सर बुस्टर चे जाकी 9218 मधे त्रायकोदर्मा आहे तर अलग त्रायकोदर्मा घ्यायचे काम आहे का की त्यातलेच बीज प्रक्रिया करू शकतो मी आणले आहे सर बियाणे सांगा सर प्लीज 😊
उमरखेड - कृषी प्रगती केंद्र 9423654123 उमरखेड - कृषी विकास केंद्र 9422553102 ढानकी - गणपती ट्रेडर्स 9421775729 ढानकी - यशवंत कृषी केंद्र 9423313664 मुळावा - महावीर कृषी केंद्र 9421772601
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060 लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305 लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369 लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547
नमस्कार दादा, कापसाला एक खताची मात्रा 20:20:0:13 1 बॅग + बिग बी 5 किलो किंवा 10:26:26 1 बॅग + युरिया अर्धी बॅग किंवा डीएपी + युरीया + पोटॅश अर्धी बॅग सारख्या प्रमाणात पेरून द्यावे. खत देणे शक्य होत नसेल तर एकरी 200 लिटर पाण्यात 20 किलो 20:20:0:13 + 5 किलो बिग बी दोन ओळीच्या मध्ये ड्रेंचिग करावी.
नमस्कार दादा, वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
Sar dollar vishay sampur mahiti sanga please
नमस्कार दादा, काय माहिती पाहिजे ते कळवा
सर. यावेळेस बुस्टर जाकी 9818 बियाने
टोकरलेले होते
नमस्कार दादा, कंपनी कडून पाठवलेले बियाण बिन डणकाच होते,
होवू शकते दुकानदाराच्या गोडवूंन मध्ये कीड लागू शकते
@whitegoldtrust हो सर , होऊशकते बरोबर आहे. Sorry
बुष्टर चे कबुली कृपा हरबरा बियाणे पंढरपूर किंवा अकलूज मध्ये कोण कडे मिळेल
नमस्कार दादा, बुस्टर बियाणे मध्ये काबुली हातभार उपलब्ध नाही.
सर बुस्टर चे जाकी 9218 मधे त्रायकोदर्मा आहे तर अलग त्रायकोदर्मा घ्यायचे काम आहे का की त्यातलेच बीज प्रक्रिया करू शकतो मी आणले आहे सर बियाणे सांगा सर प्लीज 😊
नमस्कार दादा, बूस्टर हरभरा बॅग मधील ट्रायकोडर्मा बीज प्रक्रियासाठी दिलेला आहे, वेगळा ट्रायकोडर्मा घेण्याची गरज नाही.
नमस्कार सर मंगरुळपीर तालुक्यात शेलूबाजार ला कुठे मिळेल. हरभरा
मंगरुळपीर - श्रीराम कृषी केंद्र 9850787872
शेलू बाजार - तिरुपती कृषी सेवा केंद्र 9421836345
शेलू बाजार - श्री झोलेनाथ ऍग्रो एजन्सी 9404583699
बोंड सड साठी हरू सोबत streptociclean फावरु शकतो काय मागच्या फवारणी मध्ये blue coper फवारले.
नाही दादा
प्रश्न आणि उत्तरे यामध्ये पुरमे सरांनी सांगितले आहे की चालते म्हणून(39 मिनिट 25 सेकेंड वर व्हिडिओ मध्ये).तुम्ही म्हणता चालत नाही नक्की सांगा सर.
कोरडवाहू हरभरा 5 तास पेरून 6 तास बंद करून पेरलं तर चालेल का? ही BBF पद्धत होईल का?
