Gay mhais yojana : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरकार करणार दुधाळ-गाई म्हशीचं वाटप| Anudan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #eknathshinde #cow #sarkariyojana
    मराठवाडा आणि विदर्भातील दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १४९ कोटी रुपयांच्या निधीला मंगळवारी म्हणजे १३ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलीय. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आलाय अशी माहिती राज्याचे पशूसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय. या प्रकल्पातून दुधाळ गाय किंवा म्हशीचं वाटप करण्यात येणार आहे. मग लाभार्थी निवडीसाठी राज्य सरकारकडून काय अटी आणि निकष घालण्यात आली आहेत.
    A fund of Rs 149 crore for the second phase of the Marathwada and Vidarbha Dairy Development Project was approved in the cabinet meeting on Tuesday, August 13. Also, all the districts of Vidarbha and Marathwada have been included in this project, informed the state animal husbandry and dairy development minister Radhakrishna Vikhe Patil. Milk cow or buffalo will be distributed through this project. Then what are the conditions and criteria laid down by the state government for beneficiary selection,
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 84

  • @arvindwarkhade7243
    @arvindwarkhade7243 Місяць тому +11

    गाई ज्यांना भेटल्या त्यांनी तीथच वीकुन टाकली आहेत. या सर्वाची चोकशी व्हायला हवी आणी त्या लोकानवर कडक कारवाई करावी हीच सरकार ला वीनंती आहे 🙏

  • @sohamBidwe
    @sohamBidwe Місяць тому +38

    हे सर्व आमदार खासदारांच्या पोरांना द्या म्हणजे त्यांना कळेल दुधाला किती भाव द्यावा.

    • @navnathshinde3832
      @navnathshinde3832 29 днів тому +1

      Barobar ahe

    • @Harsh.patil96k
      @Harsh.patil96k 14 днів тому

      Bhava aaplya kade loka na Navin kahi karaychi icha cha nahi jas mahnand dairy brand banal tas aapn shetkari pan banau shkto Pan aaplya kade yek jut nahi cha aahe. Fkt lok government var awalambun aahet loka na fakt yojana yojana lagtat. Aaplya kade lokana pikavta yet pan vikta yet nahi.

  • @ghanshyamdakhre7276
    @ghanshyamdakhre7276 Місяць тому +13

    २० ते २५ रुपये लीटरला भाव मिळेल तर कशाला घरी गाय, म्हैस बांधेल शेतकरी.
    शेतकरी मित्रांनो हा धंदाच बंद करा.

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 Місяць тому +16

    निवडणुकीत जिंकल्यावर किंवा आश्र्वासने देण्यासाठी फडणवीस साहेब 1अकेला सब पे भारी ❤

  • @SHIVAJ-kokare1
    @SHIVAJ-kokare1 11 днів тому

    लय भारी माहिती

  • @nairacreator-makehappier117
    @nairacreator-makehappier117 Місяць тому +28

    फक्त पक्षाच्या कार्यकर्त्यांना योजना मिळती सर्व सामान्य माणसाला मिळणार नाही

  • @uttamkalhapure9359
    @uttamkalhapure9359 Місяць тому +30

    गाई म्हशी चा फॉर्म भरून दोन वर्षे पूर्ण झाले अजून कशाचाच पत्ता नाही आणि म्हणतात निवडणुकीच्या तोंडावर आणि असं देऊ तसं देऊ

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Місяць тому +5

    हा कार्यक्रम सर्व राजकीय नेते मंडळीना राबवून त्यांनी स्वतः पशुधन जतन कसे करावे याचा आदर्श शेतकऱ्यासमोर ठेवावा.रोज व्यायाम होऊन कुठलाही आजार होणार नाही,ढेरी कमी होईल .... 😂😂😂

  • @shivshankarbhagile5196
    @shivshankarbhagile5196 Місяць тому +6

    आता मी अर्ज करणार आहे बरं झालं सरकारला बुद्धी सुचली धन्यवाद

  • @OnkarKadam-zl5of
    @OnkarKadam-zl5of Місяць тому +18

    पश्चिम महाराष्ट्राने काय घोड मारलय काय❓

    • @amitbhau
      @amitbhau Місяць тому +15

      गेल्या 70 वर्षांपासून सगळं तूप स्वतःच्या ताटात घेऊन सुद्धा विचारत आहेत 😔😊

    • @OnkarKadam-zl5of
      @OnkarKadam-zl5of Місяць тому

      @@amitbhau kasala tup

    • @dnyaneshwarpatildewdhe4188
      @dnyaneshwarpatildewdhe4188 Місяць тому +3

      सगळा महाराष्ट्र खाला न तुम्ही

    • @OnkarKadam-zl5of
      @OnkarKadam-zl5of Місяць тому

      @@dnyaneshwarpatildewdhe4188 kuni khalla tyacha nav tari sang baba

    • @amitbhau
      @amitbhau Місяць тому +5

      @@OnkarKadam-zl5of राजहंस, डायनामिक्स, sr थोरात, चितळे, गोकुळ, आरे, महानंद, विकास इत्यादी ब्रँड काय विदर्भातले आहेत का 😂😂😂. विदर्भात एक तरी दिनशा सोडून मोठा ब्रँड आहे का 🤔.

