Soybean Cotton Madat : सोयाबीन-कापूस अनुदान यादीत नाव नसेल तर काय करायचं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • #Agrowon #soybean #cotton
    पात्र असूनही सोयाबीन कापूस अनुदान यादीत नाव न आलेल्या शेतकऱ्यांनी हातबल न होता एक म्हणजे ई पीक पाहणी नोंदणी तपासून घ्यायची आणि दुसरं म्हणजे नोंदणी झालेली असेल पण यादीत नाव नसेल तर तालुका कृषी अधिकाऱ्यांना अर्ज करायचा. २०२३ मध्ये ई पीक पाहणीची नोंदणी केलेली नसेलच तर मात्र सोयाबीन कापूस अनुदान मिळणार नाही. तुम्ही मोबाइलवरून ई पीक पाहणी करू शकता..
    Farmers who are not listed in the Soybean Cotton Subsidy List despite being eligible should check the E-Crop Inspection Registration without manual labor and if they are registered but not in the list, they should apply to the Taluka Agriculture Officers. Soybean cotton subsidy will not be available unless E Crop Inspection is registered in 2023. You can check e crop from mobile.You can watch a video on how to do it by clicking the eye button in the corner. So that you will not be deprived of crop insurance, subsidy, loan in future.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 139

  • @dnyaneshwarchaudhari7213
    @dnyaneshwarchaudhari7213 28 днів тому +43

    प्रत्येक शेतकरी ईपिकपाहनी मोबाइल वर करत आहेत तर सगळे रेकॉर्ड तलाठी कडे आहे मग सरकारने संमती मागवून लोकांना कामाला लावले

    • @pravinaswar5103
      @pravinaswar5103 28 днів тому +1

      आधार समती मागत आहे ते

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 28 днів тому

      ​@@pravinaswar5103Tula kay manyache😂😂

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 28 днів тому

      अनुदान जाहीर करायचे पण kyc, ई पिकपाहणी नोंद, ऑन लाईन अर्ज, संमती पत्रक, अंशतः निकष, अटी, शर्ती लागू करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या आर्थिक नुकसानभरपाई पासुन वंचित ठेवायचे हेच षडयंत्र रचले जात आहे ह्या घटनाबाह्य शेतकरी विरोधी दळभद्री राज्यकर्त्यांकडून.

    • @govindborkar1240
      @govindborkar1240 23 дні тому +1

      आधार वापरासंबंधी एक वेगळा कायदा आहे. आपले आधार कार्ड परस्पर कोणालाही वापरता येत नाही

  • @MrKalyanPatil
    @MrKalyanPatil 28 днів тому +27

    खूप शेतकरायणी ई पिक पाहानी केली पण सर्वेत प्रॉब मुळे तो deta पोहचलाच नाही ,अँप चा प्रॉब आहे याची शेतकरायला. शिक्षा का .

  • @ravimundhe9482
    @ravimundhe9482 28 днів тому +12

    सर हे सरकार शेतकऱ्यांना अर्ज भरण्याच्या नावाखाली विनाकारण त्रास देत आहे. शासनाकडे सर्व माहिती उपलब्ध असताना सुद्धा असले उद्योग चालू आहे.

  • @pralhadkale9411
    @pralhadkale9411 28 днів тому +1

    नमस्कार सर
    आपण खुपच योग्य माहिती दिली धन्यवाद
    पण नाव दुरुस्ती फेर केला असल्यामुळे खाते क्रमांक बदलेला आहे तरी अर्जात खाते क्रमांक जुना टाकायचा ,नविन बदललेला टाकायचा, दोन्हीचा उल्लेख करावयाचा (शेतकरी,शेत,गट क्रं.व क्षेत्र तेच आहे)

  • @meru_ghuge
    @meru_ghuge 28 днів тому +6

    कृषी अधिकारी पण ऐकत नाही आणि तलाठी पण वरिष्ठ पातळीवर कांही आदेश दिला तर काही तोडगा निघेल सुशिक्षित माणसाला जर हे अधिकारी जुमानत नसतील तर आडाणी माणसाचे काय . जसे कांद्याच्या बाबतीत झाले आता तसेच होईल

