How to be happy? | Be happy everyday- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 315

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 2 роки тому +14

    सुख ही मिळवायची किंवा मानायची गोष्टच नाही. सुख हे देण्यात आहे. आपन जे इतरांना सुख देऊ. ते multiply magnify होऊन आपल्याकडे येईल. हा निसर्गाचा अटळ नियम आहे. जे आपण इतरांना देऊ ते दाम दुप्पटीने परत येते. भले ते सुख असो वा दुःख. 🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली 🙏 कोटी कोटी प्रणाम माऊली, शारदा माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वैनी, सर्व पै कुटुंब तसेच जिवनविद्या संपुर्ण टीम......

  • @madhuriyamsanwar3421
    @madhuriyamsanwar3421 2 роки тому +2

    Thank you satguru

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 роки тому +2

    Sukh he mananyat nahi ,Sukh he denyat aahe.

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 роки тому +2

    Paryavaran mhanaje Divya vyavastha aahe.

  • @vanitanalawade.jaylakximin1469
    @vanitanalawade.jaylakximin1469 2 роки тому +2

    Thanku so mach sadhguru and mauli Dada thanku so mach great sadhguru

  • @dattarammasaye6029
    @dattarammasaye6029 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल

  • @archanasonar2802
    @archanasonar2802 2 роки тому +2

    Aaplyala sukhi vahaych aahe sukhi honyasathi aadhi dusryana dyala shikha

  • @dipali1palav262
    @dipali1palav262 2 роки тому +2

    सुख हे देण्यात आहे

  • @archanasonar2802
    @archanasonar2802 2 роки тому +2

    Divya vyavastha mahanje parayavaran

  • @dipali1palav262
    @dipali1palav262 2 роки тому +2

    पर्यावरण ही दिव्य व्यवस्था आहे

  • @bhagwankhandekar807
    @bhagwankhandekar807 2 роки тому +1

    खूप खूप छान मार्गदर्शन, धन्यवाद सद्गुरू माऊली

  • @archanasonar2802
    @archanasonar2802 2 роки тому +2

    Tumhi je itarana sukh denar te boomerang houn tumchya ghari pani bharel

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांच भल कर

  • @archanasonar2802
    @archanasonar2802 2 роки тому +2

    Aakashe sarvatra asave vayune vahat jave samudrane aapli disha na olandave pruthvila aapan namaskar karto mahnun vishwa he dev aahe

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 2 роки тому +1

    खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 2 роки тому +3

    सुख हे मानण्यात नाही. हि कल्पनाच चुकीची आहे.
    पैसा सुख देऊ शकतो का❓
    सुख हे देण्यात आहे. तुमच्यावर सुखाचा अभिषेक होतो.
    सदगुरूनी सांगितले ते. करा पहा हिच कृपा.
    खूप खूप अनमोल ज्ञान सांगितले, दिव्य दिव्य ज्ञान.
    थॅंक्यू थॅंक्यू सदगुरू🙌🙌💐

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 2 роки тому +2

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 роки тому +2

    Paryavaran hach Narayan👌👌🙏🙏Thank u mauli

  • @aratisali6320
    @aratisali6320 2 роки тому +2

    Thank you jeevanvidya

  • @jairajsasane1324
    @jairajsasane1324 2 роки тому +2

    Vithal vithal vithal..

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +3

    पर्यावरण ही दिव्य व्यवस्था आहे समुद्राचे खार पाणी ज्यानी गोड केले त्याला देव परमेश्र्वर म्हणतात समुद्र कधी आटत नाही स्वतःची मर्यादा ओलांडत नाही

  • @archanasonar2802
    @archanasonar2802 2 роки тому +2

    Sukhi jeevanache gurukilli jeevanvidyache pustakat aahe

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 2 роки тому +2

    आपल्याला सुखी व्हायच आहे....पण लोक म्हणतात सुख हे मानण्यात आहे ....सुख देण्याच सामर्थ्य पैशात नाही....पैसा भरपूर पण हा आजारांनी ग्रस्त....सुख हातालाही लागत नाही आणि हातात ही येत नाही....म्हणून जीवनविद्या सांगते सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही...तर सुख हे देण्यात आहे...अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन माऊली कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🌹🙏