  • @dnyaneshwarchaudhari7213
    @dnyaneshwarchaudhari7213 Місяць тому +5

    एक एक गाय किंवा म्हैस या पुढाऱ्यांना द्या आणि करून पहा की खर्च काय आणि उत्पन्न काय पण शेतकरी ज्या परिस्थितीत करतो तसेच करा म्हणजे झाल

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 15 днів тому +1

    उपाशी राहू नका पोटभर खाऊ नका असे योजना आहेत शासनाच्या शेतकर्‍यांच्या साठी अटी घालून द्यायच्या आणि ठराविक लाभार्थी निवडायचे आणि म्हणायचे शेतकर्‍यांच्या हितासाठी ह्या सगळ्या योजना आहेत सरळ सरळ अर्ज करणाऱ्या शेतकर्‍यांला लाभ देण्यात आला पाहिजे

  • @vivekanandkadam6679
    @vivekanandkadam6679 Місяць тому +5

    एका गावात फक्त 5 जना ना गाय म्हैस भेटणार . गावातले पुढारी आणि सरकार चे कर्मचारी ओळखीच्या लोकांना देतात. आम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना आभाळाकडे पाहायचे का मग

  • @kishorsitrepatil6044
    @kishorsitrepatil6044 Місяць тому +3

    भाऊ माझी एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून.e pik पाहणी बद्दल जरा महाराष्ट्र शासन व महसूल विभाग यांना जागे करा. मी दोन दिवस झाले शेतात दोन दोन तास e पीक पेरा माहिती टाकत आहे पण app open होऊन सगळी माहिती टाकून झाले की परत return त्याच पेज वर येत... App speed खूप कमी आहे व अश्या खूप शेतकऱ्याच्या तक्रारी आहेत.

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 Місяць тому +5

    दुधा ला बाजार नाही देणार पण गाय म्हशी देणार😂

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 Місяць тому +1

    एका गावातून पाच लाभार्थी,म्हणजे गावागावात भांडण सुरू होणार

  • @SunilDongare-ss8zj
    @SunilDongare-ss8zj 25 днів тому

    Very good 5 lakh likes

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 Місяць тому +1

    सर्व आमदार व खासदाराच्या पोरांना गाई म्हशी द्या म्हणजे दुधाचा धंदा काय आहे त्याला कळालं पाहिजेसर्व पक्षाच्या द्याकारण 13,000 गाई म्हशी त्यांना तूर ते शेतकरी तर खूप आहेत😂😂

  • @ramharihadpe5661
    @ramharihadpe5661 Місяць тому +4

    फॉर्म भरून एक वर्ष झाले

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 Місяць тому +2

    माझं नाव आलेलं आहे आता अंतिम यादी मध्ये गाय म्हैस साठी

  • @sanjayjawale2863
    @sanjayjawale2863 Місяць тому +2

    दूध उत्पादकाने डेअरीला दूध घातलेल् असावं ही अट रद्द होणे आवश्यक आहे

  • @dineshshinde-sy3yd
    @dineshshinde-sy3yd Місяць тому +1

    आम्ही काय दूध काढायचं का अन फुकट विकायचं. पेट्रोल पम्प द्या गॅस agency द्या. शेतकरी शेती सोडायला लागलेत.

  • @samadhansable6888
    @samadhansable6888 Місяць тому

    Good News

  • @krishnakharat1311
    @krishnakharat1311 14 днів тому

    Form kuth kasa bharaycha video banva ek

  • @AmolAkarge
    @AmolAkarge 22 дні тому

    मदर ला सध्या दूध बंद झालं तर लाभ मिळू शकते की नाही

  • @avinashsarkate1202
    @avinashsarkate1202 Місяць тому

    😊 योजना ही कागदोपत्रीच राहणार आहे

  • @yogitachaudhari6322
    @yogitachaudhari6322 10 днів тому

    जळगाव जिल्हा कानाहि

  • @rajeshshinde5462
    @rajeshshinde5462 Місяць тому +1

    Sir mla lagli hoti pn pudhe kaich zal nhi

  • @BhushanNirmal
    @BhushanNirmal 12 днів тому

    एखादं वळू घेऊन विखे पाटलावर चढावा

  • @AmolAkarge
    @AmolAkarge 22 дні тому

    मदर ला मागे दूध टाकून सध्या दूध बंद झाले असेल तर त्याला लाभ मिळू शकते की नाही

  • @adityawanjari788
    @adityawanjari788 Місяць тому

    Pocra 2.0 che kay update aale ahe ka video banva sir

  • @sukdevjadhav-v5u
    @sukdevjadhav-v5u 14 днів тому

    Mala yojana labharthi mhanun nivad zali pan paise betat nahit karj kadhun 70 hajar rupaye bharle ahet

  • @parmeshverchillarge4300
    @parmeshverchillarge4300 Місяць тому

    पुढची अपडेट लवकर पाठवा

  • @Aman-w5t2z
    @Aman-w5t2z 29 днів тому

    Dada khandesh cha kadi hoil

  • @sadanand123
    @sadanand123 Місяць тому +1

    नियम व अटी च जास्त आहे

  • @shrikisanyewale1523
    @shrikisanyewale1523 26 днів тому

    Ah mahabms अंतर्गत फॉर्म भरून 2 वर्ष झाले कागदपत्र देखील अपलोड केले होते.....