  • @rajendramore9575
    @rajendramore9575 28 днів тому +10

    नगर जिल्ह्यात राहुरी तालुका वांबोरी मंडळ आहे तर माझी e- pik पाहणी केली आहे 7/12 वर पण नोंद आहे त्याचा पीक पाहनीच फोटो पण आहे कृषी अधिकारी यांना दाखवला तर ते सांगतात की या याद्या वरून आल्यात आम्ही काही करू शकत नाही तलाठ्यांना भेटा तर तलाठी ठिकाणावर नाही तर आता काय करायचं फक्त झुलवत ठेवतात ही सरकारी अधिकारी
    या यादीत नाव नाही तर पुढील मार्ग सुचवा

    • @eknanathkolse9
      @eknanathkolse9 28 днів тому +4

      सेम प्रॉब्लेम आहे माझा पण 7 12 वर नोंद आहे पण यादीत नाव नाही

    • @madhukarjore3237
      @madhukarjore3237 28 днів тому

      सर, माझे दोन्ही मुले अपक होते नंतर मी सज्ञांन करुन घेतले त्यामुळे त्यांचा खातेनंबर बदला मी पिक पेरा जुन्या खातेनंबरवर केला आहे तरीही यादीत नाव नाही काय करावे

    • @meru_ghuge
      @meru_ghuge 28 днів тому +5

      माझा पण सेम problem आहे कृषी सहाय्यक म्हणतो माझे काम नाही तलाठी म्हणतो तो कृषी अधिकारी यांची अडचण आहे एकूण काय तर सर्व सावळा गोंधळ अग्रो वन ला विनंती

    • @vidhadharkale38
      @vidhadharkale38 23 дні тому

      यादी कृषि सहायकानाने तयार केली नाही त्यांना दोष देवून काही उपयोग नाही भाऊ

  • @umeshdere1310
    @umeshdere1310 28 днів тому +4

    दयायचे तर सरळ हाताने देता येतात पण दयायचेच नाही तर कशाला ई पीक पाहनी करा हे करा

  • @user-vi8bk7xs8u
    @user-vi8bk7xs8u 28 днів тому +1

    धन्यवाद सर माहिती दिली

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 28 днів тому +4

    महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला देखील प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल असेल असे नाही त्यामुळे ई पीक नोंदणी काही शेतकऱ्यांची झालेली नाही आहे त्या गोरगरीब शेतकऱ्यांनी करायचं काय हे सरकारने सांगावं

  • @samarthdevkatte2189
    @samarthdevkatte2189 27 днів тому +5

    ई पिक पाहणी केली आहे व7/12 वर नोंद झाली नाही व माझ्या कडे screen shot पण आहे इ पिक पाहणी केलेला व अनुदान यादीत नाव नाही ह्या वर कृषी सहाय्यक पण मार्ग सांगत नाही काय करावे शेतकर्या नी

    • @vidhadharkale38
      @vidhadharkale38 23 дні тому

      यात कृषि सहायक च दोष नाही, तलाठी कडे सर्व data असतो त्यांच्याशी संपर्क करा.

    • @MIRZANEWS786
      @MIRZANEWS786 18 днів тому

      तलाठी महंतो माझ्याकडे नहीं आता juna data delete jhala​@@vidhadharkale38

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 28 днів тому +7

    पैसै च नको यांचे, खूप कागद पत्र काढून त्रास दिला या बिजेपी सरकार ने,
    शासकीय कर्मचारी कशासाठी आहे, त्यांच्या कडे गाव पातळीवरील सर्व माहिती आहे.
    तेथून घ्या, गोर गरीब जनता वंचित रहाते या झंझट मुळे
    तरी पण पराभव फिक्स👍

  • @shantanubiniwale7638
    @shantanubiniwale7638 23 дні тому +1

    👌❤️❤️❤️

  • @valmikgorde8983
    @valmikgorde8983 28 днів тому +4

    ई‌ पीक पोर्टल लवकर कनेक्ट होत नाही त्या मध्ये सुदरणा करण्यात यावी कारण शेतकरी पीक पाहणी करतानी कंटाळुन नांद सोडून देतो

  • @nageshsarode358
    @nageshsarode358 28 днів тому

    Excellent job sir.....

