सर आपले खूप खुप धन्यवाद .... आज एकूणच सर्व ग्रूप वर शूभेच्छा चा तुटवडा दिसत आहे... गांधिंजिंचे विचार कालबाह्य झले की आपले चष्मे बदलले की त्यांचे कार्य विसरू एव्हढे कृतघ्न झालोत ? आपले विचार ऐकून विचारांचा कलह कामी झाला.... पुनश्च धन्यवाद 🙏
Gandhiji unknown stories is great gift to us on Gandhi Jayant.. We can not read hundreds books but we can listen a person who already read hundreds of books. This was great learning experience about Gandhiji.. Keep it up..
सर खूप छान माहिती देता तुम्ही प्रत्येक विषयाची. गांधीजी बद्दल खूप छान माहिती दिली. सकारात्मक आणि नकारात्मक मुद्दे खुप व्यवस्थित मांडलेत. फक्त १ विनंती आहे. हे जे आम्हाला माहीत नसलेले किंवा contraversial मुद्दे आहेत त्याचा reference मिळेल का ? जसे की १) अब्दुल रशीद ल भाऊ म्हणाले तो प्रसंग २) स्वामी रामानंद तीर्थ यांना दिलेला सल्ला ३) फाळणीनंतर संपूर्ण भारतासाठी आणि शांततेसाठी पाकिस्तानात जाऊन राहण्याचे वक्तव्य
Dhruvikaran zalelya deshachya rajkarnat mansane kasa rahav hi drushti sar tumchyach kadun milali , pahayla gela tar chankya mandal parivar madhe keval 1 varshach foundation kela to pan nakltya vayat pan tyatun vicharancha kasa foundation tayar zala te aata kaltay . 🙏
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू... यांची फाशी गांधी जी रद्द करू शकले असते.. पण ते झाले नाही... त्यचवेळी मुसलमान मुलांची फाशी..त्यानी रद्द करवली..यावर प्रकाश टाकावा..ही विनंती...
आपली नि:पक्षपाती विचार करण्याची शक्ती अभुतपूर्व आहे. त्यामुळे भाषण फार आवडले. पण एक प्रश्न आहे. गांधीजी यांनी 'अहिंसा परमो धर्म:' एव्हढाच भाग स्वीकारला व त्यापुढचा भाग जाणीवपूर्वक वगळला (तो आजही बहुतेक लोकांना माहिती नसतो) व त्यामुळे काही जरी झालं, कितिही अन्याय झाला तरी आपण तो निमूटपणे सहन करणे हा आपला धर्म आहे, असा समज पसरला असे मानले जाते. त्याबाबत आपले काय मत आहे, ते जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा जिनांच्या उपदेशाप्रमाणे 16.8.46 ला मुसलमान लोकांनी हिन्दुंची कत्तल करायला सुरवात केली तेव्हा गांधीजींनी हिंदुंना 'तुम्हीही जमेल तसा प्रतिकार करा' असे सांगितले असते तर त्यांचा दृष्टीकोन अहिंसेचा अतिरेक करणारा नव्हता हे पटले असते. सत्याग्रहात दंडुके खाऊन घेणे हा अभुतपूर्व प्रयोग असेलही पण दंगलीत अत्याचाराचा कणखरपणे प्रतिकार करणे हे पण आपले कर्तव्य आहे असं त्यांनी कधी सांगितलं होतं का, याचा कृपया उलगडा करावा.
नाती शोभतील अशा मुलींबरोबर सत्याचे प्रयोग (ब्रह्मचाऱ्यांचे ) करणारे महात्मा असतील तर आसाराम बापुना महात्मा पदवी द्यायला काय हरकत आहे मा.धर्माधिकारी जी? काय वाटतं?
