मासेमारी फिशिंग कोकणातील रापण पर्यावरणपूरक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2024
  • मासेमारी व्यवसाय पासून मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला मत्स्य व्यवसाय व्यवसाय आणि व्यापारी तत्त्वावर ती मासेमारी व्यवसाय गेल्यामुळे एक प्रकारचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवसाय स्वरूप प्राप्त झालेला आहे मासेमारी करणं हासुद्धा एक उद्योग व्यवसाय आहे आणि मासेमारी हा प्रथमत कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय मानला जातो समुद्राच्या किनारपट्टीवर ती मासेमारी हा व्यवसाय केला जातो त्याप्रमाणे खोल समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करणं हा व्यवसाय सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ती धोकादायक असतो आणि हा जीवावर उदार होऊन मोठ्या प्रमाणावर ती हा व्यवसाय केला जातो.मासेमारी हा व्यवसाय कोळी समाजातील प्रमुख व्यवसाय मानला आणि कोकण किनारपट्टीवर कोळी समाजाची वस्ती असते तिथे बांधून समुद्रामध्ये मासेमारी करून त्यापासून व्यवसाय करत असतात त्याप्रमाणे सुरमई बांगडा पापलेट बोंबिल अशा प्रकारचे यांचे मासे विकून उदरनिर्वाह उपजीविकेचे साधन मासेमारी हा व्यवसाय केला जातो.
    मोठ्या प्रमाणावर मासेमारी करुन शेती व्यवसाय अवलंबून असतो त्याप्रमाणे व्यवस्थित उपजीविकेचे साधन असते मासेमारी उपजीविकेचे साधन आहे मासेमारी करणं हे खूप महत्वाचा व्यवसाय मासेमारी वरती अनेक उदरनिर्वाह चालवत असतात त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर होते खूप काही आपल्याला वरती लोकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय ओळखला जातो त्याचा म्हणून विशाल समुद्र मध्ये जाऊन तेथे मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर ती करुन आपला उदरनिर्वाह साधून बनलेला मासेमारी हा व्यवसाय एक महत्त्वाचा व्यवसाय आढळून आलेला असतो आपल्याला मोठ्या प्रमाणावर ते मच्छीमारांनी मासेमारी साधारणपणे उन्हाळा हिवाळा ऋतू मध्ये केला जातो.
    मासेमारी व्यवसाय समुद्रात जाऊन करतातं
    मोठ्या प्रमाणावर ती मासेमारी व्यवसाय करणे हे आजच्या काळामध्ये मासेमारी व्यवसाय हा एक मच्छिमार करत असतात त्यामुळे मासेमारी हा व्यवसाय पाण्यावरती अवलंबून असतो आणि माणसं वर्ग मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो त्यामध्ये मासेमारी करत असतात पण त्याचे प्रमाण तुलनेने कमी आणि मोठ्या प्रमाणावर ती मासे मारी केले या दोन केले जाते मासेमारी करणं हे मोठ्या प्रमाणावर ते धोकादायक असतो बरोबर ग्राम मध्ये जाऊन दहा ते पंधरा दिवस तिथे जाऊन मासेमारी करणे गरजेचे असते त्यामुळे आहे प्रत्येकाला खूप धोकादायक आहे
    मासेमारी व्यवसाय दिवसेंदिवस धोकादायक होतोय
    दिवसेंदिवस मासेमारी हा व्यवसाय धोकादायक बनत चालला आहे प्रदूषणाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढल्या मुळे मोठ्या प्रमाणावर ती आणि प्रदूषण होत असल्यामुळे माणसे सुद्धा अनेक व्याधींनी ग्रासलेले असल्यामुळे माशांची पातळी सुद्धा धोकादायक होत असलेल्या आहे त्यामुळे जल प्रदूषण मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे त्यातील सर्व प्राणी आहेत त्यांच्यावर ते धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे कारखान्यांतील विषारी वायू पाण्यामध्ये सोडले जातात आणि हेच पाणी समुद्रामध्ये येऊन मिसळले जाते त्यामुळे त्या पानांवर वरती अवलंबून असलेल्या जलचर प्राणी हे धोकादायक होत चाललेले आहेत त्यामुळे दिवसेंदिवस तसेच त्याच प्रमाणात देशात म्हणून कडून जे मासेमारी व्यवसायासाठी निधी उपलब्ध केला जातो त्याचप्रमाणे आणि त्याचाही निधी कमी पडत आहे त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्याकडे होणारा निधी आणि त्यांना दिसता दिवसेंदिवस कमी प्रमाणात मिळाल्यामुळे इतर ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर मासेमारी करणारे व्यवसायिक स्थलांतर करून येतात व्यवसायांमध्ये आढळलेले आढळतात

КОМЕНТАРІ • 2