562
    @nikhilpatil6562 Рік тому +2

    3बाय 1 चुकीच निदान

    • @sudhakarthorat4415
      @sudhakarthorat4415 Рік тому

      नाही,मी एकरी २२ क्विंटल उत्पादन घेतलंय.

  • @pankajgiri2544
    @pankajgiri2544 2 роки тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @agroindiaguru
      @agroindiaguru  2 роки тому

      धन्यवाद

    • @vvvvvv9045
      @vvvvvv9045 Рік тому

      जमीन काळी व नदीकाठची चिकन माती मिक्स जमीन आहे तर बेडवर कापूस चालेल काय

  • @pratikmeshram8125
    @pratikmeshram8125 2 роки тому +2

    Chukicha salla Amravati wardha yavtmal purv vidharbh madhe nahi jamat ast ... Ani 2 dose madhe 15 kwintel hote

  • @शेतकरी-ख4ध
    @शेतकरी-ख4ध 7 місяців тому

    शेतकऱ्यांना खोटी माहिती सांगु नका

  • @dhananjaygosavi234
    @dhananjaygosavi234 Рік тому

    Dak so phone no dyana tumcha

  • @tanajigavande4444
    @tanajigavande4444 2 роки тому

    फवारनी कोनती

  • @roshankolhe330
    @roshankolhe330 5 місяців тому

    Bhad khau ..company cha

  • @dipakpatildipakpatil410
    @dipakpatildipakpatil410 2 роки тому +1

    😂😂😂😂