मी डिंकाचे लाडू करते पण त्यात तुम्ही आळीव व मेथी घातली हे मला आवडले, मेथीचे लाडू वेगळे, आळीवचे वेगळे असे नको, यापुढे मी याच रेसिपी प्रमाणे करींन, सर्व गुणधर्म या लाडवात आलेत, खूप छान, तुमची पद्धत सुरेख आहे, पाल्हाळ नाही त्यामुळे निश्चितच तुमचे पदार्थ छान आहेत, खूप खूप शुभेच्छा 💐🙏🙏
ह्यातील बरेचसे पदार्थ कॅल्शिअम युक्त आहेत. खारीक,खोबरे,तीळ, खसखस, डिंक,अळीव इ. आपल्या शरीरात कॅल्शिअम कमी झाले कि आपली हाडे दुखायला लागतात,केस गळायला लागतात त्यामुळे असे पदार्थ आहारातून आपल्या शरीरात जाणे फायदेशीर ठरते. पुढे होणारे त्रास उद्भवत नाहीत आहार चांगला तर शरिर चांगले. Thank you 😊😊
अर्थातच ह्या लाडू मध्ये जे पदार्थ वापरले आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त कॅल्शिअम भरपुर असलेले पदार्थ आहेत हे सर्वांसाठीच उपयुक्त आहेत. लहान पणापासून मुलांना दिले तर त्यांची हाडे मजबूत व्हायला मदत होईल. Thank you 😊😊
हो सर्वांसाठीच हा लाडू फायदेशीर आहे. लाडू बनवताना तो छोटा बनवावा म्हणजे तो गरम पडणार नाही, आणि दिवसाला एकच खाल्ला पाहिजे चवदार लागतो म्हणून तीन चार लाडू एकदाच खाल्ले तर गरम पडू शकतात. Thank you 😊😊
आपली हाड कधी दुखतात जेव्हा आपल्या शरीरातील कॅल्शिअम कमी होते. ह्या लाडुमध्ये बरेचसे पदार्थ असे आहेत ज्यामधुन आपल्याला कॅल्शिअम मिळेल.उदा. मखाना, तीळ, खसखस,ह्यामध्ये कॅल्शिअम जास्त प्रमाणात आढळते म्हणून आपण हे पदार्थ खाल्ले पाहीजेत. हा लाडू आपण बाळंतीणीला खायला देतो हे खुप आदल्या पिढीपासुन प्रथा आहे यामागचे कारण हेच आहे की तीच्या शरीराची जी झिज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी हा पदार्थ आपण बाळंतीणीला देतो. असंच प्रत्येक बायकांचं आहे त्यांची कंबरदुखी पाठदुखी सुरू असतेच म्हणून असे पौष्टिक पदार्थ आहारात गेले पाहिजेत जेणेकरून त्यामुळे थोडा त्रास कमी होईल. हा लाडू म्हणजे औषध नाही कि खाल्ल्यास आजार बरा होईल. Thank you 😊😊
गुडघेदुखी,कंबरदुखी,वातविकार,केसांच्या समस्या यासाठी हा एक पदार्थ रोज खा।Dry Fruits Recipe
!
@@archanagosavi3737 ßaààAS
@@archanagosavi3737 àAAQA
@@archanagosavi3737 try to get mt
मस्त
मी डिंकाचे लाडू करते पण त्यात तुम्ही आळीव व मेथी घातली हे मला आवडले, मेथीचे लाडू वेगळे, आळीवचे वेगळे असे नको, यापुढे मी याच रेसिपी प्रमाणे करींन, सर्व गुणधर्म या लाडवात आलेत, खूप छान, तुमची पद्धत सुरेख आहे, पाल्हाळ नाही त्यामुळे निश्चितच तुमचे पदार्थ छान आहेत, खूप खूप शुभेच्छा 💐🙏🙏
Thank you 😊😊
खुपच छान रेसिपी गुडघेदुखीसाठी व वात विकारावर
Thank you 😊😊
अतिशय सोप्या भाषेत लाडू बनविण्याची कृती सांगितली आहे. Well done ताई , मी नक्कीच तू सांगितलेल्या पध्दतीने मेथीचे बनविन
Thank you 😊😊
Yummy recipe and tasty and good presentation and healthy
Thank you 😊😊
अप्रतिम ,पाककृती सुंदर👌👌👌
Thank you 😊😊
छान आहेत लाडू ताई मस्त मायती सांगीतली धन्यवाद ❤
धन्यवाद 🙏🙏
so nice..point to point explanation..no waste of time..taken good care of cleanliness..
