खुप छांन काकोटे,सरांचा एवढंअभ्यास मी, माझ्या मुलाला पहीली मुलगी झाली तेंव्हा मी पेढें वाटलें, सौंदर्य हे मानसाच्या गुंणांनमध्ये असते,,रंग गोरा बघता ते शत मुर्ख, समजते, मा, जळगाव जिल्हा,जय भीम 🙏🙏
समस्त मानव जातीचा विचार करणारे प्रेरणादायी प्रगतीशील भाषण आहे. संक्षेप मध्ये सर्व विषयांवर प्रकाश टाकणारे दुर्मिळ भाषण खुप दिवसांनी ऐकायला मिळाले. धन्यवाद.
Daliya s curse ह्या पुस्तकाचे एवढं चागले विश्लेषण कोकाटे सरांनी केल, फार महत्त्वाचं, धन्यवाद सर, आयुष्यातील भावी संकल्पने साठी लेखक जुमडे या भगिनीला शुभेच्छा.
प्रस्थापित विचारवंत श्रीमंत कोकाटे सर यांनी स्वाताचे लिहलेली पुस्तकाचे किमती कष्टकरी बहुजन समाज साठी. याना परवडेल येवढी ठेवावी हि विनंती.. किमत अवाढव्य आहे म्हणून.... बोलतो
जय जिजाऊ सर, आकांक्षा कुठे राहते आणि तिचा मोबाईल नंबर मिळेल काय.कारण आम्ही कार्यक्रम करू तर तिचा सत्कार करण्याकरीता तिला बोलवु ,त्याकरीता मोबाईल नंबर आवश्यक आहे. .बाकी आकांक्षा चे खुप खुप अभिनंदन बेटा. ..
सौंदर्याचा निकष समाजातील जो तो व्यक्तिगत ठरवतात,पुरुष असो की स्त्री,ते त्यांचं स्वातंत्र्य आहे,ठीक ठिकाणी सौंदर्याचे निकष माणसाच्या अंतर मनातुन प्रगट होते,
गुणवत्ता ही कुणाची मक्तेदारी नाही परंतु गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतो वास्तविक मी म्हणेल या वाक्याने समाजामध्ये विष पेरण्याचे काम आहे हा विषयच विकासाचा होऊ शकत नाही हा विषय पुढे का येतो का आणला जातो कारण काय आहे आणि या विषयातून देशाचं काय भलं होतं याचं कोण उत्तर देईल का
सर्व जगातील व भारतातील महापुरुषांचे विचार व सिध्दांत यांची माहिती मिळाली धन्यवाद साहेब
खुप छांन काकोटे,सरांचा एवढंअभ्यास मी, माझ्या मुलाला पहीली मुलगी झाली तेंव्हा मी पेढें वाटलें, सौंदर्य हे मानसाच्या गुंणांनमध्ये असते,,रंग गोरा बघता ते शत मुर्ख, समजते, मा, जळगाव जिल्हा,जय भीम 🙏🙏
khup chan sir🩷
श्रीमंत कोकाटे चा एवढं अभ्यास मी आज बघितलं बहुत बढिया भाषण...❤❤
छान मराठीत भाषण होतंय... बोधप्रद, मार्मिक भाष्य करत आहेत..
Apratim Prabodhan thanks Dr Kokate Sir 👌👌🙏🙏
Nice 👍❤❤
श्रीमंत कोकटे सर खुप छान आपल्या अभ्यासाला तोड नाही ❤❤❤
सर.no.1.इतिहासकार.ऑफ.इंडिया
सर आभ्यास पूर्ण विश्लेषण केले आहे..... जय🙏🌹 भिम🙏 नमो🙏🌹 बुद्धाय🙏💙
कोकाटे सर अभ्यासू वक्ते आहेत. सर आपणास खूप शुभेच्छा. मी सरांची खूप भाषणे ऐकली आहेत.
समस्त मानव जातीचा विचार करणारे प्रेरणादायी प्रगतीशील भाषण आहे. संक्षेप मध्ये सर्व विषयांवर प्रकाश टाकणारे दुर्मिळ भाषण खुप दिवसांनी ऐकायला मिळाले. धन्यवाद.