  • @anjalishinde936
    @anjalishinde936 2 роки тому +1

    Paryaavaran mhanje Parameshwaraachi Divya vyavasthaa. Satguru saangtaat 🙏🙏🙏

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 2 роки тому +2

    खूप सुंदर मार्गदर्शन सदगुरू

  • @ganeshkhatu1358
    @ganeshkhatu1358 2 роки тому +2

    Nehmi sukhi rahanyasa thi aapan Sundar margdarshan kele aahe. Aaj vitthal vitthal sadhguru nath Pai Maharaj ki Jai

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 роки тому +1

    विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @anilrathi1258
    @anilrathi1258 2 роки тому +2

    Good knowledge

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 роки тому +1

    Aple jeevavanvidhyeche 7 dev aahet.Mata,Pita,Guruji,Satguru,Atmadev,Rashtra Ani vishwa ,he 7 drv aahet 🙏🏻🙏🏻

  • @deepalikamble1425
    @deepalikamble1425 2 роки тому +1

    He ishawar saravan changli buddi de arogya de saravan sukhat anandat ani Aishwaryat thev saravanch bhanl Kar Kalyan Kar rakshan Kar ani tuze god naam mukhat akhand rahu de 🙏🙏🙏

  • @milindghadi7372
    @milindghadi7372 2 роки тому +2

    आई, वडील, शिक्षक, सद्गुरू, आत्मदेव, राष्ट्र, विश्व हे खरे सात देव आहेत. सुख हे मानण्यात नसून ते देण्यात आहे. सुख हे मानण्यात आहे, हेच खरे दुःखाचे मूळ आहे. तुम्ही जे सुख इतरांना द्याल ते सुख तुमच्यावरती बूमरँग होऊन सुखाच्या अभिषेकाचा वर्षाव करील. इतरांचे भलं कर असे म्हणण्यासाठी एक पै चा सुध्दा खर्च नाहीय. कर आणि पाहा या नांव कृपा. रिकामपणी सतत विश्वप्रार्थना म्हणत राहा.
    🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏
    प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची.

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 2 роки тому +3

    सुखासाठी लोक पैशाचे मागे लागतात. पैसा गडगंज आहे पण सुखी नाही कारण सुख देण्याचे सामर्थ्य पैशात नाही. पैसा सुखसोयी देईल...अप्रतिम मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली

  • @kavitasawant7083
    @kavitasawant7083 2 роки тому +1

    विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏

  • @vishakhanarkar8226
    @vishakhanarkar8226 2 роки тому +1

    Sukh he milvnya chi kiva milnya chi gost naahi. Sukha he dyenyat aahe. Tumhi je sukha dhyal te sukha bumrang houn tum chya kade sukha chaa varshaw karel. Thanks a lot Sadguru Dada all oragnizer JVM

  • @shwetakarale8735
    @shwetakarale8735 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @sunitasave9201
    @sunitasave9201 2 роки тому +2

    सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की पर्यावरण म्हणजे दिव्य व्यवस्था.

  • @anjalishinde936
    @anjalishinde936 2 роки тому +1

    Pahilaa Dev aapli Aai, Dusraa Dev Vadil, Tisraa Dev Shikshak, Chouthaa Dev Satguru, Paachvaa Dev Aatmadev, Sahaavaa Dev Raashtr, Saatvaa Dev Vishwa. Hyaa sarv devaanchi pujaa karne mhanjech Parameshwaraachi upaasna karne hoy. Satguru saangtaat 🙏🙏🙏

  • @uttaraghag8490
    @uttaraghag8490 2 роки тому +3

    विठ्ठल 🌺 विठ्ठल 🌺 विठ्ठल

  • @artijambhorkar1179
    @artijambhorkar1179 2 роки тому +2

    वाचाल तर वाचाल 🙏🙏🙏💐

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +3

    Thank you

  • @suyogmorye3981
    @suyogmorye3981 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 роки тому +2

    Heartly thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anjalishinde936
    @anjalishinde936 2 роки тому +1

