शिव जन्मभूमी तीर्थक्षेत्र किल्ले शिवनेरी 😍😍जगदंब, ह्या गडावर महाराजांचा जन्म झाला , डोळ्यात न पानी आले भाऊ , खरच मस्त माहिती दिली आपण. जय जिजाऊ जय श्री शिवराय 🙏🙏🚩🚩🚩
निशब्द झालो ! छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ पाहून, डोळे भरून आले धन्य धन्य ही माती आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र माझा पण खंत वाटते किल्ल्याची पडझड पाहून...मी सर्वांना विनंती करतो की आपण सगळे मिळून जमेल तसे श्रमदान करून का होईना थोडीफार दुरुस्ती करूया 🙏जय जिजाऊ जय शिवराय 🙏
घर बसल्या मला शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घडले व शिवाजी महाराजांचा इतिहास समजला हे माझ्यासारख्या दिव्यांगाचे भाग्यच समजतो. अनिल नाना लोहार, नाडोली,पाटण,जि.सातारा.
राजे काय लिहावं तुमच्यावर शब्द नहीं आमच्या कडे तुमचा कार्याला अठरा पगड जातीं घेऊन स्वराज स्थापन केले 🙌🚩🚩🚩🚩🚩🙌खूप पावन आहे महाराष्ट्र भूमी जिथं माझा राजा शिव छत्रपती शिवनेरी गडावर जमाला आला🚩🙌🙌😻 कोठी कोटी प्रणाम मालक 🚩🙌🙌जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙌🙌🙌
सुखी केली त्यांनीच प्रजा, जन्म घेतला जिजाऊ पोटी हसू आणले गरीबां ओठी, माझा# जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती # निमित्त सर्व शिव भक्तांना लाख शुभेच्छा💐💐💐
खुप छान माहिती दिली...सोबतच किल्ल्याचा लागुन असलेला भोवतालचा प्रदेश व किल्ल्यातील लेणी व तुकाराम महाराज यांची ध्यानधारणेची जागा दाखवली असती तर छ. शिवरायांच्या बालपणाची कल्पना आली असती...
धन्य ती माती जिथे स्वराज्याचे नरसिंह जन्मले खरचं खूप भाग्यवान आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो 🙏जय शिवराय जय राजमाता जिजाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा तुम्हास मानाचा मुजरा. छत्रपती शिव जन्म भूमीचे दर्शन झाले.आणि गोडव्या मराठी भाषेत शिवनेरी किल्ले न्ची छान माहिती मिळाली.सर्व भारतीयांनी ,छत्रपति महाराजांच्या मावळ्यांनी किल्लेची दुरस्ती करावी.म्हणजे पुढील भावी मावळ्यांना याचे व्यवस्थित दर्शन होईल. हीच नम्रतेची विनंती.
फार छान माहिती दिली आहे दादा तु अभिमान वाटतो आपण मराठी असल्याचा फार छान वाटले फार दिवसांनी शिवनेरी गड पहायला मिळाला आम्ही जवळच नीरगूड गावी रहायला होतो सात वर्षे 🙏🙏👍👍
Lai bhari hota video tumhi Chan sagala samazavun sangata dhanya ti mati dhanya to gad dhanya ti mauli aane to नरसिंह स्वतेंटराचा राजा शिछत्रपति शिवाजी महाराज
very great shivneri killa where shiv chhatrapati was born and his mother jijabai and fater shahajiraje bhosale lived.it is in junnar taluka of dost. pune all being undescrbeble in so many words thanks a lot.
आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा जन्म तीर्थाला दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही तुमच्या व्हिडिओद्वारे खूप छान माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम राजे होते म्हणून तर साक्षात परमेश्वरानेच जन्म घेतला आपल्या भारत भूमीवर , मोठ्या धनीना मानाचा मुजरा 🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
खुप खुप धन्यवाद दादा आपन आम्हाला या चॅनेल वर जे किल्लांचे दर्शन देता ते जनु आम्हाला भावुन टाकते.. असं जनु आम्ही साक्षात तिथे आहोत.. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩
The video on the birth place of chatrapati shivaji maharaj is very beautiful, The Shivneri fort is situated near Junnar taluka of Pune district. I have visited this place 50 years ago some where in 1970 .71 when I was studying at Pune in those days. There are few improvements regarding some repairs, tree plantations and roads.The fort construction is still in good condition.This is good tourist spot and every body should pay visit to this spot during their life time. Thanks Sagarji for refreshing memory by uploading the video.
दादा तुम्हाला खरच सागुं तुम्ही शिवाजी महाराजांचे गढ किल्लें विडियो मध्य दाखवुन खरच खूप मोठे महान काम केल आहे मी तर फक्त अजुन काही 9.10 च विडीयो पाहीलेत आहे अजुन तरी माझ्या डोल्यातुन पानी येयाल करत आणि त्याचीं माहीती ईतकी छान सागंता ना तुम्ही त्या साठी तर शब्द नही जाहीर करायला खरच मला आज पर्यतं काहीच माहीत नव्हत हो किती छान दाखवता तुम्ही विडियो..... अस वाटतं ना देवाने खरच काहीतरी स्पेशल बनवून पाठवल तुम्हाला या भूमीवर...... शिवरायांची रियल माहीत सागांयला खास करून माझ्या सारख्या मुलीला खरच काही नोलेज नव्हत मला शिवरायांचे विषयी...... पण आता माहीत पडत हे की त्यांच्या मावड्यांनी आणि शंभु राज्यांनी व त्यांच्ये पालक म्हणजे शिवाजी महाराजांनी काय व किती मोठ बलिदान दिलं हे...... खरच हाच तो मर्द मराठा...... Nice video 😊😊😊😊😊👍👍👍👍👍👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शिव जन्मभूमी तीर्थक्षेत्र किल्ले शिवनेरी 😍😍जगदंब, ह्या गडावर महाराजांचा जन्म झाला , डोळ्यात न पानी आले भाऊ , खरच मस्त माहिती दिली आपण. जय जिजाऊ जय श्री शिवराय 🙏🙏🚩🚩🚩
धन्यवाद दादा ☺🙏🚩
जय शिवराय ❤🚩🚩🚩🚩
Omkar
👌👌
Masta bhau
Jai jijau jay shivray
L
खूपच सुंदर आहे ,छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म स्थान. आपणा सर्वांना नतमस्तक व्हायला लावणारे तिर्थक्षेत्र.
निशब्द झालो ! छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ पाहून, डोळे भरून आले धन्य धन्य ही माती आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र माझा पण खंत वाटते किल्ल्याची पडझड पाहून...मी सर्वांना विनंती करतो की आपण सगळे मिळून जमेल तसे श्रमदान करून का होईना थोडीफार दुरुस्ती करूया 🙏जय जिजाऊ जय शिवराय 🙏
अतिसुंदर! छत्रपतींचे जन्म स्थान पाहुन मन भरुन आले
अतिशय सुंदर शिवरायांच जन्मभुमी बगून मनाला आंनंद वाटला
धन्य ती माती जिथे स्वराज्याचे नरसिंह जन्मले खरचं खूप भाग्यवान आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो
🙏🙏🙏
Proud feel to all
घर बसल्या मला शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घडले व शिवाजी महाराजांचा इतिहास समजला हे माझ्यासारख्या दिव्यांगाचे भाग्यच समजतो.
अनिल नाना लोहार,
नाडोली,पाटण,जि.सातारा.