अगदी छान सर आपल्या ज्ञान प्रसादाला तोडच नाही. आमच्या मनावर अधिराज्य करणारे व्यक्तीमत्व. खूपच छान
अप्रतिम खूप छान सर सर्व बहुजन समाजाला प्रेरणादायी संदेश दिलाय आपण 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय विज्ञान जय भिम जय सविधान
खूप छान 🙏🙏
खूप सुंदर मुदा मांडला साहेब, पुढील शिकलेल्या मुलांनी आदर्श घ्यावा.❤❤🎉🎉
मा. कोकाटे सर, फार फार धन्यवाद.
उत्कृष्ट, उद्बोधक. अभ्यासपूर्वक विवेचनात्मक माहिती.
एकदम भारी वाटले सर.
अप्रतिम विचार सर. धन्यवाद
खुप छान प्रभोधन , आकांक्षा ला शुभेच्छा
चांगले विचार ज्ञानात भर पडली
very nice speech
Great विचारवंत
ग्रेट सर
फारच छान विचार व प्रस्तुती, डॉक्टर कोकाटे सरांची!
जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम, जय संविधान🙏🙏
खूप छान.अभ्यासु प्रबोधनात्मक व्याख्यान . अभिनंदन सर
Agadi barobar
खुप छान व वैचारिक भाषण धन्यवाद सर.
अप्रतिम, अभ्यासपूर्ण व प्रेणादायी, उदबोधक भाषण.
कोकाटे सर सलाम,
जय महाराष्ट्र.
Very very good
छान मार्गदर्शन केले आहे सर,
❤🎉 जय हिंद
Very very nice address by Dr. Kokate. Really marvellous Sir.
Excellent thought
Excellent guidance Sir congratulations
सर.आपले.विचार.सवा
Excellent speech sir
उत्कृष्ट जीवनमान देणारे भाषण
Top
फारच उद्बोधक विचार ❤🌹🙏🙏🌹
Apratim varnan namaste 🙏 Abhinandan Akanksha 🎉
Very good.jeevan..Jagtap.
Bhaujan Hitay Bhaujan sukhay bhavtu sab manglam jay Bhim
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान 🙏
जय संविधान जय जोहार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
भारी सर जयभिम .
Kokate saheb tucha majlelya smajyatil lokana samjva jra jadivad krnare
Aakanksha tula khup khup shubhechha
जय जिजाऊ सर
Nice speesch
Hats off you sister akanksha jumde❤❤
Nice sir
Daliya s curse ह्या पुस्तकाचे एवढं चागले विश्लेषण कोकाटे सरांनी केल, फार महत्त्वाचं, धन्यवाद सर, आयुष्यातील भावी संकल्पने साठी लेखक जुमडे या भगिनीला शुभेच्छा.
Sir, tumhe changle vichar bolatat me tumhcha followers aahe sir me maratha seva sanghacha karykata aahe...
Most talented Kokate sir🎉
भारतात,अशॅविचारांनाथारादेतनाहित
Very good Kokate sir and congratulations Akansha 🎉
प्रस्थापित विचारवंत श्रीमंत कोकाटे सर यांनी स्वाताचे लिहलेली पुस्तकाचे किमती कष्टकरी बहुजन समाज साठी. याना परवडेल येवढी ठेवावी हि विनंती.. किमत अवाढव्य आहे म्हणून.... बोलतो
जास्त किंमत ठेवली की लई मोठे विचारवंत आहेत आसे वाटते....
Congratulations Ankita
Sahaj sofa Saral bhashit
Atishay mulache Vichar name kya shabdarth
Sareni Mandal
Khoob Sundar
Dhanyvad
Jay Bheem Jay sanvidhan
मुलींच्या बाबतीत मुलीच्या संबंधाने मानसीकता खूप चांगली आहे.
पूर्व विदर्भातील
🙏🙏🙏👌👌
सर. आपले विचार सर्वांच्या नेहमी कानि पड़ो. सदया परिवर्तन आपले विचराने नक्की होईल. गाड़ा अभ्यासक, प्रचंड विचारक,, महान बुद्धि मत्ता आहे. उदंड आयुष लाभो.
