चमचमीत वांगी बटाटा भाजी आणि खुसखुशीत गोड वडे 😋 Rohan's Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • ►►Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►जगभरातल्या Tours ची Inquiry करण्यासाठी Contact करा
    *Fly With Ranjita 📲 9170703970
    ►►Fly With Ranjita Ladies Special Thailand Series
    1.लेडीज स्पेशल टूर निघाली थायलंडला✈️ Fly With Ranjita ची पहिली ट्रीप
    • लेडीज स्पेशल टूर निघाल...
    2.पट्टाया बीचवर लेडीज गँगची धमाल 🏖️ Coral Island Sea Walk,Parasailing,Banana Ride, Jet Ski ⛷️
    • पट्टाया बीचवर लेडीज गँ...
    3.थायलंड मध्ये एलिफंट शो आणि थाई मसाजचा महिलांनी घेतला आनंद 😍 Nong Nooch Village Pattaya
    • थायलंड मध्ये एलिफंट शो...
    4.थायलंडमध्ये लेडीज गँगचा रॅम्प वॉक आणि डांसची धमाल 😍 एक दिवस स्वतःसाठी
    • थायलंडमध्ये लेडीज गँगच...
    5.पट्टाया ते बँकॉक प्रवासातली धमाल 😍 Gems Gallery, Buddha Temple Visit 🙏
    • पट्टाया ते बँकॉक प्रवा...
    6.थायलंडला केली जंगल सफारी🐘 जिराफ,झेब्रा,डॉल्फीन,हत्ती पाहून सगळे झाले खुश 😊
    • थायलंडला केली जंगल सफा...
    7.सोनाली कुलकर्णी सोबत बँकॉकला डिनर पार्टी 😍 महाराष्ट्र दिन विशेष मराठमोळ्या जेवणाची मेजवानी 😋
    • सोनाली कुलकर्णी सोबत ब...
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Crazy Foody Ranjita UA-cam Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #god_vade #chamtya #vangi_batata #vegbhaji
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #flywithranjita #oveeandmumma #beingranjita

КОМЕНТАРІ • 225

  • @mansirakhade5148
    @mansirakhade5148 Місяць тому +54

    Ranjitachya बाबतीत नक्की काय घडलं हे ऐकण्याची उत्सकता पण आहेस आणि थोडी भीती पण वाटते,love you ओवी ❤

  • @dakshatagawde1539
    @dakshatagawde1539 Місяць тому +11

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻 खूप छान गोड वडे बनवले आईने....आईच्या चेहरा नेहमी जेवण बनवताना हसरा आणि प्रसन्न असतो...अशी सासू सगळ्यांना मिळो...😊 म्हणून आजचा like फक्त ह्या आई माउलीला 😘🙏🏻

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Місяць тому +40

    रंजिता ताई ला आल्यावर तिला आणि सूनील यांनच्या पाया पडा सगळे कारण ती आणि सूनील वारी करून येणार हा मान असतो त्यांनचा रंजिता ताईची आणि कल्याणी ताईची आई ओटी भरा. जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🌹

    • @TanviGawali-xv6zs
      @TanviGawali-xv6zs Місяць тому +4

      Ho khr ahe pandhri chi vari aani Kashi vishweshvarachi Kashi he 2 tirthkshetr he vaikunth nagari chya aadhi Pavan zal ahe tr vari la aani Kashi jo jaun yeto tyachya Paya padav mhnje aaplyala puny milt tya doganchya Paya padav aani tai chi oti bhara plz

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Місяць тому

      जय हरी विठ्ठल 🙏

    • @dikshapawar4082
      @dikshapawar4082 Місяць тому

      ​@@TanviGawali-xv6zs😊

  • @ushakadam8206
    @ushakadam8206 Місяць тому +8

    आईने वडे बनवले एक नंबर आई म्हणजे सुगरण आहे खूप छान भाजी पण एक नंबर होती प्रथा ओवी ला बघून पण खूप आनंद होतो ‌आणि आषाढी ‌ एकादशी ची सर्वांना खूप खूप शुभेच्छा ❤🎉