  • @amardeshmukh2819
    @amardeshmukh2819 28 днів тому +7

    ई,पिक app बंद आहे

  • @pradipkadam6196
    @pradipkadam6196 28 днів тому +2

    सर माझ्याकडे 2023 सातबारा ला ई पीक पाहणी दाखवत आहे तरीपण यादीत नाव नाही

  • @babanjagadale5371
    @babanjagadale5371 17 днів тому +1

    ई पीक पाहणी केली नाही पण विम्याची पावती आहे सोयाबीन कापसाची विम्याचे पैसे मिळाले आहेत विमा ची पावती पुरावा अनुदानासाठी जमेल का

  • @saruvaidya1869
    @saruvaidya1869 28 днів тому +3

    Yadi kutun download karaychi sir

  • @mas55555
    @mas55555 28 днів тому +3

    Aap चालत नाही नुसती गोल गोल फिरते गेल्यावर्षी पण अशीच करत होती त्यामुळे अनेक शेतकरी पीक पर्या पासून वंचित राहिले खरीप हंगाम 2023 2024 साठी

  • @amolbhise8377
    @amolbhise8377 26 днів тому +1

    दोघ मिळून एक सातबारा आहे सामाहिक खातेदार मनून संमति पत्र द्याव का

  • @kunalnagare1999
    @kunalnagare1999 28 днів тому +1

    E peak pahani keli hoti pn kharip hangam chya jagi sampurn varsh zale ahe yadit nav nahi ale

  • @MadhavKharat-jk2ul
    @MadhavKharat-jk2ul 28 днів тому +3

    आमच्या गावाची यादी आली आहे

  • @Naturreiswell
    @Naturreiswell 23 дні тому

    Very nice

  • @sandeshgarud6269
    @sandeshgarud6269 22 дні тому

    मी परभणी जिल्ह्यातील शेतकरी आहे,मी ई-पिक पहाणी केली आहे पण अ.पा .का . व पालक यांचे नावे सामाईक क्षेत्र असल्याने अनुदान हे एकाच्या क्षेत्रातील नावे अनुदान किंवा नुकसान भरपाई येते उर्वरित क्षेत्राचे अनुदान किंवा नुकसान भरपाई येत नाही.

  • @GorkhMarkad
    @GorkhMarkad 26 днів тому +1

    सर्व शेतकऱ्याकडे मोबाईल असतील असे नाही

  • @RavindraPATALE-ol5mu
    @RavindraPATALE-ol5mu 28 днів тому +1

    Yadi Kasi bagave

  • @sachinngavali4
    @sachinngavali4 23 дні тому

    चालू वर्षी मला सांगा माझ्या शेतात जाऊन एप चालू केला की लोकेश 23800एवडे येते हे अंतर 2किलो मिटर आहे

  • @rajratnsugandhe5456
    @rajratnsugandhe5456 3 дні тому

    आश्या पद्धतीने 2021 च पाहता येईल का ?

  • @VilasTangade-ro3zd
    @VilasTangade-ro3zd 28 днів тому

    इ पीक पाहणी केली नसेल तर अनुदान मिळणार नाही? म्हणजे शासनाने विकत घेतलेले चॅनल आहेत का ?

  • @SunilKale-rt1fr
    @SunilKale-rt1fr 28 днів тому

    Kapasi aani soybin pikacha vima kadhlela hota tya sarv shetkaryana anudan milale pahije jari 7/12madhe nondi nasel tari tyana grahay dharala pahje

  • @dinkarnagarwad3181
    @dinkarnagarwad3181 28 днів тому +1

    मयत शेतकऱ्यांची आधर कार्ड नाही यादीत नाव आले आहे तर कसं आनुदा न घेता येतो सर

  • @siddheshwarsawale9340
    @siddheshwarsawale9340 26 днів тому

    सरसकट अनुदान देण्यात यावे कारण या aap मुळे e पीक पाहणी केली तरीपण upload झाली नाही त्यामुळे आम्ही शेतकरी वंचित राहणार आहे अनुदानापासून...

  • @user-yd2wh8qy4o
    @user-yd2wh8qy4o 28 днів тому

    भाऊ आमच्या जळगांव जिल्ह्यात e pik कलेले शेतकरी आहेत त्यांनी सोयाबीन कापूस ची पेरणी केली आहे 2023 च्या उतारा वर सोयाबीन कापूस चा पेरा आहे परंतु अनुदान यादी मध्ये नाव नाही. तसेच जे शेतकरी यांची मृत झाले असतील तर पुढे कसे करावे

  • @digeshwarbhiwgade822
    @digeshwarbhiwgade822 26 днів тому

    यादी पाहण्यासाठी कोणत्या साइटवर जावे लागते

  • @ajayjadhav765
    @ajayjadhav765 28 днів тому +2

    सामाईक क्षेत्राची सोयाबीन नोंद असताना ही यादीत नाव नाही कोणत्याही सामाईक खातेदारांची

  • @somnathmore9639
    @somnathmore9639 26 днів тому

    सर आधी जमीन आईच्या नावावर पीक पाहणी झालेली आहे आता माझ्य नावावर आहे यादीत माझंही नाव आणि आई चे पण नाव नाही सर मग आम्हाला अनुदान भेटणार का नाही. तेवढे सागा सर?