    Sukh he maananyaat naahi Kinva ti milavnyaachi gosht naahi. Saukh he denyaat aahe. Itaraanaa sukh dilyaane tech sukh bumrang hovun sahastra patine aaplyaakde parat yete. Satguru saangtaat 🙏🙏🙏

  • @shilpakrantikar612
    @shilpakrantikar612 2 роки тому +2

    Very nice sadguru wamnrav Pai

  • @siddhikaparab1242
    @siddhikaparab1242 2 роки тому +1

    सद्गुरू सांगतात रुद्रयातल्या देवाला चांगल्या विचारांचा अभिषेक करा🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 роки тому +1

    Nice guidance mauli thank u so much 🙏🙏🌹🌹

  • @शालनडूबल
    @शालनडूबल 2 роки тому +1

    🙏🏼शुभ 🙏🏼🙏🏼विठ्ठल🌺विठ्ठल🌺विठ्ठल🌺सद्गुरू माऊली🌺 माई पै माऊली🌺 दादा वहिनी यानाः अनंत सागर अनंत लक्षं लक्ष कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन प्रणाम🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌺🌺🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️ सर्वाना सुखांत ठेवा🌺 सर्वाच्या संसार सुखांचा समाधानाचा भरभराटीचा आनंदाचा ऐश्र्वर्याचा होऊ दया हीच माऊली चरणी ईच्छा🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️💐💐💐सर्व नामधारकाना खुप खुप शुभेच्छा जय सद्गुरु जय जीवनविद्या मिशनला टिमला पण खुप खुप वंदन शुभेच्छा🙏🏼🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️👏👏🤍🤍👏👏👏👏👏👏👏👏

    • @शालनडूबल
      @शालनडूबल 2 роки тому

      🙏🏼प्रर्थम सद्गुरु माऊली🌺 चरणी वंदन धन्यवाद। 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹माई🌺दादा🌺वहिनी ना वंदन धन्यवाद।🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹❤️❤️❤️❤️❤️ सर्व नामधारकाना खुप खुप वंदन धन्यवाद।🙏🏼🌹🌹🌹🌺🌹🙏🏼🌹❤️❤️❤️❤️ जीवनविद्या टिमला पण खुप खुप🎉 शुभेच्छा धन्यवाद।🙏🏼🙏🏼🙏🏼 🌹🌹🌹🧡💚👏👏👏👏👏👏

  • @kundamahajan1422
    @kundamahajan1422 2 роки тому +2

    Parayawaran hi diyya vavastha ahe

  • @rohitdj1992
    @rohitdj1992 2 роки тому +2

    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +3

    Koti koti pranam mauli

  • @truptijadhav2831
    @truptijadhav2831 2 роки тому +1

    verry nice

  • @deepakdahibawkar3544
    @deepakdahibawkar3544 2 роки тому +1

    सद्गुरू माऊली चरणी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी नमन तसेच कृतज्ञतापूर्वक धन्यवाद आभार
    विठ्ठल विठ्ठल
    वन्दे मातरम् 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    💐🙏🙏💐

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 2 роки тому +2

    पर्यावरण म्हणजे दिव्य व्यवस्था. आई, वडील, गुरु , सद्गुरु, आत्मदेव, देश, आणि विश्व हे आपले देव आहेत. सुखी होण्यासाठी काय करायला पाहिजे यावर सद्गुरु श्री वामनराव पै यांचे अज्ञान दूर करणारे प्रवचन. जय सद्गुरू.

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 роки тому +3

    Vitthal Vitthal Satguru Bless All

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 2 роки тому +1

    सुखी जीवनाची गुरूकुल्ली कोणती व कशी वापरायची याचे खुप छान मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 2 роки тому +2

    सुख हे मान्यात
    नाही सुख हे देण्यात आहे अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली धन्यवाद

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 роки тому +3

    Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 2 роки тому +1

    जीवनविद्वेचे ज्ञान हे "आगळे वेगळे" आहे, वास्तववादी आणि अनुभवसिद्ध आहे .*** दिल्याने 'जे देतो ' ते निसर्गनियमनुसार परत येणार ही 'कर्माची दुसरी बाजू सद्गुरूंनी पटवून दिली ' . *** दुसर्यांना " शुभ चिंतनातून सुखी करा आणि अटळ निसर्ग नियमाप्रमाणे सुखाच्या ' अभिषेखास ' पात्र व्हा " ही " सुखाच्या खजिन्याची गुरुकिल्ली फक्त जीवनविद्या देते . 💝💝 Thanks to jeevan vidya 💝💝