Mohandas Karamchand Gandhi was an Indian lawyer, anti-colonial nationalist and political ethicist who employed nonviolent resistance to lead the successful campaign for India's independence from British rule, and to later inspire movements for civil rights and freedom across the world. #Wikipedia Born: 2 October 1869, Porbandar Assassinated: 30 January 1948, Birla House, New Delhi Children: Harilal Gandhi, Manilal Gandhi, Ramdas Gandhi, Devdas Gandhi Spouse: Kasturba Gandhi (m. 1883-1944) Great grandchildren: Leela Gandhi, Tushar Gandhi, Kirti Menon, Sonali Kulkarni, more Parents: Putlibai Gandhi, Karamchand Gandhi Full name: Mohandas Karamchand Gandhi
Sir, Mahatma used to do unheard things in the name of experiments of truth. He remained silent on Mopla massacre which happened after his support to Khalifa movement which was a joke. He went for fasting to give 55 cr to Pakistan.
सुरुवातीला like केले मग मधील भागात dislike केले मग परत like केले ,mind change करू शकतील असे शब्दाची ताकद आहे सर कडे आणि बिनधास्त dislike म्हणजेच बंडखोर सुद्धा वेळ आली तर व्हा योग्य साठी आणि चूक सुद्धा मान्य करा हे शिकवल
आदरणीय धर्माधिकारी जी नमस्कार, गांधी ह्या विषयाचा संपूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे. आदरणीय पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या शी आपली गाठभेट होणे गरजेचे आहे. सत्य असत्य काय हे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ जी कडून जाणून घेणे आवश्यक आहे. नथुराम गोडसें नी गांधी ना का मारले? गांधीजी ना मारण्यासाठी कुठे? कोणी ? केव्हा प्लानींग केले ? हे सर्व पण अभ्यसणे आवश्यक आहे. शरद पोंक्षे ना ऐकणे आवश्यक आहे. असे मला वाटते.
What would have happened to India if Mahatma Gandhi's assacination not happened. Today's Muslim problem could be less severe? Did that incident put RSS/Hindu mahasabha 50 years backwards.
had gandhi not been assacinated, even god can not tell, howmany partitions of India would have happened. its all because of Vallabhbhai Patel, the we have as much united India.
He never justified act of Abdul Rashid. Your information is wrong. After Swamiji death Gandhi wrote Gandhi wrote: "Whatever was expected happened there. Some six months later, Swami Shraddhanand Ji came to the Satyagraha ashram and stayed for a day or two. In conversation, he told me that he used to receive letters now and then, threatening to kill him. What is such a reformer, people whose lives were not customers? Therefore, it was no surprise for him to receive such letters and his death is not an accident. God had to give them the death of a martyr. Therefore, while on his sickbed, he was killed by the killer who wanted to meet him in the name of religious discussion on Islam. He was allowed inside on the orders of Swamiji. He sent Swamiji's honest servant Dharam Singh out to get water on the pretext of asking for water to quench his thirst, and then when the servant left, he inflicted two mortal injuries in the chest of the patient lying on the bed." "I want to say something on behalf of Abdul Rashid. I don't know him. I don't care why he killed. The fault is ours. Newspapers have become germs on the go. They spread the contagion of lies and slander. They deplete the filthiest of words in their language and sow the seeds of disorder in the doubtless and often receptive minds of the readers. With the help of their oratory power, sect leaders have not learned to control their pen and their tongue. Covert and deceitful propaganda continues its dreadful dark work unabated. So it is we educated and semi-educated people who are to blame for the attitude of Abdul Rashid," Gandhi said. He blamed the social media of that time the newspapers for spreading such hate in the society. Like the one being spread tod
I wander why M K Gandhi is called Mahatma, when he was very much responsible for partition of India. Veer Savarkar would call him a Sissy. Jinnah rated him even lower than the lowest of Muslims. B R Ambedkar says, "I never liked Gandhi, because he showed his real feathers to me." Gandhi has called great icons like Shivaji Maharaj, Maharana Pratap, and Rani Lakshmibai, as misguided patriots. as regards giving independence to India, I feel that, British were compelled to leave India, because of the 2nd world-war. so it was nothing to do with Gandhi. another fact. In spite of majority of Hindu population, Gandhi wanted Hyderabad to go to Pakistan, because its king was muslim. however, he wanted Kashmir also to go to Pakistan, in spite of having a Hindu king, as its large muslim population. all in all, a totally bastard fellow.