  • @skmufikskmufik1412
    @skmufikskmufik1412 25 днів тому

    Sir Aamhi E Piche Pahani Keli Pan 7/12 war Utarli Nahi 2023 chi Mag Aamhi kaye Karaycha

  • @shridarbhavikatti5984
    @shridarbhavikatti5984 22 дні тому

    E pik pani problems of saravacha

  • @maheshhiwarkhede5531
    @maheshhiwarkhede5531 28 днів тому

    Aamachy eth Shegaon dist Buldhana Baryach lokanchi nave aali
    Nahit pn krushi adhikari boltat aamhala takrar arj ghenyache aadesh nahit mg kay karayach...

  • @GameStar4038
    @GameStar4038 27 днів тому

    ई पिकसाठी मोबाईल च नसेल तर पैसे मिळत नाही. अजब निर्णय

  • @shaikhajimvlog1933
    @shaikhajimvlog1933 24 дні тому

    14/8/24la pik pani keli 712war kiti diwasa ne dakwanar

  • @ravimundhe9482
    @ravimundhe9482 28 днів тому +1

    हे अर्ज शेतकऱ्यांनी भरल्यानंतर परत ई केवायसी करायला सांगणार. आचारसंहिता लागेपर्यंत असेच धंदे चालणार

  • @dattupawar7073
    @dattupawar7073 17 днів тому

    कापूस अनुदान 2023 मिळविण्या साठी
    ई केवायसी कशी करायची

  • @helpinghandforfarmers
    @helpinghandforfarmers 27 днів тому

    ज्यांनी इ पिक पाहणी केली आहे, त्याचा पुरावा हा digital 7/12 वर आहे.आणि हा पुरावा 100 ℅ आहे कारण गाव नमुना नंबर १२ हा पिक पेरा असतो व तिथे स्पष्ट लिहिले आहे की, वरील माहिती App द्वारे घेण्यात आली आहे.

  • @DashrathShinde-br6uz
    @DashrathShinde-br6uz 25 днів тому

    सर नमस्कार आमची ई् पिकं पाहनी होत नाही का य करावे

  • @vijaydalvi6055
    @vijaydalvi6055 28 днів тому +1

    E pikpahane nav nahe 7 12 update nahe

  • @gokulkoli7637
    @gokulkoli7637 28 днів тому

    Sir shetkari kam karel kamobil hatat gheun shetat mukkami rahil

  • @aaa-vc8sk
    @aaa-vc8sk 18 днів тому

    Sir aap Hindi me bhi video banaya karo

  • @user-rb7pt4gk5l
    @user-rb7pt4gk5l 27 днів тому +1

    शेतकऱ्यांना सरसकट द्यायचं काही अनुदान असलं तर ते काही फरक नाही पडत सरकारच्या जवळ सगळे रेकॉर्ड आहेत यचं जवळ रेकॉर्ड आहे

  • @djigamer595
    @djigamer595 24 дні тому

    आमच्या ग्रामपंचायत मध्ये यादि आलेली नाही मग कुठे पाहायची सर ही यादि

  • @tejasdigitech6203
    @tejasdigitech6203 15 днів тому

    शासकीय kamasathi ha 7/12chlto

  • @gangadharpathade3438
    @gangadharpathade3438 27 днів тому

    साहेब ज्यांचे शेत दहा वर्षे पासून पडित आहे त्यांचे नाव लिस्ट मध्ये आले ई पिक पाहणी केली ते सुटले त्याचे काय...?