Thank you 😊😊
Khupch chan ladoo recipe useful ahet aply sharirasathi
Thank you 😊😊
Khup chan ahe mi bhanval ghri testi lagt khup aabhar ahe tumch
Thank you 😊😊👍👍
Khup chhan recipe ....mala khup trass aahe watacha mi nakki try karun baghen thanku share the video 👍🙏🙏🙏
Thank you 😊😊
खूप छान पौष्टिक रेसीपी, आभारी आहे🙏 🌹❤
धन्यवाद 🙏🙏
खूप खूप छान 👌👌👌👌👌
Thank you 😊😊
खुप छान बनवले लाडू👌👌👌👌👌👌
Thank you 😊😊
छान ,पौष्टिक लाडू रेसिपी.
धन्यवाद 🙏🙏
Mast...aani fast sangitali....agdi upyogo
Thank you 😊😊
Khup chaan thanks
Thank you 😊😊
खुप मस्त आहे ताई👌👌
Thank you 😊😊
Thank u Preeti ji 👌👍😋
Thank you 😊😊
एकच नंबर आहे
Thank you 😊😊
far Chan . madam . Jai Hind Jai Maharashtra . 😁 😄
Thank you 😊😊
धन्यवाद 👍👍👍👍👍
Thank you 😊😊
सुंदर रेसिपी मला खूप आवडली
Thank you 😊😊
Khupsunder
Thank you 😊😊
Khupch chhan karunbaghel
Thank you 😊😊
छान लाडू दाखवले धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
Mast khoop chan😊
Thank you 😊😊
खुपच सुंदर 👌👌
Thank you 😊😊
Ladoo receip khupch chan samjun sangitli aushdhi pan good
Thank you 😊😊
👌👍😃khup खूप खूप खूप खूप सुंदर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पदार्थाची लीस्ट दिली असती तर बरे झाले असते
हो मी लगेचच लिस्ट लिहिते . धन्यवाद 🙏🙏
थँक्स कारण मी बहिणीला फ्रेंडना शेअर केले
@@shubhangijoshi6130 हो मी आत्ताच सिहित्याची लिस्ट लिहीली . धन्यवाद 🙏🙏
थँक्स 👍🙏😃
खूप खूप छान 👌👌👌👌👌😂😂
Thank you 😊😊
मला खूप आवडलं तोंडात पाणी यायला लागलं धन्यवाद
Thank you 😊😊
Khup chan banvle ladoo me pan banvun baghen
Thank you 😊😊
खुपचं छान लाडू
Thank you 😊😊
Very nice mam thank you mam
Thank you 😊😊
जय हिंद जय भारत 🚩🇮🇳🙏👋
🇮🇳🙏🙏
M pn krte nehmi paustik ladu : halim, gond,methi seeds,sesame seeds, flax seeds, badam,kaju, akroad ,black paper,wheat flour,gram flour,barik suji, cow ghee, jaggery,salt,dry dates , dry coconut, cardmom. Healthy and testy .
Thank you
मस्त आहेत ताई श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूप छान
Thank you 😊😊
Allah bless for your future and keep it up your channel will cross 1 million subscribers
Thank you 😊😊
@@PreetiSamelRecipes ...
Very good recipe. Good preparation and nice presentation with running commentary. 👍👍
Thank you 😊😊
जय,श्रिहनूमान,जय,श्रि,हनुमान
जय श्री हनुमान
When we should eat this laddoo....after breakfast and with hot milk will that be more beneficial..
Is this laddoo very heaty...??
Thank you 😊😊
You didn't answer my questions???
या
Khupach Chan aahe receipe me karun baghenach🙏
Thank you 😊😊
तुमचा विडिओ प्रथमच पाहते आहे 👌👍लगेच केले subscribe
Thank you
Can I oadar the ladu plez dear
Sorry, I am not taking Orders
Khupch chan
Thank you 😊😊
Nicely explained
Thank you 😊😊
Pn yamadye tr milk add ahe tr mahinabhar kse tiktil
दुधी घातल्यानंतर पिठ परतवुन घेतलं आहे त्यामुळे खराब नाही होत आणि दुध फक्त 2 चमचेच घालायचे आहे जास्त नाही.