Aapan ekach baju sangta .Thik aahe. Pan 55 kotinche Bali ya pustakat swatantrya purva ani nantarchi Gandhiche vagne namud kele aahe. Tya baddal aapan bolayala have ase vatate.
Gandhi isn't a Mahatma at all, he never followed Hinduism. He's doings mostly reflect Christian philosophy. He never spoke against the Moplah massacre of Hindus instead told hindus to be more tolerant. He did fast for everything but why didn't fast unto death against partition.
आदरणीय वीर सावरकर नेताजी बोस भगतसिंग आझाद यांना लाखो प्रणाम जय श्रीराम
सन्माननीय श्री.अविनाश धर्माधिकारी यांसी सविनय नमस्कार
आपल्या व्याख्यानातून आदरणीय,वंदनीय लालबहादूर शास्त्री यांच्या बद्दलही ऐकण्याची इच्छा आहे.
सर आपले खूप खुप धन्यवाद ....
आज एकूणच सर्व ग्रूप वर शूभेच्छा चा तुटवडा दिसत आहे... गांधिंजिंचे विचार कालबाह्य झले की आपले चष्मे बदलले की त्यांचे कार्य विसरू एव्हढे कृतघ्न झालोत ?
आपले विचार ऐकून विचारांचा कलह कामी झाला.... पुनश्च धन्यवाद 🙏
🙏🏼🙏🏼🙏🏼
सर, लाल बहाद्दूर शास्त्रींबद्दल देखील ऐकायची खूप इच्छा आहे.
महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी त्यांना वाहिलेली अत्यंत सार्थ श्रद्धांजली. 🙏🙏
अहिंसा परमो धर्म
Sir you are also great.
नमस्कार सर.. 🙏
दिवसाची शुभ सुरुवात.. 🙏😊
सर्वश्रेष्ठ गुरुवर्यास माझे शत कोटी प्रणाम 🙏.
विद्यार्थी आहे मी CMP याचा मला सार्थ अभिमान आहे.
आरएसएस भक्तांनी गांधी वाचला पाहिजे , सत्य बोलणे शिकायला पाहिजे.
Nice summary with wise comments
Gandhiji unknown stories is great gift to us on Gandhi Jayant..
We can not read hundreds books but we can listen a person who already read hundreds of books.
This was great learning experience about Gandhiji..
Keep it up..
सध्याची पिढी वाचना पासून अलिप्त राहील्या मूळे अपरिपक्व समाजाकडे वाटचाल सुरू झाली
Great!
sirji tnx
खुप छान व्हिडिओ
सविस्तर, मार्मिक विवेचन!
सर
खूप छान माहिती देता तुम्ही प्रत्येक विषयाची.
गांधीजी बद्दल खूप छान माहिती दिली. सकारात्मक आणि नकारात्मक मुद्दे खुप व्यवस्थित मांडलेत.
फक्त १ विनंती आहे. हे जे आम्हाला माहीत नसलेले किंवा contraversial मुद्दे आहेत त्याचा reference मिळेल का ? जसे की
१) अब्दुल रशीद ल भाऊ म्हणाले तो प्रसंग
२) स्वामी रामानंद तीर्थ यांना दिलेला सल्ला
३) फाळणीनंतर संपूर्ण भारतासाठी आणि शांततेसाठी पाकिस्तानात जाऊन राहण्याचे वक्तव्य
Very knowledgeable session sirji
फारच रोमाचक आहे ! ते पाकिस्तान मध्ये जाणार होते हे नव्हतं माहिती.
Dhruvikaran zalelya deshachya rajkarnat mansane kasa rahav hi drushti sar tumchyach kadun milali , pahayla gela tar chankya mandal parivar madhe keval 1 varshach foundation kela to pan nakltya vayat pan tyatun vicharancha kasa foundation tayar zala te aata kaltay . 🙏
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू... यांची फाशी गांधी जी रद्द करू शकले असते.. पण ते झाले नाही... त्यचवेळी मुसलमान मुलांची फाशी..त्यानी रद्द करवली..यावर प्रकाश टाकावा..ही विनंती...
आपला गैरसमज आहे, पुस्तके वाचा , सत्य कळेल.
Download का बंद करून ठेवलाय?
