जैविक निविष्ठांचा वापर कसा करावा? | ऊस / डॉ. प्रफुल्ल गाडगे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 кві 2024
  • ऊस पिकात कोणकोणत्या जैविक निविष्ठांचा वापर करू शकतो? उत्पादन वाढीसाठी ऊस रोपवाटिका, ऊस बेणे प्रक्रिया व ऊस भरणी करताना, कीड व रोग व्यवस्थापन, पिक पक्वतेवेळी, खोडवा ऊस पाचट व्यवस्थापनात तसेच ऊस काढल्यानंतर उरलेले अवशेष कुजाविण्यासाठी इ. वेळी जैविक निविष्ठांचा वापर. उपलब्ध उत्पादने. पिकांची वाढीची अवस्था व वापरण्याची वेळ. वापर करण्याची पद्धती व परिणामकारकता. वापरण्याचे प्रमाण. एकल वापर विरुद्ध इतर मिश्रणात वापर. अतिवापर व दुष्परिणाम. टिकवणक्षमता व साठवणूक. लेबल क्लेम वाचन. अर्थशास्त्र. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
    डॉ. प्रफुल्ल गाडगे
    कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर
    सर्व मते, सल्ला, केलेली विधाने केवळ त्या वक्त्याची / मार्गदर्शकाची आहेत. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरू टीव्ही कोणत्याही हेतूसाठी अचूकता, पूर्णता, उपयोगिता किंवा योग्यता याची हमी देत नाही. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही द्वारे प्राप्त माहितीवर अवलंबून असलेल्या दर्शकांच्या कोणत्याही नुकसानास शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही जबाबदार नाही. कृपया www.shekru.org वर विस्ततृ तपशीलवार अस्वीकरण (disclaimer) वाचा.

КОМЕНТАРІ • 1

  • @RG-gp5xd
    @RG-gp5xd 3 місяці тому +1

    Very nice information