Very nice so Sweet Super good 👍👍जय शिवराय 🔥 जय भवानी 🔥 जय महाराष्ट्र 🔥 जय शिवराय बोलल्याने मनाला शक्ती मिळते मन प्रसन्न होते.🔥🔥🔥🔥🔥
राजे काय लिहावं तुमच्यावर शब्द नहीं आमच्या कडे तुमचा कार्याला अठरा पगड जातीं घेऊन स्वराज स्थापन केले 🙌🚩🚩🚩🚩🚩🙌खूप पावन आहे महाराष्ट्र भूमी जिथं माझा राजा शिव छत्रपती शिवनेरी गडावर जमाला आला🚩🙌🙌😻 कोठी कोटी प्रणाम मालक 🚩🙌🙌जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙌🙌🙌
सुखी केली त्यांनीच प्रजा, जन्म घेतला जिजाऊ पोटी
हसू आणले गरीबां ओठी, माझा# जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती # निमित्त सर्व शिव भक्तांना लाख शुभेच्छा💐💐💐
शिवनेरी किल्ल्याची ऐतिहासिक माहिती खुप छान पद्धतीने दिली.
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🚩
खूपच सुंदर आहे महाराज्याची आठवण आली आणि डोळ्यात पाणी आलं🚩🙏 जय जिजाऊजय शिवराय
खुप छान माहिती दिली...सोबतच किल्ल्याचा लागुन असलेला भोवतालचा प्रदेश व किल्ल्यातील लेणी व तुकाराम महाराज यांची ध्यानधारणेची जागा दाखवली असती तर छ. शिवरायांच्या बालपणाची कल्पना आली असती...
धन्य ती माती जिथे स्वराज्याचे नरसिंह जन्मले खरचं खूप भाग्यवान आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो 🙏जय शिवराय जय राजमाता जिजाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙇🏻♂️धन्य आमचा महाराष्ट्र ज्याने.. माझ्या राजा सारखा सुर्य पाहिला...जय भिम ..जय शिवराय🙇🏻♂️🙏🏻
खूप सुंदर इतिहास सर्वांना present केला,👌अप्रतिम.
प्रत्यक्षात शिवकाळात घेऊन जाता. अप्रतिम backround music.💁👍👌
शिवकाल जिवंत ठेवत आहात.💐💐
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल
खुप खुप धन्यवाद ☺🙏🚩🚩🚩
@@SagarMadaneCreation hu
फारच छान माहिती दिली सर
छत्रपती शिवाजी महाराज की जय
एकदम भारी..👌असाच शिवकाल लोकांच्या मनामनात जागा ठेवा..🚩🚩जय जिजाऊ,जय शिवराय,जय महाराष्ट्र... 🚩🚩
प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
मनापासून धन्यवाद ☺🙏🚩
दादा तुम्हास मानाचा मुजरा.
छत्रपती शिव जन्म भूमीचे दर्शन झाले.आणि गोडव्या मराठी भाषेत शिवनेरी किल्ले न्ची
छान माहिती मिळाली.सर्व भारतीयांनी ,छत्रपति महाराजांच्या मावळ्यांनी किल्लेची दुरस्ती करावी.म्हणजे पुढील भावी मावळ्यांना याचे व्यवस्थित दर्शन होईल. हीच नम्रतेची विनंती.
Jay Bhawani Jay Shivray 🚩 🚩 🚩
Maharajan chi jannmbhumi aaplyamule baghayla milali. Khup chhan ani savistar mahiti dilit.
🙏🚩🚩🚩
.
खूपच छान ..❤️व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला... 👍🙏❤️
It's inspiration of indian soul. Jay Shivray Jay Maa Jijau
Apratim Atisunder Thanks for sharing video. Sagarji ❤️se bahut bahut shukrane aapke 🙏🙏
खुप छान व्हिडिवो होती शिवनेरी किल्ला खूप छान आहे👌👌👌
धन्यवाद दादा 😊🙏💐
फार छान माहिती दिली आहे दादा तु अभिमान वाटतो आपण मराठी असल्याचा फार छान वाटले फार दिवसांनी शिवनेरी गड पहायला मिळाला आम्ही जवळच नीरगूड गावी रहायला होतो सात वर्षे 🙏🙏👍👍
Kharach dada khup chan mahiti ani killa sudhha dhanyavad dada 🙏🙏
आपण किल्लावर्णनखूपचछान केले आहे.शिवरायांच्या मातोश्री वबालशिवाजी यांच्या बददल व शिवाई देवी वशिवाजी महाराज यांचे नामकरण सविस्तरमाहिती दिली.धन्यवाद.