  • @nayanathakur4253
    @nayanathakur4253 Місяць тому +10

    प्रत्येक भाजीत साखर का घालता
    पालघर भागात भाजीत साखर किंवा गूळ घालत नाही

  • @vaishalipandit5816
    @vaishalipandit5816 Місяць тому +6

    वांग बटाटा भाजीची receipe एक नंबर, रंजिताचा वारीचा व्हिडिओ बघितला 👌🏻👌🏻

  • @priya260
    @priya260 Місяць тому +8

    आपण व्हिडिओ मधून घरातील फार तर अर्धा तासाचा content बघतो. आता त्यावरून घरात कोण किती काम करते की काम करत नाही. आपल्याला काय कळणार. उगाच बसल्या जागी जज करणारे बरेच सापडतात. आणि तो त्यांचा प्रश्न आणि त्यांची understanding आहे कोण किती आणि काय काम करणार. बाकी बाष्कळ बडबड करणे काय उपयोगाचे. Rohan dada तुमच्या family ला आणि तुम्हाला आषाढी एकादशी च्या शुभेच्छा...

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Місяць тому +4

    आईची रेसिपी म्हणजे एकदम भारी हसरा चेहरा बघायला छान वाटते ओवी आणि प्रथा ला बघून खूप छान वाटले

  • @payalrameshmanusmare8363
    @payalrameshmanusmare8363 Місяць тому +10

    आमचं रोजच जेवण पोळी शिवाय होताच नाही आणि वांग बटाटा तर नेहमीच खातो आम्ही आमच्या जेवणात रोज पोळी भाजी वरण आणि भात असतोच

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 Місяць тому +2

    भाजीत गुळ व चिच घातले की आंबटगोड चव छान लागते आले लसूण पेस्ट पण टाकायचे चव चांगली येते कल्याणी कधी जेवण बनवत नाही का किचन मध्ये कधी नसते प्रथा खूप गोड आहे धन्यवाद दादा व्ही डी ओ अप्रतिम👌🎉❤🥳

  • @sangeetachaudhari910
    @sangeetachaudhari910 Місяць тому +3

    आई च्या रेसिपी खूप छान आणि सोप्या असतात,मी हिरवा टोमॅटो ची भरीत बनवले होते खूप छान झाले होते आईचे खूप धन्यवाद

  • @SamikshaRaut-f7e
    @SamikshaRaut-f7e Місяць тому +2

    Ashi sasu ani ashi aai milayla bhagya lagat kalyani ani ranjita tai khup nashibvaan aahat❤

  • @ashaalankar4178
    @ashaalankar4178 Місяць тому +7

    आई एकादशी ला वांग कधीच नाही खात

  • @user-wj4qy8ey1q
    @user-wj4qy8ey1q Місяць тому +5

    हो आई आमच्याकडे पण चामटी बोलतात .नेरळ ,कर्जत❤❤❤❤

  • @vandanaraut7885
    @vandanaraut7885 Місяць тому +6

    आपल्या गावाला गोड सनालाच बनत नाही तर मुबंई रोजच गोड असत 😊

  • @sandhyasawant519
    @sandhyasawant519 Місяць тому +2

    रोहन दादा आईची रेसिपी खुपचं सुंदर वड्याची आई जेवणं बनवतात तेव्हा खुप खुश असतात ते बघून खुप आनंद होतो आईची हातची रेसिपी खायची खुप खुप इच्छा आहे. काय माहित ते शक्य होईल का ओवी आणि प्रथा खुप खुप गोड आहे. आणि नेहमी प्रमाणे विडिओ अप्रतिम आहे.

  • @ashwini..
    @ashwini.. Місяць тому +4

    छान रेसिपी वड्यांची आई😋
    खूप छान व्हिडीओ झाला नेहमीसारखा❤ करा challenge व्हिडीओ,मज्जा येते पाहायला😊

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 Місяць тому +4

    Very good all 👌👌recipes yummy testy😋👌👌 thanks for sharing😊

  • @kavitabhoir6019
    @kavitabhoir6019 Місяць тому +2

    आई या वड्या मध्ये आम्ही जिर आणि ओला नारळ पण टाकतो खूप छान लागतात हे वडे....तुम्ही पण छान बनवले मस्त बघायला पण खूप मज्जा आली .