Thank you 😊😊
sunder👏🙏💐
Thank you 😊😊
Chan recipe,Tai atta pavsalyathi he ladu khalle tar chalel ka,aani 9,10 varshachya mulanna ladu dyava ka aani kiti
.
पावसाळ्यात हा लाडू खाऊ शकतो शिवाय घरातील सर्वजण खाऊ शकतात .
Thank you 😊😊
मस्त
Thank you 😊😊
Mmm
Thank you 😊😊
Very nice👍
Thank you 😊😊
@@PreetiSamelRecipes (8
खूप छान माहिती दिली
Thank you 😊😊
Pregnancy mdhe he ladu khale tr chaltil ka 3 ra month mdhe
बाळ झाल्यानंतर हे लाडू खायचे असतात.
Thank you 😊😊
Thnk u,
Panyamule jasta tikath nahith na?
व्यवस्थित टिकतात
Thank you 😊😊
Nice👌👌👌👌👌
Thank you 😊😊
Jayramkrashnahari
🙏🙏
Nice method
Thank you 😊😊
Take upadvap kashala karwaycha tai
धन्यवाद 🙏🙏
Methi Pith bhajle tar te kadu lagte aamhi te pith 2 te 4 divas tupat bhiljvtko kadu lagat nahi baki thik aahe 👌🏻👌🏻🙏🏻
Thank you 😊😊
Mothi jara kami ghetli tar chalel ka khup kadu lagtil mhnun vicharle
Methi
हो चालेल
Thank you 😊😊
Superb
Thank you 😊😊
Tai kup chan mast majehi vdo paha sapot kara
Thank you 😊😊
Methi chya laddo madhe velchi powder nahi halal mostly. Baki chan recipe.
Thank you 😊😊
Very nice
Thank you 😊😊
Dhoodha mule kharab nahi honar ka
Nahi
Thank you 😊😊
@@PreetiSamelRecipes thnx mam
👍👍😋😋👍👍
धन्यवाद 🙏🙏
Mastach 👌👌
Thank you 😊😊
Healthy
Thank you 😊😊
.
Nice
Thank you 😊😊
केसांसाठी काय काय फायदे आहेत..?
ह्यातील बरेचसे पदार्थ कॅल्शिअम युक्त आहेत. खारीक,खोबरे,तीळ, खसखस, डिंक,अळीव इ. आपल्या शरीरात कॅल्शिअम कमी झाले कि आपली हाडे दुखायला लागतात,केस गळायला लागतात त्यामुळे असे पदार्थ आहारातून आपल्या शरीरात जाणे फायदेशीर ठरते. पुढे होणारे त्रास उद्भवत नाहीत आहार चांगला तर शरिर चांगले.
Thank you 😊😊
@@PreetiSamelRecipes 😍😍
Makhane mhanje kay
मुखाने म्हणजे कमळासारखीच वनस्पती आहे त्याचे बी.ह्याची शेती केली जाते.
Thank you 😊😊
नेहमी पेक्षा वेगळ्या पद्धतीने,खसखस,आळीव,तीळ, मेथी, वगैरे नक्कीच असरदार असतील धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर पण ते पाळीव थोड्या पाण्यात भिजत घातल तर नाही का चालणार छान फुगेल
नाही, हे लाडू चांगले महिनाभर आरामात टिकतात.
Thank you 😊😊
मुलांनी खाल्लेतर चालेल का
अर्थातच ह्या लाडू मध्ये जे पदार्थ वापरले आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त कॅल्शिअम भरपुर असलेले पदार्थ आहेत हे सर्वांसाठीच उपयुक्त आहेत. लहान पणापासून मुलांना दिले तर त्यांची हाडे मजबूत व्हायला मदत होईल.
Thank you 😊😊
Nice 👍
Thank you 😊😊
Thankiv mam
Thank you 😊😊
त्यांनी विचारलंय ते सांगा. सरसकट थँक्यू काय....