Jay Chatrapati shivaji maharaj ki jay 🚩🚩🚩🚩🚩 Jay shivaji
Lai bhari hota video tumhi Chan sagala samazavun sangata dhanya ti mati dhanya to gad dhanya ti mauli aane to नरसिंह स्वतेंटराचा राजा शिछत्रपति शिवाजी महाराज
मनापासून धन्यवाद
मर्द मराठी मातीचा
छत्रपती सह्याद्रीचा
आठवे शिवाजी राजा आज ग!
वंदितो तुम्हा शिवराया
राहूदे कृपेची छाया
आठवे शिवाजी राजा आज ग!
धन्य ती मायभूमी,धन्य त्या मा जिजाऊ,धन्य ते राजे 🚩खूप छान माहिती आहे, आजच्या युगात ह्या पिढीला ही माहिती खूप उपयुक्त आहे,तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏
very great shivneri killa where shiv chhatrapati was born and his mother jijabai and fater shahajiraje bhosale lived.it is in junnar taluka of dost. pune all being undescrbeble in so many words thanks a lot.
छत्रपती शिवाजी महाराज 👍 खूपच छान आहे दादा आपल्या महाराजांचा गड 🙏 जय शिवराय दादा 🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩
Kharch khup sundar👌👌 killa ahe ani mahiti pn khup chhan dilit apan sir 🚩🚩Jay jijau 🚩🚩Jay shivray🚩🚩 Jay shambhu raje 🚩🚩🙏🙏
सुंदर,अप्रतिम ,अविस्मरनीय
आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा जन्म तीर्थाला दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही तुमच्या व्हिडिओद्वारे खूप छान माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम राजे होते म्हणून तर साक्षात परमेश्वरानेच जन्म घेतला आपल्या भारत भूमीवर , मोठ्या धनीना मानाचा मुजरा 🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
खुप खुप धन्यवाद 😍
जय शिवराय 🙏🙏☺🚩
खुपच् छान किल्ला आहे
जय भवानी जय शिवानी 🙏🚩🚩
Khup Chan mahiti dilit sir 👍
Jai Jijau
Jai Shivray
Jai Shambhuraje 🙏
खूप छान 👌माहिती मिळाली.. धन्यवाद दादा.👍
Nice video Jay Shivaji
aapan dileli mahiti Atishay Sundar Aahe.....Nicchit 1 Divas Pawitra Gadas Bhet Deu.........Jay Shivaray , Jay Samhaji Raje....
मनापासून धन्यवाद ☺🙏❣🚩🚩
Khup chan bhau🚩🚩jay jijau jay shivray 🚩🚩🙏🙏
छानच खुप माहिती मिळाली.आणी प्रेक्षणीय.