  • @PoojaLuniya.1011
    @PoojaLuniya.1011 Місяць тому +3

    Ashadhi Ekadashi chya khup Khup shubhecha 🙏🏻🙏🏻🙏🏻Jai Hari Vithal 🙏🏻🙏🏻🙏🏻 Nice Vlog 👌👌 Lot's Of Love To Ove n Pratha ❤

  • @VandanaTelore
    @VandanaTelore Місяць тому +2

    आईने वडे खुप छान बनलेआई मस्त जेवण बणवतात सुगरण आहे आई आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ओवी प्रथा खुप हुशार आहे ❤❤

  • @anupriyasalvi6091
    @anupriyasalvi6091 Місяць тому +2

    Vangyachi bhaji khupch bhari 👌🏻🙏🏻

  • @ConfusedCoffee-ls9sk
    @ConfusedCoffee-ls9sk Місяць тому +2

    Mast video🎉❤ aai ne kelela dal bhat vangbatata bhaji aflatun..mule kitihi mothi zali tari aaila lahanch astat .pratik sathi aai jevan bajula kadate. Kiti prem......❤❤prathala kalyani dal bhat bharvat hoti bare vatle.oveela aata pahata yete.aashadi akadshi la aaine chamcmit jevan kele.upavas asun tondala pani sutle.god vade mast.upvas sodatana karnar❤ase masta mast video yeude.Ranjitala vari madhe kalji ghenyas sangane.
    🎉Hari vittal🎉

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Місяць тому

      Thank you so much 🥰🥰🥰जय हरी विठ्ठल 🙏

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Місяць тому +5

    आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा छान फॅमिली 🙏🌹

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 Місяць тому +2

    आई खूप छान रेसिपी 👌🏻👌🏻

  • @rasikahaate
    @rasikahaate Місяць тому +1

    आईनी खूप छान पद्धत दाखिवली, गोड वड्यांची व वांग्याच्या भाजीची.❤ मी सुध्दा नक्की करून बघेन.❤

  • @mansirakhade5148
    @mansirakhade5148 Місяць тому +2

    आम्ही same अशीच करतो भाजी, पण फोडणीला थोडे मेथी दाणे पण टाकतो खूप छान सुगंध येतो भाजीला.

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Місяць тому +1

    वडे खुप छान बनवले मी पण ट्राय करणार आई व वांगी बटाटा याची भाजी खुप छान ती ही बिना पाण्याची मला फार आवडते, ❤❤❤❤

  • @manishapatil9390
    @manishapatil9390 Місяць тому +2

    Akadashi la dal bhat khau naka chapati bhji kh ashadi ahe mhnun

  • @rajeshripawar7532
    @rajeshripawar7532 Місяць тому +2

    Aai khup chan recipe
    Kiti chan eksaarkhe गोल गरगरीत वडे बनवलेत तुम्ही. ❤

  • @manasisurve1602
    @manasisurve1602 Місяць тому +3

    आईनची रेसिपी खूप छान बनवली 😋😋😋👌👌👌👍🌹
    Love you ओवी अणि प़था ❤🥰🥰❤️

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 Місяць тому +2

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आईंना नमस्कार वडे खूप छान ❤❤❤❤❤❤

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 Місяць тому +1

    शुभ दुपार 🎉
    आईची रेसिपी खरच खूप छान असते इझी आणि सोपी ❤
    पहिला सारखा प्रतीक पाहिजे आहे
    थायलंडच्या व्हिडिओमध्ये प्रतीकने कोथिंबीर वडी घेतली होती ताटात आणि 57 दाखवली होती सुद्धा टाटा मधली कोथिंबीर वडी ताटात घेतली म्हणजे खाली पण होना प्रतीक

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 Місяць тому +2

    Khup chan vidio pratha ovichi masti baghayla khup avadte ❤❤

  • @prernamadave2981
    @prernamadave2981 Місяць тому +1

    आमच्या कडे गोड वडे मध्ये ओला नारळचा चव टाकतात,खूप छान बनवलेत वडे

  • @meghairmali5331
    @meghairmali5331 Місяць тому +2

    Khrch sunana mst ayt jevn bhetat na❤❤❤❤

  • @deepikakumbhare7674
    @deepikakumbhare7674 Місяць тому +3

    Nagpur side la lagang madhe kartat he aamhi yala pith puri aas bolto aani khup chan lagtat he.