आपली नि:पक्षपाती विचार करण्याची शक्ती अभुतपूर्व आहे. त्यामुळे भाषण फार आवडले. पण एक प्रश्न आहे. गांधीजी यांनी 'अहिंसा परमो धर्म:' एव्हढाच भाग स्वीकारला व त्यापुढचा भाग जाणीवपूर्वक वगळला (तो आजही बहुतेक लोकांना माहिती नसतो) व त्यामुळे काही जरी झालं, कितिही अन्याय झाला तरी आपण तो निमूटपणे सहन करणे हा आपला धर्म आहे, असा समज पसरला असे मानले जाते. त्याबाबत आपले काय मत आहे, ते जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा जिनांच्या उपदेशाप्रमाणे 16.8.46 ला मुसलमान लोकांनी हिन्दुंची कत्तल करायला सुरवात केली तेव्हा गांधीजींनी हिंदुंना 'तुम्हीही जमेल तसा प्रतिकार करा' असे सांगितले असते तर त्यांचा दृष्टीकोन अहिंसेचा अतिरेक करणारा नव्हता हे पटले असते. सत्याग्रहात दंडुके खाऊन घेणे हा अभुतपूर्व प्रयोग असेलही पण दंगलीत अत्याचाराचा कणखरपणे प्रतिकार करणे हे पण आपले कर्तव्य आहे असं त्यांनी कधी सांगितलं होतं का, याचा कृपया उलगडा करावा.
The truth we cannot believe.
नाती शोभतील अशा मुलींबरोबर सत्याचे प्रयोग (ब्रह्मचाऱ्यांचे ) करणारे महात्मा असतील तर आसाराम बापुना महात्मा पदवी द्यायला काय हरकत आहे मा.धर्माधिकारी जी? काय वाटतं?
त्या त्यांच्या पुतण्या आहेत
सद्गुण विकृती
Mohandas Karamchand Gandhi was an Indian lawyer, anti-colonial nationalist and political ethicist who employed nonviolent resistance to lead the successful campaign for India's independence from British rule, and to later inspire movements for civil rights and freedom across the world. #Wikipedia
Born: 2 October 1869, Porbandar
Assassinated: 30 January 1948, Birla House, New Delhi
Children: Harilal Gandhi, Manilal Gandhi, Ramdas Gandhi, Devdas Gandhi
Spouse: Kasturba Gandhi (m. 1883-1944)
Great grandchildren: Leela Gandhi, Tushar Gandhi, Kirti Menon, Sonali Kulkarni, more
Parents: Putlibai Gandhi, Karamchand Gandhi
Full name: Mohandas Karamchand Gandhi
सर तुम्ही आम्हाला इतिहास कसा बघावा हे शिकवलं
Sir,
Mahatma used to do unheard things in the name of experiments of truth.
He remained silent on Mopla massacre which happened after his support to Khalifa movement which was a joke.
He went for fasting to give 55 cr to Pakistan.
I agree ur thaughts
Bjpigs gobar clowns
Aplyala Gandhi kadhi samjlech nahit. 🙏
🙏🙏🙏🌹💕💐
🙏🙏🙏
सुरुवातीला like केले मग मधील भागात dislike केले मग परत like केले ,mind change करू शकतील असे शब्दाची ताकद आहे सर कडे आणि बिनधास्त dislike म्हणजेच बंडखोर सुद्धा वेळ आली तर व्हा योग्य साठी आणि चूक सुद्धा मान्य करा हे शिकवल
Gandhi ne bhagat sing la ka nahi vachavale ani golaseji ne gandhi la ka marale yache karan sanga
yes. with all due respect to Dr Dharmadhikari, he never talks about this.
गांधीजी चांगले होते पण त्यांच्या काही चुकीचा निर्णयाची फळ भारत आज पण भोगोतोय
आदरणीय धर्माधिकारी जी नमस्कार,
गांधी ह्या विषयाचा संपूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे. आदरणीय पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या शी आपली गाठभेट होणे गरजेचे आहे. सत्य असत्य काय हे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ जी कडून जाणून घेणे आवश्यक आहे. नथुराम गोडसें नी गांधी ना का मारले? गांधीजी ना मारण्यासाठी कुठे? कोणी ? केव्हा प्लानींग केले ? हे सर्व पण अभ्यसणे आवश्यक आहे. शरद पोंक्षे ना ऐकणे आवश्यक आहे. असे मला वाटते.