मनापासून धन्यवाद ☺🙏💐
धन्य ते माता आणि पिता ज्यांनी छ्त्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला🙏🙏
खूप छान आणि माहिती देणारा व्हिडिओ आहे👍
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🔥⚔️
खूप सुंदर 👌👌👍👍जय शिवराय 🙏🙏🚩🚩🚩
I really miss you this place.... world's best place in my shivaji maharaja...very beautiful explanation...Nice voice for you
😘😘😘😘😘😘😘😘🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩😍😍😍😍😍😍😍
मनात खुप काही बोलाव तेच कळत नाही पण महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा गौरव ऐकुन छाति अभिमानाने भरून जाते
व्हिडिओ खूप छान आहे धन्यवाद
छान माहिती दिली आहे व चित्रीकरणपण खूप छान आहे
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
जय शिवराय
🚩धन्य त्या आऊसाहेब.आणि धन्य ते शहाजी महाराज
की त्यांच्या पोटी स्वराज्याचा
वाघ जन्माला 🚩
Aadhi tr Majya shivaji maharajana manacha mujara🙏🙏🙏, jay jijau mata🙏🙏🙏., khar ch khup chyan mahiti dili tumhi
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज होते म्हणून आपण आहे
मस्त वाटल ।। माझा देव शिवराय ।। ❤✨miss you राजे😞।।💠√ nice video💋😘
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
Khup mast video..👌👌👍🚩
🚩🔥Jay Shivray 🔥🚩
He pahun Man bharun ale. Khup Chan. Jai Bhavani jai shivaji. 🚩🚩
👍👍👌👌jai shiwray🚩🚩🚩🚩
भावा तू खूप भारी आहेस , पारणे फिटेल डोळ्याचे, जय जय शिवराय
Outstanding mindblowing I like it Jay bhim Jay bharat Jay mulnivasi Jay bamsef namo buddhay Jay shivray
Aamche pidhyan pidhya che aadarniy Raje shivray. Kiti koti naman. 🙏🙏🙏
खूप खूप छान झाल आहे 👍😍😍👌👌👌
मद
Apratim video aani nehmipramne Uttam sadarikaran...!!!👌👌🚩🚩
शिवनेरी किल्ला मी काल बघितलो खुप भारी वाटला त्या किल्यामध्ये गेल्यावर खुप समाधानी वाटतय 👍
अरे या स्वराज्याच्या मातीत जन्म घ्यायला वाघाच काळिज लागत
🚩🚩 जय भवानी🚩🚩
🚩🚩 जय शिवराय🚩🚩
Khoob -Khoob changla gossti tumhale jankari denya sarthi
Jay Jay Shivray ,Jay hind
Thank you very much bhava,,,जय शिवराय,,,
धन्य ती भूमी माता जिथे तिर्थ स्वरूप छत्रपति शिवाजी महाराजांच् जनम झाला
🚩🚩जय जिजाऊ 🙏🙏
जय शिवराय 🚩🚩
खुप छान माहाराजाचि जन्मभुमी बघायचे भागय मला लाभले खुप चागलल्या गैषटी मलाबघायला मिळालें धनन्यवाद
जय महाराष्ट्र
भाऊ🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ ज्येष्ठ शिवराय 👌 video mastch 👍
खुप खुप धन्यवाद 🙏😊🙏🚩🚩🚩
जय शिवराय भाऊ आज डोळ्याचे पारणे फिटले भाऊ मन भारावून गेले
मनपूर्वक धन्यवाद आपल्याला
खरच छान माहिती दिली धन्यवाद मदने भाऊ
खुप खुप धन्यवाद दादा
आपन आम्हाला या चॅनेल वर जे किल्लांचे दर्शन देता ते जनु आम्हाला भावुन टाकते..
असं जनु आम्ही साक्षात तिथे आहोत..
जय हिंद जय महाराष्ट्र
जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩
मनापासून धन्यवाद 😊🙏❤
जय शिवराय 🚩🚩🚩
जय शिवराय all videos nice 👍 thanks
Punha janma ghya raje🚩🚩🚩
घर बसल्या शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घडून दिले..आपले खूप खूप आभार आणि खूप छान प्रकारे महिती दिली....असेच अजून videos बनवा.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺🙏💐🚩
छत्रपती शिवाजी महाराज कि जय...🚩
Mast vatl bgun ami real kdhi bgu nhi mahiti he bgun mn shanti vate 🙏
खरच रे भाऊ लय भारी काम केलंस सर्व लोकांना घरी बसून दाखवलस लय भारी लय भारी विडीओ बघुन मन खुश झाला रे शिवाजी महाराज की जय.🙏🙏❤️💛💚💙💙💜🖤♥️💝💗💞♥️🖤💜💙💚
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🔥🚩
जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव शिवाजी महाराज की जय
Dhanya ti mata ani ti pavan bhumi dhanya ti jijaimata jai shivrai
Khup ch chan mahiti dili as vatat hot ki aamhi tya killyavarch aahot 🙏
Very nice video
संगीत मय आवाजात माहिती छान दिली .