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 2 роки тому +2

    सर्वाना कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🙏🙏 विठ्ठल विठ्ठल

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +3

    शेवटी आपल्याला सुख पाहिजे मग त्यासाठी सुख द्यायला पाहिजे कारण सुखहे मिळवणेची किंवा शोधणेची गोष्ट नाही इतरांना सुखदिलेकी ते सुख तुमचेवर सुखाचाअभिषेक करेल करून पाहा कृपा होते की नाही

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 2 роки тому +2

    पर्यावरण म्हणजे दिव्य व्यवस्था....पृथ्वीचे फेरे ठरलेले आहेत...समुद्राचे पाणी खारट ते गोड होते....हे कोणी केले.... तो देव....आहे...पृथ्वीला आपण आई म्हणतो...हे विश्वात्मके देवे....दिव्य दृष्टीलाच देव दिसतो....विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म....अभंग पाठ करतात...पण अर्थाकडे पाठ....खूपच सुंदर मार्गदर्शन 🙏🌹🙏

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +3

    Vitthal vitthal deva

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 2 роки тому +2

    🙏विठ्ठल विठ्ठल, जीवनात रोज आनंदी व सुखी कसे रहावे हे सांगतायत परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली धन्यवाद सद्गुरु🙏🙏

  • @karkamvitkar9020
    @karkamvitkar9020 2 роки тому +2

    फारच सुरेख मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 2 роки тому +1

    ,, पै सकाळ ,, 💐🌹🌺
    सुख हे मिळविण्याची गोष्ट नाही सुख हे देण्यात आहे
    ग्रेट माऊली धन्यवाद 🌹💐

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 2 роки тому +2

    Great satguru Shree wamanrao pai
    पर्यावरण म्हणजे दिव्य व्यवस्था.

  • @ujwalapawar157
    @ujwalapawar157 2 роки тому +3

    सद्गुरू सांगतात की कृपा म्हणजे कर आणि पाहा या नाव कृपा . अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.

  • @chandrakalabomble3852
    @chandrakalabomble3852 2 роки тому +1

    आपण दुसऱ्या ना जे सुख देतो ते आपल्या कडे बुमरयाग होउन परत येते

  • @MsSandhya15
    @MsSandhya15 2 роки тому +1

    Very opt definition of environment and explaination in simple words

  • @mahadevmangaonkar7577
    @mahadevmangaonkar7577 2 роки тому +5

    🙏🏻देव आपल्या आयुष्यात काहीही ढवळाढवळ करत नाही तो कृपा करत नाही आणि कोपही करत नाही मात्र सर्व काही होतं त्याच्याच सत्तेने.माणूसच आपल्या कर्माद्वारे निसर्गनियमांना गती देऊन स्वतःवर कृपा आणि कोप करवून घेतो.आता जर तुम्हाला आयुष्यात कृपा व्हावी असं वाटतं तर जीवनविद्या सांगते ते कर आणि पहा म्हणजे तुमच्यावर होईल कृपा! अगदी सोप्प सांगायचं तर हाताने काम आणि मुखाने विश्वप्रार्थना एवढं जरी केलं ना तरी तुमच्यावर कृपेची बरसात होत राहिल याची खात्री!

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 2 роки тому +2

    कर आणि पहा म्हणजे कृपा थाॅकयु सद्गुरू विठ्ठल विठ्ठल🙏🙏

  • @surekhatupe7585
    @surekhatupe7585 2 роки тому +3

    पर्यावरण म्हणजे दिव्य व्यवस्था आहे, दिव्य व्यवस्था रुपाने परमेश्वर आहे, सुख हे देण्यात आहे,खरा अभिषेक आपल्या आत्म शक्ती वर करूण सर्वाचे जीवन सुखी करुया. अतिशय समृद्ध मार्गदर्शन खुप कृतज्ञता सदगुरु चरणी

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +2

    पहिला देव आई दुसरा वडील शिक्षक सद्गुरू आत्मदेव राष्ट्र विश्र्व सर्वदेव आहेत अशी दिव्य दृष्टी पाहिजे

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 2 роки тому +1

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात,आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे सतत म्हणा आणि रोज आनंदी राहा.