९:०० तरीही मुसलमानंना भारतात कोनी ठेवलं
Bapu Father of Nation..!!
Individuals are mixed bags....
माझ्याकडे शब्द अपुरे आहेत
Shastri baddal vedio kara sir amhala kanhihi pattat nahi katu satya ahe
What would have happened to India if Mahatma Gandhi's assacination not happened. Today's Muslim problem could be less severe? Did that incident put RSS/Hindu mahasabha 50 years backwards.
had gandhi not been assacinated, even god can not tell, howmany partitions of India would have happened. its all because of Vallabhbhai Patel, the we have as much united India.
He never justified act of Abdul Rashid. Your information is wrong.
After Swamiji death Gandhi wrote
Gandhi wrote: "Whatever was expected happened there. Some six months later, Swami Shraddhanand Ji came to the Satyagraha ashram and stayed for a day or two. In conversation, he told me that he used to receive letters now and then, threatening to kill him. What is such a reformer, people whose lives were not customers? Therefore, it was no surprise for him to receive such letters and his death is not an accident. God had to give them the death of a martyr. Therefore, while on his sickbed, he was killed by the killer who wanted to meet him in the name of religious discussion on Islam. He was allowed inside on the orders of Swamiji. He sent Swamiji's honest servant Dharam Singh out to get water on the pretext of asking for water to quench his thirst, and then when the servant left, he inflicted two mortal injuries in the chest of the patient lying on the bed."
"I want to say something on behalf of Abdul Rashid. I don't know him. I don't care why he killed. The fault is ours. Newspapers have become germs on the go. They spread the contagion of lies and slander. They deplete the filthiest of words in their language and sow the seeds of disorder in the doubtless and often receptive minds of the readers. With the help of their oratory power, sect leaders have not learned to control their pen and their tongue. Covert and deceitful propaganda continues its dreadful dark work unabated. So it is we educated and semi-educated people who are to blame for the attitude of Abdul Rashid," Gandhi said.
He blamed the social media of that time the newspapers for spreading such hate in the society. Like the one being spread tod
लाल बहाद्दूर शा्त्री यांच्या बद्दलपण बोला
I wander why M K Gandhi is called Mahatma, when he was very much responsible for partition of India. Veer Savarkar would call him a Sissy. Jinnah rated him even lower than the lowest of Muslims. B R Ambedkar says, "I never liked Gandhi, because he showed his real feathers to me." Gandhi has called great icons like Shivaji Maharaj, Maharana Pratap, and Rani Lakshmibai, as misguided patriots. as regards giving independence to India, I feel that, British were compelled to leave India, because of the 2nd world-war. so it was nothing to do with Gandhi. another fact. In spite of majority of Hindu population, Gandhi wanted Hyderabad to go to Pakistan, because its king was muslim. however, he wanted Kashmir also to go to Pakistan, in spite of having a Hindu king, as its large muslim population. all in all, a totally bastard fellow.
Read good books , you will know who are actually responsible for partition.
Mr. M.K Gandhi🙄
Gandhi muslim hote
सर आज हिंदूच हिंदूंवर अत्याचार करत आहे त्याचे काय ?????
Gandhi is not mahatma
Aapan ekach baju sangta .Thik aahe. Pan 55 kotinche Bali ya pustakat swatantrya purva ani nantarchi Gandhiche vagne namud kele aahe. Tya baddal aapan bolayala have ase vatate.
55 कोटी चे बळी , सर्व असत्य .
Muslim Mathefiru bola
Udattikaranacha kahi upyog nahi.
Gandhi isn't a Mahatma at all, he never followed Hinduism. He's doings mostly reflect Christian philosophy. He never spoke against the Moplah massacre of Hindus instead told hindus to be more tolerant. He did fast for everything but why didn't fast unto death against partition.
What is the reason behind mopla revolt
Gandhi Is Mahatma Always
very well sade. bravo, for stating tht truth.