Pune Vitthalwadi Rescue | पुण्यात रेस्क्यूला सुरवात, विठ्ठलवाडीचं मंदिर पाण्याखाली, पावसाचा हाहाकार
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- #Zee24Taas #pune #flood #heavyrainalert #rain
पुण्यात पावसाचा हाहाकार
सिंहगड रोड परिसरात छातीपर्यंत पाणी
सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडीतील सोसायट्या पाण्यात
पुण्यातील विठ्ठलवाडीतील मंदिर पाण्याखाली
नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू बोटी मागवल्या
विठ्ठलवाडीतील नागरिकांचं बोटीद्वारे रेस्क्यू
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
Correct
विठ्ठल मंदिर नाही, पुंडलिकाचे मंदिर आहे
वार्ताहर कुठून आणला आहे
एकदम बरोबर. मी कर्वेनगर मध्ये राहतो. पाऊसाचा जोर अजून भरपूर आहे.
विठ्ठलवाडी मधे नदी पात्रात विठ्ठलाचेच मंदिर आहे
ते कदाचित विठ्ठल मंदिर नाही, ते शंकराचे मंदिर आहे. बातमी देताना योग्य माहिती घ्यावी, ही विनंती.
हे मंदीर नदीतच आहे
ते शंकराचे आहे
रमी सर्कल बंद करा हे मी पण खूप वेळा कमेंट मध्ये टाकले आहे
मंदिर कोणाचे असो पान ते पन्यत आहे
टरबूजाची मिंधे ची पाप वाढली आहेत... जनतेला भोगावे लागत आहे..।
मुतले का ते
@vilas....... प्रत्येकाला स्वतःचीचं पाप फेडावी लागतात...... जनता मोठी पुण्यवंत आहे का..... 🙄🙄🙄
@@Donaldasdfतुझ्या बुडाला का लगेच आग लागली
टरबुज ने केलेले पाप आणि मिंधे नि केलेले पाप जनतेला कसे काय फेडावे लागणार आहे अजबच आहे गणित ज्याचे त्यालाच फेडावे लागणार ना
Uncle said right ... Faltu me nature ko naam kyu rakhna jab mandir hi nadi me bnaya he
दरवर्षी पाण्यात जाते.
ते नेहमीच जाते
जुगारी जाहीरात बंद करा
It is not Vitthal mandir. It is Pundalik mandir
विठ्ठलवाडी शिव मंदिर आहे. विठ्ठल मंदिर नाही. वाट्टेल त्या बातम्या देऊ नका.
अरे हे विठ्ठल मंदिर नाहीये ,
are kalas kuthe dakhvtayet kaay? yaala journalist koni kela re , mandiracha kalas kuthe asto dakhva hyala kaan dharun.
Stop reservations in public jobs. 😮
Vitthal mandir budalela nahi
Thackeray Kutumb kuthe ahe ?
Raj ani Uddhav ani Aditya ...
Nusta marathi marathi karaycha ...ani lokanna madat nahi
अभि तो picture बाकी हे अजून पानशेत आणि आणि वारसगाव चे पाणी सोडले nahi ते सोडले तर 😂😂😂😂 अवघड होईल बांधा अजून कॉम्प्लेक्स नदि किनारी 😂😂😂😂