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 роки тому +1

    "Roz Sukhi v Anandi kase Rahave".... AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Apan Lakshapoorvak eikuyat. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🏻 🌹
    #Satguru Shree Wamanrao Pai 🙏🏻 🌷

  • @revatikadam503
    @revatikadam503 2 роки тому +1

    be grateful to god, what u have ,u will experience all the good things coming ur way ,..to know god... watch out this video

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 2 роки тому +1

    सुखी जीवनाची गुरूकील्ली सदगुरूंनी प्रत्येकाच्या हातात दिली आहे. सुख द्या... सुख घ्या ..हेच जीवनाचे सार आहे.

  • @aratidhuri1284
    @aratidhuri1284 2 роки тому +1

    सुख हे मानण्यात नाही. सुख हे देण्यात आहे. सदगुरू.

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 2 роки тому +2

    शुभ सकाळ सुंदर विषय "आनंदी कसे रहावे" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 2 роки тому +2

    देव आपल्या आयुष्यात काहीही ढवळाढवळ करत नाही तो कृपा करत नाही आणि कोपही करत नाही मात्र सर्व काही होतं त्याच्याच सत्तेने.माणूसच आपल्या कर्माद्वारे निसर्गनियमांना गती देऊन स्वतःवर कृपा आणि कोप करवून घेतो.आता जर तुम्हाला आयुष्यात कृपा व्हावी असं वाटतं तर जीवनविद्या सांगते ते कर आणि पहा म्हणजे तुमच्यावर होईल कृपा! अगदी सोप्प सांगायचं तर हाताने काम आणि मुखाने विश्वप्रार्थना एवढं जरी केलं ना तरी तुमच्यावर कृपेची बरसात होत राहिल याची खात्री!# *जीवनविद्या गुह्य सांगते* .

  • @rajprasadraut4232
    @rajprasadraut4232 2 роки тому +3

    खुपच छान....

  • @ashkhatave3194
    @ashkhatave3194 2 роки тому +2

    कर आणि पाहा म्हणजे कृपा. God has nothing to do.Satguru Shree Vamanrav Pai

  • @hemantdeshmukh2052
    @hemantdeshmukh2052 Місяць тому

    💐💐 सद्गुरू श्री वामनराव पै यांना कोटी कोटी वंदन आणि प्रणाम ❤❤❤❤❤💐💐

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 2 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +2

    आपल्याला शेवटी मिळवायचे काय ,तर सुखी व्हायचे आहे.कुणालाही विचारले तर लोकं बोलतात सुख हे मानण्यात आहे.आपले पै सद्गुरु सांगतात सुख हे मानण्यात आहे ह्या कल्पनेत च सर्व दुःखाचे मुळ आहे.गडगंज पैसा आपल्याला भौतिक सुख देईल पण खरे आत्मिक सुख पैशातून मिळत नाही.
    सूख ही मिळवण्याची गोष्टच नाही.
    *सूख हे देण्यात आहे.तुम्ही जे सुख इतरांना द्याल ते boomrang होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक होईल*
    लोकांचे जेवढे भले करता येईल ते करत रहा.आज आपण हे करत नाही हेच खरे दुःखाचे कारण आहे.
    आपल्याला सुख पाहिजे असेल तर राजहंस व्हा.चांगले विचार करा.देवा सर्वांचे भले कर असे म्हणत रहा.ह्यासाठी पै माउलींनी अनेक ग्रंथांची निर्मिती केलेली आहे.ते ज्ञान घेऊन आत्मसात करूयात .चैतन्य शक्तित मंथन करायचे आहे.आणि अंतरातले अमृत ओढून आणायचे आहे.सतत प्रार्थनेचे मशीन घरात लावून ठेवा.जे आपल्या कानात पडते ते मुखातून बाहेर पडते.
    पै माऊली जे ज्ञान देतात ते जीवनात उतरवून सर्व सुखी होऊयात,इतरांनाही सांगूयात.
    जय सद्गुरु देवा, दादा 🙏🙏जय जीवनविद्या 🙏🙏💐💐