  • @sachinpatil1439
    @sachinpatil1439 28 днів тому +3

    गावाची यादी कुठे मिळेल

  • @shivamgawai6006
    @shivamgawai6006 27 днів тому

    2023 vima kadla e pik pahni keli nahi.kay kraych bhau

  • @user-yc3qj1ui7h
    @user-yc3qj1ui7h 23 дні тому

    Sar me pik Pani Lovely aaha pan 7 12 Uttaray war online dakhva Nazi

  • @shrikantchaudhari5045
    @shrikantchaudhari5045 26 днів тому

    Yevdge digital aahet ka pan shetkari

  • @digambarjamdhade123
    @digambarjamdhade123 27 днів тому

    ई पीक पाहणी केली आहे परंतु डिजिटल सातबारावर नोंद नाही व यादीतही नाव नाही सर कृपया पुढील मार्ग सुचवा

  • @madhavmaske7916
    @madhavmaske7916 24 дні тому

    2023 chi pera mandnyasathi kahi paryay nahi ka sir

  • @bhagavantghuge1549
    @bhagavantghuge1549 28 днів тому

    सध्याचे ई पीक पाणी अॅप चालत नाही. तासनतास लोड वर असते. दोन दिवस झाले तरी सर्वरशी संपर्क होत आहे अस दाखवत. अॅप चालत नाही या बाबतीत आपण कृपया माहिती द्यावी सर.

  • @shyam_ytshorts
    @shyam_ytshorts 23 дні тому

    भाऊ अनुदान यादी कुटून डॉनलोड करू बर नेमकं

  • @user-xl9sd4tt6l
    @user-xl9sd4tt6l 25 днів тому

    Yadi kuthe pahyachi sir he sanga

  • @marotikausalye903
    @marotikausalye903 27 днів тому

    आमी ईपीक केली पण आमच नाव नाही जर आमाला आनु दान देत नसल तर मतदान मिळणार नाही हे लक्षात घ्या मनाव ही आ ग्रोवन मार्फत कळवतो

  • @ajayjafrabadi3913
    @ajayjafrabadi3913 18 днів тому

    वाहितीदार कुळ असेल तर
    त्याला कसे अनुदान मिळेल

  • @shivshankarkharbad6976
    @shivshankarkharbad6976 27 днів тому

    मी डिजिटल 7/12 काढून घेतला आहे त्यावर नोंद आहे पण यादीत नाही.

  • @digeshwarbhiwgade822
    @digeshwarbhiwgade822 26 днів тому

    yadi Kashi download hote

  • @mobilephone96
    @mobilephone96 24 дні тому

    कृषी अधिकारी अर्ज घेत नाही ते मनतात आम्हाला तसे आदेश नाही मंतात मग काय करावे

  • @pandurangwagh7581
    @pandurangwagh7581 28 днів тому

    E pik pahani chi शेत्र chukle aahe tyasathi kay paryay aahe

  • @gopalgurav5296
    @gopalgurav5296 28 днів тому +2

    कृषी अधिकारी म्हणतात आमच्याकडे काही पर्याय नाही आहे तुमचं नाव यादीत नसेल तर

    • @tkva463
      @tkva463 28 днів тому +1

      बरोबर आहे.कृषि अधिकारी पिक पाहणी करत नाही. हे तलाठ्याने करायचे असते

  • @vaibhavsarde1175
    @vaibhavsarde1175 25 днів тому

    अनुदान यादी कुठे मिळेल

  • @tejaspachpor
    @tejaspachpor 28 днів тому

    Epik pahani Keli hoti pn 7/12 vr ala nhi

  • @ajayzine2261
    @ajayzine2261 28 днів тому

    मागील वर्षी ई पीक पाहणी केलेली आहे की नाही ते कसं बघायचं

  • @babasahebunde7007
    @babasahebunde7007 28 днів тому

    Anudan yadi kuthe phaychi

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 27 днів тому

    भाऊ मागील वर्षात सर्व्हर काम करत नव्हते वारवार इं पिक पाहणी केली असता सर्व्हर चालत नव्हते शेवटी पाहणी केलीच नाही शेत पडित दाखवले

  • @udaygadakhcorrection8362
    @udaygadakhcorrection8362 27 днів тому

    ई पीक पाहणी 2024 मुदत वाढ होणार आहे का

  • @aniketganage8962
    @aniketganage8962 28 днів тому

    Anudan yadi koth pahaychi

  • @sanjayraghatate8092
    @sanjayraghatate8092 27 днів тому

    १५ रुपये खर्च करण्याची आवश्यकता नाही. (७/१२ उतारा महाराष्ट्र) ऐप प्ले स्टोअर वरून डाऊन लोड करा. व आपला अपडेट ७/१२ पाहा त्यावर ई पीक पाहणी केली की नाही याचा पता लागेल.

