अरे बापरे खूप सुंदर मुलाकात. बऱ्याच गोष्टी शिकण्यासारखे आहे. तुलिका मला खूप आवडते. मी सध्या हम बने तुम बने मालिका पाहते. मला खूप आवडते. अदिती खूप खूप शुभेच्छा ❤
ग्रेट ग्रेट फोन काॅल❤या एका फोन काॅल वरुन अदीती एक नुसती कलाकार नाही तर खूप चांगली आणि गुणी कलाकार व्यक्ती आहे, कलाकार बरा वाईट असू शकतो परंतु व्यक्ती म्हणून तो चांगला असलाच पाहिजे.अदीती तुला नक्की च तुझ्या आवडीचा रोल नाही तर रोल्स येतील.❤ ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि तू जो तुझ्या हेल्थला😊 लावलेला काॅल होता तोही कामी येऊदे.❤ अशीच पुढे पुढे यशस्वी रीत्या जात जा आणि खाबरू नको की आता काय वाईट होईल मी सांगते यानंतर असं होईल की आता पुढला रोल काय असेल जो प्रेक्षकांवर तुझी छाप पाडेल❤
Woow Aditi you are super strong person. Jivan bsghitleli mulgi ahes tu. Lots of respect and love to you ❤ Darshna today I saw your cried, kitti goad ahes tu. Talented and kind 😊
I believe you are a strong woman , mother and wife❤ tu khup khup uttam kalakar ahes...me tuzi pahileli Damini, lakshya ya impactful serial kayam lakshat rahil❤
Wow.......all ur videos are very very nice n beautifully narrated which mks it interesting n loveable. We come to know abt the life of ur celebrities which U tk interview / mulakat...👍👍👍👍🙌🙌🙌🙌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Aditi you are really strong woman, with grit and determination. Never take your health for granted is for sure correct. I loved you as Tulika . May the almighty bestow you with abundance. Darshana dear you are the best.❤
आशा शेलार मॅडम बरोबर एक नाटक केलं होतं, त्याचा उल्लेख नाही केला 🙂 लक्ष्य सिरियल तर किती गाजवली. त्याच्या एका एपिसोडमध्ये मी यांच्या बरोबर एक छोटासा रोल केला होता.
आदिती हि एक तात्पुरती phase आहे जी लवकरच कायमची vanish होणार आहे. तू फक्त मनानेच नाही तर शरीराने physically पण strong आहेस...you are a powerful soul😊❤️ आणि लवकरच तुझे उत्तमोत्तम superhit सिनेमे येवोत...श्री स्वामी समर्थ🌿🙏
Too good yar 🥺🥺🥺 अप्रतिम मुलाखत. जान हैं तो जहाँ हैं. तब्येत खूप महत्वाची आहे खरंच 😊🙏
अरे बापरे खूप सुंदर मुलाकात. बऱ्याच गोष्टी शिकण्यासारखे आहे. तुलिका मला खूप आवडते. मी सध्या हम बने तुम बने मालिका पाहते. मला खूप आवडते. अदिती खूप खूप शुभेच्छा ❤
ग्रेट ग्रेट फोन काॅल❤या एका फोन काॅल वरुन अदीती एक नुसती कलाकार नाही तर खूप चांगली आणि गुणी कलाकार व्यक्ती आहे, कलाकार बरा वाईट असू शकतो परंतु व्यक्ती म्हणून तो चांगला असलाच पाहिजे.अदीती तुला नक्की च तुझ्या आवडीचा रोल नाही तर रोल्स येतील.❤ ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि तू जो तुझ्या हेल्थला😊 लावलेला काॅल होता तोही कामी येऊदे.❤ अशीच पुढे पुढे यशस्वी रीत्या जात जा आणि खाबरू नको की आता काय वाईट होईल मी सांगते यानंतर असं होईल की आता पुढला रोल काय असेल जो प्रेक्षकांवर तुझी छाप पाडेल❤
खूपच छान मुलाखत.
शेवटी फोनवरचे बोलणे ऐकताना डोळे भरून आले.
