SCTवैदीक पद्धतीने टोमॅटो व भाजीपाला पिकवने काळाची गरज,अन्यथा केमिकलने शेती उध्वस्थ‼️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 чер 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 15

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 29 днів тому +3

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @Sandipphad_
    @Sandipphad_ 29 днів тому +2

    रासायनिक मुळे बिघडलेल्या शेतीची थेअरी खूप सोप्या भाषेमध्ये, पद्धतीमध्ये समजून सांगितले .
    व खऱ्या अर्थाने जमिनीची गरज काय आहे हे खूप छान आणि सुंदर सांगितलं🙏
    धन्यवाद सर❤
    आपल्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांचे डोळे उघडत आहेत , आणि शेतकरी हा खऱ्या अर्थाने आता सुशिक्षित होत आहे🙏

  • @nileshjahagirdar4079
    @nileshjahagirdar4079 28 днів тому +1

    धन्यवाद राम सर अनमोल मार्गदर्शनाबद्दल खूप खूप आभार ❤

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 28 днів тому +1

    केमिकल ने पिक कशी उध्वस्त होतात
    त्या बदल सविस्तर खूप छान राम सराणी मार्गदर्शन केले आहे .

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 29 днів тому +2

    🙏 जय SCT वैदिक 🙏 खूप सुंदर मार्गदर्शन केले सर 🙏 साष्टांग दंडवत प्रणाम सर 🙏

  • @shekharwakchaure-uu2pq
    @shekharwakchaure-uu2pq 29 днів тому +2

    राम सर मी खूप असे खूप छान असे मार्गदर्शन केले

  • @bhaskarpawar1516
    @bhaskarpawar1516 29 днів тому +2

    Great confidence & great मार्गदर्शन by Respected RAM Sir jiiiiiiiiiiiiiiiii

  • @fco276
    @fco276 28 днів тому +2

    पिकांना पिकांचे खाद्य दिले पाहिजे तणाचे खाद्य दिल्यावर तनच वाढेल.

  • @yashpatil9749
    @yashpatil9749 28 днів тому +1

    Brobr ahe sir

  • @amolkolawale6946
    @amolkolawale6946 29 днів тому +2

    Sct वैदिक वापरून माती बलवान केली पाहिजे.

  • @FCO-br7qf
    @FCO-br7qf 27 днів тому +1

    जोपर्यंत केमिकल चा वापर बंद करणार नाही तोपर्यंत कीड रोग व समस्या हे येतच राहील, हे जर संपूर्ण थांबायचे असेल तर SCT वैदिक शिवाय पर्याय नाही.

  • @fco6059
    @fco6059 26 днів тому +1

    SCT वैदिक तंत्रज्ञान हे पिकाचे अन्न आहे ज्यावेळेस आपण हे तंत्रज्ञान वापरतो त्यावेळेस पिकाला योग्य पोषण भेटते वाढ चांगली होती