@@rajanipatil5221 काय विचारलाय ते सांगा
तुम्ही जेथे comment लिहिली आहे तेथे Thank iv mam असं लिहिलं आहे त्याच काय उत्तर देऊ?
ज्या ठिकाणी केस गळती झाली आहे अशा ठिकाणी केस उगवतील का❓
नाही, हि गोळी नाही हा आहार आहे.
Thank you 😊😊
Mast
Thank you 😊😊
0om
Thank you
13 वर्षाच्या मुलीला हे लाडू खायला देऊ शकतो का? किती प्रमाणात द्यावे? Please reply
हो सर्वांसाठीच हा लाडू फायदेशीर आहे. लाडू बनवताना तो छोटा बनवावा म्हणजे तो गरम पडणार नाही, आणि दिवसाला एकच खाल्ला पाहिजे चवदार लागतो म्हणून तीन चार लाडू एकदाच खाल्ले तर गरम पडू शकतात.
Thank you 😊😊
Mi pn kelt
Thank you 😊😊
आपली रेसिपी ऐकूनच कंटाळा आला. तोंडाला पाणी सुटलं नाही, उलट पाणी पळून गेलं!
धन्यवाद 🙏🙏
तुम्हाला शाकाहार नको वाटतं?
खुप खुप छान आहे ताई याने फरक पडल का मी करुन बघते
Thank you 😊😊
हिवाळयाचे मेव्याचे लाडू काय ताई आमचा वेळ घालवला😂😂
धन्यवाद 🙏🙏
मेथिचे प्रमाण जास्त वाटते
लाडू मेथीचा आहे.
Thank you 😊😊
Makhane nuat khato tupat bhajun ladup crispy nhi naram lagtat
Thank you
पाळीव नव्हे , हळीव असा शव्द आहे, ते पाणी लागल्यावर " गुळगुळीत होते, बाळंतबाईला दूधि येण्यासाठी त्याची " खीर " पाजतात!
हो मला समजलं.पण ते भिजवून नाही घालत.
Thank you 😊😊
अळीव म्हणतात
लाडू वळणे
लाडू वाळवणे नाही ग बांई.
धन्यवाद 🙏🙏
Pl आपणच बनवा न खायला घाला. तेवढी मेहेनत करायची ताकद नाही अन् इच्छा ही नाही. Pl विकत असाल तर विकतच घेवून. Pl pl pl .mala garaj aahe. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you 😊😊
ह्याचा उपयोग कोणाला झाला आहे ??? ह्याचे काही कळलं नाही
आपली हाड कधी दुखतात जेव्हा आपल्या शरीरातील कॅल्शिअम कमी होते. ह्या लाडुमध्ये बरेचसे पदार्थ असे आहेत ज्यामधुन आपल्याला कॅल्शिअम मिळेल.उदा. मखाना, तीळ, खसखस,ह्यामध्ये कॅल्शिअम जास्त प्रमाणात आढळते म्हणून आपण हे पदार्थ खाल्ले पाहीजेत. हा लाडू आपण बाळंतीणीला खायला देतो हे खुप आदल्या पिढीपासुन प्रथा आहे यामागचे कारण हेच आहे की तीच्या शरीराची जी झिज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी हा पदार्थ आपण बाळंतीणीला देतो. असंच प्रत्येक बायकांचं आहे त्यांची कंबरदुखी पाठदुखी सुरू असतेच म्हणून असे पौष्टिक पदार्थ आहारात गेले पाहिजेत जेणेकरून त्यामुळे थोडा त्रास कमी होईल. हा लाडू म्हणजे औषध नाही कि खाल्ल्यास आजार बरा होईल.
Thank you 😊😊
तुपाचा वापर कमी व्हायला हवा असे वाटते
आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
धन्यवाद 🙏🙏
छांन
धन्यवाद 🙏🙏
तुम्ही आॅडर घेतां कां लाडुं बंनवुन देण्याची
Sorry, नाही घेत
Thank you 😊😊
लाडू वाळले जातात नाही तर लाडू वळले जातात.
धन्यवाद 🙏🙏
सांगण्याची पद्दत बरोबर नाही
धन्यवाद 🙏🙏
लाडू वळले जातात वाळले नाही!
धन्यवाद 🙏🙏
Misguiding info,more than 12 things, calling EK PADARTH,,WTF
🙏🙏