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 2 роки тому +1

    चैतन्यशक्ती मध्ये विश्वप्रार्थनेचे उसळण करा म्हणजे मंथन होईल असं सुंदर मार्शल झाले थँक्यू सदृढ विठ्ठल विठ्ठल दादा वहिनी माई

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सागतात सुख हे मानन्यात नसुन सुख हे देण्यात आहे , सुख हे मानन्यात आहे हेच दुखाः चे मूळ कारण आहे सुखी होण्यासाठी विश्वप्रार्थना पर्यावरण हाच नारायण जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @ashkhatave3194
    @ashkhatave3194 2 роки тому +2

    चालते ,बोलते 7 देव. आई, वडील,शिक्षक,सदगुरू,आत्तमदेव(शरीर), राष्ट्र, विश्व. सदगुरू श्री वामनराव पै

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +1

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @tejasvikadam263
    @tejasvikadam263 2 роки тому

    Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 2 роки тому +2

    सुख दया सुख घ्या निसर्गाचा नियम हा थाॅकयु सद्गुरू कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल🙏🙏 ऋ

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 2 роки тому +1

    प्रार्थना सतत कानात पडली की....तुमचे विचार बदलतील....तुमचे नशीब बदलेल...म्हणून अट्टाहासाने प्रार्थना म्हणा...अगदीच साध सोप ज्ञान देऊन सर्वांचे जीवन सुखी करणारे एकमेव सद्गुरू श्री वामनराव पै कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🌹🙏🌷🙏

  • @priyakeluskar8715
    @priyakeluskar8715 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल 🙏 सद्गुरू माऊली आणि मातृतुल्य माई आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐 सर्व जीवन विद्येच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवीना आणि संपूर्ण टीमला कृतज्ञता पुर्वक वंदन 🙏🙏🙏💐 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच सद्गुरू चरणीं प्रार्थना 🙏

  • @NeetaMhadgut
    @NeetaMhadgut Рік тому

    Thank you satguru Mai Thank you dada Milan vahini ❤

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 2 роки тому +2

    World is GOD

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +7

    देवा सर्वांच ंभलंकरकल्याणं रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचाकरसर्वांची भरभराट होवू देसुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्यउदंड आयुष्य सर्वांना लिभू दे धन्यवाद सद्गुरू सौमाई दादा वहिनी

    • @urmilapatkar810
      @urmilapatkar810 2 роки тому

      विष्णू मय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ

    • @urmilapatkar810
      @urmilapatkar810 2 роки тому

      कोणाही भूताचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे

    • @urmilapatkar810
      @urmilapatkar810 2 роки тому

      पैसा पाहिजे पण सुख देण्याचं सामर्थ्य पैशात नाही

    • @urmilapatkar810
      @urmilapatkar810 2 роки тому

      सुख मानण्यात नाही सुख मिळविण्याची गोष्ट नाही सुख हे देण्यात आहे

    • @urmilapatkar810
      @urmilapatkar810 2 роки тому

      कर आणि पहा या नाव कृपा

  • @namratagirase4471
    @namratagirase4471 2 роки тому +1

    सुख हे मानण्यात नसून, सुख हे देण्यात आहे.

  • @chetnasawant1276
    @chetnasawant1276 2 роки тому +1

    खूप छान सांगितले सुख म्हणजे नेमके काय आणि आनंदी कसे राहवे खूप छान पद्धतीने सांगितले उधारण पण भारी सांगितले #thanks श्री सद्गुरू वामनराव पै

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @savitamohite6338
    @savitamohite6338 2 роки тому +1

    अतिशय मार्मिक, अनुभव सिद्ध प्रवचन आहे. व्यवस्था रुपी परमेश्वर कसा पहायचा याचे उत्तम उदाहरण देऊन मार्गदर्शन केले आहे अतिशय सोप्या शब्दात, सर्वांना समजेल असे मार्गदर्शन सद्गुरू करतात.Thank you सद्गुरू🙏