प्रतिक्रिया दिल्याबद्दल.....
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩💐
I am from Junnar Shivneri and I am feeling proud after watching this video
खूपच छान प्रेरणादायी
खूपच छान
शिवजन्मभूमी पहाताना स्वराज्य स्थापन करणारे शिवराय ऊर अभिमानाने भरून आला
सागर तुलाखूप पुण्य लागेल चांगला रहा आनंदी रहा
Jay Jay Jay Bhavani Jay Jay Jay Shivaji 🙏🚩⚔️
खुपच छान वाटले,,, जय शिवाजी महाराज
The video on the birth place of chatrapati shivaji maharaj is very beautiful, The Shivneri fort is situated near Junnar taluka of Pune district. I have visited this place 50 years ago some where in 1970 .71 when I was studying at Pune in those days. There are few improvements regarding some repairs, tree plantations and roads.The fort construction is still in good condition.This is good tourist spot and every body should pay visit to this spot during their life time. Thanks Sagarji for refreshing memory by uploading the video.
Very good
Khup Khup sundar ati uttam jay shivray
So nice veido.....😘👌👌♥️
शीवाजि चा जयजयकार,. ⚖️⚖️⚖️⚖️🗝️🗝️🗝️🗝️🇫🇴🇫🇴🇫🇴🇫🇴🇫🇴🇪🇭🇪🇬🇪🇬🇪🇬🇪🇪🇪🇪🇪🇪🇪🇪🇪🇪🇪🇪🇪🇪
👍👍👍👍👍🥇🥉🥉🏅🎖️🏆🏆🏆🏆🏆
दादा तुम्हाला खरच सागुं तुम्ही शिवाजी महाराजांचे गढ किल्लें विडियो मध्य दाखवुन खरच खूप मोठे महान काम केल आहे मी तर फक्त अजुन काही 9.10 च विडीयो पाहीलेत आहे अजुन तरी माझ्या डोल्यातुन पानी येयाल करत आणि त्याचीं माहीती ईतकी छान सागंता ना तुम्ही त्या साठी तर शब्द नही जाहीर करायला खरच मला आज पर्यतं काहीच माहीत नव्हत हो किती छान दाखवता तुम्ही विडियो..... अस वाटतं ना देवाने खरच काहीतरी स्पेशल बनवून पाठवल तुम्हाला या भूमीवर...... शिवरायांची रियल माहीत सागांयला खास करून माझ्या सारख्या मुलीला खरच काही नोलेज नव्हत मला शिवरायांचे विषयी...... पण आता माहीत पडत हे की त्यांच्या मावड्यांनी आणि शंभु राज्यांनी व त्यांच्ये पालक म्हणजे शिवाजी महाराजांनी काय व किती मोठ बलिदान दिलं हे...... खरच हाच तो मर्द मराठा...... Nice video 😊😊😊😊😊👍👍👍👍👍👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌🏻
खुप च छान माही ती देता राजे तुम्ही ,अगदी तिथे गेल्या सारखे वाटते , शुटिंग ची बाजु पण फार उत्तम पध्धती ने सांभाळली आहे
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
छत्रपती श्री शिवाजी महाराजांचया चरनी नतमस्तक
शिवनेरी किल्ला समोरून पहिला आहे पण त्यातूनही काही गोष्टी राहिल्या होत्या त्या पाहून खूप छान वाटले
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
🚩एकदम छान 🚩🚩
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩
आपली माहिती ऐकून असे वाटते की आम्ही ही तुमचा सोबत गड किल्ले सफर करत आहोत
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
खूप छान होता शिवनेरी जय शिवराय
⛳️⛳️जय भवानी जय जीजाऊ जय शहाजी राजे जय सईबाई जय शिवराय जय शंभु राजे⛳️⛳️