Great sir
Congratulations to Akanksha Jumde
Nice 👍 Good Speech Keep it Up Best wishes 📢🌹💦
Akansha Jumle, Congratulations be happy & carry on your mission to help people of India,
मुठीत भर लोकांची मक्तेदारी कधीच संपलीय. ब्राह्मण पाठांतरी हुशार.
तुम्ही एवढे सांगितलाय कि आसे वाटते युनो अध्यक्ष होईल आकांक्ष....
अप्रतिम प्रबोधन विवेचन मार्गदर्शन ❤❤❤
जय जिजाऊ सर, आकांक्षा कुठे राहते आणि तिचा मोबाईल नंबर मिळेल काय.कारण आम्ही कार्यक्रम करू तर तिचा सत्कार करण्याकरीता तिला बोलवु ,त्याकरीता मोबाईल नंबर आवश्यक आहे. .बाकी आकांक्षा चे खुप खुप अभिनंदन बेटा. ..
Khup chan bhashan
गुणवत्ता ही.कोणाची मक्तेदारी नाही हे बरोबरच आहे मग आरक्षण कश्यासाठी एड वारे
भाऊसाहेब pan sadha ias chi pade bhina परिक्षा bhina पदे bhrti ya babat sanga
सौंदर्याचा निकष समाजातील जो तो व्यक्तिगत ठरवतात,पुरुष असो की स्त्री,ते त्यांचं स्वातंत्र्य आहे,ठीक ठिकाणी सौंदर्याचे निकष माणसाच्या अंतर मनातुन प्रगट होते,
Jay jijau Jay shivray
🙏🙏🌹🌄
👍🙏💐
❤❤❤
Sir, gauwattam budhala mahaparinirawan kay mamhatat...
🌺💐🌸🥀🌷🙏🙏🙏
Excellent video 👌👍🙏
हे पुस्तक कुठे मिळेल. मराठीत आहे का. Sir
👌👌
जय भम सर हे बुक कल्याण -बदलापुप ला मला मिळेल का,
पवार साहेबांचे योगदान सांगितला ह्या योदानाने कार्यक्रामातील लोकांना व व्हिडीओ बघणा-यांना झोप लागणार नाही ओ... एवढे योगदान आहे.
मला पूर्व विदर्भ म्हणायचे आहे
अक्कांशा जुमडे congratulations
BSP Jeetaoo Khush Hoojaoo Mayawatijee Next P M Vipassana Practice Prachar Prasar kara ✍️📢✍️🤠🌹
मायावतीना मत दिले की त्याचा फायदा कोणाला होणार विचार करा...!!!
@@anilmukhekar2526 Bharatala 📢✍️
😊
Bajaru vicharvant
शिक्षणातील चरित्र संपलेले असताना आजचे वास्तव***
DSC परीक्षा कितने मेरिट वाले पास होगये हैं
सर जयभिम हे बुक कल्याण - मुबंई ला मिळल का
शील*प्रज्ञा*सत्य(करुणा)***
Babasaheb Ambedkar cha photo nahi disla .
मुलींनी शिक्षण घ्यावं पळून जाऊ नये
गुणवत्ता ही कुणाची मक्तेदारी नाही परंतु गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतो वास्तविक मी म्हणेल या वाक्याने समाजामध्ये विष पेरण्याचे काम आहे हा विषयच विकासाचा होऊ शकत नाही हा विषय पुढे का येतो का आणला जातो कारण काय आहे आणि या विषयातून देशाचं काय भलं होतं याचं कोण उत्तर देईल का
हा विचार वारंवार मांडणारे ठराविक लोक आहेत व त्याचा गर्भित अर्थ असतो की शिक्षण किंवा गुणवत्ता ही ब्राम्हणांची मक्तेदारी नाही.
जास्तीत जास्त शेअर करा.
अभ्यासक्रम एक करणे भाषा वेगळ्या चालतील, पुस्तकाची किंमत एक होईल सर्वांचे***