  • @sonalmhatre683
    @sonalmhatre683 Місяць тому +2

    Khup chan volg dada jay sadguru chan aahe recipe aai

  • @bhojrajyadav4553
    @bhojrajyadav4553 Місяць тому +2

    छान आहे व्हिडिओ गोड वडे 😋

  • @bhartivishalgujar3678
    @bhartivishalgujar3678 Місяць тому +2

    aai ni chan clip lavlay mast as vaty aai chy recipi khaela yav mi pregnent aahe 8 va mahina chalu aahe mi non veg khaat nahi pn veg jvn pn khup chan vat aai n c kadhi jevayla yaela milel

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Місяць тому

      कधी पण या most welcome 🥰🥰🥰

  • @monalipawar9548
    @monalipawar9548 Місяць тому +2

    He as recipes naka dakhvu tumchya channel vr daily vlog ch thikye Rohan Dada ...

  • @PrakashSinkar-qi1ih
    @PrakashSinkar-qi1ih Місяць тому +2

    रंजिताचा वारीचा व्हीडीओ आम्ही बघीतला फारच छान 🙏

  • @user-lm9bp2iw5f
    @user-lm9bp2iw5f Місяць тому +1

    Aai chi recipe ek no 😋😋 nice video ❤❤

  • @divyanarkar2459
    @divyanarkar2459 Місяць тому +1

    मस्त आई खूप छान rceipe बनवली . खरच आई खूप मस्त आहे.

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Місяць тому +3

    प्रथा आणि ओवी यांना प्रेमळ गोड पापा😍😘

  • @latakamble4977
    @latakamble4977 Місяць тому +2

    Aaj aaine goad vade vange batatyachi bhaaji varan chhan banavle video khup chhan vatala baghyala maja aali

  • @varshalimaye6115
    @varshalimaye6115 Місяць тому +1

    Donhi recipe khup Chan. Mi pan try karen

  • @VarshaGharge
    @VarshaGharge Місяць тому +1

    खूप छान आहे व्हिडिओ काल सकाळ चा व्हिडिओ पहिला😊😊😊

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Місяць тому +1

    वांग बटाटा भाजी एक नंबर आणि वडे खूप छान रंजिताचा वारीचा व्हिडीओ बघीतला

  • @mangalasalvi3205
    @mangalasalvi3205 Місяць тому

    तुमचे आनंदी कुटुंब पाहुन खुप आनंद वाटते

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Місяць тому +1

    Ek number video hota rohan dada 😊😊

  • @rekhakotangale1541
    @rekhakotangale1541 Місяць тому +2

    आषाढ़ एकादशी चा हार्दिक शुभकामनाएं ❤❤❤

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Місяць тому +1

    Khupch chan vang batata bhaji ani god vade 😋

  • @khakardekhoshorts2793
    @khakardekhoshorts2793 Місяць тому +2

    पथाला फुल pantघाला लादी गार असतेपाऊस आहे सदी होते

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Місяць тому +1

    ताई वांग बटाटा भाजी ची रेसिपी छानच, व्हिडिओ खूपच छान

  • @user-df6mk8jw5v
    @user-df6mk8jw5v Місяць тому +1

    एकादशीला वांग नाही खात. बाकी सगळ all good👌👍

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Місяць тому +4

    वा रोहन बाळा तुझ्या आईने मस्त गोड वडे बनवले व जेवण सुध्दा छान बनवले एक नंबर आवडला रंजिता पंढरपूरच्या वारीला गेली आहे छान वाटले देव बरे करो👌👌❤❤