  • @shashikantaware167
    @shashikantaware167 28 днів тому

    विखे उत्तर महाराष्ट्रात का दुधाळ गाई वाटप नाही महाराष्ट्रात दुधा भाव का मंत्री फक्त विदर्थाचेच आहे का

  • @vikrantsahastrabuddhe1450
    @vikrantsahastrabuddhe1450 Місяць тому +1

    Sir 3 वर्षय झाले मला फॉर्म भरून नंबर आला होता document upload केली तेचा नंतर काहीच आला nhi mala message pn nhi ala ajun khich nhi

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 Місяць тому +1

    गरिबा पर्यंत येत नाही हे

  • @navnathshinde3832
    @navnathshinde3832 29 днів тому

    Dudhula agodar bhav da ya yojnechi aamhala kahi garaj Nani jachi garaj ahe tachi te da mhanave

  • @VinodPatil-ji7fe
    @VinodPatil-ji7fe Місяць тому +2

    जळगाव जिल्हा का नाही

    • @ramprasdyadav3708
      @ramprasdyadav3708 Місяць тому

      लबाड महाजन जाऊन विचारा

  • @AnkushJadhav-yq1yp
    @AnkushJadhav-yq1yp 24 дні тому

    माहडिपित गेलेवशि फ्मआजुन काही लाब जाला नाही

  • @MahadevJadhav-fr6iv
    @MahadevJadhav-fr6iv 23 дні тому

    Hi

  • @SachinBhagwat-pc5yf
    @SachinBhagwat-pc5yf Місяць тому

    दुधाला भाव नाही कशाला गाई देते शेतकऱ्याला

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 Місяць тому +3

    काही उपयोग नाही

  • @maheshkudale7343
    @maheshkudale7343 Місяць тому

    मागे कांदे पाडले
    आता दूध उत्पादक पडणार

  • @digambarchinchkar4725
    @digambarchinchkar4725 Місяць тому

    आदोगर भेसळ बंद करा दुधाला भाव द्या

  • @amolpatil1574
    @amolpatil1574 Місяць тому

    अगोदर दुधाला रास्त भाव द्या

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 Місяць тому +1

    लबाडा च आवतन जेवल्याशिवाय काय खर

  • @ShamkantPatil-t1l
    @ShamkantPatil-t1l Місяць тому

    खान्देश?

  • @AvinashHajare-p3s
    @AvinashHajare-p3s Місяць тому +1

    Abe 🤫🌾🌻 setakarychi vaat lavali aahe 😡 soybean kapuas jewari gahu harbra la bhav naahi 😡 Gas ⛽ petrol diesel khaat rasainik kitak all 4 pat bhav waad aahe 😡 pic vima Anudaan kadhi denaar 😡

  • @kailasshinde5036
    @kailasshinde5036 Місяць тому

    मदर डेअरीची फ्रेंचायजी कशी मिळेल ते पण सांगा

  • @parmeshverchillarge4300
    @parmeshverchillarge4300 Місяць тому

    काय कागदपत्रे काय लागते

  • @SunilDongare-ss8zj
    @SunilDongare-ss8zj 25 днів тому

    Only paper work..no jamin work

  • @ganu2947
    @ganu2947 24 дні тому

    Konala kai nai bhetnar😂😂😂

  • @sampatkadam6338
    @sampatkadam6338 Місяць тому +1

    Ghoshnabaj sarkar sir bolaci kadi bolacha bhat Ho sir He

  • @tukaramkhot4806
    @tukaramkhot4806 Місяць тому +1

    काहीही मिळत नाही, आम्ही दोन वर्षा पासुन फॉर्म भरून,

  • @santoshdevmunde3860
    @santoshdevmunde3860 Місяць тому

    Gai mhais kahi gheu naka aahet tya vikav vattay kahi urat nahi

  • @pradipraut9224
    @pradipraut9224 Місяць тому

    Sir reply magchya varshi babala sheli bhetlya hota maza pn arj mjurat aahe gay maishi sati tr MLA bhetel ka rashn kard 1ch aahe

  • @sameerzagade796
    @sameerzagade796 Місяць тому +1

    Shetkari farming ❌ ghunta mantri comming soon ✅💀👀💀

  • @VaibhavJadhav-jz9bh
    @VaibhavJadhav-jz9bh Місяць тому

    Hi