❤❤🎉🎉😊
खूप सुंदर मुलाखत किती स्ट्रगल असतो हे भूमिका बघताना जाणवत नाही मुलाखती मधून वेगवेगळ्या गोष्टी माहिती झाल्या
Woow Aditi you are super strong person. Jivan bsghitleli mulgi ahes tu. Lots of respect and love to you ❤ Darshna today I saw your cried, kitti goad ahes tu. Talented and kind 😊
Aka kalakarachi health straggal baghun khup dukhh zhale ,Aditi Tula SALUTE ,ashich hasat raha ,pudhil jivnasathi shubhechha.♥️♥️♥️♥️♥️♥️
जबरदस्त मुलाखत. खुप छान विचार आहेत 👌👍
Very good actress and inspiring me 😊❤
Wow..Ekdam mast zali mulakhat..khup chan va kharya feelings share kelya Aditi taini..correct ahe .sarva baykani Economically indipendent asaylach have..best luck to her for future plans
वादळ वाट मधील भूमिका खूप छान झाली आहे अजून तेवढ्याच चवीने बघते मी ही मालिका❤
I believe you are a strong woman , mother and wife❤ tu khup khup uttam kalakar ahes...me tuzi pahileli Damini, lakshya ya impactful serial kayam lakshat rahil❤
Wow.......all ur videos are very very nice n beautifully narrated which mks it interesting n loveable. We come to know abt the life of ur celebrities which U tk interview / mulakat...👍👍👍👍🙌🙌🙌🙌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Khup chan..khup motivation interview ahe
Khup kahi shikavall hya interview ne....
Aditi you are really strong woman, with grit and determination. Never take your health for granted is for sure correct. I loved you as Tulika . May the almighty bestow you with abundance. Darshana dear you are the best.❤
Atach master mind natak बघितले.....👌👌👌👌
Hat's off to ur beautiful anke ring. Me ur great fan.....🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Loved it❤
Life easy nahi aahy😢eek strong women swami tuchi health changli devo shree swami samarth🙏🏻🙏🏻
Mi pan Kalyan chya Gujrati school madhe hote...ek shala Joshi bauget hoti....ani ek Mahapalika office jawal chi...khup chhan vatale
खूप छान मुलाखत
Khup mst.
Thank u for such an amazing interveiw❤️ more power to you aaditi mam❤️
Very strong woman
Khoop chhan interview
Very nice
Hats off ur struggle
आशा शेलार मॅडम बरोबर एक नाटक केलं होतं, त्याचा उल्लेख नाही केला 🙂
लक्ष्य सिरियल तर किती गाजवली. त्याच्या एका एपिसोडमध्ये मी यांच्या बरोबर एक छोटासा रोल केला होता.
Konata
She is an inspiration
Star pravah chya Tharl tar mag serial madhlya monika cha kr na interview today’s special madhe plzz
हिला फक्त सातवीच आठवते
आदिती हि एक तात्पुरती phase आहे जी लवकरच कायमची vanish होणार आहे. तू फक्त मनानेच नाही तर शरीराने physically पण strong आहेस...you are a powerful soul😊❤️ आणि लवकरच तुझे उत्तमोत्तम superhit सिनेमे येवोत...श्री स्वामी समर्थ🌿🙏
Ham bane tum bane great siriyal
Aditi tula Namskar kiti life easily handal kelas
Chhan mulakat
❤
Lakshy madhil saloni deshmukh hi bhumika khup chan hoti ❤❤
Very.Nice
Aditi tu khup Khari aahes
Khup Chan
Aditi is my favourite
👍
Ruchira jadhav plzzz
Khup ch sunder episode
Plz.. invite tejashri Pradhan ❤
खुप मस्त झालीय मुलाखत❤
Where did she speak about tumour ? I couldn't hear. Anyone heard ? Plz send video timing
33.23
रेवा हे पात्र अंशुमन सोबत दामिनी मध्ये छान साकारले होते
Fake
मुलाखत खूप छान