  • @TanviGawali-xv6zs
    @TanviGawali-xv6zs Місяць тому +1

    Yes yes challange chalu kra te pn nvin

  • @vandanaraut3399
    @vandanaraut3399 Місяць тому +2

    आषाढी एकादशीच्या सव॔ना हार्दिक शुभेच्छा ❤

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Місяць тому +2

    जय सदगुरू आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @sachinparate3588
    @sachinparate3588 Місяць тому +1

    Jay sadguru Rohan dada super vlog pratha so cute 🥰

  • @aartimohite2023
    @aartimohite2023 Місяць тому +1

    Ashadi ekadshi chya shubecha sarvana family khup mast aaj ch special recipe and jevan ovee ata khup jast गोड diste ❤❤❤❤love you family my ❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Місяць тому

      Thank you so much 🥰🥰🥰

  • @reshmakadam3183
    @reshmakadam3183 Місяць тому +1

    Nice vlog..Pan which used for sabji is a cast iron. From where you purchased it.

  • @user-ce2mn9dk1s
    @user-ce2mn9dk1s Місяць тому +1

    Khup Mast recipe aai dakhvta Vade me nakki karner ❤❤❤ pratha ovee khup cute ❤❤❤

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Місяць тому +1

    Yum recipe kaku mouth watering recipe navin prakar vadyacha nakkich try karu kaku kiti anandane premane sarv recipe karata and samjavata THANKS for sharing 😋😋😋🙏👌❤

  • @Vrushalichavan2002
    @Vrushalichavan2002 Місяць тому +2

    Prathala kajal ka nahi lavat

  • @pritishakhandeparkar-gc1mz
    @pritishakhandeparkar-gc1mz Місяць тому +2

    Same to u ❤ Patil fly

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 Місяць тому +1

    Super Dada kaki Ani tuma chi jodi ek dam enjoy hota pahayala

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 Місяць тому +1

    खूप छान रेसिपी आई मस्त वडे👌👌👌

  • @vanitajadav8431
    @vanitajadav8431 Місяць тому +1

    khup mast Recipe aai dakhavlit vade me nakki karun baghen tumala saglyanapn ashadhi Akadashicya khup khup subhecya prtha oveela khup khup prem 💗💗💗💗😍

  • @nancydsouza9088
    @nancydsouza9088 Місяць тому +2

    Good evening family God bless you all very nice recipe aai ❤❤❤❤❤❤❤

  • @ganeshjadhav9015
    @ganeshjadhav9015 Місяць тому +1

    रंजीता ची माझी भेट झाली आहे

  • @pushpabhoir9869
    @pushpabhoir9869 Місяць тому +1

    आमच्या वाड्या बाजूला चामठ्या पुर्वीचे लोक म्हणायचे

  • @aparnatanpure3593
    @aparnatanpure3593 Місяць тому +1

    Me pn ashich भाजी banvte sem माझ्या sasryanna khup आवडते ashi भाजी

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Місяць тому +3

    आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

  • @mansirakhade5148
    @mansirakhade5148 Місяць тому +1

    तुमचे सगळ्यांचे श्रवणाचे वार कोणते आहेत, तुम्ही स्थापने साठी निवेदन दिलेलं का.

  • @VidyaMhatukade-xo3uk
    @VidyaMhatukade-xo3uk Місяць тому +1

    No1aai receipe tUJHA

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 Місяць тому +1

    खूप छान व्हिडिओ दादा❤❤❤❤

  • @shobhagawade9189
    @shobhagawade9189 Місяць тому +2

    जय सदगुरु❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Місяць тому

      जय सद्गुरू 🙏

  • @shitalkadam5666
    @shitalkadam5666 Місяць тому +2

    तुम्ही आषाडी चा उपवास नाही पकडत

  • @anghamane3507
    @anghamane3507 Місяць тому +1

    आई नमस्कार आमच्या कडे सुद्धा सेम वडे❤❤❤❤❤❤ अफलातून च जाम भारी कौतुकास्पदच लाजवाब यम्मी वडे खमंग ❤❤❤❤❤❤❤❤

