Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मी करुन बघितलं तुम्ही सांगितलं तसं.. छान झाला आहे.. धन्यवाद..
Khup Sundar explain kelay
Mast!
Apratim
Thank you very much!
सुरेख
Thank u 😊
मस्त
ताई, keval उन्हात बरणी ठेऊन केलेला कैरिचा chunda दाखवा please. तुम्ही खूप छान माहिती देता, धन्य वाद.
Awadla video...ek prashna aahe ki pak itka ghatta karaychach ka ki thoda kami kela tari chalel
Recipe उत्तम आहे पण जे आंबे अगोड असतात त्याचा साखर आंबa करावा
Khupch chan 👌
मॅम उकड आंबा दाखवा कसा करायचा ते
Waa... मस्त. पूर्वी मी हि करत होते. पण आम्बे चा रस काढून करत होते. मी अशा पद्धतीने करून बघेन.
एकदम छान .मी एकदा केलेला टिकला नंतरचा फसफसला अता काय करायच हे समजल. पण किलेला साखरेच प्रमाण कळल असत तर बर झाल असत. मी कच्च्याचा कररून विकते. बघु हा जमतो का? धन्यवाद!
Kacchya kairi chi tumchi recipe sangal ka
फ्रिजच्या बाहेर टिकतो का ?किती दिवस?__माधुरी🙏
१-२ महीने फ्रीज बाहेर टिकतो
@@ShreyaAthavale धन्यवाद 🙏😄माधुरी
फोडी गार करून मग पाकात घालाव्यात ना?
चालेल
Madam mi nehami karate. Satat vaparla pahije. Shivay band kapatat tikat nahi.poorvi pramane ughadya shelf madhye thevala ki tikato ha maza anubhav ahe. Sarakha barani ughadun khanari manase pahijet Tumhi ekada Rajapuri thodya pikalelya ambyacha sakhar amba pan karun dakhava. Tyala sakhar kami lagate
नक्की दाखवीन 😊
Fridge madhe thevaychi Garaj nahin Na
खुप केला तर ठेवा. बाह्र ठेवलात तर मधुन मधुन चेक करा. जरा पाक घट्ट करा.
@@ShreyaAthavale okk
कच्या कैरीचा साखर आंबा दाखवा ना .
लवंग सगळी कडे घालतात, तुम्ही का घातली नाही. म्हणजे घालून न घालून काय होते, ते मला समजेल.
घातली तरी चालते.पण पिकलेल्या आंब्याच्या साखरांब्याला त्याचा वास बरोबर लागत नाही असे मला वाटते.लवंगेमुळे पटकन बुरशी घरत नाही.
मी करुन बघितलं तुम्ही सांगितलं तसं.. छान झाला आहे.. धन्यवाद..
Khup Sundar explain kelay
Mast!
Apratim
Thank you very much!
सुरेख
Thank u 😊
मस्त
ताई, keval उन्हात बरणी ठेऊन केलेला कैरिचा chunda दाखवा please. तुम्ही खूप छान माहिती देता, धन्य वाद.
Awadla video...ek prashna aahe ki pak itka ghatta karaychach ka ki thoda kami kela tari chalel
Recipe उत्तम आहे पण जे आंबे अगोड असतात त्याचा साखर आंबa करावा
Khupch chan 👌
मॅम उकड आंबा दाखवा कसा करायचा ते
Waa... मस्त. पूर्वी मी हि करत होते. पण आम्बे चा रस काढून करत होते. मी अशा पद्धतीने करून बघेन.
एकदम छान .मी एकदा केलेला टिकला नंतरचा फसफसला अता काय करायच हे समजल. पण किलेला साखरेच प्रमाण कळल असत तर बर झाल असत. मी कच्च्याचा कररून विकते. बघु हा जमतो का? धन्यवाद!
Kacchya kairi chi tumchi recipe sangal ka
फ्रिजच्या बाहेर टिकतो का ?किती दिवस?__माधुरी🙏
१-२ महीने फ्रीज बाहेर टिकतो
@@ShreyaAthavale धन्यवाद 🙏😄माधुरी
फोडी गार करून मग पाकात घालाव्यात ना?
चालेल
Madam mi nehami karate. Satat vaparla pahije. Shivay band kapatat tikat nahi.poorvi pramane ughadya shelf madhye thevala ki tikato ha maza anubhav ahe. Sarakha barani ughadun khanari manase pahijet
Tumhi ekada Rajapuri thodya pikalelya ambyacha sakhar amba pan karun dakhava. Tyala sakhar kami lagate
नक्की दाखवीन 😊
Fridge madhe thevaychi Garaj nahin Na
खुप केला तर ठेवा. बाह्र ठेवलात तर मधुन मधुन चेक करा. जरा पाक घट्ट करा.
@@ShreyaAthavale okk
कच्या कैरीचा साखर आंबा दाखवा ना .
लवंग सगळी कडे घालतात, तुम्ही का घातली नाही. म्हणजे घालून न घालून काय होते, ते मला समजेल.
घातली तरी चालते.
पण पिकलेल्या आंब्याच्या साखरांब्याला त्याचा वास बरोबर लागत नाही असे मला वाटते.
लवंगेमुळे पटकन बुरशी घरत नाही.