हो चालेल दादा
बूस्टर चे बियाणे उमरखेड मध्ये जिल्हा यवतमाळ कुठे मिळेल व एका bagchi किंमत किती आहे
उमरखेड - कृषी प्रगती केंद्र 9423654123
उमरखेड - कृषी विकास केंद्र 9422553102
ढानकी - गणपती ट्रेडर्स 9421775729
ढानकी - यशवंत कृषी केंद्र 9423313664
मुळावा - महावीर कृषी केंद्र 9421772601
Makka perani sathi konta best rahil Sir klava please
नमस्कार दादा, मिळाल्यास बूस्टर BPG किंग जात घ्यावी
Sir rabbi season madhe tur lavavi ka lavali tr konti lavavai yavr ek video banvava
नमस्कार दादा, रब्बी तूर लागवडीची आम्ही शिफारस करत नाही
जितुर ला कोणाकडे मिळेल बूस्टर बियाणे
जिंतूर - श्री भाग्यलक्ष्मी कृषी केंद्र 9850225546
जिंतूर (संभाजीनगर) - श्वेता ऍग्रो 9421461062
बुस्टर कंपनी चे राजविजय 202 हरभरा बियाणे मिळेल का
नमस्कार दादा , बूस्टर मध्ये राजविजय हरभरा नाही
Rajvijay la Pani kiti lagtat aani aavrej kiti aahe
Saheb मिरची नियोजन टाका संपूर्ण
नमस्कार दादा, ठीक आहे
लातुर ला भेटल का जाकि 9218
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547
बटाटा लागवड बदल माहिती द्या sir
ठीक आहे दादा, बटाटा लागवडीचा लवकरच व्हिडीओ बनवू
साहेब बियाणे किती खोलवर लागवड करण्यात यावी कृपया कळवा.
नमस्कार दादा, २ - ३ इंच खोली वर लागवड करू शकता
सर माझ्या शेतात पण सोयाबीन भरलं नाही खूप वर्षा झाले मि सोयाबीन आणि हरभरा पेरत आहे मग आता हरभरा पेरला तर चालते का मर खूप लागते
नमस्कार दादा, मर रोग लागू शकते हरबरा पेरणी पूर्वी ट्रायकोडर्माचा बीजप्रक्रिया करावी
दफ्तरी 21 हे वाना कसे आहे आणि याचे अवरेज किती
नमस्कार दादा, या वाणाबद्दल आम्हाला अनुभव नाही
Phula,Ravti mahabeej jawar kuth available ahe ka sir..
नमस्कार दादा, आपल्या जवळील कृषी केंद्रावर चौकशी करा
सर, तुरीला आता trichoboost- DX ची ड्रेंचिंग केली तर चालेल का
चालेल दादा
सर हरभरा फिरायचा आहे पण त्यावर थोडी हराळ आहे राउंड ऑफ फिरायला जमेल का
नमस्कार दादा, चालेल
नमस्कार सर मि मागील वषी तिळ पेरले होते 2.5 ऐकर 13 किटल झाले होते नविन वान असेल तर सागा आपल्या कपनिचे सर
नमस्कार दादा, बूस्टर बियाणे मध्ये तीळ बियाणे नाही
बुस्टर चे बियाणे नागपूरला मिळेल का
नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845
@@whitegoldtrust thank you
Koradvahu harbara yachi verity konti takavi sir panyachi soy nahi ahe
नमस्कार दादा, बूस्टर जॅकी पेरा
कापूस पिकला एकरी तिसरा डोस 1 बॅग युरिया आनी 1 बॅग पोटॅश दिले तर चालेल का
नमस्कार दादा, कापसाला एक खताची मात्रा 20:20:0:13 1 बॅग + बिग बी 5 किलो
किंवा
10:26:26 1 बॅग + युरिया अर्धी बॅग
किंवा
डीएपी + युरीया + पोटॅश अर्धी बॅग सारख्या प्रमाणात पेरून द्यावे.
खत देणे शक्य होत नसेल तर एकरी 200 लिटर पाण्यात 20 किलो 20:20:0:13 + 5 किलो बिग बी दोन ओळीच्या मध्ये ड्रेंचिग करावी.
Rabbi jawar badal mahitisanga sir....
नमस्कार दादा, रब्बीज्वारीचा व्हिडीओ लवकरच बनवू
Washim la kuthe milel
नमस्कार दादा, वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255
वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
सर आम्ही ऐकरी 50 किलो पेरतो
नमस्कार दादा, एकरी बियाणे दीड पट प्रमाण जास्त झाले
मशीन ने काढण्या साठी कोणतं वाण आहे
नमस्कार दादा, विक्रांत जात मेकेनिकल हार्वेस्टिंगसाठी चालेल
सर पुढील व्हिडिओ गहू जातीची निवड आणि वैशिष्ट्ये यावर नक्की बनवा
हो दादा
Ho बरोबर आहे सर आम्ही एकरी 40पेरतो
🙏🙏
सर हरभरा पेरनी नंतर पिवळे पड़ते मग मरते यांचा उपाय सांगा जेने करुन मर लागू नये कोरड वाऊ चे बि सांगा सर धन्यवाद सर
नमस्कार दादा, हरभरा पेरणी पूर्वी बियाण्याला ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करावी.