  • @vijayagaikwad8595
    @vijayagaikwad8595 Місяць тому +2

    जय सदगुरू आई

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Місяць тому

      जय सद्गुरू 🙏

  • @JhamanKolhiVlogs
    @JhamanKolhiVlogs Місяць тому +2

    Thank you 3.650 Subscriber ❤

  • @Kalpanapanchal588
    @Kalpanapanchal588 Місяць тому +1

    Good evening Rohan n patil family 🙏tumala pn ekadhashi cha shubhechha 🙏aai chi recipe ek number 😋😋chan video 👌👍

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 Місяць тому +1

    Hii family Rohan dada ❤mst hota Vlog ❤kharch Khup Bhari aai bhaji 😊😊vade😊😊nkki bghayla aavdel challenge video 😊😊

  • @zarnanaik506
    @zarnanaik506 Місяць тому

    Measurements should be from same cups

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Місяць тому

    आई वडे छान बधवले‌.वांग बटाटा भाजी छान बनवलीत.ओवी हुशार आहे.आई तुमच्या रेसिपी खूप छान सोप्या असतात.live you my sweet patil family ❤❤❤❤

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar1759 Місяць тому +1

    मस्त👌

  • @vrushalibhoir3546
    @vrushalibhoir3546 Місяць тому +1

    Tumahala pn shubhechha 🎉

  • @neelamdudhalkar9652
    @neelamdudhalkar9652 Місяць тому +1

    Sarva patil kutumbala aashadi ekadashi chya shubhecha.

  • @supriyabhosale4140
    @supriyabhosale4140 Місяць тому

    Ranjita chi vari cha video pahila, chan mauli 🌿🙏mauli saglyana sukhi thev, vithal vithal,jay hri vithal 🙏🌿🌿🌿🌿🌿🙏😍🌹

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Місяць тому

      जय हरी विठ्ठल 🙏

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 Місяць тому +1

    Mast 😋👌👌

  • @kumudchalakh1206
    @kumudchalakh1206 Місяць тому +1

    Good evening Rohan dada 😍 and patil family 😍 jay sadgur 🙏😊 khup mast ahe recipe aai 😊😍👍😋😊

  • @JeenaDesai-uc5eh
    @JeenaDesai-uc5eh Місяць тому

    मस्त व्हिडिओ..........दादा ओवीचा abcus क्लास किती वाजता असतो आणि टाईम period काय आहे म्हणजे 1 year course आहे का??

  • @dipikagawde9455
    @dipikagawde9455 Місяць тому

    Rohan Tujha swabhav paath 9 Ganit❤❤❤❤❤❤

  • @vandanakadlak8476
    @vandanakadlak8476 Місяць тому +1

    Chan mast vidos❤❤🎉🎉😅😊ovi pratha quit baby 🥰🥰🤩😍aie hatche jevn 1no mast recpi ranjita chan varivmedhe mast vatla videos ani ranjita chya babtit kay ghdle te nahi sangitle 🥰🥰🤩😂chan vidios bhari 💯💬💢💥💦💨💫🎉😂❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Місяць тому

      Thank you 🥰🥰 Ranjita वारीला गेली आहे आल्यानंतर सांगेलच 😊

  • @ChaitraliTare
    @ChaitraliTare Місяць тому +2

    Hi very nice family

  • @vikaskulkarni5220
    @vikaskulkarni5220 14 днів тому

    जेवणाच्या बाबतीत आवडनिवड nasavi
    मी तर शाकाहारी aslene प्रत्येक गोष्ट आवडनिवड न पहाता आनंदाने खातो
    आर्मीत असतात तर कसे केले असते yala कारण या vayat ही अति लाड😢

  • @mansirakhade5148
    @mansirakhade5148 Місяць тому +1

    माझी मुलगी पण कोथिंबीर वडी खाते पण तिला सुद्धा प्रतीक सारखीच चालत नाही भाज्या मंध्ये

  • @jayshreedhotre6098
    @jayshreedhotre6098 Місяць тому +1

    आई एक नंबर वडे बनवले❤