  • @SudhakarPawar-b6x
    @SudhakarPawar-b6x 28 днів тому

    आम्ही पीक पाहणी केली आहे परंतु सात बारा वर दाखवत नाही व mobile app var अर्जाची स्थिती तलाठी स्तरावर प्रलंबित आहे असे दाखवत आहे तर आम्ही काय करावे आता

  • @patlachavagh
    @patlachavagh 28 днів тому

    Mi recharge kel 100 Pan paise kuthe gelet pata nahi

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 27 днів тому

    इ - पीक पाहणी केली नसेल तर काय?

  • @sujatamohite1561
    @sujatamohite1561 25 днів тому

    शै
    शेतकरया कडे मोबाइलच नसेल तर काय करणार?

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 27 днів тому

    साहेब 2023 e pik पाहणी केली नसेल तर काय करायचे

    • @mayurnagargoje6873
      @mayurnagargoje6873 26 днів тому

      राम कृष्ण हरी म्हणायच आणि सोडुन द्यायचं 😂

  • @santoshpatil7246
    @santoshpatil7246 25 днів тому

    पीक पाहणी नोंदी आहे. पण यादीत नावं नाहीं.

  • @sabhaghortale8412
    @sabhaghortale8412 28 днів тому

    2023 मधील ई पीक पाहणी केली पण खाते खाते नंबर तलाठी ने दुसरा दिला आहे यादीत यादीत नाव नाही

  • @VijaySancheti-g1r
    @VijaySancheti-g1r 24 дні тому

    Epik.pahani.chalu.nahi

  • @kishanveer9478
    @kishanveer9478 25 днів тому

    चार वर्षापासून शेती पडीक आहे अशा पण शेतकऱ्याचे यादीत नाव आहे याला कसला इ पीक पाहणी केली mantha

  • @ravindraadsod8125
    @ravindraadsod8125 27 днів тому

    कापूस अनुदान यादीत नाव असुन अनुदान रक्कम शुन्य दाखवत आहे, काय कार्यवाही करावी.

  • @MohanJawanjal
    @MohanJawanjal 28 днів тому

    सर आपला मोबाईलवर 7/12.अॉप आहे ते

  • @ayushdaf6619
    @ayushdaf6619 28 днів тому +1

    😢

  • @dineshkarle8256
    @dineshkarle8256 27 днів тому

    ई पिक पाहणी केलेली आहे.परंतु यादीत नाव नाही.

  • @jayantzade3339
    @jayantzade3339 27 днів тому

    list कशी बघायची

  • @satishnagre5695
    @satishnagre5695 28 днів тому

    ज्या लोकांना ई पीक पाण्याचे क्षेत्र क्षेत्र भरता येत नाही त्यांचे क्षेत्र टाकण्यात चुकले आहे त्यांचं काय

  • @satishnagre5695
    @satishnagre5695 28 днів тому

    सर मागील वर्षी तुरीचे उत्पन्नाचा जास्त नुकसान झालेला आहे तुरीचं अनुदान मिळायला पाहिजे होतं

  • @saruvaidya1869
    @saruvaidya1869 28 днів тому +1

    Dada yadi kutun kadaychi saga

  • @rameshpawar2346
    @rameshpawar2346 28 днів тому

    साहेब यादी मध्ये नांव आले नाही

  • @r.hpawar2388
    @r.hpawar2388 27 днів тому

    इ पिक पाहणी मुळे ४० टक्के शेतकरयांना यांचा फटका बसला आहे.

  • @Web-Tech126
    @Web-Tech126 27 днів тому

    अनुदान का देत आहे याचा विचार केला ? निवडणुका तोंडावर आल्या म्हणून चालू आहे खेळ, महिला टार्गेट गेल्या आता शेतकरी थोड फार तोंडाच पाणी पुसायच फक्तं

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev6642 27 днів тому

    अनुदानासाठी ई पीक पाहणी करा पीक विम्यासाठी ई पीक पाहणी,72तासाच्या आत क्लेम करा हे सगळं करून अनुदान मदत किंवा पीक विमा मदत ही तुटपुंजी मिळणार

  • @laxmankakaambore8046
    @laxmankakaambore8046 28 днів тому

    ए पीक पाणी करून सुद्धा यादीत नाव नाही काय करायचं आता

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 28 днів тому

    कृषी अधिकारी सांगतात यादीत नाव नाही तर अनुदान मिळणार नाही आमच्या हातात काही नाही याद्या वरूनच आल्या फायनल यादी आहे

  • @Aspirants.1232
    @Aspirants.1232 28 днів тому

    यादी कुठे बघायची